Sambhajnagar Lok Sabha : इम्तियाज जलिल, अंबादास दानवे, भागवत कराड एकत्र, लोकसभेबद्दल काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 апр 2024
  • #abpmajha #abpमाझा #sambhajinagar #loksabhaelections #imtiazjaleel #ambadasdanve #bhagwatkarad #marathinews #maharashtrapolitics #GudiPadwa2024 #RajThackeray #MNS #loksabhaelection2024 #mva #mahayuti #loksabhaseatallocation #eknathkhadse #sharadpawar
    Video Credit : #Sambhajinagar | Sudhir Kakde/Producer |Vicky pawar Editor
    Gudi Padwa 2024 | MVA PC LIVE | Maharashtra Lok Sabha seat sharing | Raj Thackeray | MNS Padwa Melava
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | MVA PC LIVE | Gudi Padwa 2024 | Sangli Lok sabha

Комментарии • 2 тыс.

  • @anandsalve5397
    @anandsalve5397 Месяц назад +224

    जलील साहेब 👌 हुशार आहे घुसखोर नाहीत जलील साहेबाना मतदान करणाऱ्यांनी लाईक करा ❤️

  • @DJSMREMIX5
    @DJSMREMIX5 Месяц назад +497

    पुन्हा एकदा संभाजीनगर चे खासदार बनणार इम्तियाज साहेब जलील🔥

    • @Pragatirithe2000
      @Pragatirithe2000 Месяц назад +2

      Vanchit सोबत नाही तर कसे 🎉

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +2

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @pavansanap9837
    @pavansanap9837 Месяц назад +122

    पक्ष कोणताही असो माणूस महत्वाचा.... इम्तियाज जी 🔥🔥😍

  • @vasudevguthe2124
    @vasudevguthe2124 Месяц назад +96

    इम्तियाज जलील साहेब💪 एक नंबर हुशार व्यक्ती

  • @Mrkinghot90
    @Mrkinghot90 Месяц назад +600

    एक शिक्षित vs दोन अशिक्षित 😂🔥 जलील साहेब एक हुशार खासदार 🔥🔥🔥

    • @Hindustani498
      @Hindustani498 Месяц назад +2

      दोन अशिक्षित कोण?

    • @Lucky-so5rz
      @Lucky-so5rz Месяц назад +3

      काय काम केल ते सांगता येत नाहीय त्याला आणि म्हणे हुशार खासदार 😁

    • @TheCentrist13
      @TheCentrist13 Месяц назад +1

      Karad doctor aahe bhau 😂😂😂

    • @AfrozMirza_sci
      @AfrozMirza_sci Месяц назад

      ​@@Lucky-so5rzkhasdarcha kahe kaam hota te sanga bara bhau amhala 😅😅😅

    • @DestroyMundeHatters
      @DestroyMundeHatters Месяц назад

      अरे छपरी कुठला भागवत कराड साहेब एमबीबस सुपर स्पेशालिट डॉक्टर आहेत त्यांना अशिक्षित म्हणतो का गटारात जन्मलेल्या

  • @samadhanbankar5811
    @samadhanbankar5811 Месяц назад +352

    कराड आता तुम्ही घरी बसा मी कट्टर हिंदू पण मतदान जलील साहेबाना एक मराठा कोटी मराठा

    • @azeemshaikh8664
      @azeemshaikh8664 Месяц назад +1

      🎉🎉🎉🎉

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है😂

    • @DestroyMundeHatters
      @DestroyMundeHatters Месяц назад

      तू हिंदू नाही तर जय भीम वाला आहेस

    • @ganeshTawar-fz2do
      @ganeshTawar-fz2do 24 дня назад

      ​ 8:14 8:34 8:37 8:40 8:42

    • @ganeshTawar-fz2do
      @ganeshTawar-fz2do 24 дня назад

      ​ 8:46 8:46

  • @Pharmatech878
    @Pharmatech878 Месяц назад +112

    माझा मतदान आणि माझा फॅमिली चा मतदान फक्त इम्तियाज जलील साहेबाना...... सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है....❤

  • @vishnurathod5087
    @vishnurathod5087 Месяц назад +49

    आदरणीय जलील साहेब तुम्हीच खासदार होणार जय जगदंबा जय सेवालाल❤

  • @surykantshile4054
    @surykantshile4054 Месяц назад +359

    माननीय इम्तियाज जलील हे जरी एमआयएमचे एमआयएमचे खासदार असले तरीही एक खासदार म्हणून ते अत्यंत हुशार अभ्यासू कणखर मुद्दे आहेत

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +440

    इम्तियाज जलील तुम आगे बढो मराठा तुम्हारे साथ है जय शिवराय

    • @user-gh9fu1vg3e
      @user-gh9fu1vg3e Месяц назад +4

      ❤❤❤❤❤❤

    • @godxx2op
      @godxx2op Месяц назад

      hatt lvdya
      landya la baap banav tu

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +2

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆😆

    • @Umair_Shaikh8010
      @Umair_Shaikh8010 Месяц назад +2

      Bro unho ne maratha arakshan par question Kiya tha assembly mai

  • @mayurbarhate6185
    @mayurbarhate6185 Месяц назад +67

    मोदी जरी आले सभा घ्यायला तरी .....फक्त इम्प्तियाज साहेब हेच लक्षात ठेवा

  • @ajaypandure007
    @ajaypandure007 Месяц назад +118

    मासेमारी करणारे समाजाची रोक ठोक बोलल्या बद्दल खा जलिल साहेबांचे आभार

  • @pawanchavan7552
    @pawanchavan7552 Месяц назад +570

    संसद मध्ये मुद्दे मांडणारा एकच नेता पत्रकार इम्तियाज जलील 😎 साहेब 💐👌🏻💐👌🏻💐

    • @WasimKhan-et9sn
      @WasimKhan-et9sn Месяц назад +2

      💯

    • @ganeshbhadale605
      @ganeshbhadale605 Месяц назад +5

      बरोबर एकच साहेब जलील साहेब....,.

    • @pratikgawadevlogs8304
      @pratikgawadevlogs8304 Месяц назад +6

      संभजिनगर नमंतरला धडधडीत विरोध करणारा नेता म्हन्जे जलील साहेब😅😊

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p Месяц назад +2

      Bjp win

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @Ramesh_surashe111
    @Ramesh_surashe111 Месяц назад +538

    जलील साहेबाला मतदान करू आम्ही

  • @somanathbhosale4396
    @somanathbhosale4396 Месяц назад +63

    ज्यावेळेस 2014 मध्ये जलील साहेब आले होते त्यावेळेस आम्ही मराठे खूप नाराज झालो होतो, परंतु पाच वर्ष या माणसाचं काम बघितल्यानंतर आम्ही मराठी जात-पात विसरून या माणसाची दिवाने झालो आहे

  • @pankajmandode9537
    @pankajmandode9537 Месяц назад +117

    मी एक हिंदू आहे पण आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो जातपातीच्या राजकारण सोडून संभाजीनगर येथील लोकांनी इमत अजली साहेबांना मतदान केले पाहिजे....

    • @lalitlahamge5215
      @lalitlahamge5215 Месяц назад

      तू कोण आहे 😅

    • @gopalchaudhari2831
      @gopalchaudhari2831 Месяц назад

      Wakf kayda bagh ekda

    • @user-pp4ny3iy5s
      @user-pp4ny3iy5s Месяц назад

      तू हिन्दू नाही रे मदर्चीद आहे भाडवा हिंदू आहे

  • @shrikantkhedkar8206
    @shrikantkhedkar8206 Месяц назад +298

    जलील साहेबांना निवडुन द्या संभाजीनगर करांनो ❤ धर्माचं राजकारण करणाऱ्यांना घोडे लावा

    • @saurabhkharat8423
      @saurabhkharat8423 Месяц назад +6

      Nahi denar 😂

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 Месяц назад +7

      वेळीच सावध व्हा.. Please 🙏.... भारत माता की जय 🚩🙏

    • @shrikantkhedkar8206
      @shrikantkhedkar8206 Месяц назад +11

      बाकीच्यांना संधी दिली 25 वर्ष सेनेला मत दिलंय घरच्यांनी , हातआत काहीच नाही आलं. उलट माज केला. वेड्यात काढलं. धर्म धर्म म्हणुन खेळवलं. अजुन किती सावध व्हायचं?

    • @R1-trader
      @R1-trader Месяц назад +3

      1 number

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +2

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆😆😆😆

  • @vishalshejul5664
    @vishalshejul5664 Месяц назад +403

    संपूर्ण धनगर समाजाचा पाठिंबा आहे साहेब तुम्हाला 💯 तुम्हीच खासदार होणार

    • @thetiger247
      @thetiger247 Месяц назад +1

      kon bhagavat karad

    • @mujibkhan5462
      @mujibkhan5462 Месяц назад

      ​@@thetiger247number 1 var ambadas dada.te nahi tar second number imtiyaz sahab

    • @ManoharBarkale-yh3uc
      @ManoharBarkale-yh3uc Месяц назад

      ते​@@mujibkhan5462

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 👍

  • @user-rm9xx5ft6e
    @user-rm9xx5ft6e Месяц назад +41

    मी जातीने बंजारा आहे पण गरीब घराचा माणूस जलील साहेब तुम्ही बरोबर बोलले

  • @devidaskalunke8250
    @devidaskalunke8250 Месяц назад +35

    मि मराठा आहेत पण गर्व आहेत, संसदेत खुप महत्व चे प्रसन्मांडणी करतात, माझ्या परिवार चे मत हे जलील साहेबाना

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +248

    इम्तियाज अली 100% खासदार होणार जय शिवराय

  • @mayurbarhate6185
    @mayurbarhate6185 Месяц назад +26

    मी पाच वर्ष होतो संभाजीनगर मध्ये....जातीचा हिंदू आहे पण पाणी समस्या एवढी मोठी आहे city मध्ये की आमदार आणि खासदार शिवसेना शिंदे गट, उद्दव ठाकरे गट ,भाजपा नको.....
    फक्त इम्प्तियाज भाई 🎉

  • @sharukshah2100
    @sharukshah2100 Месяц назад +50

    खूप छान जलील साहेब पुन्हा खाजदार होणार तुम्ही 💯✌️

  • @yakubpathan7966
    @yakubpathan7966 Месяц назад +485

    माझं काम जर आवडलं असेल तर मला मतदान करा असा बोलणारा एकमेव खासदार इम्तियाज जलील साहेब

    • @tanmaywaman9896
      @tanmaywaman9896 Месяц назад

      Chukicha pakshat hai, aimim sarkha dharma dharmat vad nirman karnare

    • @HafijSheikh-rf3ni
      @HafijSheikh-rf3ni Месяц назад +1

      Yo

    • @anwarbhai2567
      @anwarbhai2567 Месяц назад +1

      Sach kaha bhai

    • @user-pp4ny3iy5s
      @user-pp4ny3iy5s Месяц назад

      bjp ने एवढे रस्ते आणि अजून बरेच कामे केली मग तुम्ही का bjp ल मतदान करत

    • @shaikhmusheer1322
      @shaikhmusheer1322 21 день назад

      You will win 2024 Election your work is Super

  • @rameshwargavhane9916
    @rameshwargavhane9916 Месяц назад +347

    भागवत कराड घाबराला तो जलिल साहब अती योग्य बोल्ले तुम्हि

    • @shaikhaziz2014
      @shaikhaziz2014 Месяц назад +12

      इम्तियाज जलील जिंदाबाद

    • @pathansaud3573
      @pathansaud3573 Месяц назад +6

      Then , you will giving vote to mr.imtiyaz Jalil?

    • @AfrozMirza_sci
      @AfrozMirza_sci Месяц назад

      ​@@pathansaud3573gupchup vote girne Wale hai is bar imtiyaz sahab ko don't worry

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @akash.k.kendre1998
    @akash.k.kendre1998 Месяц назад +21

    मि एक हिंदू आहे पण मला जाती धर्म सोडून अभ्यासूपणे खरर्या अडचणी मांडले जलील साहेबांनी सर्वानी जाती धर्म सोडून शिक्षीत अभ्यासू विकासाला मतदान करा

  • @somanathbhosale4396
    @somanathbhosale4396 Месяц назад +19

    सगळे मराठ्यांचे मतदान इम्तियाज जलील साहेबांना

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 Месяц назад +312

    जलील साहेब फिक्स खासदार 🎉

  • @sahilsayyad80
    @sahilsayyad80 Месяц назад +298

    जलिल साहेब 100 टक्के निवडुन येनार

  • @munnabhaiyya578
    @munnabhaiyya578 Месяц назад +13

    जलील साहेबांनी हाय कोर्टात पेटीशन दाखल केली.. सरकारी दवाखान्यात सुपर स्पेशलसीट डॉक्टर आणण्यासाठी. मी स्वतः त्यांचा युक्तिवाद कोर्टात ऐकलेला आहे. चांगला माणूस जलील.
    🙏🏻🙏🏻

  • @somanathbhosale4396
    @somanathbhosale4396 Месяц назад +24

    राम मंदिर बांधून आणि शहराचे नाव बदलून पोट नाही भरणार ती किती चांगले काम झाले परंतु आता कामाचं बघा ना

  • @user-ht3bz2uk2g
    @user-ht3bz2uk2g Месяц назад +617

    संभाजीनगरचा नगरचे खासदार इमतियाज जलील साहेबच होणार एक मराठा कोटी मराठा

    • @VvbjdsetiuVbnkdn
      @VvbjdsetiuVbnkdn Месяц назад +7

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sonu8098
      @sonu8098 Месяц назад +6

      😂😅

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 Месяц назад +9

      धन्य तुमचे विचार 🙏

    • @shaikhfaizan3053
      @shaikhfaizan3053 Месяц назад +3

      imtyaz jalel shab zindabad

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 Месяц назад +1

      Marathyana viktana pahilyanda baghtoy😢 khant vatati

  • @Parju12343
    @Parju12343 Месяц назад +262

    Only Jalil......चांगला माणूस जात पाहू नका

  • @dnyaneshwarharne8171
    @dnyaneshwarharne8171 Месяц назад +13

    ऐवढया कमेंट वाचुन आस लक्षात आले की पुन्हा खासदार जलील होणार मी जालना लोकसभाचा मतदार

  • @kailaspawar8635
    @kailaspawar8635 Месяц назад +28

    विकासाच्या बाबतीत बोला. Point आहे जलील सर 👍👍👍

  • @dream_girl_mansi_rajkot3566
    @dream_girl_mansi_rajkot3566 Месяц назад +217

    उन्हात मतदान पुन्हा इम्तियाज साहेब❤

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +1

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +2

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता

    • @ziakazi3457
      @ziakazi3457 Месяц назад

      Mgr jalil sahaab1001% imtitiyaz jalil sahaab

  • @Boss66571
    @Boss66571 Месяц назад +115

    जलील हुशार आहे, मुदामून त्याला निधी दिला नाही, विकास करण्यासाठी

  • @amollahinge5695
    @amollahinge5695 Месяц назад +14

    खासदार साहेब आणखी खूप कामं करायची आहे. या पुन्हा.

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 Месяц назад +17

    जलील साहेब ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥.. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देऊदे

  • @NitinSalunke-xh1dj
    @NitinSalunke-xh1dj Месяц назад +785

    जात पात सोडा आता जनता शिक्षण रोजगार शेतीला पाणी पर्यटन हा मुद्दा महत्त्वाचा आहे ईमतीयाज जलील भावी खासदार जय शिवराय

    • @saleemssaleem3836
      @saleemssaleem3836 Месяц назад +8

      S✌

    • @avinashrathod7195
      @avinashrathod7195 Месяц назад +8

      बरोबर आहे

    • @Pragatirithe2000
      @Pragatirithe2000 Месяц назад +2

      Fake I'd eakahi Hindu muslimana vote det nahi

    • @twincebrotheraurangabad7346
      @twincebrotheraurangabad7346 Месяц назад

      Truth

    • @ygy13
      @ygy13 Месяц назад +2

      ​@@Pragatirithe2000Me deto ajunahi barech lok detat jyana dharm jatipatishi kahi denghen nahi fakt Umedwar ch education bghun matdan krtat ... Andhbhakt nahi aamhi dharma chya navavar matdan karayla

  • @tanveershah8534
    @tanveershah8534 Месяц назад +200

    दमदार खासदार इम्तियाज़ जलील
    जलील पुन्हा 💯✌✌✌✌

  • @allfacts2683
    @allfacts2683 Месяц назад +6

    अरे बाप रे जलील साहेबांच्या विरोधात 1 पण कॉमेंट नाही खाली ❤🎉

  • @TabassumAmjadBaig
    @TabassumAmjadBaig Месяц назад +22

    सर्वप्रथम मि abp mazaa या टीम चा मना पासुन आभार व्यक्त करतो की अतिशय सुंदर आणि आमने सामने प्रोग्राम केला आणि या मधे दूध का दुध पानिका पाणी जला
    Vot for Imtyaj jaleel

  • @avinashrathod7195
    @avinashrathod7195 Месяц назад +231

    जलील साहेबांनी खूप चांगले विचार मांडले आहेत अशा लोकांची गरज आहे आपल्याला पक्ष कुठलाही असो

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +1

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @dnyaneshwaramte5876
    @dnyaneshwaramte5876 Месяц назад +268

    इम्तियाज जलील शंभर टक्के खासदार होणार आहेत...जय शिवराय

    • @Drone.eye.
      @Drone.eye. Месяц назад +5

      Lande rasty var martil m kalal tula

    • @user-lr5my4zw3d
      @user-lr5my4zw3d Месяц назад

      ❤🫡💕🙏👍

    • @user-zd6xh3se1v
      @user-zd6xh3se1v Месяц назад +5

      ​@@Drone.eye.आईला विचार तुझ्या केवढा मोठा असतो

    • @dream_girl_mansi_rajkot3566
      @dream_girl_mansi_rajkot3566 Месяц назад +14

      ​@@Drone.eye.मागच्या 5 वर्षात तर कोणी कोणाला मारलं नाही इम्तियाज साहेब सांसद असताना ,आरे बंद करा रे अस राजकारण ,इम्तियाज साहेब विकासासाठी प्रयत्न केले नेहमी

    • @sonu8098
      @sonu8098 Месяц назад +6

      आता बस झाले हिंदु मुस्लीम धर्म या

  • @cscsarkariyojana2244
    @cscsarkariyojana2244 Месяц назад +15

    साहेब तुम्हीच खासदार हवे आहेत आम्हाला ❤

  • @patil9614
    @patil9614 Месяц назад +7

    जलील साहेब... खरे काम करत आहे... संभाजीनगर मध्ये 🚩👍🏻

  • @avinashandhare6940
    @avinashandhare6940 Месяц назад +212

    जलील साहेब 100% खासदार

    • @indianstudent6538
      @indianstudent6538 Месяц назад

      कसा आहे माणूस @avinashandhare

  • @nirajpawar7324
    @nirajpawar7324 Месяц назад +92

    अरे आईघल्यानो किती लुटणार आहेत अजून जलील चांगला काम करतात ना जात ना धर्म पक्का माणूस ❤

  • @israelshaikh2551
    @israelshaikh2551 Месяц назад +13

    एक मरठा लाख मराठा जय मीम जय भिम जय मलहार जलील साहेब जिनंदाबाद

  • @vishnuraind5931
    @vishnuraind5931 Месяц назад +4

    संपूर्ण धनगर समाजाचा पाठिंबा आहे जलील साहेब तुमच्या सोबत 100%पुन्हा तुम्हीच खासदार होणार

  • @MH16Rider13
    @MH16Rider13 Месяц назад +197

    च्या मायला एक सुद्धा comment इम्तियाज जलील च्या विरोधात नाही राव😂😂😂😂😂

    • @ramjan.pathan321
      @ramjan.pathan321 Месяц назад +6

      क्या बात है भाई ❤

    • @dewangdoye2927
      @dewangdoye2927 Месяц назад +3

      Hindu muslim ch kahi ghena dena nahi chatrapati sambhajinagar mani pani nahi yet he ekta jilla nahi maratwada Mani pani tanchai rahte nemich pan kendrat le prakalp fakt Mahayuvti cha umedwar anu saknar ​@@Ethenn555

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +2

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 👍

    • @dream_girl_mansi_rajkot3566
      @dream_girl_mansi_rajkot3566 Месяц назад +5

      @@actively-passive7119 त्यात अखिल भारतीय तर आहे ना बस ,संपला विषय ,इम्तियाज साहेब एक उच्च शिक्षित पत्रकारिता करून विधायक सांसद झाले ,पुन्हा संभाजीनगरातुन निवडून येणार जलील साहेब

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      @@dream_girl_mansi_rajkot3566 Ucch shikshit is not only criteria.....Osama Bin laden pan Ucch Shikit hota.Rahul Gandhi chi degree pan ahe ucch Shulshit....Pappu

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya9370 Месяц назад +563

    मी मराठा ,
    पण माझं मतदान मराठा आरक्षणाला सपोर्ट करणाऱ्या इम्तियाज जलिल साहेबांना

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Месяц назад +29

      नंतर औरंगझेब च्या चरणीपण नत मस्तक हो 😂😂

    • @dhiraj14369
      @dhiraj14369 Месяц назад

      ह्याच इम्तियाज ने छत्रपती संभाजीनगर नमकरणाला विरोध केलाय ..औरंगजेबाच्या कबरीवर मस्तक टेकणारी निझामी विचार आहे ..

    • @user-qq1oz2ro1i
      @user-qq1oz2ro1i Месяц назад +6

      Very nice bhau

    • @kaleemuddinquazi4467
      @kaleemuddinquazi4467 Месяц назад +8

      Jalil ❤

    • @YogeshPatil-bo8hd
      @YogeshPatil-bo8hd Месяц назад

      आरे भावा . चेलीपुरा . आणि रेशन गे ट . ला जा मग कळेल​@@Megatron-xu8rj

  • @shanurpathan7656
    @shanurpathan7656 Месяц назад +10

    एक उच्च शिक्षण आणि सुशिक्षित अभ्यासु खासदार इतियाज जलिल ❤❤❤

  • @user-tp3ye8im2y
    @user-tp3ye8im2y Месяц назад +6

    मी हिंदू मराठा आहें पन माजे मतदान जलील साहेबाना ❤

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 Месяц назад +466

    भाजप नेते 100% खोटे बोलतात

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +3

      Kon kon Satya bolatat??

    • @gajanan.s.jathar61
      @gajanan.s.jathar61 Месяц назад

      ​@@actively-passive7119😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 Месяц назад

      Tu gharat rohingya gheun zop

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 Месяц назад +1

      Kay khott boltat...

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +1

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +290

    इमतियाज जलील सर्व मराठा समाज आपल्या पाठीमागे आहे एक मराठा लाख मराठा

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      Razakar mazboot😊

    • @user-uh5vy9ig7b
      @user-uh5vy9ig7b Месяц назад

      ​@@actively-passive7119चूप रे कुत्र्या मराठा समाज sambhji महाराज चा नवाला विरोध karnaya सोबत कधीच नही। राजे आमची अस्मि ता आहे। मारू पन auranzeb चे गुणगान कारनार्य सोबत कधीच जनार् नही

    • @mohammadnawaz4471
      @mohammadnawaz4471 Месяц назад +2

      रझकरी कुठे झाली . जलील साहेबांनी जाती पाती चे राजकारण केले नाही

    • @apbhaiya8322
      @apbhaiya8322 Месяц назад

      आंतभक्त 😂​@@actively-passive7119

    • @user-lf1jb9pb6g
      @user-lf1jb9pb6g Месяц назад

      ​@@actively-passive7119होऊ द्या कि तुमची का जळत आहे??

  • @JaiMaharashtra143
    @JaiMaharashtra143 Месяц назад +176

    औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत लाडके खासदार श्री इम्तियाज जलील नक्की विजयी होणार ❤

    • @kiranahire7703
      @kiranahire7703 Месяц назад +9

      (औरंगाबाद ) नाही छत्रपती संभाजी नगर म्हणायच आणि ह्या वेळेस 100 % इम्तियाज जलील निवडून येणार नाही.

    • @JaiMaharashtra143
      @JaiMaharashtra143 Месяц назад +8

      @@kiranahire7703
      साहेब निवडणूक आयोगाने ने औरंगाबाद उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ बोले

    • @user-wx7ye4ob3u
      @user-wx7ye4ob3u Месяц назад

      संभाजी नगर बोला इमतिहाज डलील ने निवडून हेनार डलिल पडणार

    • @JaiMaharashtra143
      @JaiMaharashtra143 Месяц назад +3

      @@user-wx7ye4ob3u
      नाही बोलणार

    • @JaiMaharashtra143
      @JaiMaharashtra143 Месяц назад +4

      @@user-wx7ye4ob3u
      नीट लिहायला शिका भाऊ

  • @rammatre5010
    @rammatre5010 Месяц назад +5

    विद्यमान खासदार 👍 जय जिजाऊ जय शिवराय🙏

  • @amolpadalkar-3715
    @amolpadalkar-3715 Месяц назад +6

    मी धनगर आहे पण मी जलील साहेबांना मतदान करणार असा नेता ठामपणे उत्तर देणारा असावा

  • @surykantshile4054
    @surykantshile4054 Месяц назад +229

    इम्तियाज जलील हे कोणत्या जातीचे धर्माचे आहेत हे महत्त्वाचे नसून ते अत्यंत हुशार मुद्दे शब्द बोलणारे असे एकमेव खासदार आहेत जे जे आहे ते स्पष्ट बोलतात त्यामुळे मी जरी हिंदू असलो इम्तियाज जलील हे एक खासदार म्हणून अत्यंत चांगला व्यक्ती संभाजीनगरला लाभला आहे त्यामुळे त्यामुळे संभाजीनगर कर😊 यांनी हा व्यक्ती गमावू नये येणाऱ्या लोकसभेत भरघोस मतांनी इम्तियाज जलील त्यांना निवडून द्यावे

  • @user-ht3bz2uk2g
    @user-ht3bz2uk2g Месяц назад +124

    वा जलील साहेब सडेतोड उत्तर दिले

  • @user-wp9tf9iq4g
    @user-wp9tf9iq4g Месяц назад +3

    खर सांगतो मी नांदेड चां आहे आणि मी औरगाबादमध्ये बरेच वेळेस गेलो खरच खूप खूप चांगल झालेलं आहे औरंगाबाद खूप विकास काम केलीली आहेत जलील यांनी अशेच नेते हवे आहेत जाती धर्म न करता फक्त काम पाहणारे

  • @akshaysonone1369
    @akshaysonone1369 Месяц назад +6

    Yenar tr Jalil sahebach🚩🚩🚩JAY SHRI RAM

  • @tadap109
    @tadap109 Месяц назад +183

    लोक नेते इमतियाज जलील साहेब ❤

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @pablicnews6812
    @pablicnews6812 Месяц назад +161

    सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा इम्तियाज जलील पुन्हा निवडून येणार

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 Месяц назад +1

      Mg Chatrapati Sambhajinagar mhnayala laaj ka vatate tyala

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆😆😆

    • @karanramawat7494
      @karanramawat7494 Месяц назад +1

      Winner Jalil Saheb

  • @sharadbajaj237
    @sharadbajaj237 Месяц назад +4

    खूप छान मुलाखत घेतली, अभिनंदन

  • @the_truth670
    @the_truth670 Месяц назад +7

    Industrial Development
    Air line connectivity
    Water 🌊
    My vote for Imtiyaz Jaleel sir

  • @iamproudofyouIndian
    @iamproudofyouIndian Месяц назад +203

    जातपात बाजूला ठेवून मतदान करा विकासाला मतदान करा एक नंबर जलील साहेब...

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @bhivagadekar4369
    @bhivagadekar4369 Месяц назад +102

    फक्त जलील साहेब निवडून आले पाहिजे,

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @Dr.vsgaigole.softEr
    @Dr.vsgaigole.softEr Месяц назад +6

    जलील खुप हुशार माणूस आहे...आणी खर बोलणारा माणूस आहे...Dr.vsgaigoleSoftEr.अकोला

  • @QUOTES88888
    @QUOTES88888 Месяц назад +3

    जनता पागल नाही... जो शिक्षण, बेरोजगारी , सुव्यवस्था मुद्दा पाहिजे.. emtiyat जलील ❤❤❤

  • @kuldeeppatil6505
    @kuldeeppatil6505 Месяц назад +237

    कमेंट वरून कळत आहे महाराष्ट्रातून सर्वात जास्त मताधिक्याने इम्तियाज जलील साहेब निवडून येणार...✅✅

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +3

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

    • @huzaifshaikh1641
      @huzaifshaikh1641 Месяц назад +3

      Bilkul sahi Bhai aap zindabad Bhai.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      हैदराबादमध्ये फक्त ओवेसी खानदान मुस्लिम बहुसंख्यांमुळे जिंकत आहे. ओवेसी यांनी गेल्या ७० वर्षांत हैदराबाद/तेलंगणा/आंध्रचा विकास केला आहे???????

    • @karanramawat7494
      @karanramawat7494 Месяц назад +1

      100℅

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +1

      ​@@karanramawat7494 हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +700

    मी मराठा आहे पन माझे मतदान मराठा आरक्षणासाठी बोललेले इम्तियाज जलिल यांना आहे

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v Месяц назад +18

      सहमत

    • @arjunpatil9987
      @arjunpatil9987 Месяц назад +23

      Jhat bhar arkshan sathi
      Jyni shivaji Maharaj na evdha tras dila
      Sambhaji mhrajna dharm badla mhnun marl
      Ani mi pn Martha ahe pn nota dabnar ahe

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад +7

      Razakaranna Mazboot kara😅😅

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 Месяц назад

      😂😂😂
      तुला गाजर दीले त्यानी.

    • @BeastVeer-us8jr
      @BeastVeer-us8jr Месяц назад

      औरंग्याचा फोटो पूज आता घरात, आणि कर हलाला

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186 Месяц назад +5

    Salute and
    Assalam Alaikum Jalil sir

  • @ramraoidhole4186
    @ramraoidhole4186 Месяц назад +3

    I am a 96 kuli maratha but i will like to support u

  • @adilshaikh1897
    @adilshaikh1897 Месяц назад +132

    संसदेत महाराष्ट्रच्या एका ही मराठा घासदारानी आवाज उठवला नव्हता मराठा आरक्षणावर फक्त इम्तियाज जलील यांनी उचला आणि महाराष्ट्राच्या शेतकरी आत्महत्या वर पणं मुद्दा उचला होता हे

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 Месяц назад +117

    सडेतोड उत्तर देणारे आणि जाती धर्माच्या कधी हि आधार न घेता जनतेच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रयत्नशिल असणारे खासदार Only इम्तियाज जलिल साहेब 🎉🎉❤❤

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

  • @ravindrathakare5415
    @ravindrathakare5415 Месяц назад +1

    छान मुलाखत घेतली अशाच मुलाखती घेतल्या पाहिजेत धन्यवाद पोवले ताई

  • @mohsinshaikh5365
    @mohsinshaikh5365 29 дней назад +2

    महाराष्ट्र में सब खासदारो से ज्यादा लीड से जीतेंगे इम्तियाज जलील साहब. ❤ जलील साहब सब का रेकॉर्ड तोड़ डालेंगे💪💪💪

  • @sachinsuryawanshi9752
    @sachinsuryawanshi9752 Месяц назад +75

    छत्रपती संभाजीनगर चा वाघ, गोरगरिबांचा नेता,आदर्श च्या ठेवीदारांमागे उभा राहणारा, लोकसभेत मराठा आरक्षण मुद्दा मांडणारे जलील साहेब पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी होणार होणार होणारच 🚩🚩🚩🚩

  • @dream_girl_mansi_rajkot3566
    @dream_girl_mansi_rajkot3566 Месяц назад +114

    इम्तियाज साहेबांनी निवडणूक विकासावर आणली संभाजीनगर मध्ये ,आता पर्यंत जाती व धर्मा वर होत होती ,जलील साहेब पुन्हा येणार ❤❤❤

  • @abuzarbagban2689
    @abuzarbagban2689 Месяц назад +5

    अमही अपले शाहेर साठी वोट कर नर अमच्या वोट मञ इम्तियाज जालील सोबत आहे. इम्तियाज जालील खासदार फिरसे ❤ अमचे औरंगाबाद शहर साठी ❤ .

  • @ramcharankayande3054
    @ramcharankayande3054 Месяц назад +3

    जलील साहेब यांनी अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे

  • @manojmete277
    @manojmete277 Месяц назад +121

    इम्तियाज जलील मराठा समाजासाठी चांगले काम केले आहे सर्व मराठा मतदान आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतील जय शिवराय

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆😆😆😆

    • @kolardorpe3161
      @kolardorpe3161 Месяц назад

      Jameel represent "*Gazwa e Hind*" party.

  • @shivajinarwade5212
    @shivajinarwade5212 Месяц назад +171

    Only jalil जातीचा तर विचार नाहीच माणूस चांगला आहे ...

    • @Bhartiya_008
      @Bhartiya_008 Месяц назад +1

      Mg Chatrapati Sambhajinagar mhnayala laaj ka vatate tyala

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 👍👍👍

    • @riteshpawer03
      @riteshpawer03 Месяц назад +1

      ​​@@Bhartiya_008 तो कसं पण असू दे पण अण्णाजी पंत सारखे गद्दार नाही करत

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 Месяц назад +5

    सर्वानी जलिल याना सपोर्ट करावा 🎉

  • @RaahilOfficial
    @RaahilOfficial Месяц назад +5

    Well Educated MP Of Imtiaz Jaleel Sahab ❤❤

  • @barkatsayyed3375
    @barkatsayyed3375 Месяц назад +75

    तुम्हाला माझे काम आवडत असेल तर मला मत द्या अन्यथा करू नका. 👌👌👌😊 जलील साहेब Tussi Great Ho ❤

  • @rameshwargavhane9916
    @rameshwargavhane9916 Месяц назад +168

    संभाजींगर नगर चा Next MP जलिल साहब BJP वाले घाबरले

  • @sonwane85
    @sonwane85 Месяц назад +2

    जलील साहेब खूप छान विचार मांडले 👍💐🙏

  • @PPK23.
    @PPK23. Месяц назад +3

    काय राव कराड साहेब, साधा मुद्दा मांडता येईना तुमाला 🤩

  • @user-sy8rl3vl3t
    @user-sy8rl3vl3t Месяц назад +242

    इम्तियाज जलील 💯

  • @user-hm3lz1sx1u
    @user-hm3lz1sx1u Месяц назад +205

    Imtiyaz jalil no 1 खासदार

  • @Wehicle123-jg5qe
    @Wehicle123-jg5qe Месяц назад +4

    Jalil saheb, weld edjucated person ❤❤❤

  • @shivnathmotkar1601
    @shivnathmotkar1601 Месяц назад +3

    केंद्रीय मंत्याना माही नाही समांतर नावाची कंपनी कोणाची होती

  • @someshwarmane80
    @someshwarmane80 Месяц назад +115

    फिक्स जलिल साहेब

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Месяц назад

      ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( अनुवाद । मुस्लिमों की एकता के लिए अखिल भारतीय परिषद ; संक्षेप में एआईएमआईएम 😆

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Месяц назад +88

    इम्तियाज जलील भाई लोकसभेत एकमेव वाघ आहे भरघोस मतांनी निवडून येणार आहे🎉🎉🎉

  • @subhashgavhane3478
    @subhashgavhane3478 Месяц назад +2

    मी एक मच्छिंमार आहे मी भागवत कराड चा जाहिर निषेध करतो त्यांनी माणसाचा विचार तर नाही केला पक्षीचा, विचार तरी करावा लवकरात लवकर सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करावा

  • @amanchouhan29
    @amanchouhan29 Месяц назад +4

    हमारा वोट खासदार इम्तियाज जलील सहाब को ❤❤❤❤❤