इम्तियाज जलील यांचा निकाला आधीच विजय साजरा | Aurangabad Loksabha Election | Imtiyaj Jalil
HTML-код
- Опубликовано: 13 май 2024
- #maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
profile.php?...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com
मी मराठा आहे जलील पुन्हा खासदार होणार धनगर आरक्षण मराठा आरक्षण आदर्श बँक घोटाळा बोलणारा माणूस एकमेव
😂😂😂
जे संभाजी महाराज यांच्या नावा ला विरोध करता आणि त्यांना तूम्ही निवडून देता 🙌
Thanks🙏❤ Bro
❤❤
धोका दिला तुम्ही मराठा समाजाला
सुशिक्षित दमदार हुशार व्यक्तिमहत्व , इम्तियाज जलील सर .. 2024 खासदार फिक्स
धोका दिला समाजाला तूम्ही
जलील खासदार झाले म्हणून कुणाला नुकसान झाले सांगा तरी जो खासदार मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बोलत होते हे लक्षात ठेवावे
धनगर आरक्षणावर जलिलनेच आवाज उचलला होता
मोदी अनी बीजेपी नी पण तीन तलाक अनी 35% महिला आरक्षण करुण भारत चे 50% महिला साथी अतिहासिक कaम केले...मग 50% वोट मिले पाहिजे .तसा होनार नहीं
तिन तलाक कायदा हा विकासाचा मुद्दा नाही म्हणून समाजाने कोलले आहे शेठ ला. आणि 50% महिला आरक्षण हे लागू व्हायला पाच वर्षे वाट पहावी लागणार आहे तसेच ते आरक्षण एस सी एस टी प्रवगातच लागू होणार आहे...
@@sajidrpathan8353दुहेरी मानके
@@sajidrpathan8353आरक्षण हा देखील एक सामाजिक प्रश्न आहे आणि तिहेरी तलाक देखील आहे, आरक्षण हा हिंदू समाजाचा प्रश्न आहे आणि (तिहेरी तलाक मुस्लिम समाजाचा आहे. जे ऐतिहासिक आहे)
इंशाल्लाह जीतेंगे तो इम्तियाज जलील सहाब लेकिन सबर करो 4 जून को जलोश करना है इंशाल्लाह अभी मत करो
मराठा धनगर आणि दलितांचा आवाज संसदेत उठवणारे आमचे लाडके खासदार माननिय इम्तियाज जी जलील साहेब 😊❤❤
दलीता ना काही देने घेने नाही जलील सी
Lachar ahe bhau tu
हजारो मराठा आणि धनगर नेते आहेत पण एकही नेता मुस्लिम आरक्षणासाठी बोलला नाही एकच मुस्लिम नेता महाराष्ट्रात आहे परंतु धनगर आणि मराठा आरक्षणासाठी संसदेत त्यांनी आवाज उठवला😢❤ फक्त आणि फक्त इम्तियाज जलील साहेब
इम्तियाज जलील यांनी कधीच जातीचे राजकारण केले नाही सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता म्हणजे इम्तियाज जलील
आणि यामुळेच ते 100% जिंकणार
मि मराठा आहे पण जलील साहेब विजयी होऊ ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
जलील,, aai bhavanicya KRUPENE गाई कपाय la विजय झाला पाहिजे का🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@@uddhavtidke35395 varsh nivdun aala tar gayeech kapli ka? Sarvanche kaam kele.
आई तुलजा भवानी हिंदू सोबत आहे, तुझ्या एकनार नाही,तू मशिदित जावून नमाज पढ़ आणि कायमचा तिथे राह, तेव्हा काही होऊ सकते
औरंगाबाद साठी योग्य उमेदवार जलील हेच आहे
Sambhaji nagar
😂 Aurangabad aahet baada @@vaibhavkarande2849
@@vaibhavkarande2849काही लोकांना कामाचे, रोजगारीचे, आरक्षण चे, ना समजाशी, ना माणूसकीशी काही च देने ना घेने फक्त जातिवाद हिन्दू नाव मुस्लिम नाव 😃😃😃😃
@@vaibhavkarande2849औरंगाबाद
जातिवाद न करणारा एकमेव माणूस इम्तियाज जलील,साहेब , साहेब जय भीम
मी मराठा आहे तरीपण जलील साहेब यांना मानतो कारण ती सर्व सगळ्यांना सोबत घेऊन चालतात❤❤
अरे हिजडा आहे तु
Br mag Sambhaji nagar nav kabar nahi zala
@@ravindrashinde7329because we don't wrok in pressure of Politics we work by our heart ❤not others
@@ravindrashinde7329Shivsene ne apapsat bhandan laoon satta hataat ghetli. Tyachyat aik Sambhaji nagarcha mudda hota. Mhanun 20 varsh khasdar nivdun aala. Vikas karaechach navhta.
तुजी gad
धनगर समाजाची आवाज
मराठा समाजाची आवाज
दलित समाजाची आवाज
मुस्लिम समाजाची आवाज
फक्त जलील साहेब🔥🔥🔥
गोर, गरीब, सामनय, उच्च सर्वांची आवाज🔊, जाती पाती चा राजकारण न करणारा,, सुशिक्षित, उत्कृष्ट सांसद इमतीयाज़ जलील साहेब🇮🇳🇮🇳🇮🇳
इम्तियाज भाई,अभिनंदन आपणच विजयी होणार मराठी माणूस विभागला गेला ,जरांगेने त्याच्या चेला चेपाती ने
आपला विजय सोपा केला
सर्व विरोधकांचे अभिनंदन
पुन्हा जलील साहेब येणार💯✌✌✌
Kaire bhumre jhumre sab Gaye only jalil saheb
इंशाल्लाह औरंगाबाद में इम्तियाज जलील ढाई लाख वोटो से जीत रहे हैं
दलित ऐसी हिंदू मुस्लिम सिख इसाई इम्तियाज जलील पतंग छाप जिंदाबाद
जलील साहेब पुन्हा वीजय झाले ❤
तुम देख लेना आँखों से इम्तिाज जलील साहब आयेगे दो लाख के लिड से ......अति योग्य उमेदवार आहे जलील साहेब .....गोर गरीब लोकासाठी विजय भव AIMIM 🎉❤🔥💯
In Sha Allah ❤
,
20 वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला नाही धनगर आरक्षण मराठा आरक्षण बँक घोटाळा न बोलणाऱ्या घरचा रस्ता दाखवा
जलील साहेब ग्रेट आहेत.
इम्तियाज जलील यांनी धनगर आरक्षणाचा विषय मुद्देसूदपणे संसदेत मांडलाय .आमचं मत फक्त जलील यांनाच ..इथून पुढं मतलबी खळगुट्यांना मतदान नाही
मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर जलिलसाहेब विजयी झाले आहेत.
4 जुनला निकाल लागेल तो नशीबाचा भाग
Only imtiyaz bhai will win ❤💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
👌🏻जलील साहेबच येणार हे एक माझं वचन आहे
Nic jalil
आज शिक्षित नेत्यांची गरज आहे BJP, शिवसेना, काँग्रेस, NCP, ला मत करणे चुकीचं आहे....
MIM जिंदाबाद 🌹🌹🌹😍
इम्तियाज जलील विकास पुरुष खासदार आहेत पुन्हा एकदा त्यांचा विजयी निश्चित आहे
येणारा. उमेदवार. दोन. लाख. मतांनी. निवडून. येणार.
Right
Tumchi galti aahe bhau vichar kra
@@RizwanKhan-ne2hp नाही रे दादा खूप मत डिवाइडेड आहेतः या वेळी त्या मुळे जो कोनी खासदार होईल तो 3 लाखाच्या आतच होईल
Khairay 76 hajar chya leed ne nivdun yenar.....
नाही.
Jalil..yenar 🙏🏼🙏🏼
इम्तियाज़ जलील साहब अल्लाह आपको कामियाब करें।
जय महाराष्ट्र जय भारत
सामान्य माणूस हा जलील येणार आहे हे फिक्स
दलितांवर अत्याचार व महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यावर तसेच मराठा आरक्षणावर अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून लोकसभा गाजवणारे एकमेव नेते म्हणजे लोकप्रिय खासदार इम्तियाज जलील साहेब❤❤❤❤❤
जात धर्म बघू नका भावांनो धनगर आणि मराठा आक्षणासंदर्भात फक्त जलील साहेब संसद मध्ये बोलले आंगांवाडी सेविका चे मुद्दे पुढे त्यांनीच संसद मध्ये मांडले
एकी कde जात धर्म बाघु नाका संगताय अन दुसर्या बाजु नी धनगर, मराठा, ओबीसी च्या नवानी (जाति) तथ्य fakat आवाज केला मनहूं समर्थन देत आहे
उमेदवार म्हणून चांगले काम केले आहे
बिल्कुल सही कहा भाई साहब ने के शिकक्षन हे वाघिन चा दूध आहे म्हणून सूक्षिक्त लोग ही देश के लिए काम कर सकते है ❤
AIMIM ✍️✊🏻 Imtiaz jalil bhai 💪🏻✌️🕉️☪️✝️🙏🚩
मी एक मराठा आहे तरी पण आम्ही इम्तियाज जलील साहेबांना मानतो का ते तर जातीपातीचे राजकारण होत नाही
Are zatu.... Auranjebache poster gheun yani andolan kele hote... Sambhajinagar name virodhat
मि ओबीसी जलील दुसर्यांनांदा खासदार होनार
👍
छत्रपती संभाजीनगर मध्ये imtiyaz jalil Saheb च येणार
Apan mat dila ka
नेता हा कोणत्या जातीचा आहे हे बघण्या आधी तेची कामगिरी बघा इमतीहाजलील साहेब यांनी संभाजीनगर मध्ये चांगली कामगिरी आहे त्यांना advance मध्ये शुभेच्छा❤
हे मस्त माणूस आहे रे, 🚩🚩🚩🚩
मते विभाजन मुळे इम्तियाज जलील विजयी होऊ शकतात.
मते विभाजनाचे बघू नका त्यांचे कार्य बघून मत द्या.प्रत्येक जातीवादी लोकांना बघवत नाही.एवढ्या महाराष्ट्रात एकमेव मुस्लिम उमेदवार खासदार आहे. तसं पाहिल्यास 48 पैकी 47 ठिकाणी हिंदू उमेदवार ला मुस्लिम मतदान करतात.तिथे विभाजन हा शब्द का येत नाही . जरा विचार करा
Only one IMTIYAZ JALIL.
Only इम्तियाज जलील साहेब
जलील साहेब
ही सीट 100% येत नाही. पण लोकांनी निवडून दिला पाहिजे असा उमेदवार आहे.
आपने किसको वोट दिया यह बोलो पहले
Ayegi bilkul ayegi.
Jeet raha hai mere bhai woh
येणार
खैरे लीड वर आहे
🇮🇳💪🇮🇳💪🇮🇳💪🇮🇳💪 Imtiaz bhai sab ka hai Hindu Muslim har jatt ka mp hai Imtiaz sahab
मागच्या वेले सारखा हिंदू मत विभाजित होइल अनी जलील जिंकुन येइल। हिंदू वोट विभाजित होंगे और जलील 100% जीतेंगे😂😂😂😂👍👍👍👍👍
Maharashtra Ke Har Shaher Aur Bharat Ke Har State Me *Asad Sahab, Akbar Sahab, Aur Imtiaz Jaleel Sahab* Jaisa Qabil Aur Sher Dil Neta Hona Chahiye
लोकांना आवडणारा व मनातील नेता आहे.म्हणून विजय साजरा करत आहेत.
दोघांचे भांडण तिसऱ्या चालाभ ! हे तर होणारच !
तुने किसको वोट दिया रे
@@ayangaming3871insan ko
जलील साहेब अयगे सब का काम करे डे
हिन्दू मुस्लिम मत करों देश कु अगे बढ़ा वो
Aap Sab Humare Hindu Bhai Bohot Hi Ache Hoo Bina Jativad Kiye Jalill Sir Ko Jitaoge🙏🙏🙏🙏😢😢😢👏👏👏👏👏👏👏
विकास काम वर बोलतात काम करतात सर्वांना सोबत घेऊन चालतात माणूस प्रामाणिक आहे
येऊन येऊन येणार कोण ❤ इम्तियाज जलील शिवाय आहेच कोण ❤
Aurangabad me to AIMIM ka hi MP banega
ज़लील ❤❤येणार
Recorrect the comment
Maratha jindabad AIMIM jindabad
निकाल चे नंतर विजय साजरा करने ठिक आहे
शंभर टक्के निवडून येणार
Inshaallah only imtiyaz Jalil sahab
Imtiaz jaleel shahab only
Aurangabad ka King imtiyaz Jaleel sahab
Only imtiyaz jalil shab fir se ❤❤❤❤❤❤
Imtiyaz Jaleel Sahab jaisa mene Aaj Tak Aisa neta nhai dekha Jo har dharam ke logo ka kaam karte garibo ki awaaz hai be rozgar ladko ki ummid hai isko bolte neta
AIMIM jindabad jindabad
Imtiaz jaleel King of Aurangabad 🎉🎉
जिल्ह्यात ek tr harvrshan jadhv किवा jalil saheb बाकी सेना BJP, Congress, NCP नको कामे krt नाही आणि nivdun दिले ki 5vrsh gayap होतात माझ harshu दादा nehmi shetkryachya prahn sodavto
Dusre jalil saheb मराठा arkshn vr bolnare ekmev khasdar आहे tya मुळे 2nhi peki कोणीही आले tr tyance swagat jay hind Jay shivray
Best leader Imtiyaz Jaleel ❤
Aimim
Jaleel is perfect candidate! But because of he was against name of sambhaji nagar that will directly impact on hindu votes ! So this time only 50-50 chances
Vote for mim jai Bhim Jai mim
Imtiyaz Jaleel only 💯❤
Haar jeet to hoti rahe gi lekin Jaleel sahab ka jo maan samman logo ne kia wo kabhi bhulaya nahi jai ga
Super bahi Sahi baat hai
सर्व समावेशक नेता... ग्रेट नेता🎉🎉विजयी भव
Inshaallah kamyabi milengi
insha'Allah imtiyaz jalil sahb ki bahot badi jeeeet hogi
दादा येणार आहे
Mi khaire saheb yanach vote kel🎉
The great mp imtiyaz Jaleel sir Aurangabad Parlament of India ❤️🙏
Aimim zindabad imtiyaz sahab zindabad 💚💚💚💪💪💪
Iam from hydrabad God bless you nest October mla election contest you sadar saab ka hukum hai
Sab se zaida coment mahartha bhai dhangar samaj ke bhai. Piyare dalit bhaiyan kare.❤❤❤❤
Imtiyaz jalil sahab hi jeete gay is bar bhi insha Allah Tallah 🤲🏻🤲🏻🤲🏻✋🏻✋🏻✋🏻✋🏻
❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉
वाणी साहेबांना पण असंच अहंकार झालता त्यावेळेस उलटं झालतं निकाल आल्याशिवाय नाचू नका
Imtiaz Jaleel jindabad 💪💪💪
Jalil saheb zindabad👍
Khaire 100% nivdun yenaar,,,, ,,,,,,
Nahi aynar rey
khara manus aahe imtiyaz jalil ❤❤
खोटी बातमी सत्य वेगळेच आहे.
Ha yenar nahi 100%👌🏽
Jalil sahab❤❤
Imtiyaz Jalil ❤❤
Khaire only 🎉🎉
🎉🎉🎉❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤
AIMIM ❤❤❤❤
🎉❤❤