Это видео недоступно.
Сожалеем об этом.
फक्त 5 गाई सांभाळून वर्षाला कमावतात साडेचार लाखांच उत्पन्न | Hf cow dairy farm
HTML-код
- Опубликовано: 7 авг 2024
- channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com
फक्त 5 गाई सांभाळून वर्षाला कमावतात साडेचार लाखांच उत्पन्न | Hf cow dairy farm
Super Napier Grass Buy-amzn.to/33C4FjP
Dairy farming in india ha eik business ahe jo sheti shi jodadhanda ahe.hf cow dairy farm he panjab chya area madhe jast pahayala milatat.
apn hya video madhun pahanar ahe only 5 hf/jercy cow asatil tar kharach apalyala changala profit milaun deu shakatat ka.
Queries
1 how to start new dairy farm
2 hf cow farm in india
3 dairy farm in india best cow farm Buffalo farm
4 Difficulties in hf cow, dairy farm vyavsay
5 hf dairy farm business
6 dairy farm in india
7 dairy farm in maharshtra
8 dairy farming subsidy in maharashtra
9 hf cow farm in india
10 arvind patil
11 yt patil dairy farm
12 dudh vyavsay information in marathi
#dairyfarm #dairyfarming #hfcowfarm
#successstory #hfcow #buffalofarm #cowfarming
Another
1 Dairy farm in maharashtra
2 Dairy farm shed design
3 Dairy farm kaise shuru kare
4 Hf cow farm in india
5 Fodder cutter mashine
6 Hf cow price in india
7 Jarcy cow milk per dat
8 Hf Jercy Milking Farm Dairy
9 hf dairy farm in india
#कालवडव्यवस्थापन #कालवाडी #hfcalf
Extra in this video is
1 holstein friesian cow
2 dairy farming in inida
3 How to Increase the milk
4 Hf nasal
5 hf cow farm in india price
6 dairy farming in india and pakistan
7 Hf गाय पालन
8 गाय पालन माहिती
9 Hf गाय पालन नफा
10 Hf गाय पालन खर्च
11 Hf गाय पालन दुध
12 मुक्त संचार गोठा
13 दूध व्यवसाय
Bhau tumhi laukr you tube vr yeila pahije hot... changle video taktat ani mahiti pn mast aste.... keep it up
Thank you so much🙏
@@FarmingBabaji d
@@FarmingBabaji x
@@FarmingBabaji d
Good job
नमस्कार सर , नमस्कार गणेश दादा 🙏, खूप छान माहिती दिलीत. वास्तव समोर मांडलेत. गणेश दादाने खूप चांगले मार्गदर्शन केले आहे. दोघांचेही आभार. धन्यवाद 🙏
शेतकर्यांना जोड धंदा म्हणून खुप.... सुंदर विचार आहे 👍
कमेंट वाचून हेच सिद्ध होत आहे की शेतकरी पिकू शकतो पण विकू शकत नाही याचा फायदा व्यापारी घेतो आणि डबल फायदा कमावतो
फार सुंदर माहिती दिली आहे, धन्यवाद
Khup aavadli mahiti ly bhari
Very Nice Information Sir Thank you So Very Much
नमस्कार सर अगदी उत्तम व्यवस्था एक नंबर
Changli mahiti dili..
मस्त मुलाखत घेतली सर🙏👍
Khup chan mahiti
khop mast informative video
Khupch chan video aahe
Good job
Very very Nice Bhau 🙏💐🙏
धन्यवाद
एक नंबर भाउ👌👌
खूप छान
सुंदर व्हिडिओ
Khup chaan video sir, Ekhada Video Dhamangav khed ithla banava dhanyavaad
Ok
Nice
Very nice 👌👍
सर तुम्ही यु ट्यूब वरती व्हिडिओ आणि व्हिडिओ मध्ये फक्त ठराविक गोष्टींची माहिती विचारण्यात येते त्यासाठी गाई संभाळण्यासाठी किती शेतामधील चारा पिकवण्यासाठी किती खर्च त्यांना वर खाद्य त्यांना जो गोठा बांधला जातो त्याचे भाडे किती डेरी वरती दूध घालण्यासाठी गाडीला पेट्रोल किती लागतो दूध घालणारा माणूस त्याची मजुरी बरेच काही प्रश्न असतात आणि त्यानुसार टॅली काढत जा ही विनंती जो हुशार शेतकरी असेल त्याला भेटा तो तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ शकतो अशी ठराविक प्रश्न विचारून ठराविक गोष्टींची माहिती घेऊन अर्धवट माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचून माहिती देऊ नका ही विनंती
बरोबर सर
सर
Nice video
Lay bhari👌👌
Khupch Chan sir 🥰😍
खूप भारी
लय भारी गणेश
Ashich mahit det raha sir
काका यू ट्यूब वर pohchale. खुप छान
❤❤ खूप छान दादा
Mast bhau Chan mahiti dili pan dudhala rate ata 24 chya pudhe nahi ani parat kami hou shakto
👌👌👍
Best
Divasala akun chara kiti dyava
Ola kiti aani suka kiti. ?
Mast
👍👍👍
भाऊ ,तुमी माहिती दिल्याबद्दल अगदी मनापासून, धन्यवाद
कालवडीला पाणी द्यायचे असते का नाही
atishay chan
Bhau mukt sanchar kiti mapacha ahe
Super
Sagla sangat ja na bhai.
Gayanla yenare problems, mustady, ani khurak pani,gharcha chara,
Bhai amhi 2 varsha zale ha vyavsai kartoi kahi nahi lai paise rahat yachat ekda mazi mulakhat ghyayala ya mang apan tally kadhu ani mang baghu kiti paise rahatyat the
सर कालवड च्या पोटाखाली गाठ आली आहे काय करावे .. बेबीपशी
खुप सुदर मुलाखत आशिच सुठ सुठी मुलाखत घेत जार बरेच माझ्या सारके नविन लोकना तुमचि मदत झालि। धनेवाद सर
खूप छान
आजरोजी काय रेट मिळतोय
Mazyakad 20gayi ahet changla profit milto
कोणत्या जतीच्यायात
मुक्त संचार मध्ये गायी मारामारी करतात काय
Bhau tumhi badjabari keli bhaula sangayala
Khup Chan mahti Dili dada
भावू तूझ्या गावाच नाव सांग मि येतो बघाला आणी यक वर्श भर तिथच थांतो तूझ नियोजन बघाला परंतु तू हे नाही सांगीतल गाय आजारी पडली की मेडीकल डाँ खर्च किती लागतो ते
😃
Hi
एक उदाहरण आहे पटलं तर पहा बाहू गाई वेल्याच्या नंतर पहिल्या दोन ते अडीच महिने 20 लिटर दुध देते पण नंतर नाही देत त्याच्यामुळे पहिल्या महिन्याच्या दुधाचा हिशोब करून उत्पन्न दाखवणे चुकीचे आहे
He paha bhau tyanchya kade 5 gai ahet tyatalya ahi vyatat tar ahi gabhan asatat tyanch 40 te 50 liter dudh daily dairy la jat tyamule amhi gaichya pahilya 2 month che calculation dakhavun profit dakhavat nahi.whole year la tyanch jitak profit hot hech khar kay te sangato
Tus nahi bhau.. Tya dusrya khli gai sambhlnysathi pn khrch lagtoch na
@@hemantaher7941 🙏
मी कोकणातील रायगड जिल्ह्यातील रहिवाशी आहे मला सुद्धा चांगल्याप्रकाराच्या गाई घ्यायच्या आहेत कृपया जवळपास कुठे मिळत असतील तर कळवा
Ha fhon no 9763488842
Hello
Mla pn pahijet gayii ahet ka sanga me sangola taluka madhil ahe
Nahi tyanchyakade nahit vikayala
भाऊ आम्ही तर फसलो गोठा टाकुन पसतावा येतो 5.50.ह,,लाख रु घातले गोठ्यात एक वर्षा चा पुर्ण खर्च काडुन फक्त ,24,हजार रु शील्लक राहीले Dr लेबर सरकी ,कांडी ,शेगदाना पेंड ,मळी , ऊस बानडी,याच्यावर खुप खर्च होतो , शहरी भागात परवडतो हा धंदा ग्रामिन भागात नाही 20..21.रु भाव पडतो मि असाच हिशोब केला होता रोचज दुध 100lt भाव *30रु =3000 ..3000रु*30दिवस =90000,रु ,योग्य माहीती शेतकर्या पर्यत गेली पाहीजे ,,
Right
Mg bahu 20rs litre jari pakdl tari 100 litr cha 2000rs miltat mahinyache 60 hazar khaych pyaycha gharch asta gavakade tr mg kiti kharch honare asa
Pl share your contact number
Apla number dya
Bina training ch asch hoil bhau
Bhau hya gai kuthe bhetatil
खुप छान आहे
गाय गाभण राहत नाही काय केलपायजे
एका जर्शी गायीची किंमत किती आहे.
Sir mala jamin nahi vikat cha chara anun nafa hoilka
Hoto pqn tumhala jast rate ne dudh sale karave lagel mg tumhala profit honyache khup chanses ahet.
किती किमत आहे
Bafello farming par banao video plz
Ho. In future banavu
Partnership madhe koni aahe ka interested
भाऊ इतका दर नाही आहे
भावू टाटा बिरला अंबानी ला पण मागे टाकल स
तुमच्या कडे गाय छान आहे म्हूर घास बनव भाऊ गायाना
Te ata Summer season chya shevati banavatat pavsalyat vaparnya sathi
Hiii
👍👍👍👍 kadk
मीत्रा गावरान गायी पळेव
बरोबर आहे
आता भाव आहे 20 रुपय 40×20=800 महिना 24000 रुपय खर्च 13000 शिल्लक 11000
👍
आणि शेणखताचे पण उत्पन्न ऍड होईल
हो ते तर धरलेच नाही.ते अतिरिक्त उत्पन्न आहे
Hii ganesh chamkala re
साहेब माझ्या कडे ३० गाय आहे
Kontya gaayii ahe
विपूल जी किती उत्पन्न होते? कोणत्या गायी आहेत?
Fakt deshi gay palan kara jershi nka paln kru
बरोबर आहे
गणेश भाऊ आपल्याला गाय हवी
सर माझी गाय फक्त 4 लिटर देत आहे सर उपाय सांगा 3 महिने 10 लिटर दिले तिने आता 4 5 लिटर देते 9767087233 मदत करा प्लीज मी नवीन आहे
विश्वास होत नाही की तुम्ही खर बोलत आहेत का खोट views , subscribe साठी पण मी खरोखर व्यवसाय टाकला तर मी फसेल का नाही ?
नको करु भाऊ मागचा खर्च लय आसतो
A1 aani A2 dudhat kay farak asto?
Tyavar 1 full detail madhe video banavu.
Hello sir mene video bnbne h contact number mil skta h kya
Domain jam chukicha aahe
Are amhi mahinyala 5 lakh kamwato
बकवास आहे भाऊ दुधाचे भाव एवढे नाही आहे
काय पण सांगत जाऊ नका राव
नंबर द्या भाऊ तुमचा
Ganesh tanpure - 7588943321
मूर्ख बनू नका. साधे भोले लोकांना चुकीची माहिती देत आहे.
ह्या धन्धेचा मुनाफ़ा फ़क्त शेण.
😉😁👍😁🙄😘🙄🙏😭
Sir.number
Ganesh tanpure - 7588943321
@@FarmingBabaji kalvadi kute bhetil
भाऊ राग नका ऐऊ देऊ माझ्याकडे दहा गाई आहेत
मी तुम्हाला त्या दहा गाई घर पोहच करतो
तुम्ही मला पाच गाईंचा साडे चार लाख रूपये द्या वर्षा ला
व त्या राहीलेल्या पाच गायांचे साडेच्यार लाख रुपये तुम्हाला ह्या
कधी करू गाया पोहोच तेपन माझ्याकडे सगळ्या गाया काळ्या बांड्या होंड्या आहेत मला तुमची गाठ घेयची होती नंबर द्याना तुमचा प्लिज
भाऊ फायदा होतो का ह्या धंद्यात
😂
ये हूई ना बात देणार नाही तो नंबर
कोणी ही हा व्यवसाय करू नये 20 रुपय किलो ने दुध घेतात डेअरी वाले
पाणी बॉटल च्या भावात आणि लेंडी पेंड मिळते 31रुपये किलो च्या भावात
कसं परवडणार भावांनो हा व्यवसाय
कोणीही करू नका आणि कोणाला करून ही देऊ नकाहे व्हिडिओ बनवतात ते फक्त
subscribe करण्यासाठीआपली फसवणूक होते
37 रु लिटर्स आहे रेट
खुप छान
Nice