०४ तीन दिग्गजांची जुगल बंदी भरत अण्णा पठाडे नारायण खिल्लारे महाराज आणि भगुरे गुरुजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024
  • #मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
    Don't Forget to SUBSCIRBE to our RUclips Channel
    मराठी HOT SPOT
    / marathihotspot
    ■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathi_hotspot1

Комментарии • 26

  • @AV-ij7fd
    @AV-ij7fd 9 месяцев назад

    खुप सुंदर सुरेख लयबद्ध गायन मला तर बाबुजींचया व भीमसेन जोशींच्या आवाजाची आठवण झाली खुपच आभार संप्रदाय वाढवला तरच सनातन जगेल सनातन जगले तरच विश्व चालेल.,. जय हरी

  • @ढवळेश्वरसंस्थानदेभेगांव

    खुप सुंदर .... ढवळेश्वर संस्थान देभेगांव ता.कन्नड येथील भव्य दिव्य नियोजनातील प्रमाण...धन्यवाद मराठी hotspot

  • @gorakhnathmanal3551
    @gorakhnathmanal3551 3 месяца назад

    वाहवा खूप छान अगदी माऊली ज्ञानोबा तुकारामाची जोडी अगदी शोभते आहे, काय गायण आहे, जोडच नाही या जोडीला खुपच छान माऊली, काय वाणु आता न पुरे ही वाणी/ चरणी मस्तक ठेवीता हेची भले // रामकृष्णहरि.

  • @भाऊसाहेबकापसे-च5ल

    वाणी च कमी पडते दोन्ही महाराष्ट्र चे महाराज यांच्या राम कृष्ण हरी

  • @annasahebandhale4484
    @annasahebandhale4484 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर गायन केले आहे.

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Год назад +1

    🙏🏻🙏🏻क्या बात है सर्वांच्या पायावर साष्टांग दंडवत मन अगदी प्रसन्न झाले ऐकूण हे अप्रतीम गायन वा हा सुख सोहळा स्वर्गी नाहीं 🙏🏻🙏🏻
    🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻

  • @dipakdarade1691
    @dipakdarade1691 3 месяца назад

    jevha ya don gurujinch gayan an bonding pahto dolyat pani alyashivay rahat nhi kiti avra mg...jay ho guruji...❤❤🙏🙏

  • @ajitkotkar4069
    @ajitkotkar4069 Год назад +3

    अप्रतिम

  • @vijaybhimagode1358
    @vijaybhimagode1358 2 месяца назад

    ❤गुरुजी साक्षात भिमसेन महाराज अवतरले अस वाटतय खुप गोड शुभेच्छा गूरुजी तुम्हाला🎤🎤

  • @gayatri..palkar
    @gayatri..palkar Год назад

    सर्वोत्तम गायन !!!
    💐💐💐💐💐

  • @rajukewat2151
    @rajukewat2151 Год назад +1

    हरी हरी रामकृष्ण हरी🙏🙏
    क्या बात है

  • @DnyandevBobade-u2y
    @DnyandevBobade-u2y 3 месяца назад +1

    मि आता पर्यंत हि चाल ५0 वेळा ऐकली आहे किती जरी मानसाच लक्ष दुसरीकडे असेल तरी सगळे दुख विसरतो

  • @dnyaneshwarbairagi9635
    @dnyaneshwarbairagi9635 Год назад +2

    गुरू शिष्य❤

  • @prakashshelke947
    @prakashshelke947 Год назад +2

    🙏🙏 खूप सुंदर गुरुजी

  • @shrikrishnalugade871
    @shrikrishnalugade871 Год назад +1

    खूप सुंदर 👌👌🙏🙏

  • @manojkandalkar4633
    @manojkandalkar4633 Год назад +3

    दोन्ही पन वारकरी संप्रदाय वैभव मंत्र मुग्ध केल 🙏🙏

  • @bandujamge708
    @bandujamge708 Год назад

    अति सुंदर

  • @arjunmore8605
    @arjunmore8605 Год назад

    गोड

  • @kalekale1613
    @kalekale1613 Год назад +1

    🚩🙏🙏🙏🚩

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 Год назад +4

    कीती,गायण,केल,तरी,भिमसेन,जोशीहोणार,नाही,जग,फार,हुशार,आहे,

    • @amolahire1997
      @amolahire1997 Год назад

      जग हुशार आहे यात काही शंका नाही, पण तू मूर्ख आहेस हे ही नाकारता येणार नाही. एकदा ये भगुरे गुरुजींचा गायन ऐकायला जिथे बसून ऐकशील तिथे उभा राहून नाचू लागशील.

    • @ganeshrathod8742
      @ganeshrathod8742 Год назад +1

      नाही होणार पण खूप आनंद देतात ही जोडी

    • @supesh1587
      @supesh1587 7 месяцев назад

      भिमसेन जोशी हे कीर्तनात मागे टाळ घेऊन कधी उभे होते का पण .. त्यांचा बेस वेगळा होता . . फक्त मृदंग आणि श्रृतीच्या स्वरावरती गायण करण अवघड असत माऊली . त्यामध्ये कीर्तनकार महाराज देखील स्वरात असावे . . नाहीत गोधळच . किती स्वर बध्द आणि तालबद्ध गायील ह्या गुरुंनी . . भगुरे गुरुजी आणि खिल्लारी गुरुजी हीरे आहेत

    • @dipakdarade4305
      @dipakdarade4305 3 месяца назад

      1 tyan gaan an konasobt itki chhan bonding gayanamadhe basan yamdhe khup farak asto..

    • @ShekharMurkute
      @ShekharMurkute Месяц назад

      कोणाशी तरी गुण गा