रवी राणा यांना येणाऱ्या विधानसभेला हा पठ्ठ्या जड जाणार | Reporters Angle | Badnera Vidhan Sabha
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- #ravirana #navneetrana #badneravidhansabha #hellomaharashtra
राणा दाम्पत्याचा मतदारसंघ म्हणून बडनेरा विधानसभा मतदारसंघाकडे बघितले जाते. रवी राणा बडनेरा मधून सलग तीन टर्म निवडून येतायेत. पण यंदाच्या लोकसभेला नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभेतून पराभव झाल्यानंतर आता त्यांचे पती रवी राणा यांचीही आमदारकी धोक्यात आहे का? रवी राणा यांना भाजपकडूनच अंतर्गत विरोध कसा होतोय? बडनेराचा आमदार कोण असेल? याचंच विस्तृत विश्लेषण आमच्या रिपोर्टर्स अँगल या सेगमेंटमधून... विश्लेषक - महेश कथलकर, पत्रकार
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#ravirana #navneetrana #badnera #bacchukadu #badneravidhansabha #amravati #amravatinews #reportersangle #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
अश्याच व्हिडिओसाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा..
www.youtube.com/@HelloMaharashtraNews
Ata ranach nao rahanar nahi
राणा पडणार हे नक्की... आम्ही सामान्य जनता या वेळेस पुन्हा झेटका देणार....
राणा 101 /टक्के पडणार . राणा मुक्त अमरावती होणार .
😂 bhau ravi dada badnera madhun ubhe rahanaar aahe amravati madhun nai😂😂😂 kuch bhi
Vijay mill chalu kela nahi
Result loksabhelach lagla ahe..vidhansabhela vegala lagnar nahi
Priti Tai Band 23000 hajar matane nivadun yenar.
Rana hajordar àaptnar 1001 %
आता मात्र नीवडुन येने शक्य नाही.Rssसुध्दा अनु शकत नाही
Rana padanar
Mike quality khup bekar ahe, rode cha mike use kara.
ranan15varsat vijay mil chalu keli nahi
अरे बा काही अंदाज लावू नका, ह्या वेळेस रवी राणा निवडून येणार नाही
प्रितीताई बंड
येणार बडनेरात महाविकास आघाडी
Priti tai band 🔥
Shiv d
Shiv sena will select this time
तुषार भारतीय..😂😆🤣😂😆🤣😅😅
Shiv st
चांदुर बाजार ग्रामीण मधे फिरा
बंटी पडला पाहीझे लय माजला
नितीन कदम भक्कम उमेदवार आहेत.. व महविकास आघाडी तर्फे लढतील...
Rana chowkar 2024
कोन आहे बे हा