आज पहिल्यांदा मला पहिला view मिळालाय, हेच तुझं सौंदर्य आहे, पनवेलचे विडिओ लोकांना जास्त आवडत नाहीत,हे गावचे जीवन खूप सुंदर आहे, हसतखेळत रहा असेच,हे हरवू नकोस सतीश,प्रामाणिक आणि निरागस असाच रहा,हार्दिक शुभेच्छा संपूर्ण कुटुंबाला!आणि एक हित्या हित्या बोलू नकोस,निखिल अविनाशही हित्या बोलतो,हितेश बोल ना ,त्यालाही बरं वाटेल, त्याचा चेहरा पडतो रे,कोणीच इज्जत करत नाही त्याची,आपल्याला सत्या ,सत्या म्हटलेलं आवडणार नाही ना?असो,बघ !
Vlog खूप छान।झाला . लहानपणी गिरगांव ला असताना आमच्या समोर एक मोठं घर होत तिथे बरीच गावची मंडळी कामानिमित्त येऊन राहायची अजूनही राहतात।, तर त्यांच्या इथे अश्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जायचा .
मराठी कोकणी संस्कृती. अतिशय सुंदर आहे हे दृश्य. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने शिमगोत्सव कसा असतो हे माहीत नव्हते. पण आता समजले का कोकणवासी शिमगोत्सव निमित्ताने गावी जातात.
सतीश दादा तुझ्या गावी शिमग्याची खूप मजा असते एक दिवशी खरं तुझ्या गावी यायला हवं तुझ्या गावची व्हिडीओ दाखवतोस मनाला गावची ओढ लागते गावचे व्हिडिओ खूप छान असतं गावी खूप मजा असते आनंद वाटतो
आपला "रटाटे बंधू कोकणी घरगुती मसाला" ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्स अप करा - 8097266294 🙏😊
1kg price
@@Priya-2119 600 Rs kg
Super very nice 👍
नाव Trade mark करून घ्या, फूड लाईसन, करून घ्या.
खरंच मसाला खुपच छान आहे, आम्ही वापरतोय
खरच नशीबवान आहेस सतीश की तू कोकणात जन्म घेतलास
खरच तूमचे व्हीडीओ छान आहे
आज रंगपंचमी तसेच चिकनचे तीन प्रकार बनवले तेही आवडले पालखी सोहळा लेजीम टीशर्ट पण आवडल आजचा संपूर्ण विडियो छान होता आवडला
छानच खुपचं छान तुमच्या कोकणातील होळी चा सण तुमच्या मुळे पहिल्यांदा आम्हाला देखिल ह्या सर्व गोष्टींचा आनंद लुटता आला
👌👌👌👌👌💐💐
होळी शिमगा महोत्सव शुभेच्छा
कोंबडी वडे 👌👌 आईना म्हणावं कोंबडी वड्या ची सोपी रेसिपी सांगा रवा मैदा तांदळाचे पीठ
खुपच छान कोकण तुमचे व्हिडिओ खुपच छान असतात
सुका चिकन लय भारी बनवले ताई रसा नादच खुळा लिंबू पिळून मारायचा
आज पहिल्यांदा मला पहिला view मिळालाय, हेच तुझं सौंदर्य आहे, पनवेलचे विडिओ लोकांना जास्त आवडत नाहीत,हे गावचे जीवन खूप सुंदर आहे, हसतखेळत रहा असेच,हे हरवू नकोस सतीश,प्रामाणिक आणि निरागस असाच रहा,हार्दिक शुभेच्छा संपूर्ण कुटुंबाला!आणि एक हित्या हित्या बोलू नकोस,निखिल अविनाशही हित्या बोलतो,हितेश बोल ना ,त्यालाही बरं वाटेल, त्याचा चेहरा पडतो रे,कोणीच इज्जत करत नाही त्याची,आपल्याला सत्या ,सत्या म्हटलेलं आवडणार नाही ना?असो,बघ !
हो हितेश भारीच आहे आणि नेहमी सतीश दादाची मदत करतो
ते प्रेम आहे.
@@subhashkadam3515 बरोबर
खुप छान विडिओ आहे कोंबडी वडे छान बनवले खूप छान तिकडसण छान वाटलदादा तुम्ही टोपी घालून छान दिसता गावातल संण बघून मज्जा वाटली
काय अप्रतिम सुंदर सोहळा पहायला मिळाला आहे...लेझिम👌👌👌👍 पालखी मस्त नाचवली आहे..खूपखूप सुंदर. तिखट सण मस्त. पाणी सुटले आहे 😁😁😁🤗😋😋 व्हिडियो खूप छान मस्त
Marathi sanskruti . Khup ch chhan aahe tumchya gavach drush
मस्त गावला खूप मजा असते व्हिडीओ संपू नये असे वाटत होत वर्षानी पण मजा केली
मला तर तुमची गावाकडचे व्हिडिओ खूप आवडतात.. आम्ही नांदेडकर 🙏🏻
महिलांचा लेझिम खेळ अप्रतिम!!
👌👌👌👌👌
kharch khup maja keli Tumhi Satish dada mast bharich vatl aajcha vlog bghun 👌👍👍👍
छान वाटले गावच्याचाली रिती चांगल्या असतात आणि चांगल्या वाटतात
खुप छान विडीओ वडेमटण पालखी सोहळा अप्रतिम नाचवणे नाच्यापोऱ्या सर्व जणांचा समावेश छान महिला चे लेझीम सर्व कार्यक्रम सुंदर
Khoop enjoy kela amhihi ya velela शीमगोस्तव. Aaplya chaliriti same aahet 👍kokan ❤️
🙏khup mast Chikan vade ek no recipe khup mast astat 👌👌👍👍🙏
हो . .मी पण मसाला वापरला . . .खूप छान आहे. नॉनव्हेज अगदी उत्तम होते .
वाह..... वर्षाने खूप छान पालखी नाचवली. 👏👌
दादा खूप छान आवडलं दर्शन झाले देवीच 🙏🙏 वर्षाला माझ्या मनापासून सलाम वर्षा गावी गेल्यावर गावं सारखं मुंबईलं आले नंतर मुंबई सारखं 👌👌 खूपच छान आवडलं
अप्रतिम व्हिडिओ 👌
Vlog खूप छान।झाला .
लहानपणी गिरगांव ला असताना आमच्या समोर एक मोठं घर होत तिथे बरीच गावची मंडळी कामानिमित्त येऊन राहायची अजूनही राहतात।,
तर त्यांच्या इथे अश्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जायचा .
Hech kup video aavdtat kup chaan lovely ❣️❣️ Superb ❣️
तिबूल तिबूल खूप दिवसांनी ऐकलं आईंचा खास शब्द मस्त करते वर्षा आणि हो खुप मेहनती सुद्धा आहे
वर्षा वहिनी ला खरोखर मानले पाहिजे.. सतत हसत मुख असते.. सिधुदुर्ग
खूप छान होळी आणि देवीच्या पालखी चा कारिक्रम खूप छान झाला मला खूप आवडला कारिक्रम भाऊ
सतिश, तु खालु बाजा छान वाजवतोस.
👌👌💐💐💐💐👍👍👍
🏡 बसून होळीच्या संपूर्ण सणांची माहिती दिली.(कोकणातील) खुप छान वाटलं.
👌👌👌👌👌 होळी शिमगा महोत्सव सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आईना म्हणावं
कोंबडी वाड्याची रेसिपी सांगावी साहित्य काय घ्यावे आदले दिवशी कसे भिजवावे 👌👌💐💐
सतीश दादा आपला शिमगा उत्सव प्रत्येक भागापर्यंत पोहोचेल, खूप छान
I m from GOA, and regularly watch your every video, mostly recipes videos, and village videos, GBU all.
वाह वाह.... जाम मजा हाय गावात.... खूप छान झालाय आजचा VLOG 👌😎💥💫☺️✌️ कमाल आहात तुम्ही सगळे
Mast Gavi asalyasarakh vatal. Tumchya doghanchi energy la salute🙏 palakhi lezim👌👌
Bhari vlog 🔥🔥👌👌👌👍👍👍
Mast really 👌 enjoyed Holi in village. Thanks for sharing the same
व्हिडिओ खूप आवडला. गावातली होळी बघायला मिळाली .भारी वाटलं....
Tumacha vidio cha madhyamatun sapurn shimga San aami pan enjoy ghetala
मराठी कोकणी संस्कृती. अतिशय सुंदर आहे हे दृश्य. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने शिमगोत्सव कसा असतो हे माहीत नव्हते. पण आता समजले का कोकणवासी शिमगोत्सव निमित्ताने गावी जातात.
🥰
@@SFORSATISH मी कोकणाच्या प्रेमात जेव्हा पडलो, मी मित्राच्या गावी दापोलीत हर्णे गावात गणेशोत्सव साठी गेलो होतो.
Waah khup chaan video dada gavi rahnyachi majja kahi veglich
सतीश दादा तुझ्या गावी शिमग्याची खूप मजा असते एक दिवशी खरं तुझ्या गावी यायला हवं तुझ्या गावची व्हिडीओ दाखवतोस मनाला गावची ओढ लागते गावचे व्हिडिओ खूप छान असतं गावी खूप मजा असते आनंद वाटतो
वाह किती छान शिमगा असतो गावात खुप आवडलं 👌🏻👌🏻पालकी सोहळा फारच छान आहे किती आनंदाने करतात सर्व गावकरी. 👍🏻🙏🏻
Lay bhari satishbhai palkhichi mirvanuk & gharcha tikhtacha san khup bhari vedio mazza aali👌👌👌👍
सतीश भाऊ जय सद्गुरू अण्णा ला गावाला बघून खूप आनंद झाला
एक नंबर कोंबडी वडे आणि चिकन सुक्का 👌👌
खूप सुंदर पालखी सोहळा 🙏🙏🙏🙏
वडे एक नंबर दिसतं आहे.चव पण भारी असेल
गावी फार मज्जा असते शिमग्याला 🤗💞💞💞💞👌👌👌
Your Village is so beautiful 😍, Lovely traditional Holi festival 👌👌🎊🎉😍
Wow shabadacha nahit khupach mast dada vahini aai kokanatale lok bhariche. Mast mast
Khup chhan mast majja aali video baghatana
कोकणची माणसे तिथली माती माझ्या खूप हृदयाच्या जवळ आहेत
वड्याच पिठ कस कालवायच ते एकदा दाखवा ना . रेसिपी खूप छान होती मस्त
Apratim video satish... Tula ani tuzha purna kutumbala khoop subheccha.. Konkni mansacha asthitva japun thevnya karta khoop khoop dhanyavaad 🙏 🙏 🙏... Aai kalu baai tumha sarvanna udanda aayushya deo
दादा धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा
गावात होळी खेळण्यासाठीच्या मज्जा वेगळीच
खरचं तुमच्या कडे किती मज्जा करतेय तुम्ही लोक .अत्यहा तर आमचा कडय असे काहीच नसतं .तुम्ही kupch grede hayet आणि kupch sunder volge 👌❤
Video khup chan satish
खुप सुंदर Vlog...👌👌
मस्त तिखट सण झाला. आवडला.
Very nice video KHUPCHAN dada khupchan ENJOY kela DADA 🙏🌹👌
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
1 नंबर वीडीओ आहे खूप छान आहे मना पासून आवडला👌👌👌👍👍
Dada Super Chikan.wow.😋😁🇮🇳💚💚💚💚💚
Wow mast.khup chhan program zala. 🙏🙏🙏
varsha all rounder ahe. ग्रेट woman
सतीश वर्षा व तु खुप मस्त मजा करता अस वाटत तुमच्या गावी येऊन होळीची मजा करावी
Tumchya gavachi chan pratha àahé 🙏🙏🙏
धुलवडीला चिकन मटण असतेच कोंबडी वडे आणि चिकन कालवण आणि फ्राय सुकक चिकन लय भारी एक नंबर रेशिपि शिमगोत्सव आनंदात साजरा केला अभिनंदन आणि शुभेच्छा
वहिनीनी बनवलेले सुक्के चिकन फार मस्त झाले होते.
Khub sunder Celebration 🎉🎉
Dada khup bhari video. Maza aali baghtana. Khupch chan video
Khup Chan recepi kokan tar khupch Bhari
Khupach Chhan Video 👌👌👌👌🙏🙏
सतीश भाऊ आजचा व्हिडिओ झकास झाला.
देवी ची पालखी,बायकांचं लेझीम, , तिखट जेवण वगैरे सर्व पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.
🙏🙏
मस्त च👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धुलीवदनाचया हार्दिक शुभेच्छा आणि चिकन फ्राय चिकन रस्सा चिकन सुके कोंबडी वडे आणि गावाकडची मजा बघायला खूप छान वाटल
Varsha vahini multi talented 👌😍
एक नंबर भावा
खूप सूंदर 👌👌👌
सुंदर व्हिडीवो
खूप छान व्हिडिओ.रेसिपी मस्त.
भाऊ नाद खुळा व्हिडिओ
कोंबडी वडे याचे जेवण मस्तच.
Wow khupc Chan
Varsha tai bhari palkhi nachvte🤩🤩
सतीश दादा खुप छान वाटल विडिओ बघून.
तिखटा सण, सागोती पण खुप छान केली. वहीणीनी...
कांदे कापायची प्रॅक्टीस छान आहे.वर्षाला चांगली madad करतात
000000000000000
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
अप्रतिम
Hyala booltat life jagna! Kiti utsa anandmay vatavaran aahe baghun man bharun yeto!!
Thank you for sharing and making us a part of it
Khupach chhan video Satish dada.itka bara vatla baghun.
Ek satisfaction vatla gava kadcha vatavaran baghun aani tikhtacha Jevan baghun majja aali.
Bhava farach sundar video hota tumha saglya parivarala holichy hardik shubhecha
Khup mast vatal . Shimgyachi dhammal ani kombadi vade. Vahini sathi khup subbhechha tuza sagla video tyanchya mule Purna hottat. Tya kadhi mage nastat kuthali goshta karila nehami tuzya barobar ubhe asatat.🙏
खरच कोकणात होळी आणि गणपती चा सन सगळ्यात मोठा सन असतो. पण एक विनंती आहे भाऊ आम्हाला पण बोलवा एक दिवस कोकणातील भेटीला
लय भारी सतीश आणि वर्षा
Mast ch majja ahe tumchya gavala
होळीच्या शुभेच्छा विडीओ ऊतम असतात
Maza asa tuzi baba aai baiko pan changle sahakarya kartat holi shubheccha
आजचा व्हिडीओ मस्त होता.पालखी नाचवताना बघून छान वाटले
Khup mastach celebration 👌👌👌👌👌