शांता काकू व्हिडिओ मस्त होता खास ललिता ताई खूप आगाऊपणा करते मला असं वाटते मी खूप हुशार आहे बिंदू ताईला आणि बाकी घरच्यांना ते तिला असं वाटते काही समजत नाही ❤❤❤❤❤🎉🎉🎉 समता काकू पण ललिता ताईच ऐकते त्यांना माहीत आहे ना ताई कशी आहे तरी पण त्यांचाच ऐकते ❤❤❤🎉🎉
अरे इतकं मेहनतीने भाजीपाला आणला ललिता ने अन त्याबदल्यात बोलणेच खावं लागले. ललिताला......😢.... खरय की ती जास्तीच चपर चपर करती. पण भोल्यपनामुळे नियोजन बिघडते.😢..... सासू प्रमुख आहे ना मग सासूबाईंनी सांगावं लागत काय काय करायचं ते.....
Namaskar Shanta Tai ललिता किती wachwach करते.Samta बाई तुम्ही जरा ललिता laa lagam लावा.पोळ्या करायचे काम बिंदु ताई यांना सांगते.Bhasrya सोबत बोलण्याची पद्धत नाही.
शांता काकू व्हिडिओ मस्त होता खास ललिता ताई खूप आगाऊपणा करते मला असं वाटते मी खूप हुशार आहे बिंदू ताईला आणि बाकी घरच्यांना ते तिला असं वाटते काही समजत नाही ❤❤❤❤❤🎉🎉🎉 समता काकू पण ललिता ताईच ऐकते त्यांना माहीत आहे ना ताई कशी आहे तरी पण त्यांचाच ऐकते ❤❤❤🎉🎉
मदन भाऊची व ललीताईची खूप मजा येते
Bolaychi akkal ny lalitale mothya dirala kashi bolte😂
शांता काकु वीडियो मस्त होता असेच रोज पाठवत जा
♥️♥️♥️
kay samudabai lalita nehmi bhaji pala aso ki ghenden ghotala karte tri vyavhar tilach deta ani bindula khup kami lekhte lalita
bindu mothi asun lalita binducha pan utara karte khup dokyavr ghet ahe samudabai
Lalita aagau aahe.aas wathte ki thicha ch raaj aahe ghari.lalita le khali uta rwa.
Hona khrch khup dada giri krte😊
Watane Gajar chi bhaji koni karte ka 😂😂😂😂Lalita khupch agau bolte Just chabr chabr karte mast video👍👍😋😋 😇😇😇😇😇🤣🤣🤣🤣🤣🤪🤪🤪🤪🤪🤪😛😛😛😛😛
Lalitale sanga vatanyachi chatni karayla methichi bhaji takun
काय व ललीता 😂😂
शांताबाई ललिता स्वतःला का समजते . तर माहित नाही
Bindu and kajal tumhi doghi lalitalach karu det sgde kam ti jra jastich aagau bante and samotabai pn tila ho la ho lavte tr tumhi dhada shikva
ललिता जास्त चपरचपर करते
खुप खुप छान व्हिडिओ ललिता कीतादा चवने येते म्हणते हे बरोबर नाही
Best video 👌👌👌👌👌😊
Good afternoon😊
शांताकाकु, समताकाकुचा,घरी,शेती,आहे,न,तर,ललीताला, पाठवा,न,तुरीचा,शेंगा,वांगे,आणायला,जा,म्हणा,न.
Very nice 👌
🎉🎉🎉😅😅😅😅
Very nice
बिंदू सारखी जाऊ सर्वांची असो
Lalitacha coat😂😂😂😂
Very very nice video👌👌👌👌👌👌
Best video 😂😂
Lalitala dar velas samta bai dos dila phaije
❤❤❤❤❤❤
Poonam ❤❤❤❤🖕🖕🖕💖💖💖💖💝💝💝💝
Are hya Lalita janalat sodun dya😂😂
सगळा बाजार ललीताकड दिल्यावर आठ दिवस लागन तिला बाजार करायला
ललीता बोलते पण मनानी चांगली आहे
❤️👌👌👌👌
ललीता जसं मध्ये तसं करते समता बाई ❤❤ बिंदू बिचारी सगळं समजून ते बोलत नाही 😊😊
गांजराची भाजी 😂😂😂😂😂😂
2:39 aagavu Lalita Ani gajrcha hlva mst mst mtli Ani bekar bnvli Bindu khrch khup bholi ahe 😊 ❤ plz tich carecter thod change kra Bindu la thod bolka kra jast nko fkt Jith garj ahe tith bolich pahije Bindu
गाजराची भाजी छान लागते,लसूण आणि जरासा गुळाचा खडा,काळा मसाला घालून मस्त भाजी होते.😂😂😂😂😂
नाईस विडिओ शांताबाई ❤😊
Nice video ❤❤🎉
Lalita mhante kamchor nahi mi pan tiche tar Kam bindula sangte Lalita swatale hushar samjte
Aadhi methi palak banva lagte helavakar kharab hote
Shant taai mala pan tumcha ha video far aavadtotumi asech video patvat ja thanks❤❤❤❤❤❤❤
Mand lalita kiti hushari marte laich shahani ahe
Nice
🎉❤❤❤
Agaau lalita khupch jasta bolte
kiti watrat bolte sasu sasrya sobat bhasrya sobat katr katr lalita iara tondala awar dokyavr gheu naka samudabai
Bindu ani sasu che madhi Lalitha ka char - char karayali.
❤
शांता काकु आणि ललीता जास्त करते मग करा तुम्ही दोघी हुशारी आहे
ललीता सारखी वाटाणाची😊😂भाजी😊करती😊का😊❤
मस्त.
Nice video 👌👌👌👌👌
पैसे कीती ढापले बाजार करीत करीत 🎉🎉🎉😊
Shetat bhaji pala lavat ja na
हे ललिता खूप आगाऊ आहे. बिंदू आणि काजल ह्या दोघी मागे राहतात. हे समोसा बाई पण ललिता च जास्तच एक ते. बिंदू ला नेहमी बोलत राहते.
Lallu Roz nako banau
Wah..madan well done mitra
Sasubai Lalitach aikta mhnun jast aangat aali aahe😂😂
अरे इतकं मेहनतीने भाजीपाला आणला ललिता ने अन त्याबदल्यात बोलणेच खावं लागले. ललिताला......😢.... खरय की ती जास्तीच चपर चपर करती. पण भोल्यपनामुळे नियोजन बिघडते.😢..... सासू प्रमुख आहे ना मग सासूबाईंनी सांगावं लागत काय काय करायचं ते.....
Sunita tai😊 khup mast
सासू pana Jara lalita war chalwa
समोता ताई ललीताला जास्त डोक्यावर नका चळ्ऊ
यांच्या घरी एवढी शेती असून पण बाजारातून भाजीपाला आणते शेतात भाजीपाला का बर नाही लावत
Bindu la jara smart kara
Krtat gajar chi bhaji
वाटाणे फिज मध्ये राहतात
Lalita बाई कधी कधी अश्या डोक्यावर पडल्या सारख्या का वागतात .
Gajarchi bhaji aste
Bindu tu strict ho lavkar aani lalita la bolat ja
😂😂
बिंदू मोठी असून तिला काही पण बोलते ललिता.
Hi ❤🎉🎉
ललिता चा सगला गोधळ राहते
Samta bai la blue chashma hota n black kasa kay zala changli nahi disat black chashma mde
Methi kharab hota hai ulta jaldi baur watana jada din rehta hai
Namaskar Shanta Tai ललिता किती wachwach करते.Samta बाई तुम्ही जरा ललिता laa lagam लावा.पोळ्या करायचे काम बिंदु ताई यांना सांगते.Bhasrya सोबत बोलण्याची पद्धत नाही.
Kajal tar mhante Rakesh ji.tila manmaryda nahi ka.
Lallu❤ barobar aahe
गाजरा पेक्षा डाळी मधे जास्त प्रोटीन असते ललिता ताई 😂
Bindu tai mothi aahe tija apman lalita apman karte samta bai tumi sasu aahe tila parat jra parat akkal shikwa
ललिता वटाना खराब होत नाही आगोदर पाले भाजी खराब होतते
जरा ललिता chi जिरवा
सासु बाई सोबत बोलण्याची पद्धत नाही.
ललिता सफर चाफर करते पण तिचं बरोबरच असते चांगलं वाटते तिच्या तोंडून चपर चपर स्पष्टोक्ती स्वभावाची बाई आहे ती.. 👌🍫😊
काय होते नाव घेतल्याने? ते पण तिला ललिता नावाने आवाज देतात
Sole hirva chana amti he sarv dakhva n
पालेभाजी जास्त दिवस राहत नाही ते अगोदर करायची ना ललिता
Gajar salad म्हणुन khat असतात.Murkh kuthli.Kunache ऐकत नाही.मुजोर kuthli.
Use different vegies
Aata salad kha..gajarcha
😂😂😂
ललिता स्वःतला खूब च हुशार समझते कोणाला बोलयला सोडत नाही
😂😂