१०० टन उत्पादन सलग १० वर्ष घेणारे सांगलीचे विनोद तोडकर | Sugarcane 100 Ton | IFE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 103

  • @IndianFarmerEntrepreneurs
    @IndianFarmerEntrepreneurs  Год назад +18

    ऊसशेती विषयी अजून कोणते व्हिडीओ अपेक्षित आहेत आपल्याला आणि हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

    • @sampatbobade6707
      @sampatbobade6707 Год назад +2

      करणारा माणूस सेवार्थी पाहिजे

    • @sampatbobade6707
      @sampatbobade6707 Год назад +1

      सेवा जमीनीची मनापासून प्रेम करत समरस एकरुप होऊन खतमात्रा समर्पित भावनेने करणारे तोडकर सलाम तुम्हां सर्वांना जे बरोबर मातीशी एकरूप होऊन जातात मग धररणीमातेची सेवा कशी जाईल वाया ?

    • @sampatbobade6707
      @sampatbobade6707 Год назад

      धन्यवाद जी

    • @TatyasoKhandagale
      @TatyasoKhandagale 10 месяцев назад

      ​@@sampatbobade6707😅

  • @prakashpawar8585
    @prakashpawar8585 Год назад +8

    अतिशय सुंदर परफेक्ट माहिती दिली आहे दादा तुम्ही याचा फायदा नक्कीच सर्व शेतकऱ्यांना मिळेल

  • @dattaprasadrevgade4022
    @dattaprasadrevgade4022 Год назад +16

    सर बरोबर आहे माती जिवंत ठेवली की पिक जिवंत राहतो पिक कोणतेही असू द्या त्या साठी मातीचा cn रेशो मेंटेन केले पाहिजे ह्या साठी शेंद्रीय शेती केली पाहिजे कंपोस्ट खत वापरली पाहिजे

  • @harshtodkar1859
    @harshtodkar1859 Год назад +4

    Ek number knowledg💯

  • @sahilmulla2540
    @sahilmulla2540 Год назад +3

    अप्रतीम माहिती दादा....

  • @SahebraoDeshmukh-w6e
    @SahebraoDeshmukh-w6e 9 месяцев назад

    छान माहिती दिली तोडकर साहेब

  • @siddharthkalekale674
    @siddharthkalekale674 Год назад +4

    Fantastic information sir 👌👍

  • @panchlingpatil7804
    @panchlingpatil7804 9 месяцев назад

    चांगली माहिती दिली धन्यवाद काका

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 3 месяца назад

    Sir, zero tiliing udh sheti baddal video banava.

  • @vivekpatil3731
    @vivekpatil3731 Год назад +2

    फार छान माहिती दिलीत दादा

  • @arvindpatil9113
    @arvindpatil9113 Год назад +2

    Information is good keep it up.

  • @rajukawade8086
    @rajukawade8086 10 месяцев назад

    Nice information sir

  • @sunildavang508
    @sunildavang508 Год назад +1

    छान माहिती मिळाली

  • @tugavesomnath6117
    @tugavesomnath6117 Год назад

    Bhau tumhi suresh kabade yancha interview ghya us lavani te todani paryant ch niyojan var video banva

  • @ZumbarDomale
    @ZumbarDomale 2 месяца назад

    Good 👍

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Год назад +3

    Great 👌👌

  • @harshadvarute2118
    @harshadvarute2118 Год назад +21

    मी देखील ५ वर्ष झाले पाला नाही पेटवायला. आता आमचा सेंद्रिय कर्ब 0.६% आहे, पाला १० वर्ष नही पेटवाला तर सेंद्रीय कर्ब १% चा वरती जाइल काय..

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 Год назад +4

      , पाच्रट नाही पेटवले तर पुढे हुमनी अली येते, माझा अनुभव आहे,,,, कुजक्या ठिकाणीं अली हमकास येते, उसाचे अखशर्षा बेताड चे बेतड निघून गेली. त्या मुळे पाचात जाळणे योग्य आहे.

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 Год назад +1

    अप्रतिम, अभिनंदन दादा
    आपण ऊसाची जात सांगीतली नाही
    ( 86032 असेल तर त्यात कोणती जात आहे ते सांगा. )
    आणी सर्वात महत्त्वाचे, वन्य प्राण्यांचा त्रास आहे का ?

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  Год назад +3

      दादा 86032 च आहे.
      सर्वात महत्त्वाचे 86032 मध्ये कोणती उपजात नाही.

    • @omprakashgarad1306
      @omprakashgarad1306 Год назад

      @@IndianFarmerEntrepreneurs 🙏🙏

  • @santoshbhosale4596
    @santoshbhosale4596 Год назад +5

    Very good Vinodji, keep it up and guide others.

  • @shrimantdombale7158
    @shrimantdombale7158 Год назад +2

    बियाणे कोणत्या प्रकारचे आहे कसा गुंठा देण्यात येतो

  • @mohitnahar4309
    @mohitnahar4309 Год назад +4

    मेथी व कोथिंबीर चे आंतरपीक घेताना तणांचे नियोजन कसे करतात

  • @badrinathchidgumpi6614
    @badrinathchidgumpi6614 2 месяца назад

    Nice

  • @vishalshinde3550
    @vishalshinde3550 Год назад

    Very nice

  • @shetkariraja6616
    @shetkariraja6616 Год назад +1

    जबरदस्त व्हिडिओ
    छान माहिती

  • @shamshadansari3377
    @shamshadansari3377 5 месяцев назад

    Sir I want to be connect with u but I am unable to understand u ...I can understand English and Hindi..so please help me in sugarcane farming

  • @shivrajranakhamb9848
    @shivrajranakhamb9848 8 месяцев назад

    Sir Haldi baddal video banva

  • @CubeEdgeRecap
    @CubeEdgeRecap Год назад +1

    एक नंबर दादा 🙏

  • @milinddhane
    @milinddhane Год назад

    Khup mast info 🎉

  • @atulgaikwadtdcsuccessstory9881
    @atulgaikwadtdcsuccessstory9881 Год назад +10

    दोन तीन वर्षात टोळी मिळणारच नाही..
    त्यामुळे हार्वेस्टर द्वारे तोडणी करून घ्या..

  • @ganeshkadam8980
    @ganeshkadam8980 10 месяцев назад

    बियाणे खोडवा प्लॉट असा विडियो नांव लिहा

  • @gunvantgaikwad7221
    @gunvantgaikwad7221 Год назад

    आमच्याकडे चार महिने पाऊस पडतो ऊस तोड मार्च एप्रिमध्ये असते.जमिनीचे नियोजन कसे करावे..

  • @harshmane2953
    @harshmane2953 Год назад +1

    👌👌

  • @tushargaikwad7712
    @tushargaikwad7712 Год назад +2

    का नाही निघणार, खोडव्याला १७ ते १८ महिने झाल्यावर निघणार च ना,

    • @aniljadhav1219
      @aniljadhav1219 Год назад

      पण तुरा पडणार की जास्त पुढे गेल्यावर ऊस

  • @dattatraypatil6098
    @dattatraypatil6098 Год назад

    ऊसाच्या खोडवाला वाळवी लागले, उपाय सांगा

  • @vilaskadu4772
    @vilaskadu4772 Год назад

    सर आपन तणनाशके वापरता ❓

  • @vishwajitlembhe3737
    @vishwajitlembhe3737 Год назад

    या प्लॉट चा जेठा कोंब मोडला आहे का?

  • @AnandaTakale-m5x
    @AnandaTakale-m5x Месяц назад

    आमच्या इकडे नगरी पेटवल्या शिवाय तोडत नाही

  • @ranvirpatil8588
    @ranvirpatil8588 Год назад +2

    वजन कमी असलेले हार वेस्टर पर्याय आहे ऊस तोडणीसाठी......

  • @nurnadaf3711
    @nurnadaf3711 Год назад

    Mati Pariksha kote karavi

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  Год назад

      आपल्या जवळ असेल माती परीक्षण केंद्र येथुन

  • @NikhilPaikrao-x5z
    @NikhilPaikrao-x5z 10 месяцев назад

    🎉

  • @aishwaryasumitjadhav
    @aishwaryasumitjadhav Год назад

    👏👏👏

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 Год назад

    आपला काँटॅक्ट नंबर देणे आणि ऊस पीक कोठे कोणत्या गावी आहे तो पत्ता द्यावा

  • @pradipshelke3921
    @pradipshelke3921 Год назад

    एक लंबर

  • @NanasahebPunde
    @NanasahebPunde 9 месяцев назад

    जातीवंत शेतकरी

  • @gitarampawal9676
    @gitarampawal9676 6 месяцев назад

    सर आमच्याकडे नाही निघत

  • @surajmane9090
    @surajmane9090 10 месяцев назад

    Vinod Todkar sir cha no kiwa contact milel ka

  • @satishandhale55307
    @satishandhale55307 Год назад

    Sir jat konti ahe

  • @desaibandhu
    @desaibandhu Год назад +2

    उस शेती करणारे ९०% शेतकरी दरवर्षी सांगतात की टोळीचा खर्च वजा जाता शिल्लक जास्त काही उरत नाही, तरी परत ऊसाची लागवड करतात, या मागे काय रहस्य आहे.

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  Год назад +1

      मुळात सर्व खर्च शेतकरी किती जण लिहून ठेवतात हे पण महत्त्वाचे आहे.
      ऊस शेतीमध्ये आपल्याला एकात्मिक प्रयत्न करून उत्पादन वाढीवर काम करायला हवे

    • @shaileshjadhav3131
      @shaileshjadhav3131 Год назад +2

      Fix bhav asto usala Ani kami mehanat

  • @gorakshkhutwad787
    @gorakshkhutwad787 11 месяцев назад

    तोडकर सर मोबाईल नंबर सांगा मार्गदर्शन मिळल का

  • @sambhajikarande1249
    @sambhajikarande1249 Год назад +1

    शेतकऱ्याचा फोन नंबर पाठवा

  • @tukarammane6965
    @tukarammane6965 Год назад

    कुठल्या गावचा हा ऊस आहे

  • @badriaderao2809
    @badriaderao2809 10 месяцев назад

    It's not possible

  • @badriaderao2809
    @badriaderao2809 10 месяцев назад

    Send me details

  • @hemantjadhav375
    @hemantjadhav375 6 месяцев назад

    फोन नंबर मिळेल का सरांचा

  • @nageshchavan4260
    @nageshchavan4260 9 месяцев назад

    कॉन्टॅक्ट नंबर पाठवा

  • @bhagwanbhise9662
    @bhagwanbhise9662 Год назад

    छोटे

  • @papatdhanwate1769
    @papatdhanwate1769 Год назад

    Sir number dana

  • @rameshade5044
    @rameshade5044 Год назад +3

    Sar Tum ja mobile number deta ka

  • @santoshshinde4112
    @santoshshinde4112 Год назад +1

    सर आपला मोबाईल नंबर

  • @ramesh5373
    @ramesh5373 Год назад

    Sir can we get ur number or how can we contact you

  • @Kasal269
    @Kasal269 Год назад +6

    टोळी का पळून गेली, उलट टोळीला वाजनदार उसच हवा असतो

    • @santoshkolekar4957
      @santoshkolekar4957 Год назад

      बरोबर भाऊ

    • @IndianFarmerEntrepreneurs
      @IndianFarmerEntrepreneurs  Год назад

      टोळी लोकलची होती
      त्यामुळे त्यांना नाही जमलं.
      आता मिळाली आहे टोळी
      ऊस तोड चालू आहे

  • @ageinglish347
    @ageinglish347 Год назад +2

    एक नंबर माहिती 🙏🙏🙏