छोट्या पडवळाची चवदार व दमदार भाजी,टिफीनसाठी झटपट मस्त रेसीपी!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024

Комментарии • 12

  • @vinodpatil5399
    @vinodpatil5399 11 месяцев назад +2

    सुंदर ताई.मला तुमचा हात हिरवा चुडा घातलेला पाहुन आईची आठवण झाली. स्वंयपाक सुंदरच होणार. जगदंबे.

  • @neelimaparab2305
    @neelimaparab2305 2 года назад +2

    वा छान कधी कधी माहीत नसलेली भाजी सुध्धा रेसीपी बघून करावीशी वाटते. बघु मी ट्राय करणार

    • @journeyoflife.aratipatkar5804
      @journeyoflife.aratipatkar5804  2 года назад

      thanks करुन बघ, नक्कीच वारंवार करशील खात्रीने सांगते.

  • @rjfamilyvlogs14
    @rjfamilyvlogs14 Год назад

    खूप च छान रेसिपी आहे

  • @apoorvaaskitchen
    @apoorvaaskitchen 2 года назад +1

    मस्त 👍

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 3 месяца назад +2

    याला परवर म्हणतात.

    • @journeyoflife.aratipatkar5804
      @journeyoflife.aratipatkar5804  3 месяца назад

      बरोबर.हिंदीत परवर .मराठीत पडवळ...😁

    • @anitaanant92
      @anitaanant92 15 дней назад

      हे परवल आहे.याला पडवळ नाही म्हणत पडवळ चारपाच फूट लांब असत.

  • @rajshreewaranashwiar8614
    @rajshreewaranashwiar8614 2 месяца назад +2

    Hi bhaji parwarchi ahe, padval nahi

  • @laxmiwagh1974
    @laxmiwagh1974 Месяц назад

    भाजी सांगणारे की काय

  • @prakashsarode4919
    @prakashsarode4919 Год назад +4

    This is not पडवळ it is परवल