मी लोकल मार्केट मधून घेतला तुम्ही पण मार्केट मध्ये शोधा तुम्हाला सापडेल नाहीतर मी लिंक देतोय पण प्रॉडक्टची गॅरंटी नाही देऊ शकत dl.flipkart.com/dl/xydrozen-xii-08-brass-nozzle-bottle-spray-gun-1-13-l-hand-held-sprayer/p/itm095c3e6a71c13?pid=GSPFSFNE3ZTTUFNF&cmpid=product.share.pp&_refId=PP.8d915209-a2f7-4bda-bbdb-42bdb105465c.GSPFSFNE3ZTTUFNF&_appId=CL
Where i can buy second spray bottel
Second spray jo use kelay tyacha naav kiva link dya
मी लोकल मार्केट मधून घेतला तुम्ही पण मार्केट मध्ये शोधा तुम्हाला सापडेल नाहीतर मी लिंक देतोय पण प्रॉडक्टची गॅरंटी नाही देऊ शकत
dl.flipkart.com/dl/xydrozen-xii-08-brass-nozzle-bottle-spray-gun-1-13-l-hand-held-sprayer/p/itm095c3e6a71c13?pid=GSPFSFNE3ZTTUFNF&cmpid=product.share.pp&_refId=PP.8d915209-a2f7-4bda-bbdb-42bdb105465c.GSPFSFNE3ZTTUFNF&_appId=CL
गाडी वॉश करण्याची पद्धत जबरदस्त च..
पण MH06 नाही MH46 कुठला. 😍😍😍🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏MH46 हा पनवेलचा नंबर आहे,म्हणजे ही गाडी माझ्या भावाने मला गिफ्ट दिली आहे.
Name and price?
Softspun microfiber vehical washing hand glove, current price-189 Rs. (Flipkart )
OCD satisfied! 👌😄
Thanks😊😊😊🙏🙏🙏