Human । Psychology । Raju Parulekar हसणारी माणसे खरंच आनंदी असतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024

Комментарии • 24

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +7

    हसणारी माणसे कदाचित आनंदी नसतीलही पण.....
    पण त्यांच्यात करुणा नक्कीच असते.

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 Год назад +9

    हा माणूस खूपच छान आणि वास्तविक बोलतो, कुठेच कृत्रिमपणा नाही. आणि अनेक विषयांमध्ये अफाट ज्ञान आहे. राजू परुळेकर यांना जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले होते तेव्हाच लक्षात आले होते कि हा माणूस खूप छान वक्ता आहे.

  • @anilmulik1909
    @anilmulik1909 10 месяцев назад

    सर या विषयावर प्रदीर्घ बोलायला हवे.......तुमच्याकडून आयुष्य बदलणारे ‌‍‌‍ज्ञान मिळते ...आम्ही वाट पाहू या विषयावर तुम्ही लवकरच बोलाल ..

  • @simranshelar7122
    @simranshelar7122 Год назад +2

    Strongly agreed Sir 👍🏻

  • @vilasdeshpande4238
    @vilasdeshpande4238 Год назад +4

    अपूर्ण आहे, त्यावर कशी मात केली हे तपशिलात सांगणे महत्त्वाचे ठरेल.

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 Год назад +3

    Can't think of any other Marathi guy speaking on such varied topics and with such deep study. I wish video was an hour long at least:(

  • @ketanbrid7299
    @ketanbrid7299 Год назад

    Vary well explained.

  • @sunetrasahasrabudhe8060
    @sunetrasahasrabudhe8060 Год назад +1

    राजूजी पूर्ण व्हिडिओ कधी येणार ? वाट बघत आहेत .

  • @blossomchildrenscenter8000
    @blossomchildrenscenter8000 Год назад +2

    तुम्हाला ऐकताना मजा येते. नंतर चिंतन करताना धागे उलगडले जातात.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +3

    तुमचं मत येयकायला नक्कीच आवडेल.😊

  • @BAbhijeet
    @BAbhijeet Год назад +1

    Its my request to Raju sir to express your views on the subject of euthanasia too.

  • @ratnakar26
    @ratnakar26 Год назад

    वाट बघतोय सर

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 Год назад

    Sir
    Namaskar
    Apan kelelya subject kiti vela aple vishleshan mi puna puna aikto khup chan sir.

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 Год назад

    सर तुम्हाला तुमच्या लहानपणी आलेले अनुभव मी ही अनुभवले आहेत.

  • @ni3dmax
    @ni3dmax Год назад

    tumhi Bhau Torsekaranchi mulakhat ghenayasathi prayatna karu shakta ka? me tumha doghanahi follow karto. As a fan I would really love to see you together.

  • @pratimapansare9932
    @pratimapansare9932 Год назад

    एखाद्या चांगल्या कौन्सिलरचे नाव सुचवा पुण्यातील

  • @khelyaari3250
    @khelyaari3250 Год назад

    ❤❤

  • @nitinr4334
    @nitinr4334 Год назад

    राजू परूळेकर नेहमी काळा रंगाचा सदरा, मनगटाला काळा धागा, बोटात हिरे दगडी अंगठी का घालतात

  • @umakantswami5303
    @umakantswami5303 Год назад

    Why don't you give platform to express such people and listen interesting stories that never come out probably. This similar concept of Satya Mev Jayate by Amir Khan. You might get best inspiring stories of common people of our society. Also they will feel relaxed after expressing story.

  • @ganeshsawant7756
    @ganeshsawant7756 Год назад

    Full episode केव्हा येणार

  • @prashanttarde6257
    @prashanttarde6257 Год назад

    फुल video up load करा na

  • @ashokbade4060
    @ashokbade4060 Год назад

    इतका उशीर का करता सर व्हिडिओ अपलोड करायला ....आता तुम्हीच सांगा किती दिवसांनी आपला हा नवीन व्हिडिओ आला....