ruclips.net/video/5UAStVAP-fs/видео.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत ! तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍 रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मस्तच पापड . लाटण्यासाठी पीठीचा वापर न करता खूप पातळ लाटले गेले आहेत पापड. पिठीवर पापड लाटले तर पिठामुळे ,वर्षभर जर पापड राहिले तर पापडांना जाळी लागू शकते. खूप उपयुक्त सूचना देवून सादर केलेले पोह्यांचे पापड अप्रतिमच म्हणावे असे आहेत . प्रिया , अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शुभाशीष !
ruclips.net/video/DbCvGuNGX3Q/видео.htmlsi=HPtQAtA-p-FCYoh- हिवाळ्यासाठी उपयुक्त कंबरदुखी व सांधेदुखी वर गुणकारी "डिंकाचे लाडू" जरा सुद्धा गुळाचा पाक न करता सहजपणे वळता येणाऱ्या लाडूची अचूक पद्धत!
ruclips.net/video/ukDT89tdoko/видео.html " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
खूप छान 👌🏻🙏🏻पोह्यांच्या पापडाची रेसिपी सांगितल्याबद्दल प्रिया तुमचे खूप खूप धन्यवाद. ही रेसिपी नक्की ट्राय करीन. फक्त एक सजेशन होते किंवा उपाय सांगायचा होता. तुम्ही पापडाचे पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके लागू नयेत ह्या साठी प्लॅस्टिक च्या पिशवीत घालून मळण्याऐवजी जर एखादा पेला किंवा मध्यम आकाराच्या वाटीच्या तळाकडील भागाने किंवा बुडाच्या सहाय्याने मळणे अगदी सोप्पे होते. नक्की ट्राय करुन पहा.
ruclips.net/video/ukDT89tdoko/видео.html " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Tai maze papad khuuup chhan zale an mulana tasty 😋 vatale thank you 😊
खूपच सुंदर झाले आहेत तुमचे पापड! मी नक्की करून बघेन !
खूपच छान आणि सोप्पी रेसिपी . मी कालच केलेत असे पापड. खूप छान झालेत. Thanks.
Khoop bhaari 👌👌
बघतांना तरी खूप सोपे वाटत आहेत. करून बघेन. कृती सावकाश सांगण्याची पद्धत चांगली आहे. नीट समजले. धन्यवाद.
ruclips.net/video/5UAStVAP-fs/видео.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM
सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत !
तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
V v beautiful recipe.Will definitely try.
ताई खुप छान रेसिपी, झटपट होणारी आहे, आणि सांगितले पण झटपट, अगदी बोअर न करता, छान विडिओ झालाय,सौ मंजुषा , पुणे
खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले आहे. पापड मस्तच झाले आहेत.
प्रिया तू खूब छान बोलती है
खूप सुंदर रेसिपी आहे मी नक्की करुन बघेन
Loadz of Thanks ,
माझ्या सेअर्ग्वासी ककुन्ची recepie dili aaz tumhi (मन आनंदी आनंद झाला
Khupsunder सांगता मॅडम छान
पापड खुपच छान झाले मी नक्की करून बघेन
Khup chhan & sopi recipe aahe
मस्तच पापड . लाटण्यासाठी पीठीचा वापर न करता खूप पातळ लाटले गेले आहेत पापड. पिठीवर पापड लाटले तर पिठामुळे ,वर्षभर जर पापड राहिले तर पापडांना जाळी लागू शकते.
खूप उपयुक्त सूचना देवून सादर केलेले पोह्यांचे पापड अप्रतिमच म्हणावे असे आहेत .
प्रिया , अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शुभाशीष !
खुप छान सोपी पध्दत सांगितली👌
Ekdm easy method...👍👍 thanks share karne k liye 😊
Lo. 😂http😊😊😊
खुपचं छान केले ताई पापड
खूप छान पापड... रेसिपी मस्त 👌👌🙏🙏
खुपच सुंदर झाले आहे.
खुपच छान सोप्या पध्दतीने सांगितले
खूप छान सोपी पद्धत दाखवली धन्यवाद 👌👌👌👍
सोप्या पद्धतीने छान पापड केले
I liked the recipe I will do the poha papad
Far sundar.Thank you
Mastach recipe ahe Priya , nakki banvun pahin, thanks 😊
ruclips.net/video/DbCvGuNGX3Q/видео.htmlsi=HPtQAtA-p-FCYoh-
हिवाळ्यासाठी उपयुक्त कंबरदुखी व सांधेदुखी वर गुणकारी "डिंकाचे लाडू"
जरा सुद्धा गुळाचा पाक न करता सहजपणे वळता येणाऱ्या लाडूची अचूक पद्धत!
बघुनच छान वाटले करुन छान होणारच
दीदी खूप छान पापड झाले
पापड खुपच छान छान झालेत
खुप सुंदर व,सोपी रेसीपी,नक्कीच करून बघेन
Very nice....shall try this
Wa!! Kurkurit chavishta papad
खूप छान पापड 👌🏽
पापड खूपच सुंदर झाले आहेत
पेणचे प्रसिद्ध पोह्याचे पापड 😋 ,proud Penkar here
Khupch chan karun pahin
पापड खूपच मस्त झाले
आभारी आहे 😊😊
Chan 1 no. ❤❤❤
Khup khup sunder papad zalet. Tumhi bolta pan khup chaan! Maze most favourite ahet poha papad😋
Manapasun dhanyawad tumhala ❤
Perfect. . Tharla udyach karnar ❤
Mi aajch he papad krun bghitle khupch sundr zale thanku tai❤
धन्यवाद
Apratim...maze fev ahet poha papad 👌
Khup chan ani sopi padhat 👍👍
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🤝💐💐
Khoop sunder Mam. Uditdakache papad receipe please
खूप छान पापड झाले
Ur voice n explanation of recipe both r so lovely.
I saw ur many recipe all r gr8.
Thanks ❤
Thanks a lot priya ma'am 🙏
Thanks to explain this pohapapap recipe, I will do this!!!
खुप छान मस्तच झालेत
ताई मी खुप रेसिपी पाहिल्या पण तुमची रेसिपी खूप सोपी आहे.
प्रिया तू प्रत्येक रेसिपी खूप सोपी करून सांगतेस.😊
Khupach Chan receipe aahe pappad khup Sunder jhaleth
खूपच सुरेख आणि सोपी पद्धत
ruclips.net/video/ukDT89tdoko/видео.html
" उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मस्तच.
खूप खूप धन्यवाद ताई 🙏❤️
🌷🙏॥श्री गुरुदेव दत्त॥🙏🌷
Best recipe
Khup chan papad zale
New recipe mast
Very nice 👍 shall try ❤
खुप सुंदर व सोपी पद्धत दाखवली ,धन्यवाद ताई
Khup chan
खूप छान 👌👌
खूप छान आहे
Mastach
First comment 😊😍
Tai mi Khup aturtene vaat baghat hoti mi ya recipe chi.. Khup soppee paddhat dakhavli tumhi... Thank you so much tai
मस्त छान मी नक्की बनवीन
Khup soppi paddat dakhavali thanks
खूप छान आहे पोहे पापड रेसिपी रेसिपी 👌👌🙏
छान आहेत पोह्याचे पापड
Khup chhan mi pn karun pahnar asel papd
Khup chan zale
मी नक्की करणार ताई
खुप छान झाले आहेत पापड❤❤❤❤
खूप छान 👌🏻🙏🏻पोह्यांच्या पापडाची रेसिपी सांगितल्याबद्दल प्रिया तुमचे खूप खूप धन्यवाद. ही रेसिपी नक्की ट्राय करीन. फक्त एक सजेशन होते किंवा उपाय सांगायचा होता. तुम्ही पापडाचे पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके लागू नयेत ह्या साठी प्लॅस्टिक च्या पिशवीत घालून मळण्याऐवजी जर एखादा पेला किंवा मध्यम आकाराच्या वाटीच्या तळाकडील भागाने किंवा बुडाच्या सहाय्याने मळणे अगदी सोप्पे होते. नक्की ट्राय करुन पहा.
खूप खूप धन्यवाद ताई🙏
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏
Ho अकदी बरोबर आहे
@@PriyasKitchen_हो नकी छान आहे व्हिडिओ मी उद्याच पापड करते😊 thanks tai
धन्यवाद ताई खूपच सुंदर पापड ❤❤
Hing nahi ghatle tr chalte ka
Very nice phoa papad
Khup chaan recipe. Aaj papad kele tumhi dakhavle tase. Pan maze papad fatle. Jase valat takle tase sagle papa fatle 10 mintatch. Kai chukle asel plz sanga..
Me try kele khup chan zale papad
Chan aahe thanks tai
Khoopch mast recipe tai mazya maherche penche प्रसिद्ध pohyache papad
हो👍👍👍😘
Papad mast
Khoop chan aahe thanks
ruclips.net/video/TPxz12NAG8E/видео.html
मावा, खवा, मिल्क पावडर, मिल्कमेड काहीही न वापरता ! घरगुती साहित्यात बनवा आंब्याची बर्फी.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup surekh
Khoob Chan Jale aahe papad
Khupach chan papad.....khup chan explain kela...nakki try karnar
Papad Chan zale....
मला ही पद्धत सोपी आणि छान वाटतीए
Kuph Chan
भारीच
Khup chan mam.......1 ch no 👌😍👍
Chan zalay papad
Very nice
ताई पापड खुप छान झाले ❤😋
Khoop chan
पापड खूप छान झालेत...पण ह्यात लाही पापड खार घातलेला चालेल का ?
पापड खूपच सुंदर झाले आहेत.
खूप छान रेसिपी अगदी सहज सोपी
1111111111111111111111111111112 ji😢
@@joshnaklodaya8450
ঞ
He papad dhakhvalya baddal Khup Khup dhanyavad. 👌👌🙏🙏
Superb Papad from Mr.& Mrs.wagle
ruclips.net/video/ukDT89tdoko/видео.html
" उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khupch chan
Niche
Thank you for this recipe🎉
Kokan ❤ mi roha Raigad cha
Me karjat (Raigad)
Khupach chhan
खूप छान,,👍
मस्त ❤❤❤