धन्यवाद सर,आपण सर आहात का??? एकंदरीत प्रथम दर्शनी तसे जाणवते.आपली गायनाची पध्दती एकदम ठासीव व मुद द्देसूद वाटते,आपण जो भजनी ठेक्यासाठी मशीनचा उपयोग ही यथोचित आहे परंतु मला वाटते त्या ऐवजी जर चालता बोलता पकवाज वादक बसला असता तर ....तर या गाण्याला आणखी मजा आली असती सर,कारण त्याने वाढविलेल्या लग्ग्या ने तेथील रूक्षपणा जाऊन गाणे आणखीनच जिवंत झाले असते तसेच राग विस्तारही वाढवता आला असता ,माझे लिहीते कदाचित तुम्हाला आवडणार नाही क्षमस्व...😢😮😅😊😂❤❤
धन्यवाद सर जी...तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे...पण नेहमीच तबलजी मिळेल याची शाश्वती नाही ना हो....तरी पण यानंतर तसा प्रयत्न करेन.... अभिप्रायाबद्दल धन्यवाद...
खूप छान माऊली 👌👌🎉
धन्यवाद जी....जय हरी...
नमस्कार सर सुंदर गायन धन्यवाद राम कृष्ण हरी शुभ रात्री 🙏
नमस्कार.... आणि मनापासून आभार.... तुम्ही कुठे रहाता?.... वारकरी संप्रदायाच्या आहात का ?....
Sunder gayan. Thanks
धन्यवाद जी...
कलावती रागात बांधलेली चाल खूप छान वाटली.छान गायन झालं आहे.
धन्यवाद जी...
अप्रतिम सादरीकरण.
धन्यवाद मॅडम जी...
Khup chan
धन्यवाद जी...
Very best thanks
धन्यवाद जी....
माऊली खूप छान, नोटेशन दिल तर खूप चांगलं होईल,🙏💐💐
धन्यवाद माऊली.... वेळ मिळाला की नोटेशन देतो....
Khup chan abhang
धन्यवाद जी...
खरच नवीन अभंग आहे, कधी ऐकलेले नाही. खूप छान चल लावलेली आहे. सुंदर. या अभंगाचा अर्थ ही खूपच छान आहे. मन भारावून गेले खरोखरी. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद जी....
Khup ch chhan🎉
धन्यवाद मॅडम जी...
खूप छान सर
धन्यवाद...
खूप छान... 🎉
धन्यवाद जी....
खूपच सुंदर चाल व गायले अतिसुंदर!!!!मनःपूर्वक धन्यवाद, अमृत सर
धन्यवाद सर जी...
Sundar
धन्यवाद...
Yours all songs are good and nice 👍
धन्यवाद...
धन्यवाद सर,आपण सर आहात का??? एकंदरीत प्रथम दर्शनी तसे जाणवते.आपली गायनाची पध्दती एकदम ठासीव व मुद
द्देसूद वाटते,आपण जो भजनी ठेक्यासाठी मशीनचा उपयोग ही यथोचित आहे परंतु मला वाटते त्या ऐवजी जर चालता बोलता पकवाज वादक बसला असता तर ....तर या गाण्याला आणखी मजा आली असती सर,कारण त्याने वाढविलेल्या लग्ग्या ने तेथील रूक्षपणा जाऊन गाणे आणखीनच जिवंत झाले असते तसेच राग विस्तारही वाढवता आला असता ,माझे लिहीते कदाचित तुम्हाला आवडणार नाही क्षमस्व...😢😮😅😊😂❤❤
धन्यवाद सर जी...तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे...पण नेहमीच तबलजी मिळेल याची शाश्वती नाही ना हो....तरी पण यानंतर तसा प्रयत्न करेन.... अभिप्रायाबद्दल धन्यवाद...
JAI HARI MAULI. Sweet Abhang, Chan chal. Pl upload written notation of such Abhang.
धन्यवाद जी... वेळ मिळाला की नोटेशन देतो...
Nice
धन्यवाद...
नोटेशन द्यावे सर आपणराग छानच गायला आहे रामकृष्ण हरी.
धन्यवाद सर जी.... वेळ मिळाला की नोटेशन देतो...
खुपचं छान अप्रतिम 👌👌🙏🙏
धन्यवाद जी...
वा सुंदर
एकदम वेगळा न ऐकलेला अभंग !!!
🎉
धन्यवाद जी....
Sir farach chaan abhang va gayala pan chaan va vajavala pan chaan
मनापासून धन्यवाद मॅडम जी...