पुण्यातली घटना,सरकारी डॉक्टर! मनसेच्या वसंत मोरेंनी थेट OPD चं दार उघडलं आणि पुढे बघा | Vasant More
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- पुणे महापालिकेचा सरकारी पर्मनंट डॉक्टर .. खाजगी हॉस्पिटल मध्ये बघाच .. टप्प्यात आणून कार्यक्रम
पुणे चे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे उर्फ ‘तात्या’ .. Pune municipal Corporation महिला अधिकारी ... आणि वसंत मोरे
Vasant More MNS #VasantMore #Oxygen #Pune #marathi
vasant more,vasant more news,mns vasant more,vasant more nagarsevak,vasant more mns,vasant more hadapsar,vasant more mns vasant more,vasant more myneta,vasant more ,vasant more wikipedia,vasant more election result,vasant tatya more,vasant more latest video,vasant more pune,pune | vasant more,shri. vasant more,vasant more manse,vasant more angry,vasant more speech,mns vasant more pune,vasant more work,vasant more rada,vasant moret,vasant more entry,vasant more video महाराष्ट्राची हास्य जत्रा
uddhav thackeray,uddhav thackeray news,cm uddhav thackeray,uddhav thackeray latest news,uddhav thackeray live,uddhav thackeray on lockdown,maharashtra cm uddhav thackeray,uddhav thackeray speech today,uddhav thackeray on maharashtra,uddhav thackeray cm,uddhav thackeray vs bjp,uddhav thackeray today,uddhav thackeray speech,uddhav thackeray live news,uddhav thackeray shiv sena,uddhav thackeray lockdown,uddhav thackeray on ,uddhav thackeray oxygen crisis
#ChalaHawaYeuDya #MarathiComedy #UddhavThackeray #LatestMarathiComedy
#RajThackeray #UddhavThakre #AjitPawar #MarathaSamaj #MPSCLiveNews #MPSC #Beed #Pune #Solapur #Nashik #Kolhapur #Satara #Mumbai #Latur #Jalgaon #Baramati #Daund #Indapur #PCMC #PuneCity #BJP #MLA #NCP #MahaVikasAghadi #Shorts #CM #LiveSpeech #MarathiNews #MarathiNewsChannel #RUclips #Marathi #MumbaiPolice #MaharashtraPolice #RohitPawar #AmrutaFadnavis #DevendraFadnavis #MansukhHiren #SachinVaze #MPSCStudent #Lockdown #SharadPawar #Sule #Pawar #MH #1 #सचिनवाझे #Padalkar #LiveSpeech #MaharashtrachiHasyaJatra #AjitdadaPawar #SupriyaSule #PankajaMunde #Nileshsable#SagarKarande #Bharatganeshpure #KushalBadrike #Shorts #MiPunhayein #FadanvisSong #UddhavThackerayComedy #MNS #Manase #AvinashJadhav #RupaliThombare #PuneNews #Mumbai #Police #Maharashtra #CM #ChiefMinisterMaharashtra #ChalaHawaYeuDyaComedyShow #abpmajha #tv9Marathi #zeemarathi #zee5 #zeetalkies #marathifilm #marathimovie #marathicomedy #bhaukadamlatestchyd #marathiwomen #marathistyle #youtube #Marathi #mayurshelke #marathimanus #marathigirl #adhikari #upsc #ias #chalahawayeudya #cm #अधिकारी #pune #vasantmorestatus #mahilaadhikari #kolhapur #satara #sangli #solapur #karmala #baramati #indapur #daund #rupalipatilthombar #gajananmarne #diptikale #pune #corporator #punenagarsevak #aamdar #jilhadhikari #marathivideo #tv9marathi #tv9 #marathichannel #marathipeople #shorts #short #mns #maharashtra #lockdown #maharashtraexams #rajthakre #rajthackeray #punemahanagarpalika #murlidharmohal #nagarsevika #police
vasant more katraj pune
vasant more status
vasant more call recording
bhau kadam comedy chala hawa yeu dya
nilesh sable comedy chala hawa yeu dya latest episode
Chala Hawa Yeu Dya - Ladies Zindabaad
Chala Hawa Yeu Dya - Utsav Hasyacha
Live Performance By Chala Hawa Yeu Dya Team
Chala Hawa Yeu Dya - CHYD
bhau kadam best comedy
bhau kadam new comedy
nilesh sable as ajit pawar
nilesh sable as uddhav thackeray
shreya bugde chala hawa yeu dya
gopichand padalkar speech
Pankaja Munde, Dhananjay Munde, Rashmi Thakre, Uddhav Thakre Wife , Marathi Comedy Show, Amruta Fadnavis , Marathi latest Jocks बाळ बोठे bal bothe rekha jare रेखा जरे
marathi comedy movies, Pankaja Munde , Bhau kadam latest , Sharad Pawar comedy
chala hawa yeu dya rohit pawar
Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► RUclips : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
आज तात्या आमदार असते तर पुणे शहरातले बरेच लोकांचे जिव वाचले असते. तात्या तुमच्या प्रामाणिक पणाच्या कार्य ला सलाम..
जय महाराष्ट्र
लवकर समजले लोकांना
काम करतात त्याला मत नाही जो निकामी आहे त्याला मत वा
L0
@@sagarkarde4542
तात्या.. आपणास सलाम.
तात्या, खरे जनसेवक , सामान्य नागरिकांचे आधार , सलाम तात्या तुम्हाला 💐👌
अहो, ह्या डाक्टर वर काही कार्यवाही झाली की नाही, तुम्ही किती ही मेहनत घ्या, पण खंडणी सम्राट असताना ह्याच्यावर काही ही होणार नाही।
On@@ravindrakhedkar7549🙏🙏😭
सदाखूशरहा🙏💐🚂🌺
Barbara aahi
Barbara aahi
वसंत तात्या खुपच ग्रेट माणूस ek like नक्कीच ठोका तांत्या साठी👏👏
Marayla pahihe boltat mobaim pahato tya sathi marad pahije
@@bhausahebsakat917 ¹¹1¹1
देशात असे प्रकार बंद करा! काळा पैसा असा तयार झाला आहे असं वाटतं! डाॅकटर,वकील, इंजिनियर, ऑफिसर यांचा जन्म देशसेवा करत
करण्यासाठी झाला आहे असं वाटतं! पण नाही! मी माझं मत कळवीलही आहे!
❤️तात्या मास्क घाला, आम्हाला काळजी आहे तुमची, तुमच्या सारख्या नगरसेवक ची अत्यंत आवश्यकता आहे अश्या गंभीर परिस्तिथी त .❤️🙏Great Work 🙏
तात्या फक्त precautions घ्या तुम्ही सर्व जण शक्यतो मास्क काढू नका तुम्ही पण कारण तुम्ही सर्व ठणठणीत राहिले पाहिजेत तुमची समाजाला गरज आहे
Dada ek aap or ek Thane ke Avinash Jadhav dono mahan pursh hai Shivaji Maharaj ke jese aap ko mera salam hai aap log aaese hi kam kar te rahe tum aage badho ham tumhare saath hai jai hind jai maharashtra
तात्या तूमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे त ❤️🙏🙏
मोरेसाहेब तुमच्या उत्तम कार्याला आमचा सलाम.
Sodu naka.
तात्या आपण डॉक्टर देव मानतो अश्या लोकांना त्यांची लायकी नाही त्यांनी निलंबित करावे
नाहीतर लोकांचा डॉक्टर वरील विश्वास उडेल.🙏
👍👍👍👍👍👍👍👍👍
मनसेचे असे सर्व निवडून आले तर गरिबांचे पाठीराखे आहे असे दिसेल.
❤️ se
।।मनसे।।
दिलदार व्यक्तिमत्व
Great साहेब
खूप लूटमार चालू आहे या corona नावाखाली
Vaze sarkha tela parat gheil pese dili ki vasuli corrupt mahavinas power Sarkar. Do not vote vasuli sarkar.
@@saishraddha1878 the
@@saishraddha1878 l
दादा तुझ्या सारखी लोक आहेत म्हणून गरीब जनतेसाठी काही तरी आशा आहे ❤️👍🙏
हे फक्त म.न.से नेच कराव....रोखठोक ....तात्या तुम्हाला भगवा सलाम 🚩🚩🚩
खासदार बापट व महापौर मोहोळ यांनी ताबडतोब कारवाई करावी, मोरे साहेब झालेल्या कार्यवाहीची आपण शहानिशा करावी,, प्रकरण पूर्ण दसास लावावे
Very good job
Very nice sir tyachi jaga dakhavali
माननीय मोरे साहेब,
तुमचा अभिमान आहे आम्हाला.
तुम्हाला मनापासून धन्यवाद.
तुम्ही करीत असलेल्या संघर्षा मध्ये तुम्हाला यश मिळो, हीच तुम्हाला शुभेच्छा आहे.
तुम्हाला मनापासून माझा सलाम !!
तुम्ही अगदी योग्य भूमिका घेतली आहे.
सामान्य लोकांना जगवण्याचा प्रयत्न करणारा असामान्य व्यक्तिमत्व असलेला खरा नेता.
तुमच्या प्रयत्नांना मानाचा मुजरा.
नगरसेवक असावा तर तात्या सारखा...👑
सर,,,,तुमची गरज आहे महाराष्ट्राला ,
त्या राक्षसाला त्याची जागा दाखवा
तात्या तुमची सारख्याची कोल्हापूर मध्ये पण खूप गरज आहे... तुमच्या कामाला मनापासून सलाम
जास्त शहाणपणा करत होता आधी निलंबित करावा ह्या माणसाला सरकारने
Vaze sarkha tela parat gheil pese dili ki vasuli corrupt mahavinas power Sarkar. Do not vote vasuli sarkar.
@@saishraddha1878 dddddddxx
Tyanchi unity ahe, bhikari uthatil lagech ki, tyanhu kahi gunha kela nahi.. Government sudhha nebhalat ahe... MNS chi satta pahije hoti...
मोरे साहेब खरोखरच खूप चांगले काम करत आहेत सर्व सामान्य जनतेसाठी काम करत खूप समाधान वाटले. इतर आमदार नगरसेवक असं काम करताना दिसत नाहीत पण mbbs डाँक्टर्स 80हजार देऊन सुद्धा सरकारी दवाखान्यात काम करायला तयार होत नाहीत खाजगी प्रॅक्टीस मध्ये किमान प्रती महिना 2लाखापेक्षा जास्त कमावतात त्याशिवाय मेडिकलचे लॅबचे कमिशन वेगळे असते.
असे हजारो सरकारी डॉक्टर सरकारी पगार घेऊन private प्रॅक्टिस करतात . अशा लोकांचा non practicing allowance सरकारने बंद केला पाहिजे.
Tyanchyvar karvaye kara ek doctor don thikani kaam karu shakat nahi
भाऊ आपल्या कामाला मनापासून सलाम. आपल्या महाराष्ट्राला असेच सच्ची माणसं हवीत. जयहिंद जय महाराष्ट्र 🙏🙏👍
हाणले पाहिजे असल्या लोकांना.. गरिबांना लुटणारे असले डॉक्टर
Yes you right..
Kayada Modu Naka !!! Nahetar Kayada Tumhala Modael 👍🇮🇳✍️🗣️🤧📢📢
अशी मानस सत्तेवर हवेत फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना
असेच नगरसेवक पाहिजे
आरोग्य प्रशासनाला त्यांची जागा दाखवण्यासाठी
जय महाराष्ट्र
Dr Var Karvaee kara PMC 🗣️🤧🗣️📢🗣️🇮🇳👍
तात्या रोखठोक माणुस ..
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
तात्या तुमच्या कामाला सलाम वेलकम ❤
तात्या तुम्ही चांगले काम करत आहेत.आपले अभिनंदन.
Tatya Andolan Bola Bhandan nahe 🗣️🤧📢
धन्यवाद मोरे साहेब धडा शिकावा
तात्या नमस्कार जनतेसाठी तळमळ करत आहे आज आम्हाला अशा खऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे
साहेब मी निहाल मुजावर साताऱ्यातून बोलतोय
तुमच्या कार्याला खरंच मनापासून सलाम
आपण गरीब जनतेसाठी रात्रंदिवस काम करता असा व्यक्ती मी खरंच पहिला नाही
आपणास गरीब जनतेची सेवा करण्यासाठी
आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो
आपल्या हातून असेच सदैव सत्कार्य घडो
भगवान के घर अब देर भी नहीं है परमेश्वर सुद्धा आता लगेच न्याय देतो doctor आता घरी बसा
Pudhil karvai jarur kara jelmadhe taka tar upyog nussta dekhava nako.
धन्यवाद.मोरे
अश्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करा.
अभिनंदन आपण खूप छान काम करतात. अशा घाणेरडा डॉ. ला कायमचे घरी पाठवा.
हे राजविचार आहेत
आदरणीय राज साहेबांचा ढाण्या वाघ
तात्या is तात्या, भावी महापौर पुणे म.न.पा.
तात्यासाहेब खूप छान काम करताय...
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯💯💯💪👍👌🙏💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Dual employment 😱
Good job Sir 👏 you are doing a wonderful work ! I wish there are many more who come and stand like you make the society a better place to stay ! Khoop chan 👍🏻
Barobar ahe
खरेआहे।भाऊ
आपण
भारी। कामकेले॰। त्या लाहाकला
चांगल काम करता 🙏🏻🙌🏻
Kaho dil se
।। जय मनसे ।।
एकदम बरोबर ,तात्या......यांना आणि आयुक्तांना फॅक्त तुम्हीच चोप देऊ शकतात......मी आजवर आपले सर्व व्हिडीओ बघितले.....dashing आणि योग्य न्याय ......जो नडतो त्याला तोडतो....खूप खूप शुभेच्छा.....जय महाराष्ट्र......
सर तुमची खूप गरज आहे आपल्या पुण्याला
Ekach number..!! Salam tumchya hard work la...
साहेब आपणास मानाचा सँलुट .
मी आपणास मत जरी देऊ शकत नसलो तरी
आपणास जरूर साथ देईन .आपण योग्य योग्यच सर्वांचे साठी काम करत आहात .
त्या साठी मी खुप खुप आपले आभार मानतो.
वसंत दादा....खूप छान...अशा माणसाला निलंबित केलं पाहिजे....आणि सर्वसामान्य कुटुंबातील माणसाला सेवेत रुजू केले पाहिजे..
खरंच तात्या,सामान्य माणसाला तुमच्यामुळे न्याय मिळतोय नाहीतर असे लोक Corona च्या नावाखाली लूटमार करतात... 🙏🙏🙏🙏
तुमचे व्हिडिओज मी आवरजून बघत असतो,तुमच काम खूप उक्तृष्ट असून तुम्ही स्वतःच्या घरच्या सारखं माणसांसाठी काम करत आहे,तुमच्या कार्याला सलाम, असेच नगरसेवक प्रत्येक वार्ड मध्ये असायला हवे.सगळ्यांनी तुमचा आदर्श घ्यायला काही हरकत नाही.
पक्ष कोणता ही असो ओ पण कामाला महत्त्व आहे.माणसाने पक्ष न बघता काम बघून मतदान करायला हवे,आमचं दुर्भाग्य आहे की आमच्या वार्ड मध्ये तुमच्या सारखं नगरसेवक नाही.
त्या डॉक्टरांना जिल्हा जेलमध्ये टाका जेलमध्ये टाका
मोरें साहेब धन्यवाद🙏💕🙏💕
जनतेच्या वतीनं त्यांचे मी आभार मानतो
🙏🙏🙏🙏🙏
Waa bhai jabardast. 🌹🌹🌹🌹🌹🌹
साहेब... प्रत्येक डॉक्टर असच करतात... पुणे महानगरपालिका काय आणि मुंबई महानगरपालिका काय... त्यांचं पण काहीतरी करा...
Good work sir barobr kel sir tumhi
1 nombar vyaktimatv saheb tumch
1 like tatya sathi 🙏🙏🙏
वसंत मोरे सर मनापासून तुमचा अभिनंदन तुम्ही खूप चांगलं काम करता तुमचा कामाला सलाम
याला काढून एखाद्या गरीबाला कामाला
हा डॉक्टर खुप माजोरडा आहे
चांगले काम केलात सर तुम्ही
श्री.मोरे साहेब....आपल्या बेधडक कामाला सल्युट.
तात्या, शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा ,कृपया मास्कचा वापर करा,सामान्य जनतेला तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींची गरज आहे.... बाकी डॉक्टरचा कार्यक्रम फिट केला तुम्ही....
पुढील कार्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनापासून शुभेच्छा.
ज्या ज्या सामान्य माणसाला कोणत्याही कारणाने लूटआणिपिळवणूकअडवणूक होत असेल तर नक्की मदतकरा भाऊखूप चांगले काम धन्यवाद आम्हाला आपला अभिमान वाटतो
खरचं कोरोना च्या नावा खाली लुटमार चालली. गरीबांचा कोणी विचार करत नाही. तात्यासाहेब तुमच्या या कामाला सलाम.
Only MNS......मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ....दिलसे कहो मनसे👍👍 खुप खूप चांगल काम केले आहे तात्या साहेब.....💐💐💐
हा डॉक्टर पेक्षा टेलिफोन ऑपरेटर जास्त वाटत आहे...
वसंत तात्या तुम्हाला मनसे सलाम ...सर्व मनसे सैनिकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे..Great work 👌👌👍👍💐 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Good Work..Continue doing good work..Salute to You👍👍
सर धन्यवाद आता खरी गरज आहे सामान्य जनतेला तुमची आणि ते करून दाखवत आहे तुम्ही 🙏पण सर तुम्ही प्लीज कृपा करून मास्क घाला 🙏
Great Work Sir 🙏
Supar sir
tumchi kamgirila salam sir
तात्या तुमचे काम करताय ते खूप चांगलं काम करताय तुमच्यासारखे ची जागा नगरसेवक पदी नाही तुमच्या सारख्या नेत्यांना मुख्यमंत्री केला पाहिजे तरच गरीबाचा विकास होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम मी शिवसेना कार्यकर्ता आहे सलाम करतो तुमच्या कामाला
Mansecha
Great Tatya !
Proud of you. Lakho salute to you.
Dhananjay Londhe.
Pancham Nagar
Katraj. Pune.
तात्या खरचं तुम्ही ग्रेट आहात पण डॉक्टर च असे करतील तर सर्व सामान्य माणसा नी काय करावं कुंपणच शेत खात आहे
Ek number Saheb 🙏 great work
तात्या जोरात प्रशासन कोमात. जय मनसे.
मी तुमच्या कामाचे दोन्ही व्हिडिओ बघतेले आहेत . खूप छान काम केले . इथून पुढे प्रत्येक अधिकारी मनसे नगरसेवक ,आमदाराशी . रिस्पेक्ट वागणार
ठाण्यात अविनाश जाधव पुण्यात वसंत तात्या एक नंबर
अभिनंदन
Good laik and good luck with your
Great work 👏
GR Dakhwa Andolan 🤧🗣️🤧📢✍️
Kadak
Ashich kame karat raha saheb salam tumhala👏
Thankyou ..amchi kahi garaj asli tar bolva ..salut to you.
Great work tatya👍👍👍
Good work Bhau ji
तुमच्यासारखे साहेब आहेत म्हणू गरीब जगतोय।जय मनसे!
He partek talukhyat hech hal ahe
@@baliramnangude7237 agadi barobar
वसंत मोरे आपल्या या धाडसी व प्रामाणिक कार्याला शतशः अभिवादन
अभिनंदन तात्या ' बंदोबस्त करा पण कायमचा -अशी लय लोकं आहेत आजून - डोले उघडा दारं उघडा ?
वसंतदादा मोरेसाहेब तूम्हाला मानाचा जय महाराष्ट्र खूप छान कार्य🙏🙏👌👌👍👍👏👏👏👏👏
तात्या तुम्ही खुप चांगल काम करता.
अतिशय चांगला उपक्रम सर्व नगर सेवकांनी आपल्या वार्ड मध्ये असे काम चालू करावे म्हणजे गरीब व सामान्य लोकांना मदत होईल व जनतेची लूट थांबू शकेल
सर ससून मध्ये पण एकदा धाड मारा
सरकारी हिस्पिटल मधले हिंदी भाषिक नर्स डॉक्टर नको आहेत मराठी माणसे पाहिजे
मराठी भाषिक आहेत का ?
बरोबर ,त्या मुलुंडच्या पण हॉस्पिटलमध्ये ते गुजराती हरामी लोक नाही पाहिजेत,त्यांचे गुजराती पेशन्ट असले की चांगली देखभाल करतात,आणि आपल्या मराठी लोकांची देखभाल घेत नाहीत
जय शिवराय
मोरे साहेब एक विनंती आहे.महेश कदमचे प्रकरण हाती घ्या.नर्मदा हॉस्पिटल मधील .त्याला न्याय दया साहेब.🙏जय मनसे🙏
Correct Action
God bless you with good health and happiness brother regards take care. Vasant sir God bless you🙏🙏🙏🙏🙏
फक्त मनसेच तात्यासाहेब सलाम तुमच्या कार्याला तात्या साहेब तुम्ही काळजी स्वतःची
We are proud of you vasant sir, doctors ke khilaaf koi jaaane ki himmaat nahi kaarta tha, inki maanmaani chaalti hai, aap ne shuruvaat ki,, bas ye saare hospitals ko sabak sikhao, covid cases bi kum honge, aur patients bi thik honge👍
सत्यमेव जयते तात्या मोरे आपले काम सर्वोत्तम आहे.
वसंत मोरे साहेब साधी गोष्ट आहे या या विकास आघाडी सरकार चा जर सपोर्ट असेल म्हणूनच हे डॉक्टर असे दादागिरीने वागतात परंतु राज साहेब ठाकरे जनतेचे कैवारी आहेत न्याय देतातच त्याबद्दल तुमचे आणि राज साहेब ठाकरे यांचे मनपूर्वक धन्यवाद
आदरनीय नगरसेवक मा.वसंत मोरे साहेब ,म.न.से शहाराध्यक्ष....आपल्या या जनहितार्थ पवित्र कार्यास मानाचा सलाम...
Pune sehar laa tumcha sarkha mayor pahije sir. Aamhi sarve tumcha saath diu.🙏🙏
अभिनंदन तात्या ग्रेट जॉब 🙏💐
कडक तात्या
Dr. /staff जे दोन establishment काम करतात जे कायद्याविरुद्ध आहे. त्याचे काय झाले. पाठपुरावा करा. त्यांना वाटते आपले कोणी वाकडे करू शकत नाही.