लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट २५ | Luchaai Narayan Dharap - Marathi horror story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नारायण धारप यांची स्वतःची आवडती भयकथा लुचाईं
    लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट
    • लुचाई सर्व भाग पॉडकास्...
    आपण जे शब्द वाचतो, ऐकतो, पाहतो त्या शब्दांचा आपल्यावर, आपल्या आजूबाजूच्या जगावर काहीच परिणाम होत नसेल???
    चेटकीण पॉडकास्ट
    • चेटकीण Narayan Dharap ...
    चंद्राची सावली - पॉडकास्ट
    • चंद्राची सावली - पॉडका...
    मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
    संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
    • संक्रमण Sankraman
    आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
    मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
    पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
    • पारंब्यांचे जग
    साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
    • साठे फायकस - Narayan D...
    संग्राम - • Sangram संग्राम
    समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
    • समर्थाचिया सेवका Vampi...
    मंतरहाट Mantarhat
    • मंतरहाट Mantarhat @San...
    घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
    • घातकी पूर्वचक्र
    झपाट -
    • झपाट - Zapaat - (नारा...
    अझाथोथ -
    • अझाथोथ
    आश्रम हिमालचे गूढ -
    • आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
    यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
    उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    कंताचा मनोरा - • Video
    युगपुरुष - • Video
    चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
    जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
    मराठी कथा कविता - • Video
    Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
    Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
    www.instagram....
    Credits:
    Music: RUclips
    Images & Video: Pixabay & Pexels
    www.vecteezy.com
    #sansovoice
    #narayandharap
    #marathibhaykatha #marathihorrorstoryteller

Комментарии • 56

  • @UTatUT
    @UTatUT 9 дней назад +1

    Excellent Story, Nicely presented and spanned over appropriate length of episodes.
    Excellent presentation inclusive of narration,voice Modulation, background score,sound effects.
    Indeed it's best creation and shows level of creativity and efforts.
    रोमहर्षक दंडी संहार...
    खरे नायक दोन: एकनाथ आणि जयदेव... अर्थातच रामदासचे मार्गदर्शन तितकेच महत्त्वाचे
    Sanso Voice चे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार 🎉🙏

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 Месяц назад +2

    धारपांना सलाम . तुमचे सादरीकरण लाजवाब . ❤❤❤❤❤
    हा थरार नंतर पाहिजे तेव्हा अनुभव करता येईल त्यासाठी संसोसर तुमचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏

  • @milinddhanawade9270
    @milinddhanawade9270 Месяц назад +1

    अतिशय सुंदर भयकथा... गूढ, भयानक आणि थरारक 🖤

  • @vidyasingh1287
    @vidyasingh1287 Месяц назад +1

    ❤❤❤👌👌👌

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 Месяц назад +1

    कथा खूप छान आणि कथा सादरीकरण सुद्धा अत्यंत उत्तम आवाजातील चढउतार खूप छान❤ waiting for next story❤लवकर नवीन कथा सादर करा अशी विनंती🙏

  • @umachalke7969
    @umachalke7969 Месяц назад +1

    संपू नये वाटली तरी कधीतरी संपतेच कथा....आजचा भाग कळस होता..खूप आवडला..पुढील कथेसाठी फार वाट पहायला लावू नका ही विनंती.आभार.

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 Месяц назад +1

    🙏🙏🌹🌹🌹

  • @sanjanakothare3065
    @sanjanakothare3065 Месяц назад +2

    Narration, background , script everything excellent 🎉 🎉✨💫

  • @sanjanakothare3065
    @sanjanakothare3065 Месяц назад +1

    खूप छान रोमांच 🎉🎉 दंडी पण भारी होता!!! ❤❤❤

  • @JayashreeKinkar-nm4gy
    @JayashreeKinkar-nm4gy Месяц назад +1

    Far Chan Katha aahe 👍🌹🙏🌹👍

  • @prakashjoshi7431
    @prakashjoshi7431 Месяц назад +1

    अतिशय सुरेख जरी भयावह असली तरी, कादंबरी ऐकण्यात आली. खूप छान अनुभव! अप्रतीम वाचन! Best wishes. Waiting for new कलाकृती!!

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 👍👍

  • @kk2209H
    @kk2209H Месяц назад +4

    खूप छान.... As usual.... कथेला अधिक परिणाम कारक करण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाचा जो वापर करत आहात, आवाजात बदल, चढ उतार, वेग कमी जास्त करून सादर करण्यात तुमची कथेला न्याय देण्याची धडपड ऐकणार्‍या ना अधिक इन्व्हॉल्व्ह करून घेण्याची तळमळ दिसून येते.... व्वा व्वा व्वा.. इतका मनापासून साहित्यावर प्रेम करणारा वाचक असल्यावर मराठी भाषेला काळजी करण्याचं कारण नाही.... अशीच उत्तम साहित्य सेवा करत रहा... तुम्हाला उदंड यश लाभेल यात शंका नाही.... पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤

  • @samatajoil8067
    @samatajoil8067 Месяц назад +1

    खुप छान

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      Thank you so much. Readers like you motivate me for better content.

    • @samatajoil8067
      @samatajoil8067 Месяц назад

      @@SansoVoice comment pan me khup divsani keli .. I was keep waiting for next part....

  • @shankarparte7028
    @shankarparte7028 22 дня назад +1

    🚩🙏🙏🙏👌

  • @satyajitbedekar5485
    @satyajitbedekar5485 Месяц назад +1

    Khattarnaak, thrilling, nusta vachan aaikunach itka romanchit vhayla hot ahe, yavar jar ekhadi film ali tar......

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      Ha ha, thank you so much for your involved listening... Plz keep in touch 🙏

  • @brucekent7442
    @brucekent7442 Месяц назад +2

    Is this the last episode?

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      Sure... शेवटी समाप्त असं म्हटलंय... 😄🖐️

  • @anujchavan6658
    @anujchavan6658 Месяц назад +1

    Adbhut katha pahili aikali asunahi aplya avajatil aikatana bhayanak anubhav ,mast,ata Navin katha lavkarach ana

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      Yes. . thank you so much 🙏
      Plz keep in touch

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 Месяц назад +3

    दंडीचा शेवटचा अंश संपेपर्यंतच्या जय, रामदास आणि एकनाथ यांच्या लढाईला सलाम
    अद्भुत... अकल्पनीय...
    नारायण धारप कथा आणि संसो यांचा आवाज...

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      मनापासून धन्यवाद 👍👍👍

  • @varunjadhav7794
    @varunjadhav7794 Месяц назад +1

    Atishay sundar sadarikaran.. background music mule kathanak ajunahi jast aakarshak bante. Shrota asun hi samor drushya ghadat ahet asa vatata.. prekshak banavata.. apan ghet asalelya kashtabaddal dhanyawad. Tumche kasht ha sundar anubhav nirman karto.

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 Месяц назад +2

    व्वा..... मी तुमच्या प्रत्येक कथेचा भाग दोन दोन वेळा ऐकतो.☺️👌
    आता आतुरता पुढील कथेची. ☺️🙏

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +2

      Thank you so much 👍👍👍

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 Месяц назад +2

    English film ahe Harry Potter
    Jaydev Harry Potter watala mala
    Narayan Dharap great writer 🙏🙏
    Tumhi je awaj kadlet Dandi cha bhayanak awaj , 12 years old Ekanath cha , anek Luchai cha exllent 👌👌👍👌
    Drakula athavla cinema 🥶😱🥺
    Pudhachi Katha luvker
    Plzzzzzzzzzzzzzzzzzzz.

  • @meenabomble2400
    @meenabomble2400 Месяц назад +1

    शेवट खूप भयानक

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 👍👍

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we Месяц назад +2

    कथा संपली पण मनातून कधीच पुसली जाणार नाही अशी लुचाई❤

  • @ramakantkhandelwal6224
    @ramakantkhandelwal6224 Месяц назад +1

    नारायण धारप 👌
    सद्रीकरण 💥

  • @smitasawant5930
    @smitasawant5930 Месяц назад +1

    कथा ऐकताना मनाची घालमेल झाली होती. पण तो क्षण आला दंडीचा संहार करण्यात अखेर जयदेव यशस्वी झाला आणि दुष्ट शक्तीचा नाश झाला. जयदेव च्या असीम श्रद्धेचा विजय झाला. जयदेव डॉक्टर रामदास आणि एकनाथ दुर्गापूरला वाचविण्यात यशस्वी झाले. कथा संपूच नये असे वाटत होते. पण प्रत्येक गोष्टीला शेवट हा असतोच ना.

  • @vidyasingh1287
    @vidyasingh1287 Месяц назад +1

    Nvin ktha kdi yenar😔😔vat bgto

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      झालीये अपलोड

  • @yogita_34
    @yogita_34 Месяц назад +1

    Hello sir ❤

  • @abhijitgore1965
    @abhijitgore1965 Месяц назад +1

    Sir Dharap yanchya Samarth kata ghya na. Request aahe. Only you can Justify 😀

  • @sangitakunjir9117
    @sangitakunjir9117 Месяц назад +1

    भय कर् थरा र💀💀💀

  • @vaishalibhosale2345
    @vaishalibhosale2345 Месяц назад +2

    Dandi cha bolnya cha awaj, hasnya cha awaj 👍🏻kharokhar kata ala angavar

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 Месяц назад +2

    Kiti aghori , bhayanak 🥶😱🥺
    Ashach kathever adharit khup cinema nighalet
    South madhe , Hindi madhe
    Pn ekach shankaa ahe 🤔🤔 ..... Durgapur adhi changale hote mag
    Jaydev alyaverch ase ka
    Abhiwachan exllent 👌👌
    Voice 👌👌👌⭐⭐⭐👍👍👍❤️

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      Imagination... Storyline, characters
      Salutes to Narayan Dharap... 🖐️🙏

  • @netradeo8714
    @netradeo8714 Месяц назад +1

    Next Narayan Dharap yanchi Grahan sadar karnar ka??

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      Sure. Plz keep in touch

  • @VandanaNadar
    @VandanaNadar Месяц назад +4

    जयदेव च्या डोक्यात होणार्या कलकली सारखीच कलकल हँरि पाँटर च्या डोक्यात वाँल्डेमार्ट जवळपास असताना होत असे.

  • @chandrashekhardatar2538
    @chandrashekhardatar2538 Месяц назад +2

    तुलना अटळ आहे म्हणून करतो.
    कथेत जय"देव" च्या साथीला एकनाथ होता म्हणून त्याला विजय शक्य झाला.
    तसेच महाराष्ट्रातही इंद्र"देव" (उर्फ देवेंद्र) च्या साथीला एकनाथराव आले म्हणूनच विजय शक्य झाला.
    नाहीतर लुचाई जनतेचं रक्तही पित होती, आणि जनतेला ते कळतही नव्हतं, "किंबहुना" आवडतही होतं .
    गमतीचा भाग आहे. पटला नाही तर सोडून द्या .

  • @spacerocketz4060
    @spacerocketz4060 Месяц назад +1

    ЩHДΓ ИΞЖΓ?

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      😄 find out by keeping in touch. A SciFi? Maybbe...