सोलर सिस्टीम ही एक काळाची गरज आहे. कारण वीज निर्मितीवर आज येत असलेला खर्च लक्षात घेता ती वाढतच जाणार आहे. म्हणून मी तरी.ही सिस्टीम बसविण्यात यावी या मताचा आहे.धन्यवाद
सोलर साठी शासन प्रोत्साहन देते, पण निर्मीती बंद झाली तर दुरुस्ती साठी टेक्निशियन उपलब्ध नाही. युनिट बसविण्यासाठी शासनाने नेमलेले ठेकेदार तक्रारीकडे पुर्ण दुर्लक्ष करतात. मी सोलारपंप बसवून घेतला पण अनुभव फारच वाईट आहे शासनाने लक्ष द्यावे
२ kw ला १ लाख ६० हजार लागतात आणि ३ kw ला २ लाख १० हजार लागतात. Subsidy वजा जाता २ kw ला १ लाख आणि २ kw ला १ लाख ३० हजार खर्च येतो. २ kw मध्ये २०० units आणि ३ kw मध्ये ३०० units कमीतकमी मिळतात. सध्याच्या रेट ने २ kw ला १५०० आणि ३ kw ला ३००० saving मिळते.
सोलर सिस्टीम परवडते की नाही हा प्रश्न आहे है खरे आहे, पण माझे मते या बाबत आर्थिक विचार विचार दुय्यम आहे. कारण सोलर पॅनल मुळे जी वीज तयार होते ती कोणतेही प्रदूषण न करता होते, त्या मुळे माझा जो वीज वापर आहे त्या साठी प्रदूषण होत नाही ही सर्वात मोठी बाब आहे. माझ्या डोक्यात हाच विचार करून आवश्यकता नसताना मी 8 किलो वॉट चे सोलर सिस्टीम लावले, त्यातली बरीचशी वीज शिल्लक राहते त्याचा उपयोग इतरांनाही होत आहे.आपण v पुढील पिढ्यांच्या आरोग्यदायी जीवनाचा विचार केल्यास सोलर सिस्टीम उपयुक्त च आहे. देश म्हणून,समाज म्हणून विचार केल्यास हे आपल्या निच्छित लक्षात येईल.
मी संभाजीनगर चा रहिवासी रहिवासी असून मागील तीन वर्षापासून झिरो लाईट बिल आहे सोलर पॅनवर झालेला खर्च माझा तीन वर्षात वसूल झाला त्यामुळे आपण सर्वांनी सध्या शासनाच्या सबसिडीचा फायदा घ्यावा🙏
मी विडीओ पाहिला ! जनतेच्या प्रतिक्रिया पाहिल्या ! कालच आम्ही ६ केव्हि ची सोलर सिस्टीम बसविण्यासाठी अॅडव्हान्स दिला आहे ! ३.५० लाख अंदाजे खर्च येणार ! संपूर्ण लाईट गेली तर सिस्टीम बंद , पण आम्हाला इन्व्हरटर लाईट पंखा चालू राहिल अशी सोय करून देणार आहे! ही सुरुवात आहे ! बरे वाईट अनुभव नंतर टाकतो ! पाटील काका , लोहगांव , पुणे
लक्षात ठेवा पावसाळ्यात सौरऊर्जा काम करत नाही आणि पुन्हा तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरसाठी वीज वापरावी लागेल आणि जेव्हाही ढगाळ सौर ऊर्जा उपयोगी नाही. हिवाळ्यात पहाटे धुके असल्यास ते काम करत नाही जेव्हा आम्हाला गरम पाण्याची गरज नसते तेव्हा ते उन्हाळ्यात चांगले कार्य करते
In the recent budget, Modi government has declared subsidized solar panels, to those willing to install. Also given assurance of purchasing excess power. I really don't know much about the actual details but interested people can find out and it will help in nation building like Patil sir said. Jai bhim, jai maharashtra. Jai Modi.
मास्तरला फक्त पगार भेटतो,,तोच पगार महिनाभर पुरवावा लागतो..इतरांसारखं कुणाची गाडी आडवुन शंभर रुपयाची भिक मास्तर कधीच मागत नाही,,मास्तरकडे जमीनीचा उतारापण नसतो पन्नास रुपये मागायला, लोकांनी पार गरिबांची घरकुल खाल्ली,संडास खाल्ले,रस्ते,आता जलजीवनच्या विहीरी,पाण्याच्या टाक्या खाल्या,,,मास्तर कुणाचा रुपया घेत नाही,आणि कुणाला देतही नाही....तो फक्त स्वत:च्या परीवाराला मिळालेला पैसा पुरला पाहिजे या हिशोबाने वागतो.... बाकीचे सर्वच डिपार्टमेंट लुटतात,ते तुंम्हाला चांगले दिसतात,,फक्त मास्तरनेच तुमचं घोडं मारलय वाटत.... इतर डिपार्टमेंटच्या लोकांच्या घरात जाऊन बघा.,,मास्तरपेक्षा खुप कमी पगार आहेत,पण त्याच्या घरात लोकांना लुबाडुन आणलेल्या पैशाने महागड्या वस्तु बघायला मिळतील,,,,काही लोकं तर शहरातल्या घराला कलर देतात,आणि त्याच्या पावत्या ग्रामपंचायतीच्या रेकाॅर्डला लावुन गावाचे पैसे खातात,,ग्रामपंचायतीमध्ये कधीतरी चक्कर मारत जा,म्हणजे समजेल सर्व....
8.56 : loomsolar madhye feature nahi dilel.... ongrid system ch tashi asate... extra generation zalel grid la supply kel jaat.... ani loomsolar hi 2018 la suru zaleli company ahe ani panel chi 25 yrs chi warranty dete.... company la ch attashi 5 yrs zalet.... ani nidan varshbhar koni system vaparali ahe tyanche anubhav sangyala pahije... yancha ajun 1 mahina pan nahi zala....
Ongrid बेकार आहे हायब्रीड चालतंय भारी MSEB ची लाईट गेली तर सोलर वाल्यांची पण जाते लाईट ONGRID वाल्यांची व्हिडिओ आहेत यूट्यूब वर ONGRID चे हायब्रीड सोलर+बॅटरी असते ह्यात दुसरे कोणते ही कनेक्शन नसते MSEB चे
धन्यवाद 🙏 सरांची माहिती ऐकून आणि कंमेंट्स वाचून मी माझा निर्णय बदलला आता मी सोलर कधीच न घेण्याचा निर्णय घेतोय, कारण सोलर फक्त सरकारी नोकरी वाल्यानी घेतला तर परवडेल नाहीतर इतर नोकरदारांच्या कष्टाच्या व इमानदारीच्या पैशाचे नुकसान होईल🤔🤨😢😅
प्रत्येक ग्रामपंचायतीत सौर विद्युत विभाग असावा ग्रामपंचायतीने ठोक भावात विकत आणल्यास स्वस्तात सवलतीत सौर पैनल प्रत्येक घरावर बसवुन देण्यात यावे..घरगुती वापरासोबत उर्वरित वीज ग्रामपंचायतीने विकुन गावाच्या विकासात भर घालावी
तसेच प्रती युनिट विजेचे दर भविष्यात वाढत जाणार आहे. वीज बिल सुध्दा त्यामुळे वाढणार आहेत. त्यामुळे गुंतवणुकीची रकमेच्या व्याज दरात वीज बिल भविष्यात भरता येणार नाही.
एकूण किती Kva चे युनिट बसवले व त्यास एकूण किती खर्च आला हे सांगितलेच नाही. त्यामुळे दुकानदार व ग्राहक या दोघांनीही व्हिडिओ बघणाऱ्यांना उल्लू बनवले. असे वाटते बुवा.
Ky bhangar video mhane ek ek paishyacha hishob deu ghata hishob dila solar cha owner mhanto 2.5kv n seller mhanto 4 kv nakki kiticha basavla on grid n off grid baddal vichara ki
Rs 200000/-इतका खर्च ३KW ला यतो प्रत्येक महिन्यला मला रु ४०००/-,इतके बिल येत होते २ लाखला ४००० इतके व्यअज मिळत नाही शिवाय ७८०००/- सबशिडी मिळते प्रत्येकाने फायदा घ्यावा धन्यवाद P M Modi
महाराष्ट्र सरकारने फालतू फुकट वाटण्यापेक्षा तो पैसा जनतेला सौर ऊर्जेसाठी अनुदान द्यावे त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा वीज मिळेल व वीज बनवण्याचा खर्च व प्रदूषण वाचेल
अशी माणसे भारतात आहेत. प्रत्येक ठिकाणी शंका घेणे आपण एनर्जी इम्पोर्ट करतो. स्वतःजवळ जे आहे ते वापरले तर भारताची आयात कमी होईल. हा देश हिताचा निर्णय आहे.
MSEB is not giving cash for excess purchased power, they give only credit note means in future if you purchase MSEB power it will be adjusted. And if you don't purchase your money will remain with MSEB.
Pawasalyat balance unit vaparun sudha balance rahile tar tyache kay? 300 unit generate zale use 200 kela 100 balance mnje 1200 units balance yearly tyatil 200 units pawasalyatil 4 month madhe use kele bakiche 1000 units che kay?
Better बजुवल्याला स्वस्तात विका मीटर लावा आणि इन्स्टंट कमवा .....गुरुजी भाडोट्रिना जे बिल येतं ते ते भाडोत्री कडून घेणार वर्षाला २५ /३० हजार कमवतील . simple
मी कोणत्याही पक्षाचा नाही....पण हा उपक्रम नक्कीच परवडते, कारण विजेचा mseb च load कमी होतो, आता बहुतेक गाड्या इ उपकरणे पण विजेवरीलाच येतील भविष्याच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला... नाहीतर पूर्वी अस पर्मनंट solution पेक्षा वीजबिल माफ करून दर वर्षी मत मागायचे... आणि लोकांना अश्या सवयी लावल्या होत्या की आमचे सरकार आले तर वीजबिल माफ त्यासाठी मत द्या. काही लोकांचे कितीतरी वर्ष बिल भारत नव्हते सरकार आले नाही म्हणून नंतर कर्जबाजारी झाल्यावर आत्महत्या केल्याचे माहिती मिळायची.
सर्व सरकार नेच करावे ही आपली मानसिकता बदलली पाहिजे तसेच फुकट धान्य हे देशातील गरिबाना देतात पण गरीब घेऊन विकतात गरीब खरेच गरीब आहेत का? हे शोधावे लागेल.
250000 Mutual Fund minimum returns 12% will be 30000. You can pay 2500 bill every month. There are funds giving returns upto 40% also. So solar is not suitable for average family electricity bill.
In your place wind turbine also you use plus gobar gas Gober gas, wind turbine and solar panels use help lots of plus electric two wheeler save country
त्यामुळे सोलर सिस्टीम बसविणे फायदेशीर आहे. तसेच आपण आपल्या देशाला वीज निर्मिती करून मदत करत असतो.
आधी मतदान करुण मदत करा,
दोन पेक्षा जास्त मुल करा, नाहीतर सर्व सोडून जाणार आहे लांड्या साठी, बांगलादेश सारखे,
😂😂😂😂😂
चlलले देशाची मदत करायला,
🙏🙏🙏🙏🙏
पहिल्यादा गुरुजी शेतकऱ्या हित पाहतो धन्यवाद गुरुजी
सोलर सिस्टीम ही एक काळाची गरज आहे. कारण वीज निर्मितीवर आज येत असलेला खर्च लक्षात घेता ती वाढतच जाणार आहे. म्हणून मी तरी.ही सिस्टीम बसविण्यात यावी या मताचा आहे.धन्यवाद
सौर ऊर्जा ही नैसर्गिक स्रोत आहे त्याचा उपयोग केला जाणे योग्यच आहे.. ज्याला शक्य आहे त्याने करावे... कोणालाही जबरदस्ती करू नये.🎉🎉
निदान वर्षे भर वापरलेल्या व्यक्तींचा तरी interview घ्यायचा ना राव😂
ruclips.net/video/JPV9DRKW5mA/видео.htmlsi=HQmJ6jJ5B019rPwj
माझा एक वर्ष अनुभव चांगला आहे जिथे लोडशेडिंग नसते तिथे वापरायला हरकत नाही. आमच्याकडे जास्तीत जास्त एक तास दिवसाला वीज जाते. सबसिडी पण मिळते
सोप्पा हिशोब आहे. हे खरंच परवडत असते तर सर्वात पहिले टाटा पॉवर आणि अडाणी पॉवर या खासगी कंपन्यांनी सर्व वीज या माध्यमातूनच बनवली असती.
yes
Tata power adani la sakya nahi karan tyarca kade scrface nahi. Pan ghara sathi electricity pahije tevda sarface available ahe.
Jar tata power la jamin dilis tar te sakya ahe. Ani kahi thikani valvanti pradeshat solar project calu ahet
@@anilkharat9053ani gava made tar Street lite solar chec ahet
Adani jagatil sarvat mottha solar power generation project Rajasthan madhey karat aahe. Jara vichaar karun comment karavi.
निदान वर्षंभर ज्यांनी वापर केला असेल त्यांचे अभिप्राय घेतले असते तर बरं झालं असतं.
माझा एक वर्ष अनुभव चांगला आहे जिथे लोडशेडिंग नसते तिथे वापरायला हरकत नाही. आमच्याकडे जास्तीत जास्त एक तास दिवसाला वीज जाते. सबसिडी पण मिळते
@@pramodnalawde5317 inverter सुध्दा लावावा लागतो का?? जर हो तर बॅटरी चा सुद्धा खर्च येतो का??
सोलर साठी शासन प्रोत्साहन देते, पण निर्मीती बंद झाली तर दुरुस्ती साठी टेक्निशियन उपलब्ध नाही. युनिट बसविण्यासाठी शासनाने नेमलेले ठेकेदार तक्रारीकडे पुर्ण दुर्लक्ष करतात. मी सोलारपंप बसवून घेतला पण अनुभव फारच वाईट आहे शासनाने लक्ष द्यावे
सरांचा अनुभव दोन चार दिवसांचाच व तोकडा आहे. हा व्हिडिओ करण्यामागे त्या सोलार कॅपनीची जाहिरात करणे असाच सरळ सरळ दिसतोय. यावर अजिबात विश्वास ठेऊ नये.
२५ दिवसात जर अनुभव सांगितले तर ते कितपत योग्य आहे ? हा सुध्दा महत्त्वाचा विषय आहे!
बरोबर आहे. 5-7 वर्षे ज्यांनी वापरला आहे, त्यांच्या कडून अनुभव ऐकला पाहिजे.
🎉
एकदम बरोबर
20 divsat konta anubhav ala dada. Fkt company chi add ahe 🙏
Long term sathi fayada aahe
जाहिरात छान आहे. खरा प्रकार वेगळाच आहे. ग्रिन हाऊसचा अनुभव काय आहे.
२ kw ला १ लाख ६० हजार लागतात आणि ३ kw ला २ लाख १० हजार लागतात.
Subsidy वजा जाता २ kw ला १ लाख आणि २ kw ला १ लाख ३० हजार खर्च येतो.
२ kw मध्ये २०० units आणि ३ kw मध्ये ३०० units कमीतकमी मिळतात.
सध्याच्या रेट ने २ kw ला १५०० आणि ३ kw ला ३००० saving मिळते.
Quality solar system changali ahe....Mitra lawat ahe..fayada hot ahe.. electric bike pan ,ac fridge sagalach hot
अर्धी माहिती,अर्धा व्हिडिओ 🙏
एक दोन वर्ष बसवून झालेल्या सोलर सिस्टिम चा अनुभव प्रसारित करावा व त्यात संबंधित यांना आलेल्या अडचणींचा ही समवेश असावा.
सोलर सिस्टीम परवडते की नाही हा प्रश्न आहे है खरे आहे, पण माझे मते या बाबत आर्थिक विचार विचार दुय्यम आहे. कारण सोलर पॅनल मुळे जी वीज तयार होते ती कोणतेही प्रदूषण न करता होते, त्या मुळे माझा जो वीज वापर आहे त्या साठी प्रदूषण होत नाही ही सर्वात मोठी बाब आहे.
माझ्या डोक्यात हाच विचार करून आवश्यकता नसताना मी 8 किलो वॉट चे सोलर सिस्टीम लावले, त्यातली बरीचशी वीज शिल्लक राहते त्याचा उपयोग इतरांनाही होत आहे.आपण v पुढील पिढ्यांच्या आरोग्यदायी जीवनाचा विचार केल्यास सोलर सिस्टीम उपयुक्त च आहे. देश म्हणून,समाज म्हणून विचार केल्यास हे आपल्या निच्छित लक्षात येईल.
Railway chi power jatach nahi Karan Kay.
किती खर्च आले आहे
सरकार लोकांना अश्या गोष्टींसाठी अनुदान देण्यापेक्षा जर खर्चात कपात केली तर बरे होईल मुळात याचे दर कमी करावेत
Ekach zala na sheth😂
मी संभाजीनगर चा रहिवासी रहिवासी असून मागील तीन वर्षापासून झिरो लाईट बिल आहे सोलर पॅनवर झालेला खर्च माझा तीन वर्षात वसूल झाला त्यामुळे आपण सर्वांनी सध्या शासनाच्या सबसिडीचा फायदा घ्यावा🙏
मी विडीओ पाहिला ! जनतेच्या प्रतिक्रिया पाहिल्या ! कालच आम्ही ६ केव्हि ची सोलर सिस्टीम बसविण्यासाठी अॅडव्हान्स दिला आहे ! ३.५० लाख अंदाजे खर्च येणार !
संपूर्ण लाईट गेली तर सिस्टीम बंद , पण आम्हाला इन्व्हरटर लाईट पंखा चालू राहिल अशी सोय करून देणार आहे!
ही सुरुवात आहे ! बरे वाईट अनुभव नंतर टाकतो !
पाटील काका , लोहगांव , पुणे
Basavali ka kaka tumhi system.....basavali asel tar tumacha no dya ....pahaayacha ahe mala
लक्षात ठेवा पावसाळ्यात सौरऊर्जा काम करत नाही आणि पुन्हा तुम्हाला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरसाठी वीज वापरावी लागेल आणि जेव्हाही ढगाळ सौर ऊर्जा उपयोगी नाही.
हिवाळ्यात पहाटे धुके असल्यास ते काम करत नाही
जेव्हा आम्हाला गरम पाण्याची गरज नसते तेव्हा ते उन्हाळ्यात चांगले कार्य करते
V@@seekertruth72उन्हाळात आपण गार पाण्यानिच अंगोळ करतो,😂😂😂
@@seekertruth72kuni sangitale pavsalyat nhi chalat. Ho thodi wattage Kami hote pn tari chalate fakt efficiency 60-70% hote
Hibrid solar sitem lava aani adani co.che panels baswa
एकदम बरोबर बोलले साहेब तुम्ही शेतकऱ्यांन विषयी रात्री अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जाव लागत .
In the recent budget, Modi government has declared subsidized solar panels, to those willing to install. Also given assurance of purchasing excess power. I really don't know much about the actual details but interested people can find out and it will help in nation building like Patil sir said. Jai bhim, jai maharashtra. Jai Modi.
पैसे गेल्या वर किती दिवस झोप आली नाही गुरुजी 😂कारण मास्तर लोकांना पगार भरपूर मात्रं खुप चिकट असतात.
मास्तरला फक्त पगार भेटतो,,तोच पगार महिनाभर पुरवावा लागतो..इतरांसारखं कुणाची गाडी आडवुन शंभर रुपयाची भिक मास्तर कधीच मागत नाही,,मास्तरकडे जमीनीचा उतारापण नसतो पन्नास रुपये मागायला, लोकांनी पार गरिबांची घरकुल खाल्ली,संडास खाल्ले,रस्ते,आता जलजीवनच्या विहीरी,पाण्याच्या टाक्या खाल्या,,,मास्तर कुणाचा रुपया घेत नाही,आणि कुणाला देतही नाही....तो फक्त स्वत:च्या परीवाराला मिळालेला पैसा पुरला पाहिजे या हिशोबाने वागतो.... बाकीचे सर्वच डिपार्टमेंट लुटतात,ते तुंम्हाला चांगले दिसतात,,फक्त मास्तरनेच तुमचं घोडं मारलय वाटत....
इतर डिपार्टमेंटच्या लोकांच्या घरात जाऊन बघा.,,मास्तरपेक्षा खुप कमी पगार आहेत,पण त्याच्या घरात लोकांना लुबाडुन आणलेल्या पैशाने महागड्या वस्तु बघायला मिळतील,,,,काही लोकं तर शहरातल्या घराला कलर देतात,आणि त्याच्या पावत्या ग्रामपंचायतीच्या रेकाॅर्डला लावुन गावाचे पैसे खातात,,ग्रामपंचायतीमध्ये कधीतरी चक्कर मारत जा,म्हणजे समजेल सर्व....
Atac ala hota gurjila 😂😂
Baro bar hahi😂
दोन नंबर ची कमाई करणारे व त्यावर जगणारे बालके पैशाचे मूल्य समजू शकत नाहीत,😅😅
चिकट 😂अगदी बरोबर बोलला 👍🏻👌🏻
ह्यात mseb ला द्यावे लागणारे टेबलाखालचे धरले का?
Online system ahe. Sarkar fakta subsidy denar.
मुख्याध्यापक आणि घरात दोन भाडेकरू, खर म्हणजे सरांनी संपूर्ण गल्लीतील घरात सोलर बसवून द्यायला पाहिजे.
😂😂
😂😂😂😂😂
व्हिडिओ बनवायची खूप घाई केली , फक्त वरच्यावर माहिती आहे ठोस माहिती नाही, ज्यांना ह्याचा जास्तीत जास्त अनुभव आहे त्यांचा व्हिडिओ बनवा🙏
आर्थिंग चांगली असावी दार वर्षी त्यात मिठ कोळसा टाकावा जर जिथे पुरली तिथे कोरडी जमीन असेल तर पाणी टाकून ओळी ठेवणे गरजेचे
खूपच छान माहिती दिली
20 / 25 दिवस झालेत ते काय अनुभव सागणार ते इतराचे अनुभव देतात.
यांनी जी माहिती दिली ती अगदी बरोबर आहे महिन्याचे 500 युनिट तयार झाले तर 6000रू लाईट बिल वाचते
8.56 : loomsolar madhye feature nahi dilel.... ongrid system ch tashi asate... extra generation zalel grid la supply kel jaat.... ani loomsolar hi 2018 la suru zaleli company ahe ani panel chi 25 yrs chi warranty dete.... company la ch attashi 5 yrs zalet.... ani nidan varshbhar koni system vaparali ahe tyanche anubhav sangyala pahije... yancha ajun 1 mahina pan nahi zala....
Ongrid बेकार आहे हायब्रीड चालतंय भारी
MSEB ची लाईट गेली तर सोलर वाल्यांची पण जाते लाईट ONGRID वाल्यांची व्हिडिओ आहेत यूट्यूब वर ONGRID चे हायब्रीड सोलर+बॅटरी असते ह्यात दुसरे कोणते ही कनेक्शन नसते MSEB चे
धन्यवाद 🙏 सरांची माहिती ऐकून आणि कंमेंट्स वाचून मी माझा निर्णय बदलला आता मी सोलर कधीच न घेण्याचा निर्णय घेतोय, कारण सोलर फक्त सरकारी नोकरी वाल्यानी घेतला तर परवडेल नाहीतर इतर नोकरदारांच्या कष्टाच्या व इमानदारीच्या पैशाचे नुकसान होईल🤔🤨😢😅
प्रत्येक ग्रामपंचायतीत सौर विद्युत विभाग असावा
ग्रामपंचायतीने ठोक भावात विकत आणल्यास स्वस्तात सवलतीत सौर पैनल प्रत्येक घरावर बसवुन देण्यात यावे..घरगुती वापरासोबत उर्वरित वीज ग्रामपंचायतीने विकुन गावाच्या विकासात भर घालावी
Kashi viknar konala viknar
😂😂😂@@sushantprabhu007
मुख्याध्यापक आहेत म्हणून परवडते
Saheb kon konte point vapru shakta...??? Pump..Ac.. geaser....??? Details madhe mahiti dya ki...
अतिशय उपयुक्त माहिती
Patil sir has given good information. It will encourage to others. Thanks Jaibhim
HED MASTER KHUPACH HUSHAR SAHET 🎉
Sarvat mahatvache mhanje vijechi. Chori thambali tar. Solar peksha jasta fayada hou shakato
वीजबिल थोडे कमी होते बाकी स्थिर आकार आणि इतर कर भरावेच लागतात
Ka bharave lagtil. Company kadun vij ghetlic nahi tar
120 रुपये मीटर भाड येतो फक्त मला रत्नागिरी ला
अनुभव घ्यायचा होता तर किमान एकदोन वर्ष सोलर बसवून झालेल्या कुटुंबाचा अनुभव घ्यायचा होता.पांढरा दिवसात काय अनुभव येणार.
तसेच प्रती युनिट विजेचे दर भविष्यात वाढत जाणार आहे. वीज बिल सुध्दा त्यामुळे वाढणार आहेत. त्यामुळे गुंतवणुकीची रकमेच्या व्याज दरात वीज बिल भविष्यात भरता येणार नाही.
Ardhavit mahiti..
एक किलो वॉट म्हणजे 1000वाट म्हणजे 10 बल्ब 100 वाट चे एक तास चालवले की एक कीलोवाट होते
Aaj pan tu 100 vat cha light waparto ka 100 wat cha fan nahi ahe aaj. 25 wat cha tublight 8 vaat vha light kay rav kuthlya जमन्यत rahta
आरं गण्या त्यो अर्थ सांगतोय त्याचा @@InsiderTraderUlhas
Panel lavta pan te manually clean karaila lagte he nakki lakshat asava✌️ nusta pani marun chalat nai…
Bill wagere kahi zero yet nahi nidan 130 per month bill yetoy fix charges aahet he MSEB cha
एकूण किती Kva चे युनिट बसवले व त्यास एकूण किती खर्च आला हे सांगितलेच नाही. त्यामुळे दुकानदार व ग्राहक या दोघांनीही व्हिडिओ बघणाऱ्यांना उल्लू बनवले. असे वाटते बुवा.
त्रोटक माहिती दिली आपण... सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवा
Mi 4 kv che solar panels Vacaville aahe.silicon solar system Co
Che aahe. 1 year Zale. Light bill 0 yete.
Price kiti geli installation sathi
Price kiti
And please send me number of solar distributor
सोलरच्या गप्पा मारणे म्हणजे नुसते..भुसात भाले.......झाट कोणत्या गरीब शेतकऱ्यांना मिळत नाही आणि कोणला देतही नाही... नुसते स्वप्न बघु बघु मेले लोक.😢
ही कटेगिरी खुपचं चिकट असतात,पगार पण अनलिमिटेड आहे.
Ky bhangar video mhane ek ek paishyacha hishob deu ghata hishob dila solar cha owner mhanto 2.5kv n seller mhanto 4 kv nakki kiticha basavla on grid n off grid baddal vichara ki
What is the cost of maintenance cost per month for 4 kw
ज्या ला शक्य आहे त्यांनी नक्की घ्या कर्ज काढून घेऊ नका
Green energy la प्राधान्य देऊन पर्यावरण वाचविण्यात सहयोग होतो 😮
Rs 200000/-इतका खर्च ३KW ला यतो प्रत्येक महिन्यला मला रु ४०००/-,इतके बिल येत होते २ लाखला ४००० इतके व्यअज मिळत नाही शिवाय ७८०००/- सबशिडी मिळते प्रत्येकाने फायदा घ्यावा धन्यवाद P M Modi
धन्यवाद मोदी कशामुळं? मोदीने स्वतःच्याच खिशातून सबसिडी दिलीय का तुला?
मोदी नाव आले म्हणजे लोकानी लांब राहावे....
यासाठी चा काही वस्तू ज्या पूरक पार्ट आहेत त्यांचे बदलणं कालावधी व खर्चही यात धरून हा विचार करावा
महाराष्ट्र सरकारने फालतू फुकट वाटण्यापेक्षा तो पैसा जनतेला सौर ऊर्जेसाठी अनुदान द्यावे त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा वीज मिळेल व वीज बनवण्याचा खर्च व प्रदूषण वाचेल
मला पण बसवायचे आहे पण 100,लोण होते का व 5,कीलोचे पाहिजे आहे पण किंमत किती कोणती कंपणीचे हपता किती व सपशिडी किती माझे आज साधारण 4500,रूपये एते
साधरण वर्षभराचे उपयोग आढावा घेवून मगच मुलाखत घेणे योग्य होईल . २५ दीवसात काय असणार अनुभव .
Net metering continue rahil ki nahi shanka ahe. MSEB. Salery madhe kharch honare paise & customerla returns kasa talmel ghalnar
अशी माणसे भारतात आहेत. प्रत्येक ठिकाणी शंका घेणे आपण एनर्जी इम्पोर्ट करतो. स्वतःजवळ जे आहे ते वापरले तर भारताची आयात कमी होईल. हा देश हिताचा निर्णय आहे.
MSEB is not giving cash for excess purchased power, they give only credit note means in future if you purchase MSEB power it will be adjusted. And if you don't purchase your money will remain with MSEB.
सध्या आतापर्यंत चा अनुभव सांगा
4kw साठी सोलर पॅनल बसवण्यासाठी किती sq ft जागा लागते
सोलर flat मध्ये लावू शकतो का?.. काय खर्च येईल?
Pawasalyat balance unit vaparun sudha balance rahile tar tyache kay? 300 unit generate zale use 200 kela 100 balance mnje 1200 units balance yearly tyatil 200 units pawasalyatil 4 month madhe use kele bakiche 1000 units che kay?
Better बजुवल्याला स्वस्तात विका मीटर लावा आणि इन्स्टंट कमवा .....गुरुजी भाडोट्रिना जे बिल येतं ते ते भाडोत्री कडून घेणार वर्षाला २५ /३० हजार कमवतील . simple
तुमची माहिती व अनुभव सांगान
मी कोणत्याही पक्षाचा नाही....पण हा उपक्रम
नक्कीच परवडते, कारण विजेचा mseb च load कमी होतो, आता बहुतेक गाड्या इ उपकरणे पण विजेवरीलाच येतील भविष्याच्या दृष्टीने शासनाने चांगला निर्णय घेतला...
नाहीतर पूर्वी अस पर्मनंट solution पेक्षा वीजबिल माफ करून दर वर्षी मत मागायचे... आणि लोकांना अश्या सवयी लावल्या होत्या की आमचे सरकार आले तर वीजबिल माफ त्यासाठी मत द्या. काही लोकांचे कितीतरी वर्ष बिल भारत नव्हते सरकार आले नाही म्हणून नंतर कर्जबाजारी झाल्यावर आत्महत्या केल्याचे माहिती मिळायची.
Patil sir look very nice,sweet
सरकारने सर्वांना लुम सोलर बसून द्यावे व हर महिने ची किस्ता प्रमाणे पैसे घ्यावे
सोलर विद्युत पुरवठा चा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो.
सर्व सामान्य माणसानी ह्या भानगडीत न पडलेले बरे
मीटर रिडींग यायचे अगोदर च कसे काय परवडतं
Eak varsha nantar Anubhav Sanga
जे फायनान शेली चांगले आहे त्यांनी जरूर बसउन घ्यावे
इन्व्हर्टर ची किंमत किती व ते किती दिवस चालते हा हिशोब सांगा.
सरकार ने मोफत विज द्यावी
Long term cha vichar kara na
यापेक्षा सरकारने सोलर पॉवर स्टेशन तयार करून वीज निर्मिती करावी आणि जनतेला पुरवावी.....5 किलो राशन देण्या पेक्षा
सर्व सरकार नेच करावे ही आपली मानसिकता बदलली पाहिजे तसेच फुकट धान्य हे देशातील गरिबाना देतात पण गरीब घेऊन विकतात गरीब खरेच गरीब आहेत का? हे शोधावे लागेल.
Welding machine chalel ka
Mazy 5 hp pump sathi 33 hajar lagy le bhau barobr ahe ka
ज्यांचे लाईट बिल 2500 ते 3000 रुपये बिल येत आसेल तरच परवडते नाहीतर विचार सुद्धा करू नये
ब्याटरी खुप महाग आस्ती ,४'५ वर्षात नवी घ्यावी लागती.
बॅटरी ची गरज नसते
Yachi condition same solar power sarkhi aste only good work summer and winter season.
आता गुरुजींना भेटा अन फ्रेश अभिप्राय घ्या... आता काय म्हणतात पहा 😮
सरकार ने सर्वांना बसवावे म्हणून complesary करावे म्हणजे mseb खलास होईल आणि भ्रष्टाचार पण संपेल
Mulakhat ghenaryani namnalach ghadabhar tel vaya ghalavle! Kamit kami aani nemkya shabdat mahiti dyavi
billcan't be zeroonly unit consumedmight be zeroas bill contains minirent
सामान्य माणूस दोन अडीच लाख रुपये खर्च करू शकतो का
किती दिवस झाले बसून
445 चे आठ पॅनल म्हणजे साडे तीन किलो व्हॅट ..
नऊ प्लेट पाहिजे होत्या
Bank व्याज दर कमी आहेत. तेवढया वीज बिल भरणे भागात नाही.
250000 Mutual Fund minimum returns 12% will be 30000. You can pay 2500 bill every month. There are funds giving returns upto 40% also. So solar is not suitable for average family electricity bill.
2.5 lakh gaharakharch aahe.
In your place wind turbine also you use plus gobar gas
Gober gas, wind turbine and solar panels use help lots of plus electric two wheeler save country
This is for international rule to reduce carbon for each country green earth
Pankaj sir chya ghari aahe ka
Avarage 4 to 5 unit per 1 kw.
किती युनिट साठवले ते आपण कुठं चेक करू शकतो
Lokana kade jevila paise nahit, job nahit , solar sathi kuthun paise antil.....
पावसाळी दिवसात वीज कशी मिळेल? ढगाळ वातावरण असल्यास वीज मिळते का?
एका सोबत ए व ढ का gutwanuk का करावी तुम्ही H.m. aahat tumhala.parwadte mi setkati aahe malanahi.parwsdt 1lakh madhe parwadte