आश्रम हिमालचे गूढ ०१

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • हिमालयातील एक एकांत मठ आणि तिथे चालणारे गूढ कार्य आणि त्या कामासाठी तंत्रज्ञानाची जोड घेण्याची दूरदृष्टी असलेले स्वामी... शहरी वातावरणात वाढलेले दोघं तिथे यंत्र चालवण्यासाठी... या कथेतून उलगडणारं अतिशय वेगळं वातावरण आपल्याला एक वेगळी नजर देऊन जाईल. एक समृद्ध करणारा अनुभव.
    Ep. 02 - • आश्रम हिमालचे गूढ ०२#०...
    आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
    मी वाचलेल्या कथांच्या links खाली शेयर करत आहे.
    यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
    उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    कंताचा मनोरा - • Video
    युगपुरुष - • Video
    चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
    जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
    मराठी कथा कविता - • Video
    Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलला पाठवल्या जाणाऱ्या अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
    Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
    Credits:
    Music: RUclips
    #sawdhan
    #narayandharap
    #marathibhaykatha

Комментарии • 9

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 2 года назад +5

    एक नविन रत्न धारपांच्या खजिन्यातील . आपले खुप खुप आभार .👍👍

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 года назад +1

      Thank you so much...

    • @chandrashekhardeshpande8765
      @chandrashekhardeshpande8765 2 года назад +2

      नमस्ते सर .
      आपण कथेच्या प्रस्तुतीसाठी जे काही करता ते फारच प्रशंसनीय आहे . युगपुरुष व कंताचा मनोरा पुन्हा ऐकून फारच छान वाटले . एकत्रितपणे पणे कथा ऐकत असताना हे लक्षात आले.
      धन्यवाद .

  • @brucekent7442
    @brucekent7442 11 месяцев назад +3

    he Majhya feed madhe ek Varsha nantar ala? hech faar gud ahe karan I keep searchin your channel dear Sanso....Sankraman was Extremly good narrative. Love You Bhava!

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 11 месяцев назад +1

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

    • @SansoVoice
      @SansoVoice  11 месяцев назад

      मनापासून धन्यवाद... याचा अर्थ आपण सर्व बाकीच्या कथाही ऐकत आहात... खूप छान.. आपल्या बाकीच्या कमेंटसची प्रतिक्षा राहील...

  • @vandana2655
    @vandana2655 2 года назад +3

    🕉️🙏
    पंडित गंगाधर विद्याधर
    मायाधर ओंकारनाथ शास्त्री ...या संक्षिप्त नावातून काय सापडते का ते पहा.
    एवढा भाग ऐकताना हिमालयन् योगी,शँवोलिन मोंक ,शक्तीमान सिरियल एवढे आठवले.

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 года назад +2

      Amazing thoughts, that's the name of Shaktiman, right?

    • @brucekent7442
      @brucekent7442 11 месяцев назад +1

      @@SansoVoice Correct Sanso Bhava