आज मी घरी मुलांसाठी बनवला घरगुती पिझ्झा 😍 | Homemade Pizza Cooking | Pranju Pradnu Mummy | Panvel
HTML-код
- Опубликовано: 27 июл 2023
- आज मी घरी मुलांसाठी बनवला घरगुती पिझ्झा 😍 | Homemade Pizza Cooking | Pranju Pradnu Mummy | Panvel #HomemadePizzaCooking #HomemadePizza #PizzaRecipe #PranjuPradnuMummy
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
घरात बनवला खासम खास चवदार पिझ्झा. चला तर सर्वमिळून त्याचा उडवूया आनंदाने फज्जा.
फार छान. (दासगांव ).
अरे बाबा त्या माऊचे हाल नका करू .किती चिवलता त्यांना त्यांचा जीव आहे . वर्षां मुलांना जरा सांगत जा.ते काय खेळणे आहे काय.
Pranju,Pradnu, doghanni "Stuart Little"Cinema paha.tyat hi ashach Sunder cute Cats aahet.👌👌👌👌❤️❤️❤️❤️
Ho mast ahe movie to👌
वाव वर्षा वहिनी खूप छान बनवला आहे पिझ्झा टेस्टी👌👌👌❤️❤️❤️ मांजरी खूप मस्त आहेत 😊
खुप छान 👍👍
Khupach Chan Ahe pizza
Yummy pizza 😋.... प्रांजू खूप हुशार आहे... छान बोलते.... प्रदन्यू खूप मस्ती करताना दिसतो...
खूप छान झाला आहे पीजा
खूप छान 👌
Aanaa ata lay bhari dosto.
Vahini pranju che bolne khup chan ahe 🤗👍
लई भारी
Kup Chan family ❤❤ tai ek number video
khup chaan pizza 🍕 vahini
Nice recipe❤
मांजरी कधी आणल्या खूप छान मांजरीचा व्हिडिओ काय दाखवलात नाही
Khup chan vahini
Wow supar aahe video
Fantastic video
छान
Nice video खुप खुप छान
Pranju khup hushar ahye❤
Chan banavla pizza👌👌👌😋😋
Khup chan
Pizza mast banvla ahe 😋😋
YUMMY TASTY pizza VAHINI khupchan 😋😋😋😋🙏❤
खूप छान पिझ्झाची रेसिपी आणि पारांजु परदनुन छान एनजोय केल अणणाची रेसिपी दाखवा ललकर
Khup mast
Yummy yummy 😋😋
Yummy
Wow❤❤❤mast zaly yummy pizza 😋😋😋
Happy family wow aashech pragti karat raha
Nice recipe
अन्नाच्या हातची रेसिपी दाखवा लवकर
Varsha Pizza receipe ekdam mast. Khup yummy hota pizza. Pranju Pradnu ni game mast enjoy kela khup chhan vlog.
👌👌
या रेशिपी घरी बनवून छान 👌 होतात.मी माझ्या मुलींना बनवून देत असते.आणि मुलांना आवडते. अशा मिक्स व्हेजिटेबल मिक्स करून चपाती पिझ्झा छान 👌 होतो.माञ मुलांच्या आवडीचा चिझ आणि बटर वापरुन तयार करून बघ. मुलांना चपाती पिझ्झा नक्की आवडेल.धन्यवाद वर्षा
Very nice
Nice
ताई पिझ्झा पार्टी मस्त ...एक नंबर 💐 प्रदण्यू आणि प्रंज्यु ने एन्जॉय केलं पिझ्झा 👍 दोन्ही मांजर पण खुप सुंदर आहेत ... तुमच्या आहेत का? त्यांची नावं काय आहेत? ब्लॉग खुप छान आहे 👌
Very good all with fun 🤣and yummy testy crispy recipe👌👌👌👌👌 😊
Yummy 😋
खुप गोड family ❤️👍 mast video 😊 मानसी मंदार जोशी पुणे
Khupa mst recipe paranju huser aahey ❤ majrina sark agverunakd gehun bsyla dehu nka tychia kesani chlgli nst mul aajri pdtta tale care ❤
First roast the bread from down then remove it from pan and add all ingredients so will be easier then doing it inside the pan.
Also garnish it lastly with chilly flakes and oregano.
मांजर खूप दिसते छान 👌
अन्ना ला छान खायला द्यावे वय वाढत आहे 👌👌 ओके बाय 👌
ताई पिझ्झा रेसिपी खूप आवडली 👌👌
Pranju cha aavaj khup God aahay
वर्षा आता सगळीच मुल तशी आहेत फकत chataka खाना पाहिजे.
व॔षा खुप छान घरी बनवला पिझ्झा मुलाना घरातला बनवून दयाचा चव पण भारी लागते एक नंबर विडीवो प्राजुं आणि प्रज्ञु दोघही विडीवो त छान बोलतात
👌
Vaa masta yummy tasty mulana chhan shikavale avadala video aak number❤❤❤🎉🎉🎉
Very nice 👌👌👌👌👌
❤❤❤
Next time mozzarella Cheese vaprun pizza banva khup chhan melt hoil... Tumcha sglya recipe chhan astat❤🥰
🍕🍕🍕🍕🍕🍕😋😋😋😋😍😍😍😍😍😍👌🏻👌🏻👌🏻👌🏻 खूप छान रेसिपी ❤❤❤❤❤
❤❤❤❤
Chilly flakes aani oragano pan takaycha
kup chan pizza banvala aani cat pn nice ahet mazya kade pn 3 cat ahet
Tai pizza sathi "pizza topping sauce "bhetato toa n tomato ketchup laavun mg masala spread kara n nantr cheesse .
Karun paha khup mast hoto same dominoes sarkha❤
👌👌❤️🤗
❤lovely very nice kids well mannerd
Very nice ❤❤❤👌👌👌😂😂
गोजिरी नाव ठेवा मांजरीचे.. Pizza mast👌👌
अरे मांजर कधी आणले ताई छान आहेत
Superb Vahini Keep it up.....
tumhi khup simple ahet ❤❤
Khup chan mi karin
❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌
Pizza sathi bhaiya shijayn nahi ghet. Kachya ghetat na tai
👌👌👌👌😋😋😋😋
❤❤❤❤❤👌👌👌👌
खूप छान...❤
😋👌🏽👍
Beautiful vlog ❤
Thank you 😊
मस्त पिझ्झा लय भारी बनवला 👌🥘
Varsha Kiti kalji ghete annchi bhavvasarkhi
Anna sadha aahe khup
ताई माजर खुप छान आहेत घरात माजर असने चांगल आहे आमच्याकडे पण आहेत माजर सांभाळ करा तिचा घरात आले की माजर आपली वाट पाहात आसतात थकवा नाहीसा होतो माजर बघुन सांभाळ करा चांगला
त्याला पिझ्झा बेस म्हणतात.तुम्ही मायक्रोवेव्ह घ्या म्हणजे घरीच पिझ्झा बेस पण करता येईल.गार्लिक ब्रेड,सर्व बनवता येईल.बर्गर पण घरी बनव वर्षा.आणि एक म्हणजे टाॅमेटो साॅस मुलांना आवडतो तर घरीच बनव.शुध्द बनतो व भरपूर होतो.मी पण घरीच बनवते.व्हिडीओ मस्त.
Tomato sauce chi recepe dya tai
Mast recipe.chan vidio
Pani puri Challenge ❤😊
Varsha vahini pn khup chan video banvte
स्टुअर्ट लिटिल मधली स्नोबेल.
पिझ्झा मस्त झाला होता.
mast jhala ahe pizza 🍕
Good morning
Mast tai❤❤❤
पिझ्झा खुप छान बनविला आहे
Wow mast God Bless you always Dear ❤😊
त्या पोरांना तुमच्या समजावा जरा त्या मांजरांचे हाल हाल चालू आहेत ... जेवायला देत जावा नीट त्या पिल्लांना किती हाल होत असतिल त्यांचे पाप 😤
Chan
Pizza Kalyan Satta Matka
Pradnu kitwila aahe😘
Bhari 1 number jay sadguru
Mast
Very nice varsha
Wow new channel of vpp congrats recipe mastach
😊👌भारी
Varsha pradnu pranju 👌