नवीन Hf गाईंचा गोठा करणाऱ्याने कशी कमी खर्चात सुरुवात करावी ? | Hf cow Dairy farming in maharashtra
HTML-код
- Опубликовано: 17 мар 2023
- For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
#dairyfarming #hfcow #hfcowfarm
Queries
How to start new dairy farm
Hf cow farm in india
Dairy farm in india
best cow farm Buffalo farm
Difficulties in hf cow, dairy farm vyavsay
Hf dairy farm business
Dudh vyavsay information in marathi
Buffalo dairy farm
Mhais palan marathi
Murrah buffalo dairy farm
Jafarabadi buffalo
#buffalodairyfarm #dairyfarm #दूध_व्यवसाय
Another
1 Dairy farm in maharashtra
2 Dairy farm shed design
3 Dairy farm kaise shuru kare
4 Hf cow farm in india
5 Fodder cutter mashine
6 Hf cow price in india
7 Jarcy cow milk per dat
8 Hf Jercy Milking Farm Dairy
9 hf dairy farm in india
Hf cow farm in india price
Hf गाय पालन
गाय पालन माहिती
Hf गाय पालन नफा
Hf गाय पालन खर्च
Hf गाय पालन दुध
मुक्त संचार गोठा
दूध व्यवसाय
साहेब एक नंबर माहिती दिली नवीन लोकांना प्रेरणा मिळावी
सर यांचे भाग 2 असे अजुन 3ते4 विडिओ बनवा, खुप घेण्यासारखे आहे, एक नंबर विडिओ,
सगळ्या गोष्टी 100% खरं सांगतिल्या यांनी ... ग्रीर ग्रास हि लवकर आजारी पडत नाही . . . दूध सुद्धा चांगलेच देते आमच्या जळगाव जिल्ह्यात या गायी जास्त आहेत घरी तयार झालेली गीर क्रास एच एफ पेक्षा जास्त दूध देतेय ..
सर आपण जळगाव जिल्ह्यातील आहेत का
हो
Jalgonla kont gav aapl
@@chetansalvi4631 jamner
@@chetansalvi4631 Dahiwad
धन्यवाद साहेब मस्त आहे video
सर तुम्ही खूपच अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती दिली..खूप खूप आभारी आहे....
Bhakad gai palan video dakhava Sir please
Changla video aahe
सर खूपच सुंदर आणि सत्य माहिती सुंदर आणि
खूप छान
भावा तुझे व्हिडिओ खूप भारी असतात
धन्यवाद दादा
👌👌👌
दादा बंदिस्त गाई गोठ्याची महिती दया व दोन कढी मधील अंतर किती असते आणि एका गाईला किती जागा लागते यावर एक व्हिडिओ बनवा
Nice information 👌👌👌
Thanks
Sir very nice information
Thanks and welcome
यांच्या मुळं माझे बरेच विचार बदले आहेत 🙏🏻
Bhakad gai palan video banva
सर यांच्या शेडवरती व्हिडिओ बनवा..🙏🙏
नमस्कार
रेशीम शेती वर विडिओ बनवा शेड पण दाखवा
पार्टी गाय घेतली तर चालेल का
ह्यांचा पूर्ण व्हिडिओ बनवा..
सर न चा गोटा खूप स्वस्त मधे केला आहे त्याचा एक व्हिडिओ करा
Bandista gotha ha nakkich amanviy ahe
Bhava chara vyavstapan vashae video kar na bhari video karato tu. Je amchya manat prshn ahet tech tu vicharto
गोठ्याचा कोबा कसा असावा यावर video banava
ruclips.net/video/DVvgGoHP2HM/видео.html
ह्या व्हिडिओ मध्ये सगळ सांगितलं आहे
व्हिडिओ आणखी पाठवा दादा
Bhau no dhya na tumcha
नभोवाणी स😊
Sir, क्राॕस ब्रीड काय असतं यावर video बनवा
35,40 ला कोण गाय देत का भाऊ
Parti bhetel na
सर नवीन उत्पादन घाबरून जाईल असे व्हिडिओ बनवू नका दुसऱ्या वेताची का तिसऱ्या-चौथ्या तशी लोक दुग्धव्यवसाय करणार नाही
तुमचा contact नंबर भेटेल का ?
शक्य असल्यास reply करा plzzzz
Nice information 👌👌