😃आपल्या यूट्यूब चॅनेलमुळे नानाचं लग्न जमलं 😍 चुलीवरची बिर्याणी🍲Chicken Biryani Recipe😋Samresh Vlogs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आपला प्रसिध्द "अलिबागचा मसाला" ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा 👉 8788830896
    😀आपल्या यूट्यूब चॅनेलमुळे नानाचं लग्न जमलं 😍 चुलीवरची बिर्याणी🍲Chicken Biryani Recipe😋Samresh Vlogs
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    ----------------------------------***----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***------------------------------------
    ❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
    ☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
    👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
    ☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
    👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
    ☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
    👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
    ☑️मेहुण्याचं लग्न
    👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
    ***************************************
    👇For Contact Me👇
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #SamreshVlogs
    #recipeinmarathi
    #chickenbiryanirecipe
    #dailyvlog
    #familyvlog
    #nonvegrecipes
    #marathirecipechannel
    Your Queries:
    ●Non Veg Tasty Simple Recipe in marathi
    ●Best Recipe In Konkan Maharashtra
    ●How to make konkani recipe
    ●Marathi simple recipe
    ●Traditional Konkani Marathi Recipe
    ●Marathi Couple Vlog
    ●Homemade Easy Recipe
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

Комментарии • 220

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Год назад +4

    खूप छान व्हिडिओ समरेश किती हौशी फॅमिली आहे किती साधी माणसं आहेत नाना नानी बिर्याणी मस्तच तुम्हाला सासवड छान मिळाली आहे 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो खुप हौशी माणस🥰👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏प्रमिला ताई

    • @mrunaltale498
      @mrunaltale498 Год назад

      Hup jaan

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Год назад +2

    Biryani 1number aani Nana Nani mast jodi 👌👌 aani Akshaya chya aai khup mehanati aahet nehamich kam kartanach distat... video mast Comedy.... 👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏Sarita tai

  • @sanketyadav6168
    @sanketyadav6168 Год назад +1

    खूप छान बिर्याणी बनवली आहे. आणि बिर्यानीच्च प्रेझेंटेशन पण नानान खूप चांगल केलं आहे. आणि नानी बोल्या घरच्या फॅमिली बदल ते बरोबर बोळ्या कारण समरेश दादा खूप तुमची फॅमिली भारी आहे .आणि मोठी पण आहे.. आणि एन्जॉय करत असता सर्वे जण तर मला video खूप आवडतात बगायला.😊🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏संकेत

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 Год назад +3

    चिकन बिर्याणी रेसिपी छान बनवली फार सुंदर फेमिली आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏राजेश भाऊ

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 Год назад +2

    खूप छान विडिओ.. बिर्याणी करताना अशी मज्जा असेल तर बिर्याणी अजून चविष्ट झाली असणार 🥰.. छान वाटल विडिओ बघून 🙏 नानाला बिर्याणी खायची घाई झाली... विडिओ लवकर संपवण्याचा प्रयत्न केला by करून 🤪... खरंच खूप धमाल असते गावची..👍.. Bye

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho varsha tai😃👍full dhammal keli..thank u🙏😍

  • @patilsuvidha1861
    @patilsuvidha1861 3 месяца назад +1

    Nana Nani khup mast ❤, pls convey them.
    next time patela var tight zhakan theva ani kolshe che tukde tya taata var theva dum denya sathi ani khali halki mand chul petunde... ankhi chan dum biryani hoil .baki chaan video

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 Год назад +1

    खुपच छान कुटुंब हसत खेळत sweet home खुप खुप आता असेच कुटुंब आनंदात पाहीलाच एकत्र नाही दिसत छान नाना नमस्कार फार छान आहेत नानी पण नाना हुशार सुस्वभाव शात फारच छान sweet home 🏡

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुमचा सपोर्ट अम्हाला प्रेरणा देतो ताई🥰👍🙏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Год назад +2

    नाना ज्याम बिर्याणी हावरट वाटतो "मस्करी चा भाग अशी मजा काही वेगळीच😆 छान असा ब्लॉग...✍️💖💖💖

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      ho😃👍thank u so much manoj dada

  • @sunitakamerkar3385
    @sunitakamerkar3385 Год назад +1

    समरेश तुला नवीन वर्षाच्या खूप खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Tumhala pan happy new year😍💐💐😃

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs Год назад +1

    Chulivr thevtana top mast ready kela tyani... Aani biryani mast thar lavle... Mastch 👌

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 Год назад +1

    नमस्कार समरेश व ताई. आम्हास व्हिडिओ खुप आवडली. सासची माणसे खुपच चांगली आहेत. नाना नानी बिर्यानी रेसिपी खुप टेस्टी दिसते. मला तर वाटत त्यांनी हॉटेल खोलावे...व्हिडिओ पाहताना खुप मजा आली..बाय इस्रायेल देशाहून...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      ho kaka sarv manas khup changli ahet😊👍 baghuya nana nani hotel kadhi taktat te😀thank u kaka love from bharat👍🙏🥰

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Год назад +2

    खुप च सुंदर विडिओ आहे अक्षया छान सुंदर मला खुप आवडते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏जयश्री ताई

  • @pravinwanivadekar2112
    @pravinwanivadekar2112 Год назад +1

    खुप छान बिर्याणी 👌 बंधू असते तर अजून मज्जा आली असती व्हिडिओ मस्त वाटला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho bandhu baher gelele🥰👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏pravin bhaup

  • @medhapathare1083
    @medhapathare1083 Год назад +1

    रेसिपी छानच दाखवली नेहमीप्रमाणे , पण माणसांनी भरलेल्या घरामुळे बिर्याणीची चव नक्कीच वाढली असणार. तुम्ही शेवटी म्हणता ना आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रहा ते खरंच जाम भारी👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😀👍amhi khup anand gheto😃 तुमचे खूप धन्यवाद👏🥰

  • @kardak5313
    @kardak5313 Год назад +1

    Khup Chan मस्त very nice vlog (दीक्षाभूमी नागपूर ,महाराष्ट्र )

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Год назад +1

    खरच नाना नानी बिर्याणी खुप छान बनवली खरच तोंडाला पाणी च सुटले 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 Год назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ 🥰 भरपूर मज्जा आली व्हिडिओ बघायला😊😊😊 मस्तच व्हिडिओ 😊😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏संपदा ताई

  • @samirnaik9262
    @samirnaik9262 Год назад +3

    Samresh bro you are one of the best youtuber of Maharashtra 🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      nahi samir dada😊👍apan navin ahot..Amchya peksha anubhavi aani june youtuber ahet changle😊👍तुमच मन मोठ आहे दादा🥰👍thank u दादे🙏🥰

    • @samirnaik9262
      @samirnaik9262 Год назад

      @@SamreshVlogs nahin bro me best nhi one of the best mhanalo fakt tujya swabhaavamule 🙏🙏

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 Год назад +1

    दादा व्हिडिओ पाहताना खुपचं मज्ज्या आली😊😊👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      😃👍Thank you so much trupti tai👍🥰🙏

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Год назад +1

    Samresh khup sadha aahes tu...chan video 👍 Manasi Mandar Joshi Pune

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Tumch aplya channel varch prem..amhala nehmi inspire karat😊👍🥰
      Thank you so much manasi tai🙏🥰

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 Год назад +2

    अचानक झालेला प्लान मस्त होता.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho👍😃 thank u so much kaka🙏👍

  • @kalurampol8251
    @kalurampol8251 Год назад +1

    खूप छान सगळे एकत्र मस्त बेत केला आणि चिकन बिर्याणी चुलीवर
    बनवली आज काल आशी पैसे दिले
    तरी मिळत नाही

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho barobar bolalat😃👍 gharchi chav veglich👍🥰🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Год назад +1

    खुप छान माझी पण आवडती डिश आहे👌🏻
    ते बनवत असताना तोंडाला पाणी आले 😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      या ख़ायला😊👍🥰😃

  • @pallaviuikey4882
    @pallaviuikey4882 Год назад +1

    Hiii dada kase ahet sarv family khub chan biryani recipe tumche video khub chan ast khub avdine bgte dada...tumche bandu asel video mdhe tr khub maja yete bgayla baki sarv family gret ...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho pallavi tai😊👍sarv housgi ahet👍😀तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @hitendrapatil3618
    @hitendrapatil3618 Год назад +1

    खुप दिवसांनी विडिओ आली दादा पण खुप छान विडिओ नाना आणि नानी पण खुप छान रेसिपी बनवली विडिओ रोज येतिल अशी आशा करतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      sry manage nahi hot😊👍thank u so much hitendra🙏🥰

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 Год назад +1

    दादा तुला ईतके छान सासुरवाडी व छान बायको पण आहे तिला छान जप आईलापण नमस्कार सर्व छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      आईला सांगतों ताई👍🥰🙏

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd Год назад +1

    मी तुमचा व्हिडीओ पाहून बनवली खूप छान झाली पण थोड खाली लागते ते पातेले.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      ho thod lagat👍🥰😀😍

    • @Ab-li5pd
      @Ab-li5pd Год назад

      @@SamreshVlogs भारी झाली होती सर्वांना आवडली 🙏

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 Год назад +1

    Aash ech sagle hasat khelat aanandat Raha sagle Jay sadguru

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Год назад +3

    नाना,नानी बिर्याणी खुपच छान 👌👌😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏atya

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ आहे. बिर्याणी मस्त बनवली आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏सचिन भाऊ

  • @jagrutimahadik6021
    @jagrutimahadik6021 Год назад +1

    खूप छान रेसिपी पण आणी तुम्ही सगळे पण 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏जागृति ताई

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Год назад +1

    Aala ekdacha video samresh Dada✨✨
    Chan watl video bagun dada aani br watl sagleyana bagun ✨ aani sorry ushir zala video bagayla.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      no problem sujay😃🥰 thank u 😃

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад +1

    Apartim Biryani. Nana Nani Lai Bhari Mast Blog Happy Family members 😋😋😋😋😋😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏सुधा ताई

  • @archanapatil4544
    @archanapatil4544 Год назад +3

    Khup chan aahe video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏अर्चना ताई

  • @ganeshpawar5765
    @ganeshpawar5765 Год назад +1

    समरेश भाऊ नाना आणी नानी ची चिकन बिर्यानी रेसिपी एक नं 👌👌✌️✌️👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      हो काका😍👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Год назад +2

    Khup chan happy family Samresh bhava mast vlog

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      ye khayla हर्षद😀🙏🥰

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Год назад +1

    छान विडियो अलिबाग मधे कुठे आहे हे चुली वर चे बिर्याणी

  • @mehandi_by_shreyu._
    @mehandi_by_shreyu._ Год назад +2

    श्री स्वामी समर्थ🙏❤️
    मस्त video dada🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Год назад +1

    Maja ali vdo pahatana. Nani ata mast bolayla lagalya ahet. Mast biryani

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      ho nani mast bolte ata😀👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏स्मिता ताई

    • @smitapatil1169
      @smitapatil1169 Год назад

      @@SamreshVlogs ho na

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад +1

    Mast laybhari famili aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 Год назад +1

    Alibhag ... Karanchi mejvani mhanje... Ek no rch ...nice video.....👍👍🥰...
    Sorry mi gelya sunday la vadhav ..Gavat aalo hoto... Pan tumhla bhetnyachi khup ichha hoti pan ..nahi yeta aale ....sorry

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      kaka ..yaych na aplya ghari😊👍 next time ya nakki🥰🙏

    • @kishorkumbhar627
      @kishorkumbhar627 Год назад +1

      @@SamreshVlogsho nkki yeun part 👍

  • @rakeshbhoir24
    @rakeshbhoir24 Год назад +1

    100k lavkar hou de aani silvar play batan yeu de amerika varun dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Tumcha support ahe..hech mazyasathi 100k peksha kami nahi🥰🙏😍

  • @sonalrajpurkar8696
    @sonalrajpurkar8696 Год назад +1

    Chan vatla baghun amhi pn sarv ektra aalo na ghari ki party aste amchi.... Ani chulivar karyachi tar majacha vegli aste....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho sonal tai..gaav te gaav🥰👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @user-jo3gc4sc8n
    @user-jo3gc4sc8n Год назад +1

    Hii
    मी रत्नागिरीची आहे तर दादा तुम्ही खरच् लग्न जमवता का ?

  • @vaishanaviratate7637
    @vaishanaviratate7637 Год назад +2

    खुप छान व्हिडिओ आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏वैष्णवी ताई

  • @sukannyamokal6701
    @sukannyamokal6701 8 месяцев назад +1

    Mast 🌹🌹

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 Год назад +1

    नमस्कार दादा, तुमचा 1 किलोच्या प्रमाणात अलिबागचा मसाला दाखवलात तर बरं होईल !!

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 Год назад +2

    खूप छान विडिओ👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏प्रशांत दादा

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Год назад +1

    खुप छान माणसं आहेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi Год назад +1

    चुलीवरची नानि बिर्यानि मस्तच , सगळ्यांची मज्जा मस्ती बघून छान वाटलं 👍👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho😃👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏Rupali tai

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 Год назад +1

    नेहमी प्रमने मस्त कडक व्लॉग

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 Год назад +1

    Mast chaan video lovely resipe 🌹🌹🌹

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 Год назад +1

    Khup chan vlog

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Год назад +1

    अप्रतिम बिर्याणी रेसिपी👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏मंगेश काका

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 Год назад +2

    Lay bhari 1.nambar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏ankush bro

  • @anantamodhave1311
    @anantamodhave1311 Год назад +1

    Bandhu pahije hote.. BRO❤❤👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho amhi pan miss kel bandhu na🥰👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 Год назад +1

    Khup chan dada.... Biryani tr 1 no zali.... baghun tondala pani sutal.... Dada today is my birthday..... Mazi wish aahe ki tu mala tuza vlog madhun birthday wish kr....💕💕

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      wow bhari..amhala mauka bhetla..tumhala birthday wish karayla 😀mast🥰👍
      Wish you happy happy birthday Ayesha tai😍👍From samresh vlogs family😃🙏🥰

    • @akshayapatil897
      @akshayapatil897 Год назад

      Happy birthday ayesha tai

    • @ayeshakoor8239
      @ayeshakoor8239 Год назад

      @@SamreshVlogs Thank you so much Dada💕🙏

    • @ayeshakoor8239
      @ayeshakoor8239 Год назад

      @@akshayapatil897 Thank you so much Akshya💕🙏

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 Год назад +1

    खुपच मस्त जेवण मामी नाना नानी आभार

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      सांगतों त्याना😀👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏स्मिता ताई

  • @sanjivanithakur7279
    @sanjivanithakur7279 Год назад +1

    Mastch

  • @hiteshmore1819
    @hiteshmore1819 Год назад +1

    Very nice video
    Mast aahe

  • @savitashinde1120
    @savitashinde1120 Год назад +1

    Mast 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट ..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kapsanket7740
    @kapsanket7740 Год назад +2

    Awasome 💫😍 volge

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏संकेत

  • @manasvishigam8737
    @manasvishigam8737 Год назад +1

    Khup chan ahe video 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏मनस्वी ताई

  • @reshmakadam7326
    @reshmakadam7326 Год назад +1

    Dada ek no👌👌mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏रेशम ताई

  • @dishantpatil3374
    @dishantpatil3374 Год назад +1

    दादा नाना नानी अक्षू ताई चे नाते काय

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Год назад +1

    खाल्ली का बिर्याणी समरेश भाऊ कशी होती चव अंदाज बरोबर होता का पुरली का दहा जणांना बिर्याणी ह्या वेळी जास्तीच उशीर झाला विडियो यायला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho mast hoti biryani chitra tai😀👍 Sry video late zala🥰👍
      thank u tai🥰🙏

  • @nilampatil9586
    @nilampatil9586 Год назад +2

    खूप छान 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏nilam tai

  • @kamalbiranje8116
    @kamalbiranje8116 Год назад +1

    मस्तच व्हिडिओ आहे 👌👌🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @alkapatil7312
    @alkapatil7312 Год назад +1

    समरेश तुम्ही आगरी का कोळी आहात बाकी विडीओ खुप छान झाला सासरवाडीचा

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 Год назад +1

    छान रेसिपी. छान विडिओ

  • @nitinohol4544
    @nitinohol4544 Год назад +1

    समरेश भाऊ व्हिडीओमध्ये खूप गॅप होतोय,तीन चार दिवसातून तरी व्हिडीओ टाकत जा ना,बाकी तुझे व्हिडीओ खूप छान असतात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      sry mazya kadun 😊🥰🙏 tumchya asha comment amhala prerana detat🥰👍thank u so much nitin dada🥰👍 nakki jast video yetil dada🥰🙏

  • @pinkikawale4176
    @pinkikawale4176 Год назад +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏पिंकी ताई

  • @prajaktathakur963
    @prajaktathakur963 Год назад +1

    Nice video 👌👍enjoy.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Thank u so much prajakta tai🥰🙏

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 Год назад +1

    Mast recipe

  • @pankajpatil139
    @pankajpatil139 Год назад +1

    Mast bhau

  • @homefoodofmaharshtian5461
    @homefoodofmaharshtian5461 Год назад +1

    Hii dada new subscriber😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      welcome to our yt family😀😍👍🙏
      thank u so much🙏💐

  • @kiranbhagat5867
    @kiranbhagat5867 Год назад +1

    Nice video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Thank you so much kiran sir🥰🙏👍

  • @vibhavati.v.jadhav5203
    @vibhavati.v.jadhav5203 Год назад +1

    Phuke mara javjy👍😄😄😄💯👍👌👌👌🤠😁😂😂😂😂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho😂bagha na😍👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @mayurikodape5338
    @mayurikodape5338 Год назад +1

    Nice 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Thank you so much mayuri tai😀🥰👍🙏❣️

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Год назад +1

    Thank you youtube

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुमचे मनापासून धन्यवाद🥰😊🙏

  • @sukeshanipawar1705
    @sukeshanipawar1705 Год назад +1

    😋👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shaheensajid8859
    @shaheensajid8859 Год назад +1

    Mast 👍👍👍👍👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Thank you so much for your love & support 🥰👍🙏

  • @suchichavan5514
    @suchichavan5514 Год назад +2

    😋👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏सूची ताई

  • @vibhavati.v.jadhav5203
    @vibhavati.v.jadhav5203 Год назад +2

    Javai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @akshaybhoir9591
    @akshaybhoir9591 Год назад +1

    Mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏Akshay

  • @shrutiamare9476
    @shrutiamare9476 Год назад +2

    😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏श्रुति ताई

  • @snehalt4548
    @snehalt4548 Год назад +1

    Sundar 👌👌👌👌👌👍👍👍🌹🌷🌹🌹🌹🌹🌹🌷🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏स्नेहल ताई

  • @rajeshreepatil4844
    @rajeshreepatil4844 Год назад +1

    भावा तु आगरी आहे स मला अभिमान आहे मी नंबर दिला आहे आहे तुला वेळ असेल तेव्हा फोन कर👍👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Thank u so much rajesh bhau🥰🙏😍

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Год назад +1

    Yummy

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 Год назад +1

    सगली
    ळलालकाम्हणतात
    तुमचा आवाज असाकसाआहे

  • @arpitalalya8587
    @arpitalalya8587 Год назад +2

    सोनी आणि अक्षया या दोन बहिणी आहेत भाऊ ?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      ho 🥰👍
      Thank u so much tai🙏🥰

  • @ganeshppawr7013
    @ganeshppawr7013 Год назад +1

    👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏ganesh bhau

  • @NABILMAJID1
    @NABILMAJID1 Год назад +1

    Zabardast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      Thank u so much bro🙏🥰

    • @NABILMAJID1
      @NABILMAJID1 Год назад +1

      @@SamreshVlogs dada popti ka video bhi dalo kabhi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      @@NABILMAJID1 ho nakki karnar popti😃👍

  • @ganeshgogawale2323
    @ganeshgogawale2323 Год назад +1

    Rob video kara Na dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      thank u for ir support❣️❤️
      nakki prayatn karu🙏🥰

  • @anjalijaiswar9831
    @anjalijaiswar9831 Год назад +1

    👌👌👌😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏अंजली ताई

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre Год назад +1

    Chhan video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад +1

      तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏Nishikant bhau

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Год назад +1

    नाना कोण लागतो तुमचा? व्हिडिओ बघितला त्याच्या लग्नाचा पण नाते कळले नाही

  • @aniketmahamunkar4483
    @aniketmahamunkar4483 Год назад +1

    👌👌👌♥️♥️♥️👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @arpitalalya8587
    @arpitalalya8587 Год назад +1

    कोशिबीर नाय केली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      nahi keli👍तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏Arpita Tai

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 Год назад +1

    AMAZING

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Год назад

      tumche khup khup dhanyawad Pradip kaka🥰👍🙏