कॉलर ब्लाऊज शिवण्याची खूप सोप्पी पध्दत व कॉलर कट कशी करायची खूप ipm टीप्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии • 36

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 дня назад +1

    खूप सुंदर शिकवता दादा❤👍
    वहिनी छान पद्धतीने ब्लाऊज शिवताता शिलाई परफेक्ट असते ❤👌👌👍
    व्हिडीओ खूप छान वाटला 👌👍👍

  • @sangitakeskar1852
    @sangitakeskar1852 3 дня назад +2

    खूप छान शिकवता दादा प्रिन्सेस कटचे ब्लाऊज पण सांगा

  • @Jaykamble-q7z
    @Jaykamble-q7z 3 дня назад +1

    दादा खूप छान शिवला ब्लाऊज खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sangitashinde2102
    @sangitashinde2102 3 дня назад +1

    खूप छान शिवला ब्लाऊज ,धन्यवाद दादा व्हिडिओ टाकल्याबद्दल🙏🙏

  • @r........g...e5437
    @r........g...e5437 3 дня назад +1

    खुप छान शिकवता दादा मला तुमची फिनिशिंग खुप छान वाटते तुमच्यामुळे मला भरपूर माहिती मिळाली.धन्यवाद

  • @AshwiniShingan-f6d
    @AshwiniShingan-f6d 3 дня назад +1

    Dada tumhi khup Chan details deta ,,,thank you ,,prinse cut cha ek tri video taka na tumchi cutting nd stitching shikaychiy

  • @geetacreations6635
    @geetacreations6635 3 дня назад

    खूप छान दादा 👌👌

  • @RaviMasane-sl5zv
    @RaviMasane-sl5zv 3 дня назад +1

    मस्त आहे प्रिन्सेस कटमधे 38चा पण सांगा

  • @Pritam5354
    @Pritam5354 3 дня назад

    खूप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉1👌👌👍👍🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @JyotiShinde-z4n
    @JyotiShinde-z4n 3 дня назад

    Khup Chan dada thanks 👍🙏

  • @rasika_44
    @rasika_44 3 дня назад

    खुप छान ब्लाऊज शिवून दाखवलं . धन्यवाद दादा. कॉलर ब्लाऊज दाखवलं खुप मदत झाली.मी तुमचे ब्लाऊज काल पासुन बघतेय.तुम्ही खुप छान शिकवता.तुम्ही कुठे राहतात.

  • @nandaekade1320
    @nandaekade1320 2 дня назад

    🎉🎉🎉 khubchand Dada blouse caller tune dhanyvad dhanyvad dhanyvad main aapki aabhari hun🎉🎉🎉🎉

  • @manishapatil9989
    @manishapatil9989 3 дня назад

    तुमचे व्हिडिओ आवर्जून बघते खूप व्यवस्थित समजून सांगता तुमचे खूप धन्यवाद तुम्ही कुठून व्हिडिओ बनवता मला तुमच्याकडे जर कपडे शिवायचे झाले तर लेडीज जॅकेट कसे शिवायचे त्याचा व्हिडिओ बनवा

  • @RenukaKolhapure-j8g
    @RenukaKolhapure-j8g 3 дня назад

    Khupcha chan dada tumche abhar kase devu dada tumche sarva eccha Purna hou de Dada ❤❤

  • @NirmalaBhilare-uo8hz
    @NirmalaBhilare-uo8hz 2 дня назад

    Dada tumhi shikavlelya mapane blouse shivlet te khup chhan baslet thank you dada jashi bahichi cutting shikavlit tasech pratyek mapanusar mundha kasa kadhaycha shikava please

  • @nandaekade1320
    @nandaekade1320 2 дня назад

    🎉🎉🎉 super Dada🎉🎉🎉🎉

  • @namratachalke1572
    @namratachalke1572 3 дня назад

    मस्त😊

  • @vedugaming113
    @vedugaming113 3 дня назад +2

    प्रिन्सेस कट कटिंग आणि टिचिंग दाखवा साईज 30

  • @DhanashriDhainje-nr2gi
    @DhanashriDhainje-nr2gi 3 дня назад

    Very nice sir well done ❤❤

  • @RajendraIngole-i7w
    @RajendraIngole-i7w 3 дня назад

    खूप छान ब्लाउज शिवला

  • @harshad0..178
    @harshad0..178 3 дня назад

    खुप छान दादा धन्यवाद

  • @Manishadeorewagh
    @Manishadeorewagh 3 дня назад +3

    दादा armol कसा काढायचा सूत्र वापरून प्रत्येक size साठी आणि shoulder पण कसे काढायचे ते सांगा उद्या च्या व्हिडीओ madhe

    • @PratapChavan-yr2rf
      @PratapChavan-yr2rf 3 дня назад

      हो ताई मला पण असेच विचारयचे होते😊

    • @PratapChavan-yr2rf
      @PratapChavan-yr2rf 3 дня назад

      शोल्डर व आर्महोल चे माप कसे घ्यायचे प्रत्येक मापासाठी

    • @priyanakaozarkar5444
      @priyanakaozarkar5444 2 дня назад

      Hona same question

  • @MalatiSonwane-e6z
    @MalatiSonwane-e6z 3 дня назад

    खूप छान👌 दादा तुमच्या शॉर्ट व्हीडिओत dummy असतो बऱ्याचदा त्याविषयीं माहिती द्याल प्लीज. कुठे मिळतो कितीला मिळतो आणि त्याचा उपयोग कसा करावा.

  • @shravanidalvi394
    @shravanidalvi394 3 дня назад

    Thank you dada❤

  • @ShobaGore-v1v
    @ShobaGore-v1v 3 дня назад

    Sivles blauj chi cating dhakhva dada please

  • @shardakumbhar1041
    @shardakumbhar1041 3 дня назад

    👌👌👌

  • @kakdesandeep748
    @kakdesandeep748 3 дня назад

    Mast

  • @KavitaDuthade
    @KavitaDuthade 3 дня назад

    Collar dress cutting दाखवा

  • @hemlatasanjaygadekar7561
    @hemlatasanjaygadekar7561 3 дня назад

    दादा तुम्ही खूप छान शिकवतात 38 साइज ब्लाऊज शिकवा मी मुंबईला राहते

  • @SeemaDurafe
    @SeemaDurafe День назад

    छत्तीस साईजचा कालरचा बाऊज दाखवा

  • @prachitamhane5666
    @prachitamhane5666 2 дня назад

    दादा जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा मागच्या पुढच्या टक्स ला सिंगलच शिलाई घ्यायची का प्लीज लवकर रिप्लाय द्या

  • @gaurisutar8613
    @gaurisutar8613 3 дня назад

    34 साईज प्रिन्सेस कट दाखवा

  • @r........g...e5437
    @r........g...e5437 3 дня назад +1

    पेपर कटिंग वरून ब्लाऊज कट करायचा असेल तर अर्धा इंच जास्त घ्यायचं नाही का जिथं सव्वा दोन घेतलं आहे मोंढयात कटोरी जोडल्या वर तेमाप पाऊने दोन राहिलं.मग तो ब्लाऊज मोंढ्यात ताईट होनार नाही का.