लाईट बिलाचा स्थिर आकार 116/- बिल येन बंद होईल का स्थिर आणि वहन आकार बंद होईल का कारण 2 मिटर चे पैसे आपण दिले आहेत, आउट गोइंग इन्कमीन साठी आपण पैसे खर्च करून मिटर बसवला आहे आपण महावितरण चा मिटर वापरत नाही तर 110/- का द्यायचे ही बाब सोलर कंपनी नि महावितरण च्या लक्षात आणून द्यायला हवे
ऑन ग्रीड सोलर सिस्टिम आहे असे तुम्ही माहिती मध्ये सागितले. म्हणजे तुम्ही एम एस इ बी चीच लाईट वापरत असता. मग इतरांचा लाईट गेल्यावर तुमच्याकडे लाईट कसा राहील? तुम्ही हायब्रीड सिस्टीम बसवली आहे काय?
Mi TATA cha 3kw install kelay..best result aahe fakt light bill 2k ch nahi tar 1k cha gas cylinder & 1.5k che petrol pan save hotay..means total 4-5k per month saving 🌞
3 kV solar system basvili. 200000/- kharch zaka. 1 mahinyat 78000/- subsidy musali.Mhajech 122000/- kharch ala. 16 te 17 unit daily generate hotat. Khup parvdte.
Dhule cha vichar kela tar इकडे उन्हाळ्यात जास्त unit generate hotat.. ते balance असणारे आहेत. आपण ते पावसाळ्यात वापरू शकतो. धुळे अणि आसपास च्या भागात radiation चांगला असतात.
मी स्वतः 3 kw ची ongrid solar सिस्टम ऑक्टोबर 2022 मध्ये बसवली आहे . result खूप छान आहे . मला आलेले अनुभव व सोलर system ची एकंदर माहिती देत आहे . 1) solar panel किर्लोस्कर कंपनी असून एका panel ची capacity 335 w आहे . एकूण 9 panel आहेत. 2) एकूण खर्च रु . 192000/- आला आहे , (सबसिडी वगळून ). सबसिडी रु . 43800/- मिळाली . सबसिडी एका kw ला 40% परंतू जास्तीत जास्त 14660/ प्रती kw मिळते . सबसिडी चे पैसे वजा करूनच बाकीची किंमत द्यायची असते . 3) पावसाळ्यात प्रती kw सरासरी 3,50 ते 4,00 यूनिट वीज तयार होते उन्हाळ्यात हेच प्रमाण 4,50 ते 5,50 यूनिट प्रती kw होते . 3) दर 2 महिन्यातून एकदा panel ची सफाई करावी लागते . 4) सादर system मध्ये मी 5kva चे inverter बसवले आहे म्हणजे भविष्यात मी आणखी 2kw चे panel बसवू शकतो . 4) ongrid system चा एकच दोष आहे तो म्हणजे mseb ची लाइट गेली तर घरातील लाइट पण जाते . यावर उपाय म्हणजे घरामध्ये सुध्दा एक छोटे inverter व 3-4 तास backup देईल एवढ्या क्षमतेची battery बसवून घ्यावी . 5) मी ऑक्टोबर मध्ये system बसवली त्यानंतर मार्च -2024 पर्यंत मला दरमहा 140/- बील येत होते . मार्च नंतर मात्र माझें बील शून्य येत आहे . याचे कारण म्हणजे दरवर्षी मार्च मध्ये mseb आपला हिशोब करते व आपला वापर कमी व generatin जास्त असेल तर आपल्या नावे mseb च्या app वर पैसे जमा होतात ते पैसे आपल्याला काढून घेता येत नाही परंतू उन्हाळ्यात आपला वापर A C मुळे जास्त झाला तरी त्या शिल्लक मधून adjust होतो . उन्हाळ्यात मी बिनधास्त फुल रात्र भर A C वापरत आहे .मला वीज बिलाची अजिबात भीती नाही . साधारणतः 4-5 वर्षात सोलर system ची किंमत फिटुन जाईल .
Garib log kahase laye dollar sister ke liye itane date paise you are doing today India organization and omsai schooltime cloth shop hai surekha tulsishyam vithalani ki hai akholkhed may main market may hai surekha tulsishyam vithalani ki shop omsai schooltime cloth shop hai surekha tulsishyam vithalani ki Jai Shri Krishna
Loom solar che represent.farach hushar ani brilliant ahe.
हो पावसाळ्यातील अनूभाव शेअर करा तो खूप महत्वाचा आहे🙏🙏
लाईट बिलाचा स्थिर आकार 116/- बिल येन बंद होईल का स्थिर आणि वहन आकार बंद होईल का कारण 2 मिटर चे पैसे आपण दिले आहेत, आउट गोइंग इन्कमीन साठी आपण पैसे खर्च करून मिटर बसवला आहे आपण महावितरण चा मिटर वापरत नाही तर 110/- का द्यायचे ही बाब सोलर कंपनी नि महावितरण च्या लक्षात आणून द्यायला हवे
जर माकडांनी उड्या मारल्या आणि तुटलं तर मग वारंटी गॅरेंटी भेटणार का कृपया त्वरित कळवावे
Sir pune jilhyamadhe yanchi seva ahe ka loom solarchi
ऑन ग्रीड सोलर सिस्टिम आहे असे तुम्ही माहिती मध्ये सागितले. म्हणजे तुम्ही एम एस इ बी चीच लाईट वापरत असता. मग इतरांचा लाईट गेल्यावर तुमच्याकडे लाईट कसा राहील? तुम्ही हायब्रीड सिस्टीम बसवली आहे काय?
Right, there should be battery atleast 150AH so we can use in absence of electricity
Mi TATA cha 3kw install kelay..best result aahe fakt light bill 2k ch nahi tar 1k cha gas cylinder & 1.5k che petrol pan save hotay..means total 4-5k per month saving 🌞
Madam, Tata solar 3kw sathi kiti kharch zila aani subsidy milali ka
@@Somnath92111 2.40 L paid and 42.5k subsidy milali 👍
3kw panel kiti lagatat
@@deepakniwate3746 520W x 6
Madam,Tata Solar च्या distributor चा address, कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील का
सावली शेड मुळे रूम पण थंड रहाते
हे डाँकटर महाशय काही गोष्टी चुकीच्या सांगतात,लुम सोलारच्या अधिक्रुत साईटवर ३ केव्हिए च्या आँफग्रिड सिस्टम् ची किंमत २,६४,०००/- हजार सांगत आहेत.
💯
त्यांना Discount दिला असेल
Subsidy असते
भाऊ या मास्टर नि ऑन ग्रेड बसवलं आहे मनते ना
3 kV solar system basvili. 200000/- kharch zaka. 1 mahinyat 78000/- subsidy musali.Mhajech 122000/- kharch ala. 16 te 17 unit daily generate hotat. Khup parvdte.
Store झालेल्या युनिट मधून मीटर भाड पण वजा होत का
प्रश्न step by step vichara saheb याने संभ्रम वाढतोय
Extra viz aapan ji MSEB la deto tyavar aaplyala aarthik fayda hoto ka?
Nahi, पावसाळ्यात ते तुम्हाला वीज देणार
Inverter chA kharcha kon karnar ahe पुढे लूम सोलार का ...त्याला तर खर्च yail ना
पावसाळ्यात सुर्याची उष्णता कमी असते त्यामुळे पाणी तापत नाही काहीही उपयाेग नाही
पाणी तापावणारे सोलर paner वेगळे असतात हे वीज तयार करणारे आहेत हे वजनाने पण हलके असतात सूर्याचा ushanatevar नाही तर प्रकशावर चालतात
😂😂😂
Light तयार होते ..पाणी गरम होत नाही..माहिती घ्या
सरूर के संबंधित तुमचा काय अनुभव आला आहे?
Sir khara sanga setakari yanche kade yawada paisa ahe ka ka ki matit ghalanar.
खरे आहे पण 75% 80% रेडिएशन मिळणे हि गर्जचे आहे ना
Dhule cha vichar kela tar इकडे उन्हाळ्यात जास्त unit generate hotat.. ते balance असणारे आहेत. आपण ते पावसाळ्यात वापरू शकतो. धुळे अणि आसपास च्या भागात radiation चांगला असतात.
@@bhushanpawar5689औ
पावसाळ्यात ह्याचा अनुभव कसा आहे.... पावसाळ्यात काम करते काय सोलर?????
Good Q
Yes..generation kami hota fakt
Hoy
हो पावसाळ्यातील अनूभाव शेअर करा तो खूप महत्वाचा आहे🙏🙏
Pavsalyat unhlaytale unit wapara tayar zhalel
मी स्वतः 3 kw ची ongrid solar सिस्टम ऑक्टोबर 2022 मध्ये बसवली आहे . result खूप छान आहे . मला आलेले अनुभव व सोलर system ची एकंदर माहिती देत आहे .
1) solar panel किर्लोस्कर कंपनी असून एका panel ची capacity 335 w आहे . एकूण 9 panel आहेत.
2) एकूण खर्च रु . 192000/- आला आहे , (सबसिडी वगळून ). सबसिडी रु . 43800/- मिळाली . सबसिडी एका kw ला 40% परंतू जास्तीत जास्त 14660/ प्रती kw मिळते . सबसिडी चे पैसे वजा करूनच बाकीची किंमत द्यायची असते .
3) पावसाळ्यात प्रती kw सरासरी 3,50 ते 4,00 यूनिट वीज तयार होते उन्हाळ्यात हेच प्रमाण 4,50 ते 5,50 यूनिट प्रती kw होते .
3) दर 2 महिन्यातून एकदा panel ची सफाई करावी लागते .
4) सादर system मध्ये मी 5kva चे inverter बसवले आहे म्हणजे भविष्यात मी आणखी 2kw चे panel बसवू शकतो .
4) ongrid system चा एकच दोष आहे तो म्हणजे mseb ची लाइट गेली तर घरातील लाइट पण जाते .
यावर उपाय म्हणजे घरामध्ये सुध्दा एक छोटे inverter व 3-4 तास backup देईल एवढ्या क्षमतेची battery बसवून घ्यावी .
5) मी ऑक्टोबर मध्ये system बसवली त्यानंतर मार्च -2024 पर्यंत मला दरमहा 140/- बील येत होते . मार्च नंतर मात्र माझें बील शून्य येत आहे . याचे कारण म्हणजे दरवर्षी मार्च मध्ये mseb आपला हिशोब करते व आपला वापर कमी व generatin जास्त असेल तर आपल्या नावे mseb च्या app वर पैसे जमा होतात ते पैसे आपल्याला काढून घेता येत नाही परंतू उन्हाळ्यात आपला वापर A C मुळे जास्त झाला तरी त्या शिल्लक मधून adjust होतो . उन्हाळ्यात मी बिनधास्त फुल रात्र भर A C वापरत आहे .मला वीज बिलाची अजिबात भीती नाही .
साधारणतः 4-5 वर्षात सोलर system ची किंमत फिटुन जाईल .
Mla off grid system basvyachi aahe
आम्ही पण सोलर बसवला
आणि आत्ता ( कांहीं वर्षांनंतर)
पश्चात्ताप झाला.
Ka?
🤔
Kashla
पूर्णपणे सांगा काय अडचणी येतात
पूर्ण महितो द्या
हनुमान रामभाऊ वाघमारे परभणी सौर ऊर्जा आम्हाला भेटन का काय कागदपत्र लागतात फॉर्म भ
interested, how do i install in my flat located on 4th floor which is the top floor
मीटर भाडे राहते , पॅनल मेंटेनंसस राहणार नाही का ३० वर्ष मध्ये
Sir solar pannel
Kiti divasat pusave lagtat
जस्त धूल बसली की
Unique solar system company is best ......😊😊😊
सब सिडी किती %आहे
सबसिडी मिळाली काय?
per kw ka costing asel hoousehold sathi ani industry sathi ?
Solar peksha chootee wind power generator laavaa....24x7.....
Lightning arrester pannel chya bajula lava
जंगली प्राणी, माकड माकड वगैरे प्लेट वर बसतात त्यांचा बंदोबस्त कसा करावा?
त्यामुळे पाईप फुटल्या की नवीन बसवायच्या
मला तर हाच उपाय करावा लागला.
वाटतय फुकट ची सोय, पचत नाय.
ग्रीस लावा
Solar Plate la kahi hot nahi 👍
डॉ. साहेब एकदम कोमात गेलेल्या सारखे बोलता , थोडं लवकर आटपा मॅडम सारखं
😂
Mast
Garib log kahase laye dollar sister ke liye itane date paise you are doing today India organization and omsai schooltime cloth shop hai surekha tulsishyam vithalani ki hai akholkhed may main market may hai surekha tulsishyam vithalani ki shop omsai schooltime cloth shop hai surekha tulsishyam vithalani ki Jai Shri Krishna
सोलर पॅनलवर वीज पडेल का?
Nahi
2 lakhala mahina 2 hajar bhetatat
Wind turbine pan use kera, electric cooker use kera
Wind turbine milte ka
👍👍
Ok
kisan aivaji shetkari ka nahi mhanat, matrubhashechi laj vatanara ekmev prani mhanje marathi manus
3kw basvale aahi pan
कृपया पंकज चौधरी सरांचा फोन नंबर कळवा