आमचे आई पप्पा चालले ऊसतोडीला 😔😭🥹

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 20

  • @SurajSawai-ig6pn
    @SurajSawai-ig6pn 3 месяца назад +11

    गरिबी खूप वाईट असते बाळांनो खूप शिका मोठे व्हा यूट्यूब चैनल वर खूप चांगले काम करत आहे ते पण सुरू ठेवा❤🎉💐🙏

  • @RamhariWagh-e8l
    @RamhariWagh-e8l 3 месяца назад +4

    गरीबी खुप वाईट असते मित्रांनो जो त्यामधुन गेला त्यालाच कळतं

  • @kishorgaikwad2516
    @kishorgaikwad2516 3 месяца назад

    खरचं गरीबी खुप वाईट असते, माझे आईवडील मला घरी ठेवुन ऊस तोडायला गेले होते ,व्हिडीओ बघुन डोळ्यात टचकन पाणी आलं😪😪😪😪

  • @sunitasonawane6039
    @sunitasonawane6039 26 дней назад

    हा फक्त काळू काळू का करतो. दुसरा विषय नाही का. सतत तिच्यावर कॅमेरा.

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 2 месяца назад

    गरीबी लय वाईट

  • @Ashvinikawdekar-pt1nv
    @Ashvinikawdekar-pt1nv 3 месяца назад

    Gaw kadchi Maya khup wegli aste.

  • @RamhariWagh-e8l
    @RamhariWagh-e8l 3 месяца назад

    कुठे चालले तुम्ही ऊस तोडायला कर्नाटक मध्ये का तुम्हाला जवळ आहे का.आमच्या अकोले कारखाना ईकडे येत नाही का संगमनेर कडे तुम्हाला कोणत जवळ आहे.नक्की सांगा

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 месяца назад +1

    कुठे नीघालेत तुटत येणार आहे का

    • @vandanakamble713
      @vandanakamble713 3 месяца назад

      कुठे कोल्हापूर कडे येणार आहे का

  • @PadmavatiKhandagale
    @PadmavatiKhandagale 3 месяца назад

    साक्षी नाही दिसली तुम्ही जाताना मला वाटले साक्षी पण तुमच्या घरातीलच आहे

  • @Madhuri_0619
    @Madhuri_0619 3 месяца назад

    ❤❤

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 3 месяца назад

    तु पण येणार आहे का काळू

  • @shivajijadhav41
    @shivajijadhav41 3 месяца назад

    मजबुरीका.दुसरानाम.गरीबी.😢😢

  • @divya4238
    @divya4238 3 месяца назад +2

    renuka la mitthi marnara manus barobar vatath nahi.

  • @akshaykondawar5219
    @akshaykondawar5219 3 месяца назад +1

    आर बंद करकी आता बस की 😂

  • @StelaUmap
    @StelaUmap 3 месяца назад

    Kiti cangli fhymili bicry dev khup asurvad deil

  • @StelaUmap
    @StelaUmap 3 месяца назад

    Kiti Prem Deva khup not kar yanci laife