श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • श्रध्दा असावी पण अंधश्रद्धा नसावी
    🙏🙏
    घटस्थापनेच्या दिवशी सकाळी मॉर्निंग वॉकहून परत येत असताना रस्त्यावर उतारा करून ठेवलेला एक नारळ दिसला .
    आदल्या दिवशी अमावास्या असल्याने कुणीतरी नारळाची पुजा करुन चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी रात्रीच तो नारळ उतारा करून ठेवला होता .
    परंतु मनात कोणतीही भीती न ठेवता तो नारळ मुद्दाम घरी आणून फोडून खाल्ला .
    धन्यवाद !!

Комментарии • 17

  • @yash__palvepalve5990
    @yash__palvepalve5990 2 дня назад +1

    अतिशय खूप छान उगले सर आपले ओबीसी लोक अजूनही आपले लोक सुधरत नाही😂😂😅

  • @sahebraojadhav5836
    @sahebraojadhav5836 4 дня назад +1

    अतिशय छान प्रबोधन

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 3 дня назад

    अप्रतिम व्हिडिओ सर...🎉🎉

  • @sunandachavan1902
    @sunandachavan1902 4 дня назад +1

    सद्गुरू संदेश आणि स्वतःचा अनुभव याचा छान मिलाफ

  • @archanatakale3204
    @archanatakale3204 3 дня назад +1

    खुप सुंदर प्रबोधन सर, आपण जीवनविद्या साक्षात जगत आहात हे ह्या व्हिडिओमधून दाखवून दिलेच आणि सद्गुरूंचे विचार शास्त्रीय दृष्टिकोनातून कसे सर्वांसाठी सुखकारक, उपयुक्त व लाभदायक आहेत हेही छान पटवून दिले🙏सद्गुरु आपले सर्वांचे विशेष विशेष भलं करोत व आपली खुप खुप भरभराट होवो!🙏जय सदगुरु जय जीवनविद्या🙏

  • @farukhashmi6568
    @farukhashmi6568 3 дня назад +1

    Very nice sir 👍

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 3 дня назад +1

    अतिशय सुंदर अनुभव उगले सर👌👌👍👍🙏🙏
    तुमच्या कडून जीवनविदयेचा असाच प्रचार प्रसार होऊ दे हि सद्गगुरूचरणी प्रार्थना🙏🙏
    जय सद्गगुरू जय जीवनविदया🙏🙏🌹🌹

  • @innusShaikh-gy6re
    @innusShaikh-gy6re 4 дня назад +1

    Nice.sar❤❤❤❤❤

  • @innusShaikh-gy6re
    @innusShaikh-gy6re 4 дня назад +1

    ❤😊

  • @dvborhade1
    @dvborhade1 4 дня назад +1

    छान संदेश दिला आहे सरजी...👍👍👍