Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
सर कविता खूप सुंदर आहेत आयुष्य बदलून टाकतात तुमच्या सगळ्या कविता धन्यवाद सर असेच प्रबोधन करत जा ❤
सर,काय रचना असते...आपली.... वाव खूपच छान... 👍👍👍राऊत सर एक नंबर..... 🙏
K
तुमची कविता ऐकायला खूप आवडतात
कवितेतून समाज प्रबोधन !छान,अतिसुंदर!!
सर खुप सुंदर आहे कविता मन प्रसन्न झालं🙏🙏🙏🙏
राऊत सर आपले अप्रतिक विचार आहेत.
सर तुमची कविता आणि तुमचे हे भाषण आतापर्यंत 40 ते 50 वेळा ऐकून झालं, पण 51व्या वेळी ऐकताना पण ते अजुन ऐकावस वाटतंखूप वास्तविक आणि छान बोलता तुम्ही
Arun Jagdale wadgoan Gund parner A.nagar.
बोंगा वाजला अप्रतिम खुप सुंदर ❤❤❤❤
सर, खूपच सुंदर,परिवर्तनवादी काव्यलेखन,अलौकिक सादरीकरण,,
सर मी अनेकदा ही ऐकली पण नेहमी ऐकाविशी वाटते, तुमच्या सारख्या कवीने समाजप्रबोधन केले फार चांगले होईल ❤❤❤ananta sir is great ❤❤❤
सर खुप छान चांगली शालजोडीतुन राजकारण्यांना मारली,पण तरीही त्यांना समजणार नाही,सगळे एकाच माळेचे मनी,खुपच छान कविता,कवितेला आणी तुंम्हाला जय मानाचा मुजरा,जय महाराष्ट्र जय शिवराय
फर सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी काविता सादर केली त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹👏❤
जो न देखे रवि, वह देखे कवि,अप्रतिम कविता सर
खुपच छान... मला खूप आवडते ही कविता...कती ही ऐकुन मन भरत नाही... वारंवार ऐकते मी रोजच...
सर डोळ्यात पाणी येते❤❤❤❤🎉🎉
अनंत राऊत सर तुम्ही भारी आहात.
खरंच sir आपल्या या कवितेमुळेडोळ्याचा पापण्या ओल्या झाल्या..डोळ्यात अश्रू आले sir..
Waa Raut saheb....खूप सुन्दर...❤
Wow किती सुंदर उदाहरण दिला sir ❤❤
अभिनंदन हार्दिक शुभेच्छा सर
खूप खूप खूप छान धन्यवाद दादा
सदर कविता अतीशय मार्मिक आहे.आपनास सलाम
जास्त काही बोलावं वाटत नाही बस फक्त ऐकत राहावंसं वाटत .खुप मस्त सर
खुप छान सर मी तुम्हाला मनापासून नमस्कार करतो
कवितेतून समाज प्रबोधन आणि सुश्राव्य अशी कविता सादर करून रसिकांची अभूतपूर्व दाद मिळविणारे अनंत राऊत हयांना त्रिवार वंदन !!
उत्कृष्टाय नमः
अनंत सर खरच तुम्ही अनंत अशी कविता केली खूप खूप शुभेच्छा. जय लहुजी.
खुप सुंदर आहे कविताजय गजानन
क्या बात है बढीया सरजी, खुप अभ्यास करून बोलतात, सुंदर सुरेख मस्तच काव्य प्रतिभा बहोत बढीया.
खूप छान आहे सर
सर आपली कविता खूप सुंदर आहे अशीच जनजागरण करत रहा आपल्याला खूप खूप शुभेच्छा
सर खुपचं सुंदर काव्य पुन्हा पुन्हा ऐकावे से वाटते धन्यवाद सर का का गायकवाड बोरगाव साजोळे
खुप. खुप. सुंदर. राउत. साहेब कितीही. वेळेस ऐकून पुन्हा. पुन्हा ऐकत. रहावं. वाटते. ❤❤❤.
मन भरून आले...धन्यवाद सर
फारच छान, सर आपण महान आहात.
अप्रतिम दादा तुम्ही महान आहात
मी श्री अशोक मोहिते,कवीबार्शी, जिल्हा सोलापुरराऊत सरांच्या कविता खूप छान आहेत !!👍❤👌💐
शब्दांची हारास या ....होईल का रे कधी.....घेतला जरी एक कानी.....सुस्कारा भेटेला या जीवनी.....❤🙏🫶
भोंगा वाजला खुप छान ❤❤
अप्रतिम सर क्या बात है❤
खूपच छान कविता आहे सर
मी प्रथमच ऐकलो कविता सुंदर आहे
खरे आहे सर् तुम्ही जेव्हा बोलता ते
Khub sundar poyam ***kavita**
अप्रतिम कविता आणि अप्रतिम सादरीकरण.... नमस्कार.....
खरच खूप छान कविता
Raut Sir Aapan real prabodhankar Aahat Aaj far garaj aahe so 🙏👍
Bolanesuddhha kavitey pramaane aahe bolata bolata kavita tyaar karun khush zaale sarv waw
खूपच छान आहे कविता
रामदास फुटाणे ची आठवण झाली, अप्रतिम कविता खूप आवडल्या
सर खूप खूप प्रबोधन केले या कवितेने जयभीम जयभीम🙏 जयशीवराय
🙏जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय छत्तीसगढ़ 🇮🇳 भारतीय🙏💐
अप्रतिम कविता अभिनंदन सर
खूपच छान 👌
अति सुंदर किती ही ऐकलं तर मन भरत नाहीं ❤
शब्दच नाहीत abharasathi
वाह!... क्या बात सर 👌🌹💐💐
Sir khup chan
Khup chan sir 🙏
आनंत राऊत खरंच आताच राजकारण तुमच्या कविता सारखं शंबर नंबरी
Khup chhan,pan je samajdar ahet tyanchyasathich !
भोंगा छान अप्रतीम राजकारणी दर्शन
अप्रतिमखूप छान
अनंत सर खूप छान.
❤ mitra kara sobti
वा अप्रतिम.... ❤❤❤
अप्रतिम सर,,, डोळ्यांच्या कडा ओल्या करणार आणि काळजाला भिडणारं अशा रचना,,, तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐
Khup chhan sir
खुप छान कविता शारद भाऊ
खुप छान जय शिवारय ❤❤❤❤
अप्रतिम शब्द रचना,
Outstanding sir❤
फार आपणास शुभेच्छा
👍best award in indian 👌अप्रतिम
Always fav sir aanant Raut ❤
अप्रतिम सादरीकरण 👌👌
खूप खूप छान भोंगा
खुप सुंदर सर
Great post sir
खूप छान सरजी
गाण्याची लय चाल आणि आवाज सगळच खुप छान आहे
Kadak sir ❤❤❤❤
Sir manapasun aapala abhinandan ashyacha kavita kart raha
Nice kavita sir
अप्रतिम खूप हृदयला क्षेद करेल अशी कविता
अप्रतिम
अतिशय सुंदर
वा वा वा . खुप खुप शुभेच्छा
Apratim Kavita sir Abhinandan
राजे वरिल काव्य अंगात कापर संचारल असेच वेगळे दया
जय शिवराय
🚩जय शिवराय 🚩
ही कविता जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळे भरून येतात
🎉🎉🎉🎉😢😢😢😢
Khup Vela ekli kavita pan man Bharat nahi
अप्रतिम सर❤❤❤
किती तरी वेळा कविता ऐकली पण मन भरल नाही राव ❤❤❤❤
कवी.हे.याभारताचे.महान.आहेत.
खुप छान
सर खूप छान कसं सुचतंय तुम्हाला
कविता छान आहे
अप्रतिम रचना
सर कविता खूप सुंदर आहेत आयुष्य बदलून टाकतात तुमच्या सगळ्या कविता धन्यवाद सर असेच प्रबोधन करत जा ❤
सर,काय रचना असते...आपली.... वाव खूपच छान... 👍👍👍राऊत सर एक नंबर..... 🙏
K
तुमची कविता ऐकायला खूप आवडतात
कवितेतून समाज प्रबोधन !छान,अतिसुंदर!!
सर खुप सुंदर आहे कविता मन प्रसन्न झालं🙏🙏🙏🙏
राऊत सर आपले अप्रतिक विचार आहेत.
सर तुमची कविता आणि तुमचे हे भाषण आतापर्यंत 40 ते 50 वेळा ऐकून झालं, पण 51व्या वेळी ऐकताना पण ते अजुन ऐकावस वाटतं
खूप वास्तविक आणि छान बोलता तुम्ही
Arun Jagdale wadgoan Gund parner A.nagar.
बोंगा वाजला अप्रतिम खुप सुंदर ❤❤❤❤
सर, खूपच सुंदर,परिवर्तनवादी काव्यलेखन,अलौकिक सादरीकरण,,
सर मी अनेकदा ही ऐकली पण नेहमी ऐकाविशी वाटते, तुमच्या सारख्या कवीने समाजप्रबोधन केले फार चांगले होईल ❤❤❤ananta sir is great ❤❤❤
सर खुप छान चांगली शालजोडीतुन राजकारण्यांना मारली,पण तरीही त्यांना समजणार नाही,सगळे एकाच माळेचे मनी,खुपच छान कविता,कवितेला आणी तुंम्हाला जय मानाचा मुजरा,जय महाराष्ट्र जय शिवराय
फर सुंदर अप्रतिम सुपर अभिमान वाटावा अशी काविता सादर केली त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹👏❤
जो न देखे रवि, वह देखे कवि,अप्रतिम कविता सर
खुपच छान... मला खूप आवडते ही कविता...कती ही ऐकुन मन भरत नाही... वारंवार ऐकते मी रोजच...
सर डोळ्यात पाणी येते❤❤❤❤🎉🎉
अनंत राऊत सर तुम्ही भारी आहात.
खरंच sir आपल्या या कवितेमुळे
डोळ्याचा पापण्या ओल्या झाल्या..
डोळ्यात अश्रू आले sir
..
Waa Raut saheb....खूप सुन्दर...❤
Wow किती सुंदर उदाहरण दिला sir ❤❤
अभिनंदन हार्दिक शुभेच्छा सर
खूप खूप खूप छान धन्यवाद दादा
सदर कविता अतीशय मार्मिक आहे.आपनास सलाम
जास्त काही बोलावं वाटत नाही बस फक्त ऐकत राहावंसं वाटत .खुप मस्त सर
खुप छान सर मी तुम्हाला मनापासून नमस्कार करतो
कवितेतून समाज प्रबोधन आणि सुश्राव्य अशी कविता सादर करून रसिकांची अभूतपूर्व दाद मिळविणारे अनंत राऊत हयांना त्रिवार वंदन !!
उत्कृष्टाय नमः
अनंत सर खरच तुम्ही अनंत अशी कविता केली खूप खूप शुभेच्छा. जय लहुजी.
खुप सुंदर आहे कविता
जय गजानन
क्या बात है बढीया सरजी, खुप अभ्यास करून बोलतात, सुंदर सुरेख मस्तच काव्य प्रतिभा बहोत बढीया.
खूप छान आहे सर
सर आपली कविता खूप सुंदर आहे अशीच जनजागरण करत रहा आपल्याला खूप खूप शुभेच्छा
सर खुपचं सुंदर काव्य पुन्हा पुन्हा ऐकावे से वाटते धन्यवाद सर का का गायकवाड बोरगाव साजोळे
खुप. खुप. सुंदर. राउत. साहेब कितीही. वेळेस ऐकून पुन्हा. पुन्हा ऐकत. रहावं. वाटते. ❤❤❤.
मन भरून आले...
धन्यवाद सर
फारच छान, सर आपण महान आहात.
अप्रतिम दादा तुम्ही महान आहात
मी श्री अशोक मोहिते,कवी
बार्शी, जिल्हा सोलापुर
राऊत सरांच्या कविता खूप छान आहेत !!👍❤👌💐
शब्दांची हारास या ....
होईल का रे कधी.....
घेतला जरी एक कानी.....
सुस्कारा भेटेला या जीवनी.....❤🙏🫶
भोंगा वाजला खुप छान ❤❤
अप्रतिम सर क्या बात है❤
खूपच छान कविता आहे सर
मी प्रथमच ऐकलो कविता सुंदर आहे
खरे आहे सर् तुम्ही जेव्हा बोलता ते
Khub sundar poyam ***kavita**
अप्रतिम कविता आणि अप्रतिम सादरीकरण.... नमस्कार.....
खरच खूप छान कविता
Raut Sir Aapan real prabodhankar Aahat Aaj far garaj aahe so 🙏👍
Bolanesuddhha kavitey pramaane aahe bolata bolata kavita tyaar karun khush zaale sarv waw
खूपच छान आहे कविता
रामदास फुटाणे ची आठवण झाली, अप्रतिम कविता खूप आवडल्या
सर खूप खूप प्रबोधन केले या कवितेने जयभीम जयभीम🙏 जयशीवराय
🙏जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय छत्तीसगढ़ 🇮🇳 भारतीय🙏💐
अप्रतिम कविता अभिनंदन सर
खूपच छान 👌
अति सुंदर किती ही ऐकलं तर मन भरत नाहीं ❤
शब्दच नाहीत abharasathi
वाह!... क्या बात सर 👌🌹💐💐
Sir khup chan
Khup chan sir 🙏
आनंत राऊत खरंच आताच राजकारण तुमच्या कविता सारखं शंबर नंबरी
Khup chhan,pan je samajdar ahet tyanchyasathich !
भोंगा छान अप्रतीम राजकारणी दर्शन
अप्रतिम
खूप छान