खुस खुशीत रव्याचे पळी पापड | Ravyache Palai Papad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 201

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 8 месяцев назад +2

    खूप आणि सोपी पद्धत आहे Thank you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 месяцев назад

      हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @jayashreechavan710
    @jayashreechavan710 3 дня назад +1

    KUP chan Ahy 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 часа назад

      धन्यवाद.आमच्या रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा.रेसिपी लाईक व ग्रुप व मित्र मैत्रिणींना शेअर करा.सगळ्या ऋतूतील आंबट,गोड, तिखट,खारट,रेसिपी चे व्हिडिओ आहेत.योग्य मार्गदर्शन आहे..

  • @arunmandale6160
    @arunmandale6160 10 дней назад +1

    Khup chan rawa pali papad😮

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 дней назад

      धन्यवाद.आमच्या रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा.रेसिपी लाईक व ग्रुप व मित्र मैत्रिणींना शेअर करा.सगळ्या ऋतूतील आंबट,गोड, तिखट,खारट,रेसिपी चे व्हिडिओ आहेत.योग्य मार्गदर्शन आहे..

  • @sumedhakulkarni806
    @sumedhakulkarni806 8 месяцев назад +2

    खूप सोपी पद्धत. धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @PrakashKadam-e3r
    @PrakashKadam-e3r 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर झाले पापड वेवस्तीत

  • @jagadishkadam3071
    @jagadishkadam3071 9 месяцев назад +1

    खूप छान आवडली रेसीपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      पीठ चांगले शिजवावे .धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @rupalichavan9375
    @rupalichavan9375 2 года назад +3

    अतिशय सुंदर बनवलेत पळीपापड

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @revatilingayat7061
    @revatilingayat7061 8 месяцев назад +1

    अति सुंदर

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад

      कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @Sam_441
    @Sam_441 2 года назад +7

    Nice khup chhan 👍;👍👍👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

    • @bharatidabholkar363
      @bharatidabholkar363 2 года назад +2

      Khupach cjhan

  • @smitak1343
    @smitak1343 3 дня назад +1

    Khup chan mi nakki karun pahin

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 часа назад

      धन्यवाद.आमच्या रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा.रेसिपी लाईक व ग्रुप व मित्र मैत्रिणींना शेअर करा.सगळ्या ऋतूतील आंबट,गोड, तिखट,खारट,रेसिपी चे व्हिडिओ आहेत.योग्य मार्गदर्शन आहे..

  • @PrakashKadam-e3r
    @PrakashKadam-e3r 9 месяцев назад +1

    मस्त झाले पापड

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @jayant9357
    @jayant9357 9 месяцев назад +1

    मी पण करते ऊद्या तुम्ही खूप छान केल्या पापड्या

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      Ok ,रवा चांगला शिजू द्या.गडबड करू नका.
      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @ushadesai738
    @ushadesai738 2 года назад +2

    Thank you so much Tai.. खूप छान झालेत पापड..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 2 года назад +3

    Good recipe I will try.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Год назад +5

    Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sharmilamore-yn8nc
    @sharmilamore-yn8nc Год назад +3

    Nice racipe tai 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @pandurangkulkarni8319
    @pandurangkulkarni8319 10 месяцев назад +1

    Khup chan Zalet,

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @sunitakonde7464
    @sunitakonde7464 2 года назад +1

    Kaku tumhi khup Chan sangta khup sarya tips sahit..... Tanks ...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @surekhaatkare4177
    @surekhaatkare4177 Год назад +1

    खूप छान ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @milanrathi2390
    @milanrathi2390 Год назад +2

    Khup Chhan
    Dhanyawad Didi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sunitakedare4095
    @sunitakedare4095 3 года назад +3

    Khup chhan hand sangitale tai mast idea aahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @jayashribajare2751
      @jayashribajare2751 3 года назад

      Very nice

  • @godawarikawarkhe37
    @godawarikawarkhe37 Год назад +1

    खूप छान आजी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी 9 शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @RameshDhabe-u2r
    @RameshDhabe-u2r 7 месяцев назад +1

    😍😍😲😲

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 месяцев назад

      हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @ranigsadamate8148
    @ranigsadamate8148 3 года назад +4

    Bhari

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +3

    रव्यांचे पापड फार सुपर व पांढरे शुभ्र , कुरकुरीत तयार झालेत मावशी . धन्यवाद

  • @sunilwaikar2656
    @sunilwaikar2656 Год назад +1

    खुपछानताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @aratimukherjee3846
    @aratimukherjee3846 9 месяцев назад +1

    How to grow coriander (kothimbir) at home pl.explain thank You

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.
      कोथिंबीर साठी रोजचा किचन कचरा (पालेभाज्या)कुंडीत माती मधे कुजवा व ते खत घाला थोडे.

  • @ujwalamankar1133
    @ujwalamankar1133 10 месяцев назад +1

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @adarshsonwane2934
    @adarshsonwane2934 Год назад +2

    Khup chhan jhale mi kele hote ..thank you Tai ...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад +1

      अरे वा छान .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @ghanshamtolani
    @ghanshamtolani 11 месяцев назад +2

    very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @snehlatajaiswal4032
    @snehlatajaiswal4032 9 месяцев назад +1

    खूप छान रेसिपी आहे मी हैदराबाद ला रहाते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      पीठ चांगले शिजवा म्हणजे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @mitaliDabholkar
    @mitaliDabholkar 8 месяцев назад +1

    Mjya papdya talyavr lal pdt ahet atta ky krta yeil kaki

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад

      Tel फार ताव येऊ देऊ नये व पटकन तळल्यावर बाहेर काढणे.कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @sheelarawale6757
    @sheelarawale6757 9 месяцев назад +1

    👍👍👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @nikitakhillare-xg1uq
    @nikitakhillare-xg1uq Год назад

    Thanks Tai mazya kurudya Chan zalya

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 2 года назад +1

    Khup zale papad

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @pushpachede4285
    @pushpachede4285 2 года назад +1

    Khupch Chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @kavitakamble887
    @kavitakamble887 Год назад

    khup chhan tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kanchanjadhav3476
    @kanchanjadhav3476 2 года назад +1

    Tummy khup chaan maheti sagta

  • @sajidamomin8640
    @sajidamomin8640 2 года назад +1

    Superb tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @lalasahebkadam147
    @lalasahebkadam147 2 года назад +1

    Khup chhan 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @suhasinichavan9167
    @suhasinichavan9167 Год назад +1

    खुप छान समजावून सांगता पापड छान झाले धन्यवाद ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @LakshmiKale-ln6gu
    @LakshmiKale-ln6gu 9 месяцев назад

    Chan Tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      पीठ चांगले शिजवा व पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @kaveriwalunj1397
    @kaveriwalunj1397 Год назад +1

    Changli recipe aahe.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @supriyachaudhari5006
    @supriyachaudhari5006 10 месяцев назад +1

    Tai rava mixer madhe barik kel tr chalen ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @sunitashewade4618
    @sunitashewade4618 Год назад

    Khup chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @rohiniathale9644
    @rohiniathale9644 Год назад +1

    Very. Nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @manishaupasani704
    @manishaupasani704 2 года назад +1

    खूप छान ताई... तुमची सांगायची पद्धत पण सोपी असते 👌👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @kundagaikwad1729
    @kundagaikwad1729 2 года назад +7

    छान रेसिपी. कृती करतांना पाण्याचं प्रमाण कमी जास्त होत असतं कारण वेगवेगळ्या रव्याचं पाणी शोषण्याचं प्रमाण वेगवेगळं असतं.तेंव्हा चीक शिजवताना काय काळजी घ्यावी ,पाॅलीथीनवर गरम चीक घालू नये वगैरे बारीकसारीक टीप्स खूपच महत्वाच्या आहेत.मी कालच हे पापड केले,सर्व अलगद नीघाले.प्रतीभाताई, खराखुरा "कीचनफील" देणारी तुमची रेसिपी
    अप्रतीम आहे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      खूप आनंद वाटला.माझा प्रयत्न असतो तुमची रेसिपी चांगली व्हावी.टिप्स कडे ध्यान दिले तर रेसिपी चांगली च होते..धन्यवाद.छान होते रेसिपी.इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @geetakale2535
    @geetakale2535 2 года назад +2

    छान सोपी। पद्धति आहे।करूनबघते।थोड। बनवून।पहाते।मग। ज्यादा बनवेन।।🇮🇳🔴

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 3 года назад +2

    नमस्कार प्रतिभा ताई.
    धन्यवाद छान दाखवलेत रव्याचे पळी पापड. 👌⚘

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @shubhanaik356
      @shubhanaik356 3 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 प्रतिभा ताई रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलेला आहे. आणि तुमचे सगळे रेसिपीज बघते. 💐

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद .

  • @latawagh4625
    @latawagh4625 Год назад +1

    Chan recipe aahe mi karnar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @smitadere6218
    @smitadere6218 2 года назад +1

    Chan chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @prachivelye2349
    @prachivelye2349 8 месяцев назад +1

    उन्हात किती दिवस ठेवायचे पापड

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад

      चांगले वाळू पर्यंत.
      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @PoojaHarihar-z2g
    @PoojaHarihar-z2g 8 месяцев назад +1

    लाल मिरची पावडर टाकली तर चालेल का

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад

      हो.पण पापड लाल होतील.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.

  • @punampatil3975
    @punampatil3975 3 года назад +3

    mastch

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @punampatil3975
      @punampatil3975 3 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 kaku mi tumchya saglya recepi baghte v saglya try krate. perfect jamtat. aai lawkar geli he jag sodun pn cookingchya small tips denary tumhi aaisarkhyach aahat mala. Thank u🙏

  • @nehavaidya8097
    @nehavaidya8097 2 года назад +2

    मी पण ट्राय केला तर खूप छान झालेत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      हो,नक्की,छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @swatimaslekar468
    @swatimaslekar468 9 месяцев назад +1

    हे पापड सकाळी ऊन्हात घालून घेतले तर चालेल का? गच्चीवर घातले तर चालेल का?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      हो.पण चांगले शिजऊन घ्या व फार पातळ घालू नका.
      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @Sam_441
    @Sam_441 2 года назад +1

    Aatishy sunder 🙏🙏🙏🙏👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद 🙏.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 3 года назад +5

    खुपच छान सांगता, tips सकट.. मी पापड विकतच घेते, पण करावेसे वाटत आहेत 😀🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      थोडे करून पाहा .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @ashvinilabade9426
    @ashvinilabade9426 3 года назад +2

    mam mi pan shigongahyachi aahe mi tumchya resipi try karte chan astat

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @anjanamohite3926
    @anjanamohite3926 2 года назад +3

    खुप सुंदर रेसिपी 👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @ashvinilabade9426
    @ashvinilabade9426 3 года назад +2

    छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @karunadahotre6804
    @karunadahotre6804 2 года назад +1

    मला पण तुम्ही खूप खूप आवडता मावशी

  • @poonamrewatkar1684
    @poonamrewatkar1684 Год назад +1

    Tatawar taku sakto ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      नको.सुती कपड्यावर घाला पापड.धन्यवाद.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @poojabhase7243
    @poojabhase7243 Год назад +1

    Tai ratri ghlun theuka plastic var sakali unhat theval tr chlelka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो, आता तर गर्मी खूप आहे. फॅन खाली रात्र भर ठेऊन सकाळी ऊन्हात वाळवा.चांगले शिजू द्या.

    • @poojabhase7243
      @poojabhase7243 Год назад +1

      Ty tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shantaraut4859
    @shantaraut4859 2 года назад +1

    👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 3 года назад +20

    प्रतिभा ताई तू फार क्युट आहेस ग! I love you.साक्षात अन्नपूर्णा!!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +3

      खूप दिवसांनी .कश्या आहेत .काळजी घ्या .😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +2

      लता ताई तुम्ही काय करता .कोणत्या गावात राहता .व्यवसाय काय .मला जरा माहिती हवी कारण16 /17 वर्षापूर्वी जळगावच्या चौधरी कुटुंबाशी माझी ओळख झाली होती .

    • @firojshekh9899
      @firojshekh9899 11 месяцев назад

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702,x ki

    • @Mamtakhandre
      @Mamtakhandre 9 месяцев назад +1

      Omg

  • @archanadhayagondekudale8101
    @archanadhayagondekudale8101 9 месяцев назад +2

    Lal hotat pn te

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      असे सहसा होत नाही.तेलाला अती ताव आला तर तो कमी करा.पापड तळल्यानंतर पटकन बाहेर काढा.
      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @swatimuvel3401
    @swatimuvel3401 3 года назад +2

    Mst 😋

  • @poonamrewatkar1684
    @poonamrewatkar1684 Год назад +1

    Madam tumhi ganjat papad shijavnaya sati kiti vatya Pani ghetle

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      4 वाट्या. व्हिडिओत व्यवस्थीत सांगीतले आहे.

  • @jyotijadhav9026
    @jyotijadhav9026 Год назад +1

    He papad ghaltanach skali unhat chalat nahi ka
    Savlitach galave lagtat ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      ऊन्हात घालू शकता.हो.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @nikitakhillare-xg1uq
    @nikitakhillare-xg1uq Год назад +1

    Saadichya kapadyavar kurudya takalya tar nahi ka jamanar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ho चालेल.साडी कॉटन हवी.स्टील ताटात पण टाकू शकता.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @meghadeshpande8355
    @meghadeshpande8355 7 месяцев назад +1

    हा पापड भजता येतो का ताई?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 месяцев назад +1

      Ho,छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

    • @meghadeshpande8355
      @meghadeshpande8355 7 месяцев назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 मी नेहमी like करते. मला आवडतात तुमच्या rcp भाजून खाणे जास्त पसंद करतो आम्ही

  • @mohinibandgar8300
    @mohinibandgar8300 2 года назад +1

    Mi pn kel ahe pn te kapdyavr ghatle ahet pn te nigt nahit mg kay krave

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      कपड्याच्या पाठीमागील बाजूने पाणी शिंपडा व 5 मी थांबून कापड थोडा हळू हळू ताना अलगद पापडी हाताने काढून घ्या,गडबड करू नका.

    • @mohinibandgar8300
      @mohinibandgar8300 2 года назад +1

      पापड वेवसस्तीत निगले न पाटता

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      आनंद वाटला .

  • @suhasinichavan9167
    @suhasinichavan9167 Год назад +1

    ताई मला लोणच्याचा मसाला कसा करायचा सांगा प्लीज

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      रेसीपी आहे.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kanchandhokare1221
    @kanchandhokare1221 2 года назад +1

    Panyachi qt.kashi tharvaychi tai ye saga plz 1 kg rava asel tr Pani kiti ghav

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      एक किलो राव घेऊन किती वाट्या भारतात त्याप्रमाणे बाकीचे सर्व साहित्य घ्यावे.

  • @bhagyashri4813
    @bhagyashri4813 10 месяцев назад +1

    एका वाटी रवा असेल तर किती पाणी ठेवायचे उकळायला😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @sayedsayed178
    @sayedsayed178 Год назад

    tai barik rva ki mota

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      बारीक रवा घ्या.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @pralhadkore2472
    @pralhadkore2472 3 года назад +1

    Aho Kaku ithe korona virus houn Ani baki adchnini Manus hairan zala ahe Ani tumhi papad banvayche sangat ahat . kadhi papad bahvaiche Ani kadhi khaych . hya velela rahude pudhcya varshi Banu . Jai Hind Jai Maharashtra . 😀 😁

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +3

      प्रल्हाद तुमच्या बोलण्यावरून च बोलते .खरे आहे कोरोना चा कहर सर्वांना कोणत्या न कोणत्या पद्धतीने सोसावा लागत आहे .
      काही रेसिपी कुणाचा उदरनिर्वाह चालण्यास मदत व्हावी म्हणून टाकते तर अश्या वातावरणात घरातील वातावरण सकारात्मक राहावे म्हणून .मलाही कोणता आनंद होत नाही पण मागच्या लॉक डाऊन मध्ये एका ताईने 6 ह . चकल्या करून विकल्या .त्यांना खूप मोठा आर्थिक आधार मिळाला ऐका दादाने बचतगट चालू केला व 10 जणांना काम दिले .
      मला खूप समाधान वाटलें या माध्यमातून कुन कुणाचा चरितार्थ चालतो .
      माझे वय 64 आहे .सगळ्या गोष्टीची जाणीव आहे .आमच्या नात्या-गोत्यात .स्नेही मध्ये कोरोनाने बळी घेतलेत .माझी हार्ट सर्जरी झालेली आहे .तब्बेत अशी -तशी आहे .सगळ्या परिवाराला व माझ्या स्नेहीजनांना माझी काळजी वाटते ,मला काही होऊ नये म्हणून .
      माझा परिवार चा उद्देश चांगला आहे .
      सर्वांना लवकर बरे वाटावे व कोरोना चा लवकर नायनाट होवो .कुणीही गैरसमज करून घेऊ नये .

    • @pralhadkore2472
      @pralhadkore2472 3 года назад +2

      @@pratibhafirodiyaskitchen8702 Jai Hind Kaku . mala far changle vatle aple comment . mi khup ghabrlo hoto tumchya comment la baghun . pan tumhi far Chan bhashe madhe comment kele ahe . changle vatle mahiti gheun . mi fakt hasnya sathi comment kelo hoto . girsamaj karun gheu nakye . lokan madhe far virus vadhla ahe . pan lokana apan kahi hi madat karu shakat nahi . he virus lavkar kami vhave . Ani parsthiti lavkar nit vhavi . tumchi recipe mala far avadte Ani tumchi sangnyache chi paddaht pan . samanya lokan sarkhe ahe . tumchya fafadya chi recipe far avdli Ani shenga chi chatni chi sudha . asech vedio banava Ani recipe sangat raha . Ani tabiya sambhala . Jai Hind Jai Maharashtra .😀 😁

  • @janhavipatil5088
    @janhavipatil5088 2 года назад +1

    Nice recipe 👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @komalrecipes2663
    @komalrecipes2663 Год назад

    Kaki khup chan sangitle
    me joint zale tumhi pn joint kara 🤗

  • @ushadesai738
    @ushadesai738 2 года назад +1

    दोन महिन्यापूर्वीच रवा चालेल का ताई...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      हो,थोडा चाळून भाजून थंड करून वापर .
      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

    • @ushadesai738
      @ushadesai738 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 भाजलेल्या रव्याचे पापड चवीला चांगले होतील काय...तुम्ही केले होते का कधी जुंन्या रव्याचे

  • @Mamtakhandre
    @Mamtakhandre 9 месяцев назад +1

    Tumi4 vati pani takl parat misran madhe takl tr

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      पीठ चांगले शिजवा व चांगले मळून मळून घ्या म्हणजे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @sureshchandra9915
    @sureshchandra9915 8 месяцев назад +1

    Tell in Hindi or english

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад

      Ok कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @renusedilip7405
    @renusedilip7405 2 года назад +1

    Tandalache pali papad chikatat

  • @themagicianking646
    @themagicianking646 Год назад +1

    P

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @PrakashKadam-e3r
    @PrakashKadam-e3r 8 месяцев назад +1

    मस्त झाले पापड

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад

      कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 10 месяцев назад +1

    Khup chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @papuamberkar7521
    @papuamberkar7521 Год назад +1

    Khupach chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @swatimaslekar468
    @swatimaslekar468 9 месяцев назад +1

    हे पापड सकाळी ऊन्हात घालून घेतले तर चालेल का? गच्चीवर घातले तर चालेल का?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      हो.थोडे ओलसर असताना उलटे करा.अती प्रमाणात ऊन देऊ नका.तुकडे पडतात.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @suhasinichavan9167
    @suhasinichavan9167 Год назад +1

    ताई मला लोणच्याचा मसाला कसा करायचा सांगा प्लीज

  • @suhasinichavan9167
    @suhasinichavan9167 Год назад +1

    ताई मला लोणच्याचा मसाला कसा करायचा सांगा प्लीज

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      आहे रेसीपी.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.