राम कृष्ण हरी सुंदर अशी वारकरी किर्तन पंचपदी ह.भ.प भगुरे गुरुजी यांच्या आवाजातील l kirtan panchapadi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 13

  • @navnathbhor7291
    @navnathbhor7291 7 месяцев назад +2

    बाबा महाराजांची आठवण आली महाराज 🙏

  • @vilashumbe6411
    @vilashumbe6411 Год назад

    जय हरी महाराज 🙏🏽 राम कृष्ण हरी माउली सुंदर खूप छान 👌🏽 सुंदर पंचपदी

  • @bhanudasmogale7429
    @bhanudasmogale7429 Год назад +1

    छान माऊली जगाचा मालक परमात्मा पांडुरंगाचे दिव्य अधिष्ठान जगदगुरु संत ज्ञानेश्वर महाराज विश्व वारकरी संप्रदाय पाया .
    जगदगुरु संत तुकाराम महाराज विश्व वारकरी संप्रदाय कळस. एका जनार्दनी पुर्वपुण्य फळले श्रीगुरू भेटले ज्ञानेश्वर||
    हे विश्वचि माझे घर म्हणणारे जगदगुरु सदगुरू ज्ञानेश्वर महाराज.
    अणूरेणू तोकडा |तुका आकाशा एवढा ||जगदगुरु सदगुरू तुकाराम वारकरी संप्रदाय कळस या महान संतांचा कृपाशीर्वादाचा पाऊस आपल्यावर बरसत आहे. जगाचा मालक परमात्मा पांडुरंगासही आपल्या अभंग गायनाने आनंद झाला अशा परमात्मा पांडुरंगाचे दिव्य अधिष्ठान व कृपादृष्टी आपल्यावर आहे. पंढरपूरच्या वारी नंतर आपली भेट घेईनच.
    धन्य आज दिन संत दर्शनाचा |अनंत जन्माचा क्षीण गेला |वाटे त्यांसी अलिंगन द्यावे |कदा न सोडावे चरण त्यांचे ||
    ज्ञानदेव रचिला पाया|
    तुका झालासे कळस ||
    हभप भानुदास एकनाथ मोगले

  • @Abhishekingle356
    @Abhishekingle356 Месяц назад

    Very best chal Maharaj 😅

  • @krushnakakade6195
    @krushnakakade6195 2 года назад +1

    संपूर्ण किर्तन माऊली

  • @ashutoshborkar9601
    @ashutoshborkar9601 Год назад +1

    भजन सम्राट महेश महाराज भगुरे व तसेच मृदंग सम्राट विकास महाराज बेलुकर

  • @Munna-tn4oc
    @Munna-tn4oc 9 месяцев назад +1

    अप्रतिम ❤❤😊

  • @bhanudasmogale7429
    @bhanudasmogale7429 Год назад

    MAHARAJ YOU ACHIEVED ETERNAL ECSTASY OF LORD PANDURANG. VARKARI SAMPRADAY BASE SANT DNYANESHWAR MAHARAJ UNIVERSE SANT. VARKARI SAMPRADAY TOP UNIVERSE SANT SANT SANT TUKARAM. BLESSING
    OF SANT DNYASHWAR MAHARAJ AND TUKARAM MAHARAJ HAS BESTOWED ON YOU. OUR LORD PANDURANG HAS BESTOWED ETERNAL ECSTASY OF BLESSEING ON YOU.
    RAMKRISHNA HARI
    BHANUDAS EKNATH MOGALE MAHARAJ.

  • @Vijay_Umbarkar85
    @Vijay_Umbarkar85 2 года назад +3

    Jay ho guruji

  • @Suhasshinde8874
    @Suhasshinde8874 Год назад

    pakhawaj kon wajwtay

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 2 года назад +6

    भजनसम्राट भगुरे गुरूजी अप्रतिम पंचपदी👌🚩🙏

  • @bhagwantnagtilak5367
    @bhagwantnagtilak5367 2 года назад +5

    जय हरी👏

  • @santosh_gawande4212
    @santosh_gawande4212 2 года назад +3

    आवाजाचे जादूगर भागुरे गुरुजी 💐💐🙏🙏🙏