ruclips.net/video/vsMUkqZtK0o/видео.html चंद्र,चांदणं,रात्र,बासरी,तो आणि ती ह्या सगळ्या शब्दांमध्येच केवढं सौंदर्य आहे आणि ह्याचंच वर्णन करणारी बोरकरांची माझी अत्तिशय आवडती कविता आहे ह्या कार्यक्रमात🥰 निवांत असाल तेव्हा नक्की ऐका,खात्रीने सांगते की तुम्हांला सुद्धा नक्की आवडेल😃 #RadioVishwas📻 #कविताजगायच्याअसतात♥️ #RJSrushti
कविवर्य बा भ बोरकर यांच्या'पायंजणा'ह्या मालवणी कवितेतून माझा हा छोटासा प्रयत्न आवडलं तर नक्की लाईक करा 😊🙏 तिथे वडाकडे गडद तिनसना मंद मंद साद धुंद तुझ्या गं पैंजणा मौन होय सारे रान शिरशिरुनी थांबे पान कोवळी का जाग आज निजल्या फुलांना पैलतीरी वाजे घंटा दाटली ही नदी कंठा वारा वाहे मधुरिमा धुंद त्या क्षणा भेट आपुली ती स्मरतो अश्रु रत्न ओठी धरतो वेळ तीच भावली का तुझा ही मना? नुरली आज ती सांजवेळ विरली प्रीती,उरला काळ परि सांज बाहते मजला वाजवून पैंजणा - काव्यप्रथम
दोन प्रतिभावंत एकत्र आल्याचा उत्सव... ❤❤
This is GOLD, the side we did not know of him!
Pu La had a very good voice for singing. A versatile person.
PY he was singer before he focused on other avenues.
फारच सुंदर. शब्दक्त सांगता येतं नाही, आणि सादरीकरण तर केवळ अप्रतिम.👌
शुद्ध कोकणी आवाजात ऐकताना कान तृप्त होतात.
ruclips.net/video/vsMUkqZtK0o/видео.html
चंद्र,चांदणं,रात्र,बासरी,तो आणि ती ह्या सगळ्या शब्दांमध्येच केवढं सौंदर्य आहे आणि ह्याचंच वर्णन करणारी बोरकरांची माझी अत्तिशय आवडती कविता आहे ह्या कार्यक्रमात🥰
निवांत असाल तेव्हा नक्की ऐका,खात्रीने सांगते की तुम्हांला सुद्धा नक्की आवडेल😃
#RadioVishwas📻
#कविताजगायच्याअसतात♥️
#RJSrushti
खूप खूप सुंदर कविता, कौतुक करावे ते वाढे कमीच,
Nostalgic...
Wa....
Beautiful
wahhhh...!!!
क्या बात हैं!
best
Ya program chi sampoorn audio kuthe milel ?
ruclips.net/video/gFFLRyizEKQ/видео.html
इथे ऐका
कविवर्य बा भ बोरकर यांच्या'पायंजणा'ह्या मालवणी कवितेतून
माझा हा छोटासा प्रयत्न
आवडलं तर नक्की लाईक करा 😊🙏
तिथे वडाकडे गडद तिनसना
मंद मंद साद धुंद तुझ्या गं पैंजणा
मौन होय सारे रान
शिरशिरुनी थांबे पान
कोवळी का जाग आज निजल्या फुलांना
पैलतीरी वाजे घंटा
दाटली ही नदी कंठा
वारा वाहे मधुरिमा धुंद त्या क्षणा
भेट आपुली ती स्मरतो
अश्रु रत्न ओठी धरतो
वेळ तीच भावली का तुझा ही मना?
नुरली आज ती सांजवेळ
विरली प्रीती,उरला काळ
परि सांज बाहते मजला वाजवून पैंजणा
- काव्यप्रथम
ही मालवणी नव्हे, कोंकणी आहे! 🙏
@@HarmoniumSumant 👍👍🙏
Aray Baba Malvani nahi Kokani Kavita ahe thi. Kuthe pan malvani ghusavtos
Baki Bab Borkar didn't get the fame & respect he deserved from Marathi people.
Is it because Goans themselves did'nt gave him deserved respect ?
Pu la अष्टपैलू
Bakibab borkar