मित्रानो मि तसा मुंबईत राहतो पण ghatavarchya बऱ्याच लोकांना मुलाखती च्या माध्यमातून ओळखायला लागलो बर वाटतं मुलाखत आयकून मन प्रसन्न होत कि शेतकरी बैलवर् किती प्रेम करतो आखा गाव त्या namchit बाईला साठी वेडा होतो खूपच छान मुलाखात
महाराष्ट्रातील सर्वच बैल मालकांना शुभेच्छा आणि या मुलाखत घेणाऱ्या चायनेल वाले यांचंही आभार कारण या सर्वांच्या मूळे आज हे पहायला मिळते आहे नादच खुला बैल गाडा शर्यत
मित्रानो मि तसा मुंबईत राहतो पण ghatavarchya बऱ्याच लोकांना मुलाखती च्या माध्यमातून ओळखायला लागलो बर वाटतं मुलाखत आयकून मन प्रसन्न होत कि शेतकरी बैलवर् किती प्रेम करतो आखा गाव त्या namchit बाईला साठी वेडा होतो खूपच छान मुलाखात
खूपच छान मुलाखत घेतली बाहुल्या चि आता कराड भागात आलाच आहे तर आनंदा पैलवान यांची पण मुलाखत घ्या
वारूंजी चा बाहुल्या...नादखुळा👌👌
Khillar Cow...चॅनेल अप्रतिम मुलाखत
नाद खुळा वारूंजीकरांचा 👑🔥...हिंदकेसरी बाहुल्या...👑🔥
महाराष्ट्रातील सर्वच बैल मालकांना शुभेच्छा
आणि या मुलाखत घेणाऱ्या चायनेल वाले यांचंही आभार
कारण या सर्वांच्या मूळे आज हे पहायला मिळते आहे
नादच खुला बैल गाडा शर्यत
वारुंजीकरांचा हिंदकेसरी 👑 बाहुल्या 👑 1 no
विषय हार्ड बाहुल्या
आण्णा नादच बरका
नादशिवाय काही नाही नाद हा लागतोच
🙏लय भारी 👌👌👌कोणत्याही बैलाच वर्णन शब्दात होन नाही शब्द अपुरे पडतात. 🙏👍🚩
अतिशय छान मुलाखत घेतली💐...
माळवाडी चा बहूल्या,,सभा बरकडे मा,सरपंच यांच्या कडे पण होता हा वाघ,,, नाद नाय करायचा बहुल्या चा,
कळंबी च्या कैं महाराष्ट्र् हिंद केसरी सोन्या च्या मुलाखत घ्या
👑❤️ बैलगाडा शर्यतीत वारुंजीची ओळख हिंदकेसरी बाहुल्या ❤️👑
अण्णा छान दावन आहे आपली बैल सर्व च चांगली आहेत तुमच्या बाहुल्या बैलाला सलाम👍🙏
रस वाल्याचा शुगर बैलाची मुलाखत घ्या भाऊ
मसुर च्या अड्यात बाहुल्या कायम फायनल ला असायचा....माझा सगळ्यात पहिला आवडता बैल....
महाराष्ट्र केसरी विपुल ड्राइवर रहिमतपूर यांच्या कडे 2016 चा हिंदकेसरी नखर्या बैल आहे आवर्जून त्याची मुलाखत घ्या
सत्य वाचा आहे भाऊ तुमच्या बोलन्यात .साधं सरळ वागणं आहे तुमचं
काल्याचे रसवाले त्यांचा सुगर बैल त्यांची मुलाखत घ्या . सर
सुपनेकर पांडुरंग पाटील कारभारी यांची मुलाखत घ्या
100k लवकरच पूर्ण होणार,,,,,
Only प्रमोद डाईवर वारंजीकर आमचं काळीज
कळंबी च्या युवराज पैलवान व अधिक पैलवान यांच्या बावऱ्या बाज्या बाहुल्या यांची मुलाखत घ्या बावऱ्या व बालमाची गाडी भरपूर पळाली
वडी चा bavrya न बलमा
मी बघितला आहे बाहुल्या पळताना❤
Shankar Patil aani tenchya bahulya bailabadhal mulakhat pahili aani bare vatale. Asach chchand rakha. Dhanyavad.
आबा जाधव सदाशिवगडकर याची पण मुलाखत घ्या सर
खरच बैलाच्या रक्तातच पळण पाहिजे
राजूशेठ वसंत जवळेकर मुलाखत घ्या.
दया ड्रायवरची मुलाखत घ्या सर
आवडलं आपल्याला
हिंदकेसरी बाळु डायवर दिवडकर यांची मुलाखत घ्या🙏
शंकर दादा अप्रतिम मुलाखत
परशांत डायवर चिंचनेर कर यांची मुलाखत घ्या
विपुल ड्राइवर रहिमतपूर यांची मुलाखत घ्या
फोन नंबर पाहिजे असेल तर मिळेल
Eak number mulakhat 🔥🔥
Kiti potatidakine kautuk sangat aahet Rao Shankar patil kharach bhari ❤
Ek number dada
सोनारपाडा च्या सोन्या चि मुलाखत घ्या सर..!!
बाबा मदने कोकराळे यांची मुलाखत ग्या त्यांचा पाखऱ्या आणि पंढरी शेट चा चिक्या यांनी खुप फायनल घेतल्यात
1 नंबर 💪💪
Dear sir
pls Vadichya bavarya chya malkachi mulakhat ghya ki.
vasantrao yadav vadi
Nice 👍
सर्कस ची मुलाखत घ्या
कन्हैया ची मुलाखत कधी घेणार
जिवन डायवर निनाम यांची मुलाखत घ्या
हुक्मी एक्का बाहुल्या king of Maharashtra
पंढरी शेठ यांची मुलाखत
King of karad taluka
king बाहुल्या
पालेबुद्रुकच्या सुंदर ची मुलाखत घ्या
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
वारूँजी चा बाहुल्या मी खरेदी केला होता Lonavala ला सेकंद च्या मैदाना साठी २०१२ ते २०१३ होता माझ्या कड़े
पै विकास अंकुश नायकवडी मुलाखत घ्या
मथुर ची मुलाखत घेना Dada कल्याण ( आडिवली ) राहुल पाटील १००१
घेणार आहे मथुर ची मुलाखत राहुल भाई बरोबर चर्चा झाली आहे 🙏
ओके Dada आम्ही वाट बघतो
@@khillarcow5048 aatachya bailanchi mulakhat ghenyapeksha junya bailanchi mulakhat ghya mhanje junya bailanchi mahiti milel..... aashyach junya bailanchi mulakhat ghya.....baki dhanyavad bail bagay milala🙏
🔥🔥🔥🔥
👌
Sk patil yanchya shmbhuchi mulakhat ghya
Mast
Sudharna sanga aajchi
पप्पू बोरकर ची मुलाखत घ्या
Sonarpada Sonia please mulakat ghya
Hingangav bk cha mulakat ghya manik khavle
🥰🥰👿👿
Pandhari शेठ मुलखत
तात्या ड्रायव्हर वारूजी
javed mulla tambave yanchi mulakhat ghaya
Khatav, mayni hatrik marnara ekmev vagg,, bahulya
एक काळ होता ह्या बैलाचा
Karorpati jhala ka aaj
Gure rakhanyat jindgi geli
परशांत डायवर चिंचनेर कर यांची मुलाखत घ्या