3.17 अमूल ची कांडी पेंड तशी चांगली आहे परंतु......... तुम्ही पुढचे एडिट करून टाकले. जसे आहे तसे अनुभव ऐकवत जा एडिट करू नका जेणेकरून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचेल
Dada HF chi mahiti ghete veles tyancha sakalcha chara ratri cha chara konta asto v unala pawsala hivala madi kashi kalji ghyavi he pan vichara ani gaay pregnant asel tr kiti mahinya paryant milk dete he pan vicharat chala karan new je business suru kartil tyana khup soppa jail thnk u but best vlog
दुष्काळी भागात जेथे सुका चारा असतो बारमाही हिरवा चारा नसतो तिथे हा व्यवसाय चालतो का जसे की लातुर,नांदेड, हिंगोली, यवतमाळ ,येथे उन्हाळ्यात तापमान जास्त असते तेथिल वातावरणात कशाप्रकारे व्यवसाय करावा हे पण मार्गदर्शन करा हि नम्र विनंती
सुरजशेठ ज्या तरुणांना नवीन गोठा सुरु करायचा आहे, अश्या तरुणांसाठी बँक कर्ज, त्यावर मिळणारं अनुदान सुविधा अश्या विषयावर एखादा विडिओ बनवला तर खूप बरं होईल.
भावांनो तुमचा जो नफा होतंय तो सांगत जाऊ नये कारण बाकीचे बसलेले आहे शेतकऱ्यांच्या मानकुटीवर बसायला शेतकऱ्यांच्या घरात पैसे आले कि लगेच दुधाचे रेट कमी करायचं
मुलाखत घेणारे भाऊ खुप छान प्रश्न विचारतात, त्यामुळे पहाणाऱ्या व्यक्तिचे सर्वच प्रश्न सुटतात. खुप खुप धन्यवाद.
विष्णु ढाकणे जालना
Bhau jalna madhe kuthe rahti
बदनापुर ला
Jalna madhe ahe ka konacha farm
3.17 अमूल ची कांडी पेंड तशी चांगली आहे परंतु......... तुम्ही पुढचे एडिट करून टाकले. जसे आहे तसे अनुभव ऐकवत जा एडिट करू नका जेणेकरून लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचेल
व्वा छान ......👌
प्रतिक आगरकर सरांनी गोठ्याची माहिती छान दिली . नवीन गोठा चालू करणाऱ्यांना उपयुक्त . 👌
मुलाखत घेण्याची पद्धत छान आहे.
Very good,चांगले प्रश्न विचारल्याने माहिती चांगली मिळाली
गोट्याची रचना मला फार आवडली
ग***** नाही गोठा म्हणा
Dada HF chi mahiti ghete veles tyancha sakalcha chara ratri cha chara konta asto v unala pawsala hivala madi kashi kalji ghyavi he pan vichara ani gaay pregnant asel tr kiti mahinya paryant milk dete he pan vicharat chala karan new je business suru kartil tyana khup soppa jail thnk u but best vlog
Changli mahiti deli....amhsathi prerna...thanks bhau...
व्हिडिओ मस्त आहे.👍🏻
पण व्हिडिओ खाली माहिती मध्ये India चे स्पेल्लिंग करेक्ट करा प्लीज.🙏🏻®
प्रतिक दादा खुप छान माहिती दिलीत धन्यवाद भावी प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा 👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
मला यांचा मोबाईल नंबर भेटेल का ?
सुंदर नियोजन केले आहे,
व्हा खुप सुंदर माहिती दिली मलाही हाच व्यवसाय सुरू करायचा आहे
सरकारी नोकरी लाही व्यवसाय ऐकत नाही
छान माहिती. पाण्याच्या हौदाला आतून चूना लावा.
दुष्काळी भागात जेथे सुका चारा असतो बारमाही हिरवा चारा नसतो तिथे हा व्यवसाय चालतो का जसे की लातुर,नांदेड, हिंगोली, यवतमाळ ,येथे उन्हाळ्यात तापमान जास्त असते तेथिल वातावरणात कशाप्रकारे व्यवसाय करावा हे पण मार्गदर्शन करा हि नम्र विनंती
खूप छान माहिती दिलीत, तुमचा नंबर सेव्ह केला आहे, आम्ही सुद्धा असाच मुक्त गोठा करणार आहे, काही माहिती लागली तर कृपया फोन वर माहिती द्या
निवेजन खुप छान
गायी विकत कुठून घेता येतील,कोण विकत असतील तर सांगा
दूधाला डेरीवर फँट किती लागती सर..🌿??
सुरजशेठ ज्या तरुणांना नवीन गोठा सुरु करायचा आहे, अश्या तरुणांसाठी बँक कर्ज, त्यावर मिळणारं अनुदान सुविधा अश्या विषयावर एखादा विडिओ बनवला तर खूप बरं होईल.
हो नक्कीच करू ह्यावर व्हिडीओ
Nice
Nice bissiness
मुक्त गोठ्यातील शेन कशा पद्धतीने काढता
Very nice information 👌 thank you
मी पण असाच गोठा करणार आहे
मी पण
एक नंबर भाई
Paddatshir video aahe
Khup chan
माझ्या गाईची snf लागत नाही काही solution असेल तर पाठवा
Very very nice
भाऊ माझा प्रश्न ......भुसा म्हणजे काय आहे ....भुसकट कि वेगळे काही असत ते सांगितले तर
गव्हाचा भुसा असतोएकदम बारीक असतो पिठासारखा.
भुसकट हे वेगळे आहे
Amol feed chi price kya ahet sir
Good
Good information
Thanks bhau
छान
सुरज शेठ नवीन गोठा तयार करण्यासाठी बँकेचे अनुदान अधिक माहिती बनवा
Very nice👍
धन्यवाद
Thank You 🙏🏻
👌👌👍 मस्त आहे माहिती
खुप छान
Pavsalyat shen cha niojan kasa karaycha sanga kara
गोचीड साठी कोंबड्या सोडा गोठ्यामध्ये १० -१२.
Nice 👍
Thanks ✌
Mast 👍
भारी
Vidio krt astana gai pn dakhva
किती जागा लागली गोठ्यासाठी
मी पण अस मुक्त संचार गोटा करणार आहे
Information was very good. Please provide his number and also take interview of some farmer from Pawna Nagar Kalewadi, Pune
Nice good job
Thitech shingve pargoun ithe hi hf gaincha ghotha ahe tyalahi akda bhet dy tyanch nav yogesh sheth sopan devade yancha ghota ahe tohi muktsanchar ghota ahe ani tyanchi swatachi dairy ahe
गायी कोणत्या जातीच्या आहेत.?
HF. , (google,)
👍👍
Gothyat kam karnyasathi kamgar milel ka konakde🙏🏻
Mast
Hallo sir tumachya kade Hf Heifer Suplyer karta ka.. Please reply kijiye. Amhala Hf kalawadi pahijet Kharedhi. Deta ky
Ahet kalvadi 9766308471
👍👍👌
खुपच छान👌👌👌
Nice video 🤗🤗
Nice 👌👌👌💯🔥❤️
सर मुक्तसंचार गोठा केल्यास गाईंना धुवावे लागते का?
Tashi garaj padat nahi
धुतल्याच पाहिजे
Hf cha 1 gaichi kimat sanga
Nice 👌 bro
Gharchya charayla sudha kharch hoto
1गाय किमान किती asel
👌👌👌👌👌👌
भावांनो तुमचा जो नफा होतंय तो सांगत जाऊ नये कारण बाकीचे बसलेले आहे शेतकऱ्यांच्या मानकुटीवर बसायला शेतकऱ्यांच्या घरात पैसे आले कि लगेच दुधाचे रेट कमी करायचं
बरोबर आहे
हो
अगदि असंच होतंय
Ekach no
आमचंकड 4.0 आणि snf 8.5 ला 29रूपये लिटर दर मिळतो
डेरी वाला बद्दल तुला फसवतोय
🙏🙏👌👌
1 vyakti gotha chalu shakto ka
Ho
Amul खाद्यची काय रेट आहे
Janlelya gayinche vasre disat nahi
👍
Hf cha dudh pya aani diabetic karun ghya
एखादी गाई विकायला आहे का
Total kharch kiti yetoy
kdkk bhava
👍👍👍👍
👍👍👍👍👍
Mi pan aMul compnichach waprnar,,👍
🙏🙏👍👌
HF गायीची किमंत किती असते
80000 te 120000
दुधाला भाव किती मिळतो
Ankhi asech video banva
District chandrapur ahe maza
एक गाय ची किंमत किती ला घेतली जोतिबा
90
मी पण आसाच गोठा करणार
Kdkk bhva
Sir gay 12 mahine dudh dete ka kahi mahine det nahi tevdhe pan aaplya videos madhe prashna vichara
👍🙏👍
Ek no
Dada tumca nabrdyq bar
भाई साहब हिंदी में सबटाइटल🙏🙏🙏
Sailge
Sir yanchashi contact kracha ahe
Zal tr help Kra
प्रतिक आगरकर - 9172164048
मला यांचा मोबाईल नंबर भेटेल का
Pl update my cow ur channels
Hindi me bnao
Tumca No. dya
San bakawas hai