Rahul Narvekar यांच्या चुकांवर Ulhas Bapat यांनी ठेवलं बोट | Shivsena MLA Disqualification

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #rahulnarvekar #ulkhasbapat #shivsenamladisqualificaton
    शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे. ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरणार की शिंदे गटाचे?’ याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणार आहेत. दरम्यान कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी राहुल नार्वेकरांच्या ४ चुका दाखवून दिल्या.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe RUclips Channel
    / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com...
    Download Sakal App for Android: play.google.co...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 238

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 8 месяцев назад +59

    एकदम बरोबर बोललात बापट साहेब
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💪💐

  • @MayaKapil-m7t
    @MayaKapil-m7t 8 месяцев назад +95

    सर्व कायदे तज्ञांनी उठाव केला पाहिजे सर आपली लोकशाही धोक्यात आहे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 8 месяцев назад +83

    तुमचं सगळं बरोबर आहे पण काही उपयोग नाही सत्ते पुढे शहाणपण चालत नाही सगळे setting झालेली आहे सर्वोच्च न्यायालयात सुध्दा काही होत नाही

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 8 месяцев назад +48

    साहेब निकाल कायद्याला धरून नसणार तर राजकारणाला धरून असणार हे नक्की

  • @Nikhil143-jg2un
    @Nikhil143-jg2un 8 месяцев назад +59

    सुप्रीम कोर्टात हे लक्षात आणून द्या साहेब न्यायधिष आरोपीला घरी जाऊन भेटतो बापरे 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 8 месяцев назад +1

      सुप्रीम कोर्टाला काय माहित नाही

    • @sheetalkumbhar8495
      @sheetalkumbhar8495 8 месяцев назад

      अरे बाबा हे महाशय कधीही कोणत्याही कोर्टात कायदा मांडायला खटला लढवायला उभं राहात नाहीत. कोणताही न्यायाधीश यांना सल्लामसलत करायला येत नाही. उल्हास बापट ही व्यक्ती मीडियाने मोठी केलेली व्यक्ती आहे. बापटांचे इतके अंदाज चुकले पण एकाही मीडियाने त्याचा जाब विचारला नाही.

    • @cateyesimba
      @cateyesimba 8 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 8 месяцев назад +32

    नारवेकर हे भाजपचे आहे
    त्यामुळे ते योग्य निर्णय देऊ शकत नाही
    सत्ते विरोधात उठाव केला पाहीजे

  • @ratnakarthakare1293
    @ratnakarthakare1293 8 месяцев назад +10

    बापट सर नेहमी सत्याच्या बाजूने राहिले म्हणून त्यांनी अगदी योग्य विश्लेषण मांडले

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 8 месяцев назад +38

    सत्यमेव जयते 🙏🚩जय महाराष्ट्र जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 8 месяцев назад +10

    देश स्वतंत्र झाला आहे अस वाटत नाही😢😢😢😢😢😢

  • @ravikantmane6264
    @ravikantmane6264 8 месяцев назад +4

    ह्यांना म्हणतात वकील नाही तर 👍 ग्रेट सर.

  • @bhausahebbobade1187
    @bhausahebbobade1187 8 месяцев назад +1

    एकदम बरोबर साहेब

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 8 месяцев назад +6

    असत्याचा विजय 👍 कलियुगात सर्व माफ आहे, कलियुग झिंदाबाद 💐

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision 8 месяцев назад +25

    1) Rahul Narvekar media sobat boltata..
    2) Aaropi shinde chya ghari jatat..
    3) schedule meeting nhi ghet
    4) Timepass khup kartat....
    5) opposite advocate var pressure kela
    5) rahul narvekar la suspend kara.

  • @KamalakarGhodke-p4e
    @KamalakarGhodke-p4e 8 месяцев назад +7

    नार्वेकर ना मॅनेज केलेय शिंदेची भेट घेतली तिथेच निकाल लागला

    • @pradiptole
      @pradiptole 8 месяцев назад

      प्लॉट दिला आहे

  • @vikramkanase3611
    @vikramkanase3611 8 месяцев назад +10

    बापट सर तुम्ही ग्रेट आहे
    तुमच्या सारख्या माणसांची लोकशाहीला गरज आहे

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 8 месяцев назад +34

    Each word is so True 🙏 many more like you are the need of an hour !!

    • @sheetalkumbhar8495
      @sheetalkumbhar8495 8 месяцев назад +1

      😂😅😂😅😂😅

    • @rajkumarkore4667
      @rajkumarkore4667 8 месяцев назад

      अरे या बापट ला काय शेट्ट पण कळतं नाही कायम आघाडी च्या बाजूने बोलतो ते पण सगळ खोटं

    • @cateyesimba
      @cateyesimba 8 месяцев назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 8 месяцев назад

      Ya taklyamula vaat lagli Uddhav chi...

  • @KamalKumbhar-y6w
    @KamalKumbhar-y6w 8 месяцев назад

    एकदम बरोबर बोललात जय महाराष्ट्र झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद उद्धव ठाकरेच

  • @vishalmutadak5857
    @vishalmutadak5857 8 месяцев назад +3

    बरोबर आहे साहेब

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 8 месяцев назад +11

    देश कोणत्या दिशेने चालला आहे

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 8 месяцев назад +24

    हा शिंदे मुख्यमंत्री आरोपी आहे मग हा विधानसभा अदक्ष नार्वेकर शिंदे कळ का भेटायला गेला हा ब्याग भरून आनायला गेला असेल

  • @pravinshelar8068
    @pravinshelar8068 8 месяцев назад +7

    आरोपी आणि जज यांची मिलीभगत....

  • @bhoslevasantrao720
    @bhoslevasantrao720 8 месяцев назад

    अगदी बरोबर

  • @Mr.Vicky_Vishwakarma
    @Mr.Vicky_Vishwakarma 8 месяцев назад +4

    Right
    We support Udhav Thackeray

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 8 месяцев назад +30

    संविधान धोक्यात आले आहे मनमानी कारभार चालू आहे 😂

  • @milindtavasalkar6779
    @milindtavasalkar6779 8 месяцев назад +1

    Sir👍👍👍bik chuka hai sab....

  • @umeshingale7777
    @umeshingale7777 8 месяцев назад +1

    आपले बरोबरआहे साहेब

  • @santoshghadge5633
    @santoshghadge5633 8 месяцев назад +5

    आजकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल पाहिले तर खात्री नाही न्याय होईल याची. मुळात या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने भरपूर वेळ घेतला.

  • @nandakishorsamrat6693
    @nandakishorsamrat6693 8 месяцев назад +1

    अगदी बरोबर बोललेत साहेब अगदी बरोबर आहे सरांच

  • @abhison100
    @abhison100 8 месяцев назад +31

    महाशक्ती कोणालाही जुमानायला तयार नाही
    हम करेसो कायदा 😢

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 8 месяцев назад +1

      ​@anandkumar02Ya taklyanich waat lavli Uddhav chi....

  • @rajupatil149
    @rajupatil149 8 месяцев назад +6

    Sir we support u and unbiased judgement

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 8 месяцев назад +6

    सत्य मेव जयते ...... ठाकरे .सरकार. ❤

    • @sheetalkumbhar8495
      @sheetalkumbhar8495 8 месяцев назад +1

      अरे बाबांनो जागे व्हा, ठाकरे सरकार सव्वा वर्षांपूर्वीच पडलं आहे...
      😂😅😊

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 8 месяцев назад +5

    याचे एक तर तर्क खरा ठरला आहे.

    • @amitbhau
      @amitbhau 8 месяцев назад

      एकही तर्क ह्याचा आजपर्यंत खरा ठरला नाही, उद्धव ठाकरेचा सगळ्यात मोठा शत्रू हाच आहे 😂

  • @dinakardesai633
    @dinakardesai633 8 месяцев назад +3

    बापट साहेब आपण वास्तव सर्वा समोर आणले आहे पण निकाल फक्त आणि फक्त सोज्वळ गोलमाल असणार आहे हे निश्चित आहे असे वाटते आहे

  • @dagdupatil9354
    @dagdupatil9354 8 месяцев назад +2

    घटना शिकवणारे इतक्या दबावात आहेत म्हणजे किती वाईट आहे

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 8 месяцев назад +8

    नीती मत्ता.. नसेल तर असेच होणार 😂😂😂😂😂😂

  • @srgoud2850
    @srgoud2850 8 месяцев назад +7

    Bapat Sir hats of you.Satay mav jayate.

  • @arunkambli7241
    @arunkambli7241 8 месяцев назад +10

    Narvekar ha बेअक्कल माणूस आहे, याला कसा काय अध्यक्ष बनवला ।

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 8 месяцев назад +5

    राहुल नार्वेकर ना हे सांगणार कोण
    नुसतेच वयाने वाढलेत

  • @babasahebthorat9792
    @babasahebthorat9792 8 месяцев назад +3

    सत्तेचा गैर वापर केला जात आहे.

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 8 месяцев назад +3

    ठाकरे ठाकरे❤❤❤❤

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 8 месяцев назад +2

    रिझनेबल टाईम म्हणजे ३ महिने असे घटनेत कुठे लिहिले आहे ते बापट साहेबांनी सांगावे

  • @khanderaodeshmukh1791
    @khanderaodeshmukh1791 8 месяцев назад +4

    दोन दिवसात जेवढे कमवून घ्यायचे ते कमवून घ्यावे या घंटा तज्ज्ञांनी पुन्हा कोणीही विचारत नाही...

  • @nandkumardeshpande1341
    @nandkumardeshpande1341 8 месяцев назад +15

    Evm मशीन वर मतदान बंद केले पाहिजे,बॅलेट पेपर वर मतदान घेतले पाहिजे, जनतेतून उठाव गरजेचा आहे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 8 месяцев назад +30

    नागवेकर हसत हसत बोलतोय निर्लज्ज पणे माध्यमांसमोर

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 8 месяцев назад +1

      To dabav नसल्याचे दाखवून देत आहे

  • @uddhavbhavare5915
    @uddhavbhavare5915 8 месяцев назад +23

    सिंदे सरकार कोसळणार 100%.. नाहीतर नार्वेकर ची नालस्ती होऊन ठाकरे सरकार येणार

    • @amitbhau
      @amitbhau 8 месяцев назад +1

      सकाळी आंघोळ करून बसा tv समोर 😂

  • @aaravkhandagale8698
    @aaravkhandagale8698 8 месяцев назад +7

    Supreme court neche timepass kale sagla.

    • @sheetalkumbhar8495
      @sheetalkumbhar8495 8 месяцев назад

      तिस्ता सेटलवाड प्रकरणात सर्वोच्च न्यायालय रात्री ९ वा बसलं आणि अर्ध्या तासात जामीन मंजूर केला होता...
      पण महाराष्ट्र सुनावणी करून निकाल आणि तोही अर्धवट निकाल द्यायला दिड वर्ष लावलं...

  • @nitinmali7322
    @nitinmali7322 8 месяцев назад +16

    सर उल्हास बापट घटना कोळून प्यायले आहेत... तो राजन नार्वेकर अनैतिकता कोळून प्यायला आहे.. 😂😂😂😂

    • @rajendrajoshi1269
      @rajendrajoshi1269 8 месяцев назад +1

      कधी तर कोर्टात गेले आहेत का?

    • @nitinmali7322
      @nitinmali7322 8 месяцев назад

      @@rajendrajoshi1269 LLM, Phd करणाऱ्यांना तयार केलय त्यांनी त्यांच्या हाताखाली नामवंत वकील judge तयार झालेत.. कोर्टातच कशाला जायाला पाहिजे... कोर्टात काय पट्टेवाला पण रोज जातो.. राजेंद्र जोशी हाजीर हो... 😂😂😂😂😂😂 मग त्याच्या कडे जातात काय सल्ल्यासाठी????

    • @amitbhau
      @amitbhau 8 месяцев назад

      ​@@nitinmali7322तिथेच तर कायद्याचा किस पाडल्या जातो, पुस्तकी ज्ञान काही कामाचे नाही. शिंदेचं जिंकतील कारण उद्धव ठाकरेच्या चुकी मुळे त्याने स्वतःच्या पक्षाची नवीन घटना निवडणूक आयोगात नोंदवून घेतली नाही. त्या पक्षाच्या घटने नुसार पक्ष प्रमुख हे पदच नाही आणि त्याने नेमलेल्या प्रतोद सुद्धा अवैध ठरवल्या जाईल त्यामुळे शिंदे अपात्र होणार नाही 😂

  • @malushid7283
    @malushid7283 8 месяцев назад +4

    Great sir

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 8 месяцев назад

    घटने मध्ये असे लिहिले आहेका विधानसभा अध्यक्ष मुखमंत्री याना भेटू शकत नाहीत. तेजरी आपत्र ते बद्दल निकालदेणारे असले तरी.

  • @dyandevpawar9143
    @dyandevpawar9143 8 месяцев назад

    जाणून बुजून सुप्रीम आता काय करेल
    एकाधिकारी शाही.

  • @shrikarkarkhanis7453
    @shrikarkarkhanis7453 8 месяцев назад

    You are right

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 8 месяцев назад

    सत्तेपुढे शहान पण चालणार नाही !

  • @meghakadam4402
    @meghakadam4402 8 месяцев назад

    You are right sir

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 8 месяцев назад

    साहेब ते जाणून बुजून केले आहे त्या मुळे आणखी दीड दोन वर्षे ही केस कोर्ट चालू राहील कालावधी संपणार परत उभे राहायला मोकळे यात लोक भरडले जातात

  • @dilipjain8142
    @dilipjain8142 8 месяцев назад

    💯 बरोबर आहे साहेब

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 8 месяцев назад +3

    😂😂😂😂😂😂😂 तुमी काय कोर्ट आहात काय😂😂😂😂

  • @umeshsalvi8102
    @umeshsalvi8102 8 месяцев назад +4

    घंटा तज्ञांना निकाल काय लागणार हे माहीत आहे. म्हणून इतकी तगमग होतेय😂

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 8 месяцев назад +4

    Der sye , Aya Faisla..
    Anye...
    Faisla naa denye kye Barabar

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 8 месяцев назад +8

    विकले गेले अध्यक्ष. बापट साहेब. आपण बोलल्या प्रमाणेच . उद्या. खोट बोलणार

  • @aslampatel6432
    @aslampatel6432 8 месяцев назад

    Bapat saheb Fantastic.

  • @ajayharsulkar6513
    @ajayharsulkar6513 8 месяцев назад

    Great

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 8 месяцев назад +3

    राज्यामध्ये लोकशाही उरलीच नाही

  • @yogeshghulaxe9073
    @yogeshghulaxe9073 8 месяцев назад

    👌👌👌

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 8 месяцев назад

    सत्तेपुढे शहाणपणाच व कायदाही चालणार नाही.

  • @arhanshaikh6366
    @arhanshaikh6366 8 месяцев назад

    👍👍👌👌🙏🙏

  • @swatipatil3220
    @swatipatil3220 8 месяцев назад

    राहुल नार्वेकर ला निलंबित करा.

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 8 месяцев назад +12

    अंधभक्तनी विचार केला पाहिजेत....

  • @pramodgandhi-cw6vt
    @pramodgandhi-cw6vt 8 месяцев назад

    Desh vikane ahe. Bharat

  • @sheetalkumbhar8495
    @sheetalkumbhar8495 8 месяцев назад +1

    आणि हे घंटातज्ञ यांनी या आधी जी विधाने केली यावर नंतर पळून गेले.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपात्रता विषयांपेक्षा इतर सुद्धा प्रशासकिय कामं असतात...

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 8 месяцев назад +1

    तुम्हाला उदाहरणार्थ 1) नवनवीन राणा, 2) कंगनाचा 3) नारायण राणे4) सुशांत सिंग 5) दिया खूप उदाहरणार् आहे ठाकरे यांनी त्यांच्या कार्याभारात केला😅😢

  • @UmeshSonwane-ym9lz
    @UmeshSonwane-ym9lz 8 месяцев назад

    बरोबर बोलतात

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 8 месяцев назад +1

    तारीख पे तारीख

  • @prashantdandage8650
    @prashantdandage8650 8 месяцев назад

    True sir 🙏

  • @tcmaster21
    @tcmaster21 8 месяцев назад

    आता शिंदे साहेबांचा खत होणार नक्की

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 8 месяцев назад

    विनोदी माणूस. सायकल पंक्चर काढण्यात चतुर

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 8 месяцев назад

    स्पिकर हे मुख मंग्याच्या घरी जातात हे कोणत्या च कायध्यात बसत नाही . सगळ च बेकायदेशिर चालल आह

  • @abhaymutha4330
    @abhaymutha4330 8 месяцев назад

    धन्यवाद कायघांचे

  • @sanjaymhaske8099
    @sanjaymhaske8099 8 месяцев назад

    अहो साहेब ही व्यक्ती चुकून अध्यक्ष झाली आहे.

  • @durvaschugule9095
    @durvaschugule9095 8 месяцев назад

    🙏👍🚩💐

  • @santoshghadge5633
    @santoshghadge5633 8 месяцев назад +1

    काही होणार नाही. ज्या काही चुका आहेत त्या न्यायालयात सांभाळून घेतल्या जातील.

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 8 месяцев назад +1

    तुमची सर्व प्रकारच्या कायदा च्या निर्णय खोटे ठरले आहेत, एक गोष्ट तुम्हाला कळत नाही कि जो तळे राखी तो पाणी चाखी, सत्या पुढे शहाण पणा चालत नाही, ज्याचा हाती दांडा असतो त्याची गायं😮

  • @suhasphansalkar8716
    @suhasphansalkar8716 8 месяцев назад

    हा जे बोलतो त्याच्या उलटंच होतं. घन्टातज्ञ्.

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 8 месяцев назад

    जय जगदंब

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 8 месяцев назад +4

    सत्यमेव जयते बापट साहेब

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg 8 месяцев назад +3

    काका तूम्ही कोर्ट त जाऊन का हा मुद्दा मांडत नाही.

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 8 месяцев назад

    हुकुमशाही सुरू आहे

  • @iqbalmulla8645
    @iqbalmulla8645 8 месяцев назад

    नार्वेकर हे पात्र अध्यक्ष आहेत का? त्यांची निवड कशी झाली?

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 8 месяцев назад +1

    Aho bapat saheb rastyavar utara udhavji thakre sahebana sanga ata he lok savidhan badalun taktil

  • @kishorshingne3457
    @kishorshingne3457 8 месяцев назад

    Ulhas Bapat म्हणजे सकाळ न्यूज चा एक कल्ली बावळट

  • @rajkumarpatil3806
    @rajkumarpatil3806 8 месяцев назад +1

    लोकशाही धोक्यात आली आहे.

  • @GMMutkekar
    @GMMutkekar 8 месяцев назад

    घटना सांगितली , नियम पाळले तर राजकरते काय भजी विकणार? भाजप घरी बसून वांगी विकत बसणार?

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 8 месяцев назад

    बापट साहेब एकदम बरोबर

  • @rajkumarkodape8407
    @rajkumarkodape8407 8 месяцев назад +2

    He sarkar ch nalayak ahe

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 8 месяцев назад

    कायदे फक्तं जनते साठी आहेत.. खरी राज्य घटना जनतेला माहीतच नाही..

  • @suhasdhanawade2746
    @suhasdhanawade2746 8 месяцев назад

    बापट बोलतात त्याच्या नेहमी उलट होत

  • @ravindramate4305
    @ravindramate4305 8 месяцев назад +1

    पत्रकार किंवा मीडिया यांचं सुद्धा सभापती सारखाच निष्पक्ष काम असावे मात्र आपण वर्ष भरा पासून एकच बाजू मांडत आहात, आताही पडले तरी टांग वरच.. 😂😂😂

  • @bhaubulakhe427
    @bhaubulakhe427 8 месяцев назад +1

    लोकशाही धोक्यात

  • @SureshSusvirkar
    @SureshSusvirkar 8 месяцев назад

    🙏🚩जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🙏

  • @yashwantwagle6164
    @yashwantwagle6164 8 месяцев назад

    हा बापट आज नार्वेकर चुका दाखवत आहे पण ही परिस्थिती आन नारा अनेक चुका करणार्‍या उद्धट+उद्धव बद्दल ही बोलत नाही
    कोर्टात केस जिंकली तरी उपयोग नाही कारण हे (ऊ) cm मटेरियल नाही. आधी राजीनामा दिला cm पदाचा राजीनामा परत देईल. बापट व्यर्थ वकिली करून उपेग नाही.

  • @eknathkundakr1289
    @eknathkundakr1289 8 месяцев назад

    Right 👍 sir thakare Sarkar