माननीय नितेशजी कराळे सर st कर्मचारी बांधवांच्या आंदोलनाला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार तसेच प्रत्येक विषयात प्रखरपणे बाजू मांडता youtb live घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी ही नम्र विनंती
खूप खूप धन्यवाद सरजी ,आपण वास्तव परिस्थिती ची शहानिशा करून अभ्यास करून बोलताना बेधडकपणे मूददै मांडता हे खूपच धाडसी आहे छान , आपणास दिर्घायुष्य लाभो,आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा 🙏
कारले साहेब आतापर्यंत तुम्हाला हलख्यात घेत होतो पण तुमचा हा व्हिडीओ बघितला खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली अशी माहिती कुठल्याही नेत्यांनी दिली नाही आणि कुठल्याही समाजसेवकाने दिली नाही तुम्ही मागे वळून बघू नका तुमच्या सारख्या माणसाची महाराष्ट्राला गरज आहे धन्यवाद
खूपच छान माहिती सांगितली महाराष्ट्राच्या राजकारण्यांना कधी अक्कल येणार सर्व दहावी नापास चौथी नापास असे राजकारणी महाराष्ट्रात भरले आहेत हे काय महाराष्ट्राचा विकास करणार
कराळे सर सलाम तुम्हाला. एवढा बेधडक व्यक्तीमहत्व खंरच तुमची महाराष्ट्राला गरज आहे.खराखूरा महाराष्ट्राचा छावा जर कोणाला म्हणता येईल तर ते तुम्ही आहात.सर.....
कराळे सर सताधारी विरोधक यांच्या कानला खडा लावला तसा समाज जागा झाला पाहिजे ज्ञानी झाला पाहिजे . कराळे करल समाजाला सरळ पोटेहो नुसते शिकुन उपयोग नाही . धमक आशी पाहिजे. तर महाराष्ट्र तरुण जनतेसाठी सळसळे पाहिजे.
सर खरच सामान्य जनतेचे खूप हाल होऊ राहिले आहेत प्रवासासाठी मी पोस्टाच्या पेपरला 10 ऑक्टो ला पुणे ला गेलो तिथे नाशिक ते पुणे 800 रूपये घेतले एका बाजूने सर जनता आली पाहिजे रस्त्यावर st कर्मचाऱ्यांच्या मदतीला
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला नक्की यश मिळणार सर,,, फक्त नंतर free of cost कोर्स सुरू करा,,, शेतकऱ्याच्या मुलांकडून आमदार झाले की एक रुपया घेऊ नका
सर तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांची सत्य परिस्थिती सांगितली ..पण हे सत्तेतील सरकार कुठे झोपी गेलाय.. कधी होईल ह्या कर्मरच्यांच्या मागण्या पुर्ण ..सरकार दखल घ्या हो तुमची दिवाळी झाली असेल तर यांच्याकडे लक्ष द्या ..मागन्या पूर्ण करा लवकर ..जागो सरकार जागो..जय महाराष्ट्र..
वंचित बहुजन आघाडीच पर्याय आहे वंचित लोकांसाठी वंचित म्हणजे त्यात सगळेच आले 169 राजकीय कुटुंब सोडून लक्षात ठेवा हया काँगेस आणि BJP एका नाण्याच्या दोन बाजू आहेत लक्षात ठेवा...🙏
हक्क है भारतीय संविधानात नमूद आहेत परंतु ते सहजा सहजी मिळत नाही ते लढून मिळवावाच लागतो लढा द्या जोपर्यंत मिळत नाही संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवतांना तुम्हाला सगळे अधिकार दिले आहेत घाबरू नका फक्त आणि फक्त लढा द्या तुम्हाला यश नक्की येईल
Karale sir tumhala challange nahi ....big fan sir kharach mala atta ya karmacharyancha dukh kalal ahe ...ha samp maaghe yeta kama naye ...sir tumhi asach pathimba rahudya st karmacharyansobat ......thank u sir
*दहावीला गेले - शाळाच बंद* *फाँर्म भरला - परिक्षा बंद* *निकाल लागला - साईट बंद* *सिईटी फाँर्म भरला - परिक्षा बंद* *आणि आता कुठे काँलेज चालू झाले तर - एस टी बंद* *अशी बँच कुठे बघायला मिळणार नाही* आहे का नाही मज्जा च मज्जा 💃
एसटी कर्मचाऱ्यांनो जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुमचा लढा चालूच राहूद्या हे तुमचा प्रामाणिक हक्क आणि अधिकार आहे. आज-काल हक्का मागुन मिळत नाही लढून मिळवावे लागतात. हे अनेक उदाहरणावरून आपल्याला समजत आहे
सर आंदोलन करने योग्य आहे पण, हे आंदोलन ऐन दिवाळी च्या काळात न करता ते निवडणुकी पूर्व करावे लागत होते जेणे करून प्रवाशांची कोंडी झाली नसती व सरकारने दखल घेतली असती 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर तुम्हाला मी एक उदाहरण देतो समजा मी एक दूकान सूरू केले तर ते दूकान भविष्यात बंद करायचं की त्याचे मोठ्या माॅलमध्ये रुपांतर करायचे ते मी ठरवेन दूकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाही ठरवायचे जमत असेल तर नोकरी करा नहितर सोडून द्या हा फारतर पगार वाढीचा विचार केला जाईल
एस.टी. आणि जि. प. शाळा या दोनच गोष्टी गरिबांच्या राहील्या आहेत त्यांनां वेळेत वाचवा नाही तर गरीब मायबाप प्रवासाला आणि त्यांची मुले शिक्षणाला कायमची मुकतील कोण श्रीमंत एस. टी. ने प्रवास करत नाही आणि त्यांची पोर कधी जि. प. शाळेत जाणार नाहीत ... दोन्हीची गरज गरिबांनाच आहे. विचार करा.🙏🏻
माननीय नितेशजी कराळे सर st कर्मचारी बांधवांच्या आंदोलनाला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार तसेच प्रत्येक विषयात प्रखरपणे बाजू मांडता youtb live घेऊन या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी ही नम्र विनंती
L
कराळे सर खूप मोठे व्यक्तिमत्व आहे, त्यांना हलक्यात घेऊ नका... त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी वर्ग आहे...💯🇮🇳
लक्षात ठेवा..
शिक्षक असावा तर कराळे सर सारखा.
सरकारच्या विरोधात बोलण्यासाठी दम लागतो. धन्यवाद सर .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
खूप खूप धन्यवाद सरजी ,आपण वास्तव परिस्थिती ची शहानिशा करून अभ्यास करून बोलताना बेधडकपणे मूददै मांडता हे खूपच धाडसी आहे छान , आपणास दिर्घायुष्य लाभो,आपली उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा 🙏
माननीय कराळे सर आपल्या शब्दांत सत्य आणि प्रामाणिकपणा खूप आहे. आपण एसटी कर्मचाऱ्यांना जो भक्कमपणे पाठिंबा दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
कारले साहेब आतापर्यंत तुम्हाला हलख्यात घेत होतो पण तुमचा हा व्हिडीओ बघितला खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली अशी माहिती कुठल्याही नेत्यांनी दिली नाही आणि कुठल्याही समाजसेवकाने दिली नाही तुम्ही मागे वळून बघू नका तुमच्या सारख्या माणसाची महाराष्ट्राला गरज आहे धन्यवाद
हल्क्यात घेत होते तुम्हीं.
कराळे सरांची पावर माहित नाही का
1number sirji
अभ्यासपूर्ण माहिती..❤️
एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे..👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान माहिती सांगितली महाराष्ट्राच्या राजकारण्यांना कधी अक्कल येणार सर्व दहावी नापास चौथी नापास असे राजकारणी महाराष्ट्रात भरले आहेत हे काय महाराष्ट्राचा विकास करणार
माननीय नितेशजी खूपच चांगले विश्लेषण यू ट्यूबच्या माध्यमाथुन केलेत कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे
सर खूप खूप धन्यवाद एस टी जी बाजू मांडल्या बद्दल आणि आमचे मनोबल वाढवल्या बद्दल 🙏🙏🙏
मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे सर जाहीर पाठिंबा,love you लालपरी मिस you,
कराळे सर सलाम तुम्हाला. एवढा बेधडक व्यक्तीमहत्व खंरच तुमची महाराष्ट्राला गरज आहे.खराखूरा महाराष्ट्राचा छावा जर कोणाला म्हणता येईल तर ते तुम्ही आहात.सर.....
ज्ञानदाना बरोबरच आपण एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात या आपल्या सामाजिक कार्याबद्दल श्री कराळे सर आपले मनःपूर्वक अभिनंदन.
सर तुम्ही खूप अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.
आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही आंदोलनात सहभाग घेतल्यामुले या आंदोनला खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे आमच्या सर्व विद्यार्थी संघटना चा जाहीर पाठिंबा आहे
कराळे सर सताधारी विरोधक यांच्या कानला खडा लावला तसा समाज जागा झाला पाहिजे ज्ञानी झाला पाहिजे . कराळे करल समाजाला सरळ पोटेहो नुसते शिकुन उपयोग नाही . धमक आशी पाहिजे. तर महाराष्ट्र तरुण जनतेसाठी सळसळे पाहिजे.
कराळे लवकरचं राजकारणत सक्रिय होणार आणि जनतेला लुबाडनार...
मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे... 👌
खूपच छान सर.
सर खरच सामान्य जनतेचे खूप हाल होऊ राहिले आहेत प्रवासासाठी मी पोस्टाच्या पेपरला 10 ऑक्टो ला पुणे ला गेलो तिथे नाशिक ते पुणे 800 रूपये घेतले एका बाजूने सर जनता आली पाहिजे रस्त्यावर st कर्मचाऱ्यांच्या मदतीला
खरंच किती घृणास्पद आहे हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे
खूप आनंद झाला sir तुम्हाला आंदोलनात बघून.
तिकडे ad sadavrte saheb ani इकडे karale saheb great work i always proud of you. सामान्य जनते साठी लढणारे
लोकांनी रस्त्यावर उतरून विलनीकर करण्यासाठी पाठींबा दिला पाहिजे कारण यात जनतेचाही फायदा आहे. या साठी कराळे सर आव्हान करा जनतेला
तुमचा पाठिंबाला सलाम सर ,,ST महामंडळ राज्यात विलीनीकर झालास पाहिजे.....!!
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला नक्की यश मिळणार सर,,,
फक्त नंतर free of cost कोर्स सुरू करा,,, शेतकऱ्याच्या मुलांकडून आमदार झाले की एक रुपया घेऊ नका
Great movement by karale sir...
Fighting...against sistem...in Maharashtra....
खुपच छान माहितीपुर्ण विडियो खरच खुपच दयनिय अवस्था आहे एस टि च्या कर्मच्यार्यांची .बाकिच्या लोकांना कीती पगार देत शासन ते पण कमी कांम करुन.
मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न खुप च छान सर.
नागपूर पदवीधर मतदार संघातील लोक मूर्ख आहे,अभिजित वंजारी,च्या जागी कराळे सर ला निवडुन दिल असत तर खूप बरं झालं असतं..
सर तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांची सत्य परिस्थिती सांगितली ..पण हे सत्तेतील सरकार कुठे झोपी गेलाय.. कधी होईल ह्या कर्मरच्यांच्या मागण्या पुर्ण ..सरकार दखल घ्या हो तुमची दिवाळी झाली असेल तर यांच्याकडे लक्ष द्या ..मागन्या पूर्ण करा लवकर ..जागो सरकार जागो..जय महाराष्ट्र..
कधी कधी वाटत ह्या असल्या हलकट प्रशासना पेक्षा ब्रिटिश राजवट बरी असेल
वंचित बहुजन आघाडीच पर्याय आहे वंचित लोकांसाठी वंचित म्हणजे त्यात सगळेच आले 169 राजकीय कुटुंब सोडून लक्षात ठेवा हया काँगेस आणि BJP एका नाण्याच्या दोन बाजू आहेत लक्षात ठेवा...🙏
कराळे सर खर तर तुम्ही राजकारणात उतरून पंत प्रधान व्हावं आशी माझी इच्छा आहे.🙏
सगळे मुद्दे खुपच सोप्या भाषेत मांडलात.. धन्यवाद सर 👍🙏
सर मला वाटत आता या आमदारांचा पेन्शन बंदच करावा लागतो...बस झाला यांचा...ST च्या संपासोबत तो पण मुद्दा लावून धरला पाहिजे सगळ्यांनी...👌👌💐💐
एकदम बरोबर
आमदार पेंशनबंद करायला पाहीजे
हक्क है भारतीय संविधानात नमूद आहेत
परंतु ते सहजा सहजी मिळत नाही ते लढून मिळवावाच लागतो
लढा द्या जोपर्यंत मिळत नाही संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान बनवतांना तुम्हाला सगळे अधिकार दिले आहेत
घाबरू नका फक्त आणि फक्त लढा द्या तुम्हाला यश नक्की येईल
धन्यवाद कराळे सर, आमच्या मदतीसाठी आल्याबद्दल 🙏
एसटी कामगारांचे प्रश्न आणि आपल्या संपूर्ण मताशी सहमत आहे.
सर तुमचे जेवढे अभिनंदन करावे, तेवढे कमीच आहे, इथे पूर्ण आयुष्य जात आहे पण पगार मिळत नाही आणि आमदार खासदार यांना लुटमार करून पेन्शन मिळत आहे
Karale sir tumhala challange nahi ....big fan sir kharach mala atta ya karmacharyancha dukh kalal ahe ...ha samp maaghe yeta kama naye ...sir tumhi asach pathimba rahudya st karmacharyansobat ......thank u sir
Great work👍... Alwys support 👍💯
MPSC समन्वय समिती म्हणजे आळशी/डल लोकांची समिती..
नवीन समिती स्थापन करून कराडे सरांना अध्यक्ष बनवा
सर राजकरणात लाज नसतेच ज्याला लाज नाही तोच माणुस या क्षेञात उतरतो खरोखर खुप कष्ट आहे एस टी कर्मचारी यांणा खरोखर पगार वाढवला पाहीजे
ho sgdyani support dyala paijet
कराळे सर तुमचा प्रवास एक आदर्श शिक्षक ते आदर्श राजकारणी होऊ शकतो....
खरं सत्य जनतेसमोर आणलेले आहे.
15 वर्षात मुख्यमंत्री होणार कराळे तुम्ही
माझा पण एस टी कर्मचारी यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे लाल परी वाचली पाहिजे
जय महाराष्ट्र जय हिंद
बरोबर आहे तुमचे कराडे सरजी या सरकारला खरच लाज नाही आहे
*दहावीला गेले - शाळाच बंद*
*फाँर्म भरला - परिक्षा बंद*
*निकाल लागला - साईट बंद*
*सिईटी फाँर्म भरला - परिक्षा बंद*
*आणि आता कुठे काँलेज चालू झाले तर - एस टी बंद*
*अशी बँच कुठे बघायला मिळणार नाही*
आहे का नाही मज्जा च मज्जा
💃
माहाराष्ट्र राज्याचे भावी आर्थ मंत्री 💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
शिक्षक असून एखाद्या राजकीय दिग्गजांसारख आपली मदत करत आहेत..धन्यवाद सर 🙏🏻
मास्टर आम्ही तुमच्या व st कर्मचाऱ्याच्या मागे खंबीर उभे राहून सहकार्य करू सर धनेवाड
मास्टर तुम्ही भावी आमदार आहा जी तुम्ही
एसटी कर्मचाऱ्यांनो जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुमचा लढा चालूच राहूद्या हे तुमचा प्रामाणिक हक्क आणि अधिकार आहे. आज-काल हक्का मागुन मिळत नाही लढून मिळवावे लागतात. हे अनेक उदाहरणावरून आपल्याला समजत आहे
correct ahe
pn yat jantechi sath paije jast
Khup khup dhanyavaad sir🙏🙏🙏🙏🙏
Thanks sir tumchyasarkhe Lok ahet mhanun Maharashtra ahe
सरकार पागल आहे हो साहेब पण आपण धीर हारू नका हो एसटी कर्मचाऱ्या सोबत संपूर्ण जनता आपल्या पाठीशी आहे हो पाहून घेऊ आपण या सरकारला
Karale sir........ Truly great teacher
कराळे सर छान 👌👌
माझा st कर्मचारी बांधवांना माझा जाहीर पाठिंबा
⏩भाजप ना कांग्रेस ना राष्ट्रवादी लढा
🇮🇳 फक्त🇮🇳
सर्वसामान्य लोकांसाठी🇮🇳
❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗❗
Sir you're the feature minister of maharashtra keep my word sagle marathi lokani sir lá pathimba dia ashi. Mé prathana karto
सर अतीशय सुंदर कार्ये👌
Khup chan sir st support kelya baddal dhanyawad
Sir apan khup great ahat... 🙏🙏
इतक्या मागण्या कश्या पूर्ण होतील ? ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या तर मंत्री ला करोडोच्या गाड्यात कसे फिरता येईल !
सर यांना सर्व खाजगी करण करायचं आहे.
सत्य परिस्थिती सांगितली साहेब आपण
Ek number sir 🙏
Aevdh clear bolnara ekach manus karale sir bhari sir👌👌
सर्व राजकारण्यांची पेन्शन बंद झाली पाहिजे
खूप महत्वाचं सांगतायत सर.
Sir khoop khoop dhanywad. Support Dilybaddle.
अप्रतिम 👌👌👌
सर आंदोलन करने योग्य आहे पण, हे आंदोलन ऐन दिवाळी च्या काळात न करता ते निवडणुकी पूर्व करावे लागत होते जेणे करून प्रवाशांची कोंडी झाली नसती व सरकारने दखल घेतली असती 🙏🏻🙏🏻🙏🏻
💯
Right
👍
Aaliy atta zp ch election
साहेब तेव्हा आचारसंहिता चालू असते काय प्रॉब्लेम झाला तर
सर तुम्ही मुंबईला जा आझाद मैदानावर...जनता तुमच्या पाठीशी उभी आहे
Amhi pravasi karamcharyansobat ahot🙌👍
शिक्षक या नात्याने कर्हाळे सर चा अभिमान वाटतो
सरकार् च डोक् ठिकान्यावर् यईल का?? १ नंबर सर कुनाच्य गांडीत दम नाही यवड बोलायला खरा वाघ आहे हा 👌👌👌👌
लई भिकारी सरकार महाराष्ट्राला लाभले आहे,
प्रगत राज्य असल्यामुळे असे होत असावे कदाचित
सर तुम्हाला मी एक उदाहरण देतो
समजा मी एक दूकान सूरू केले तर ते दूकान
भविष्यात बंद करायचं की त्याचे मोठ्या माॅलमध्ये रुपांतर करायचे ते मी ठरवेन दूकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाही ठरवायचे जमत असेल तर नोकरी करा नहितर सोडून द्या
हा फारतर पगार वाढीचा विचार केला जाईल
Karale sir ni pudhil CM post sathi ubh rahil pahije .. Maharashtra cha vikas hoel
एस टी कर्मचऱ्यांना वेतन वाढल पाहिजे
Sir tumhi plz sath dya. Vilnikaran vhaylach pahije
आमदार होण्याची इच्छा दिसते सरांची
विलिनीकरण झालं पाहिजे.
एस.टी. आणि जि. प. शाळा या दोनच गोष्टी गरिबांच्या राहील्या आहेत त्यांनां वेळेत वाचवा नाही तर गरीब मायबाप प्रवासाला आणि त्यांची मुले शिक्षणाला कायमची मुकतील कोण श्रीमंत एस. टी. ने प्रवास करत नाही आणि त्यांची पोर कधी जि. प. शाळेत जाणार नाहीत ...
दोन्हीची गरज गरिबांनाच आहे.
विचार करा.🙏🏻
correct
pn ya sati sgdya lokani pude yala paijet
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लक्षात असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पिळवणूक केली जाते खाजगीकरण झाल्यावर काय होईल
Sir aapan nvin pkshachi sthapna krnar hote tyabddl video bnva
Ek No Karade Sir
सर खरच खूप तळमळीने बोलता सर
Thank you sar👌👌🙏🙏🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍
Karale sir tr.....te navin st exam madhe truti madhe taklelya student chi pudhil process chalu Kara mhana
तुमच्यावर खूप विश्वास आहे आमचा
आमदार पेन्शन कशा साठी मागतात, त्यांची मागणी काशी काय मान्य होते , st कर्मचारी पेन्शन 2700 रुपये आणि आमदार 60,000 हजार हा नाय आहे का ,
सर तुम्हाला लातूर आणि येथील नागरिकांचा पाठिंबा.
Sir tumicha sarkha vykti rajkarnt asyla pahije
Tunantr maharashtra cha Chitra vegdaach asnr sir 🙏🙏
ST karmcharyana nyay milach pahije
जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे
Great sir ..MLA pension band kra