झेप ०२ - नारायण धारप पॉडकास्ट EP02 Zep - Narayan Dharap - Marathi SciFi podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • Speculative Sci-Fi
    लुचाई मराठी भयकथा पॉडकास्ट
    • लुचाई सर्व भाग पॉडकास्...
    चेटकीण पॉडकास्ट
    • चेटकीण Narayan Dharap ...
    चंद्राची सावली - पॉडकास्ट
    • चंद्राची सावली - पॉडका...
    मृत्युद्वार संपूर्ण कथा - • मृत्युद्वार संपूर्ण कथ...
    संक्रमण कथेचे सर्व भाग एकत्र ऐकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
    • संक्रमण Sankraman
    आयुष्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे अश्या लोकांना वाहिलेलं हे चॅनेल आहे. आपल्या सारखे काही समविचारी लोक अजूनही आहेत हि जाणीव सुखावणारी... केवळ स्वान्त सुखाय सुरु केलेलं हे चॅनेल बऱ्याच जणांना आनंद देत आहे हे पाहून समाधान वाटतं. तुमचं असंच प्रेम सतत मिळत राहो आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण करता याव्यात या साठी मला बळ मिळावं हि प्रार्थना. मनःपूर्वक धन्यवाद.
    मी वाचलेल्या इतर कथांच्या playlists
    पारंब्यांचे जग (सर्व भाग एकत्र)
    • पारंब्यांचे जग
    साठे फायकस (सर्व भाग एकत्र) - playlist
    • साठे फायकस - Narayan D...
    संग्राम - • Sangram संग्राम
    समर्थाचिया सेवका - रक्तपिपासू सैतान
    • समर्थाचिया सेवका Vampi...
    मंतरहाट Mantarhat
    • मंतरहाट Mantarhat @San...
    घातकी पूर्वचक्र - सर्व भाग एकत्र
    • घातकी पूर्वचक्र
    झपाट -
    • झपाट - Zapaat - (नारा...
    अझाथोथ -
    • अझाथोथ
    आश्रम हिमालचे गूढ -
    • आश्रम हिमालचे गूढ ०१#०...
    यक्ष - • नारायण धारप - यक्ष | Y...
    उंबरठा 1 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    उंबरठा 2 - • नारायण धारप, भयकथा, उं...
    कंताचा मनोरा - • Video
    युगपुरुष - • Video
    चक्रावळ - • चक्रावळ ०१ नारायण धारप...
    जिद्द - • अलविदा... - नवी सुरुव...
    मराठी कथा कविता - • Video
    Disclaimer - हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा चॅनलचा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
    Some contents are used for educational purpose under fair use . Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 , allowance is made for " fair use " for purposes such as criticism , comment , news reporting , teaching or research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing . Non - profit , educational or personal use tips the balance in favor of fair use . All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
    www.instagram....
    Credits:
    Music: RUclips
    Images & Video: Pixabay & Pexels
    www.vecteezy.com
    #sansovoice
    #narayandharap
    #marathibhaykatha #marathihorrorstoryteller

Комментарии • 54

  • @VandanaNadar
    @VandanaNadar Месяц назад +3

    👍 चार वेळा ऐकणार .🙏🙏🙏
    या कथेने मला झपाटलेय.

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +2

      ऐकताना तुम्हाला हे जाणवतंय... वाचताना माझी काय हालत झाली असेल...? 😄🖐️

    • @VandanaNadar
      @VandanaNadar Месяц назад +1

      @@SansoVoice मी किती किती वर्ष हे पुस्तक शोधत होते.खूप लहान असताना वाचलेले ,पुन्हा वाचायचे होते.

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      मनापासून धन्यवाद 👍👍👍

  • @shashikantsawant9665
    @shashikantsawant9665 5 дней назад +1

    Jabardasti Vigyan Katha

  • @sarojkhadilkar1799
    @sarojkhadilkar1799 10 дней назад +1

    जबरदस्त सादरीकरण

  • @anandmore6730
    @anandmore6730 Месяц назад +2

    मला वाटतं सरावाने मनावर व त्या मदतीने सभोवतालच्या विश्वावर नियंत्रण केले जाऊ शकते जसं या कथेत आहे
    तुम्हाला काय वाटतं सन्सो

    • @VandanaNadar
      @VandanaNadar Месяц назад +2

      ​@@anandmore6730 मनाच्या शक्ती अफाट आहेत. एकाग्र मन केल्याने काहीही अशक्य नाही. म्हणून च ऋषी ,मुनी ध्यान करतात.( बरोबरच सात्विकता असावी) .
      मन एव मनुष्याणाम् कारणं बंधमोक्षयोः ।।

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +2

      @anandmore6730 नक्कीच, माझी तर ही दृढ धारणा आहे... आपल्या कमेंट वरुन कळतंय की आपण दिसतंय त्या पलिकडचा विचार करताय...
      आपल्यासारखे वाचक लाभणं हे माझं भाग्य.
      मनापासून धन्यवाद.. 🙏

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      @VandanaNadar "सात्विकता" किती महत्वाचं सांगितलंत... Deeply thankful for meeting people like you. 🙏🙏🙏

    • @VandanaNadar
      @VandanaNadar Месяц назад

      @@SansoVoice 🙏🙏🙏🙏
      सात्विकतेसाठीस पातंजली मुनींनी यम,नियम,प्राणायाम......अष्टांग योग शास्त्र निर्माण केले.
      नुसते ध्यान,धारणा,समाधी नाही सांगीतले.
      शस्त्र आणि शास्त्र योग्य हाती असले तरच सदुपयोग होतो.

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 Месяц назад +2

    जबरदस्त कल्पना आणी सादरीकरण प्रत्यक्ष समोर चित्र ऊभे करतेय .❤❤❤

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      मनापासून धन्यवाद सर, आपले कमेंटस् नेहमी च उर्जादायक असतात. 🙏🙏🙏

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we Месяц назад +1

    तुमची कथेची निवड खूपच चपखल असते तुम्ही सर्व genre explore करवता ❤

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      Thank you so much... Plz keep in touch. 🙏

  • @brucekent7442
    @brucekent7442 Месяц назад +3

    Ohh Man Awesome. Even Chattamani never expected his fraud to work...ha ha ha.....wish such display of power we could also weild...Chattamani sarkhe ya jagat kiti ahe jus mind over matter and such people will be done for

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      Chattamani is just a puppet as you may find in the last episode .. 😄🖐️ your cmments keep it going. Thank you so much 🙏

  • @Prathameshpatil-e2s
    @Prathameshpatil-e2s Месяц назад +1

    Hello sir,
    मला फक्त एकच सांगावासा vatat कि नारायणा धारप सरांची कथा छानच आहे पण खरी जादू तुमच्या आवाजा मध्ये आहे 🙌🙌

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      Thank you so much... Plz keep in touch. 🙏

  • @yogeshjangam7210
    @yogeshjangam7210 Месяц назад +2

    कथा आणि तुमचा आवाज खुपच भारी 🎉🎉🎉

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 👍👍👍 plz keep in touch 🙏❤️♥️

  • @prakashjoshi7431
    @prakashjoshi7431 Месяц назад +1

    अतीशय विलक्षण भाग. कल्पनाशक्तीच्या पलिकडे. पुढे काय होउ शकते काही कल्पनाच करवत नाही .

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +2

      होय... खरंतर ही छोटी कथा आहे... युगपुरुष मधे ह्या कल्पनेचा कॅनव्हास खूप विस्तारलाय... या चॅनलवर आहे. ऐकली नसेल तर जरूर ऐका... धन्यवाद 👍

  • @UTatUT
    @UTatUT 8 дней назад +1

    Interesting ❤
    Thank You very much for this story..Nice story and excellent narration 🙏
    RooDaw 😍😍 ₹ + $ 😂😂😂

  • @deepalioak6439
    @deepalioak6439 Месяц назад +1

    अतिशय वेगळी कथा..! मस्त सादरीकरण👌🏻👌🏻👌🏻👌🏻पुढील भाग लवकर येऊ द्या आम्ही वाट पाहत आहोत...!!

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      उद्याच येतोय... 🖐️😄

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      Awaiting your comments on the last episode... 🙏

  • @JayashreeKinkar-nm4gy
    @JayashreeKinkar-nm4gy Месяц назад +1

    Far Chan Katha aahe 👍🌹🙏🌹👍

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 👍👍👍

  • @SagarDolare2009
    @SagarDolare2009 Месяц назад +2

    Apratim

  • @shubhangipokharkar229
    @shubhangipokharkar229 Месяц назад +1

    खास कथा आहे ही भारीच.

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 👍👍👍

  • @nainahuli7694
    @nainahuli7694 Месяц назад +1

    Khup apratim katha aani uttam sadarikaran❤

  • @VandanaNadar
    @VandanaNadar Месяц назад +2

    मराठी माणसांना कदर नाही .नाही तर पन्नास वर्षांपूर्वी च ही कथा हँरि पाँटर पेक्षा जगप्रसिद्ध झाली असती.

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      अगदी खरंय... आणि ते जाताजाता किती कमी शब्दांत किती प्रचंड गोष्टी सांगून जातात... असा लेखक पुन्हा होणे नाही...

    • @VandanaNadar
      @VandanaNadar Месяц назад +1

      @@SansoVoice ते सर्वसामान्य नव्हतेच.तुम्हाला पण ते जाणवत असेलच.

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      खरा युगपुरुष... 🙏🙏🙏

  • @sanjanakothare3065
    @sanjanakothare3065 18 дней назад +1

    Very interesting story.

  • @Karuu279
    @Karuu279 Месяц назад

    Mind blowing !! Waiting for next episode.is it a short story?

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +2

      Yes, the next part will be the last ep. Plz keep in touch.

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      Hope you like the last episode. Awaiting your comments 🙏

  • @yogita_34
    @yogita_34 Месяц назад +1

    Hello sir ❤

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад

      Hello 😊 thank you so much. Really appreciate your consistent comments. They help me and confirm your support. 🙏

  • @santoshdighole13
    @santoshdighole13 Месяц назад +1

    Rudha mahnje kay

    • @VandanaNadar
      @VandanaNadar Месяц назад +1

      चलन .(त्या काळातले रूपये)

    • @prakashjoshi7431
      @prakashjoshi7431 Месяц назад +2

      Rudo म्हणजे रुपये व डॉलर याचा shortform असावा

    • @VandanaNadar
      @VandanaNadar Месяц назад +1

      @@prakashjoshi7431 आर्थिक व्यवहाराचे साधन

    • @SansoVoice
      @SansoVoice  Месяц назад +1

      Bingo... रुपये+डाॅलर