मोहपाश | भाग १ | सुरेश वैद्य कादंबरी | suresh vaidya | deepak rege kathakathan|
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- मोहपाश | भाग १ | सुरेश वैद्य कादंबरी | suresh vaidya | deepak rege kathakathan|
@deepakrege
marathi kadambari Mohapash by Suresh Vaidya |
marathi kadambari vachan by Deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
कादंबरी ऐकण्या पूर्वी दीपक सरांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण सुरेश वैद्य सरांची कादंबरी घेऊन आल्याबद्दल
धन्यवाद अविनाश भाऊ
Glad to see you after a long time. Take care
धन्यवाद नेहा ताई
कथाकथन फिरून सुरू झाले छान वाटल
धन्यवाद वसुधा ताई
Wah!! Rege Sir very nice to see you back👍🏼
धन्यवाद दळवी सर
खूप छान सुरवात.आणी वाचन पण.छान आहे
🙏🙏
Khup chan ❤
अर्चना ताई...आभार
Thankyou sir
शुभांगी ताई...आभार
Welcome sir
🙏🙏
Welcome back sir..
धन्यवाद मानसी ताई...!!
🙏🙏
Khup khup Anand zala sir ajj. Khup vat pahat hoto amhi. How is your health now?
आता थोडी बरी आहे तब्येत
छान कथा वाचन आणि स्पष्ट उच्चार लक्ष वेधून घेतात.❤
धन्यवाद अजय दादा...!!
🙏
खुप खुप छान कथा❤
धन्यवाद संतोष भाऊ
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
धन्यवाद सदाशिवराव
खूप छान पुढचा भाग लवकर येऊ द्या उस्तुकता लागली आहे
🙏👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद विजयराव
Wish you good health 🙏
धन्यवाद अनिता ताई
👍खूप छान सर 🎉
धन्यवाद राजाराम भाऊ
वाचन तर अप्रतिम
मन:पुर्वक धन्यवाद
खूपच छान, उत्कंठा वाढविणारी सुरवात 👍
सुहास भाऊ..आभार
@@deepakrege दिपकजी तब्येतीची काळजी घ्या, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व चाहतेमंडळी कडून तुम्हाला भरपूर आयुरारोग्य लाभो ही सदिच्छा 🎉
मन:पुर्वक आभार...!!
खूप छान सर
धन्यवाद प्रभावती ताई
खूप छान वाचन आहे 👍सर
धन्यवाद अक्षय भाऊ
Good noon sir chan survat
धन्यवाद सीमा ताई
खूप दिवसातून ऐकण्याचा योग आला आहे 🙏🙏🙏
👍👍
नमस्कार, सुरवात नेहमीसारखी छान झाली. सर तुम्हाला लवकर बरं वाटू दे ही सदिच्छा.. काळजी घ्या
धन्यवाद गीता ताई
सगळ्या कमेंटस् वाचून तुमची प्रकृती बिघडल्याचं समजलं. तसंच आता बरं वाटतंय हेही समजलं.
काळजी घ्या, डेंग्यूने थकवा खूप येतो. जपा👍
कांचन ताई...🙏🙏
नवीन कादंबरीचे स्वागत सर 🎉🎉🎉
धन्यवाद नेत्रा ताई
Khup chan vatale Sir tumhala punha vachan kartana yaikun pan tumchi tabyet kashi aahe aata kalaji ghya tabyetichi aani jast load gheu naka. Navin kadambarichi chan survat aani tumche surekh vachan.
धन्यवाद सीमा ताई...आता थोडा बरा आहे... म्हणूनच आजारी पडायच्या आधी रेकॉर्डिंग केलेले भाग अपलोड करतोय...
नमस्कार सर, तुमचा आवाज ऐकून खूप छान वाटलं, स्वस्थ रहा काळजी घ्या 🙏
धन्यवाद सुनंदा ताई
खूप दिवसांपासून तुमचा आवाज ऐकला नव्हता कानावर आवाज पडल्यावर आपल्या ओळखीच माणूस भेटल्यावर वाटल
धन्यवाद उमा ताई
नमस्कार सरजी खुप दिवसानंतर भेठताय कशे आहात
छान कथा निवडलीत
विनोद भाऊ...आता थोडा बरा आहे
@@deepakrege काळजी घ्या सर कादंबरीचे अभिवाचन लेट झाले तरी चालेल परंतु तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नका
शुभं भवतु
विनोद भाऊ... काळजी घेतलीच पाहिजे... म्हणूनच १च व्हिडियो अपलोड करू शकलो
सर, कसे आहात!!!!बर वाटत का? तब्बेत जर उत्तम असे तरच वां चन करावे अस मला वाटत!!!बघा बाई!!!!
हो रेखा ताई...पाहिले काही भाग आजारी पडण्यापूर्वी रेकॉर्ड केले आहेत..
कसे आहात सर..? तब्बेतीची काळजी घ्या. नवीन कादंबरीचे मनापासून स्वागत. धन्यवाद रेगे सर...!!🙏🙏💐
🙏🙏🙏
खूप दिवस झाले तुमची कथा नव्हती
हो...माझी तब्येत बरी नव्हती
Punha vachan suru झाले yacha आनंद आहे. पण tabbyetichi kalaji ghya sir.
हो श्रद्धा ताई... म्हणूनच एकच भाग अपलोड केला... इतर कथा नाही एवढ्यात
कादंबरी चेस्वागत आहे सर
जयश्री ताई...आभार
नमस्कार सर बरेच दिवसापासुन आम्ही नविन कादंबरी ची वाट पाहत होतो सर
हो...तुमचं बरोबर आहे प्रशांत भाऊ...पण तब्येती पुढे .. दुबळा होतो माणूस
आता तब्येत ठीक आहे ना सर काळजी घ्या
🙏sir, कसे आहात दोन दिवसा पूर्वी झुंझ हि कांदबरी ऐकली अप्रतिम होती डोक् अगदी सुन्न करुन् गेली हि कांदबरी तशीच असेल अशा करते
ऐकून पहा...कशी वाटते😊😊
Thanks❤❤❤
धन्यवाद मित्रा
Sir tumachi tabbet kashi aahe
श्रुती ताई...आता थोडी बरी आहे
कसे आहात सर, आवाजावरून एकदम छान आहात असे वाटतंय, 🙏
आजारी पडायच्या आधी रेकॉर्डिंग केलंय 😊
बर पण आता कसे आहात, आशा करते छान असाल
थोडा बरा आहे...अशक्तपणा आहे खूप..
काळजी घ्या 🙏
तब्बेत संभाळून राहा धन्यवाद सर
स्वप्नील भाऊ...🙏🙏👍👍🙏🙏
नमस्कार सर तब्बेतीची काळजी घ्या
हो..नक्कीच वंदना ताई
WELCOME 😂❤
🙏🙏
तुम्हाला बर वाटत नव्हते का इतके दिवस नोटिफिकेशन्स नाही म्हणुन विचार करत होते काळजी घ्या
हो...मला डेंग्यू झाला होता
कथेची सुरुवात खूप छान...लेखक सुरेश वैद्य यांची कथा आणि रेगे सरांच्या आवाजाची जोड ... तोडच नाही...सर तुमच्या जवळ जवळ सर्वच कथा ऐकल्या ...छान असतात,वेचक वेधक, निवडक...तरी तब्बेतीची काळजी घेत वाचन करावे...
सुमित्रा ताई...नक्कीच...तब्येतीची काळजी आधी... युट्यूब आहेच .. ते हळूहळू पूर्ववत करीन..सध्या दिवसाला १
सर तुमची तब्येत कशी आहे
थोडी बरी
तब्येत कशी काय आता मास्तर??
थोडी बरी आहे... अशक्तपणा आहे खूपच
😂
धन्यवाद
नवीन कादंबरीचे स्वागत आहे सर
🙏🙏
काळजी घ्या सर
हो जया ताई
नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं,कसे आहात? तब्बेत कशी आहे तुमची,
बरा आहे आता...पण जास्त ताण नाही घेता येत
काळजी घ्या सर
👍👍🙏🙏
Sir Welcome back. We prayed for your health.Thank You for coming back.
Tari म्हणाले नवी गोष्ट कशी नाही आली अजून
आपला आवाज खूप दिवसांनी ऐकला.बरे आहात ना?😊
रेणुका ताई... थोडी बरी आहे तब्येत आता
सर तुमचा आवाजाची प्रतीक्षा होती.काळजी घ्या
अपर्णा ताई..धन्यवाद
नमस्कार सर तब्येत छान आहे ना
मनोहर भाऊ...आता थोडी बरी आहे
फरसुधर
धन्यवाद संजय भाऊ
झुंज पण नाही ऐकायला मिळाली. मध्यंतरी प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्ही भेटत नवतात का? तब्बेत सांभाळा.
झुंज पण प्लेलिस्ट आहे...ऐका निवांत