लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट २२ | Luchaai Narayan Dharap - Marathi horror story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 39

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 2 месяца назад +3

    सन्सोजी..... तुमच्या आवाजाने आम्ही पण त्या चौघांसोबत त्या तळघरात जाऊन पोहोचलो..... केवळ अप्रतिम सादरीकरण. ❤❤

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад +3

      Yes, मलाही वाचताना शहारा आला होता... लिखाण केवळ अफाट 🙏🙏🙏

  • @vidyasingh1287
    @vidyasingh1287 2 месяца назад +2

    😢😢❤🧔👌

  • @umachalke7969
    @umachalke7969 2 месяца назад +4

    शेवटची काही मिनीटं असह्य होती.एखाद्याच्या प्रेमाचा अंत निदान असा तरी होऊ नये.वाचन अप्रतिम....आभार

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद 👍👍👍

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 2 месяца назад +2

    काय जबरदस्त कथानक ❤❤❤
    आवाजातील वेगवेगळे बदल फारच विलोभनीय आहेत बँगराऊंड म्युझिक कमाल ❤❤❤

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद 👍👍👍

  • @prakashjoshi7431
    @prakashjoshi7431 2 месяца назад +2

    Hats off. काय powerful लिखाण!!
    ह्या भागाचे अभिवाचन श्रवणीय, जरी भयानक, असले तरी!!

  • @anujchavan6658
    @anujchavan6658 2 месяца назад +3

    अप्रतिम कथा आणि कथावाचान . बॅक ग्राउंड संगीत फारच अप्रतिम थॅन्क्स सर

  • @sandeepp7686
    @sandeepp7686 2 месяца назад +2

    अप्रतिम 👌👍🙏🌹

  • @Pi8174-z7v
    @Pi8174-z7v 2 месяца назад +2

    Hey ...
    Sorry was busy since last few weeks , heard remaining episodes today back to back..! Your amazing voice modulations, tone of voice , those pauses making it more interesting 😊❤ 🎉

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад +1

      Thank you so much 👍👍 glad that you liked it. Plz keep coming back for more...

  • @smitasawant5930
    @smitasawant5930 2 месяца назад +1

    किती भयानक मीराला मुक्ती देण्यासाठी जो प्रकार जयदेवला करावा लागला त्याच्या किती यातना त्याला झाल्या असतील याची कल्पनाच करवत नाही. भयानक थरार पुढे काय होणार आहे याची हुरहुर उत्कंठा लागलीय,सर कथा ऐकतांना मंत्रमुग्ध व्हायला होत. Hats off to you 🙏🙏🙏

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद 👍👍👍 plz keep in touch

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 2 месяца назад +1

    🙏🙏👍👍👍

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      Thank you 🙏🙏🙏

  • @xplore01
    @xplore01 2 месяца назад +2

    दादा....
    भयंकर भयंकर खूप भाग आहे ...
    बोलायला जागाच नाही....
    त्यामध्ये तुमचा आवाज....
    आणि इको.....
    आणि बॅकग्राऊंड म्युझिक...
    वाह.....

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद 👍👍👍 plz keep in touch

  • @sanjanakothare3065
    @sanjanakothare3065 2 месяца назад +1

    💖✨✨

  • @mayurbomble7247
    @mayurbomble7247 2 месяца назад +1

    Excellent 👌

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 2 месяца назад +5

    निश्चितच जयदेव ने काळजावर दगड ठेवून हे काम केले... खूपच थरारक... त्याच्या आयुष्यात येऊ इच्छिणाऱ्या सुख स्वप्नांचा चुराडा... खूपच वेदनादायक...

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद 👍👍 plzkeep in touch

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 2 месяца назад +1

    Khup bhayanak 🥺🥶😱
    Mira 🥺😰😥😢

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      हो ना... Plz keep in touch 🙏

  • @VandanaNadar
    @VandanaNadar 2 месяца назад +1

    भयानक.
    मी खूप खूप वर्षापूर्वी एक ऐतिहासिक कादंबरी वाचली होती (नाव आठवत नाही) ,त्यामध्येही असेच प्रेताच्या छातीत तुळशीचे ? क्राँस खूपसून मांत्रिक त्यांच्या शक्ती निष्क्रिय करत होता.
    ख्रिश्चन लोकं थडग्यांवर क्राँस उभा करतात तो ही अशाच साठी असतो का?

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад +1

      असावा... त्याच कारणासाठी... मनापासून धन्यवाद 👍👍

  • @chandrashekhardatar2538
    @chandrashekhardatar2538 2 месяца назад +1

    Will the next episode be last??

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      No... May be 4-5 episodes more. Narayan Dharap wraps up every last detail in these last few pages. Plz keep coming back for more 👍👍👍

  • @yogita_34
    @yogita_34 2 месяца назад +1

    Hello sir ❤

  • @shubhangipokharkar229
    @shubhangipokharkar229 2 месяца назад +1

    आता पुढे काय होणार याची उस्सूकता लागली.....

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      होय... रात्री ८ वा. परत... 👍

  • @anitanagare6913
    @anitanagare6913 2 месяца назад

    अघोरी कथेचा चा पुढील भाग कधी येणार

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад +1

      कसली अघोरी कथा म्हणताय आपण... क्षमस्व मला काही लक्षात आलं नाही... हा भाग कसा वाटला ते जरुर सांगा...

  • @shrutijoshi5396
    @shrutijoshi5396 2 месяца назад +1

    Ajun baki ahe na katha ?

    • @SansoVoice
      @SansoVoice  2 месяца назад

      हो तर. अजून ४-५ भाग आहेत... धन्यवाद 👍 plz keep in touch