Chilapi Fish Fry तुम्ही चवीने खात असाल, पण हा चिलापी इतर देशी मासे संपवतोय हे तुम्हाला माहितीये?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #tilapia #Chilapi #fishing #fish
    भारत स्वतंत्र झाला तेव्हा चिलापी महाराष्ट्रात किंवा देशात कुठंही आढळत नव्हता. त्याचं मुळ स्थान हे आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील मोझांबिक, झिम्बाब्वे, स्वात्झिलँड, बोत्सवाना या देशातलं आहे. पण आता महाराष्ट्राप्रमाणे देशभर हा मासा पसरलाय. एवढंच नाही तर आफ्रिका खंडाच्या दक्षिण कोपऱ्यात वावरणारा हा मासा जगातल्या 90 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळतोय. त्यामुळे विशेषत: महाराष्ट्रातल्या स्थानिक माशांच्या जाती नष्ट होत असल्याचं मासेमार आणि पर्यावरण तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
    व्हीडिओ रिपोर्ट - गणेश पोळ
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 276

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 года назад +78

    देशी माश्याचे उत्पादन वाढीसाठी शेत तळ्या चा वापर करावा , जेणे करून हे उत्पादन वाढेल , उजनितील मासे मारी जादा करून चीलापी कमी करावी व नंतर देशी वान उजनीत सोडावे

    • @francislopes7741
      @francislopes7741 6 месяцев назад +2

      कमी करुन उपयोग नाही . हे दोन मासे सुध्दा भारी आहेत . नष्ट करा.

  • @vaibhavkadbhane5032
    @vaibhavkadbhane5032 2 года назад +64

    मांगुर आणि चिलापी वर बंदी आणा कायमचीच

  • @francislopes8272
    @francislopes8272 2 года назад +36

    40-50 वर्षापूर्वी मीळणारे लहान मोठ्या जातीचे चविष्ट देशी मासे नष्टच झाले आहेत . चिलापी (सिलोन) माशाच्या किमती कमी करून विक्री जास्त करावी .लहानमोठे सर्व मासे विक्रीस आणावे .म्हणजे ही जात नष्ट होईल.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 года назад +107

    मायला ह्यांच्या,. ह्यांना नेहमी पाणी डोक्यावरून गेल्यावरच का जाग येते? 🤔

    • @bali4
      @bali4 2 года назад +2

      tenva hatpay halwawe lagtat na mahnun.

    • @masneshri191
      @masneshri191 2 года назад +1

      एकदम बरोबर

    • @rajivkadapatti1128
      @rajivkadapatti1128 2 года назад

      Karen tya velela me 15 varshacha photo.hey sagle samjhat nhavte.

    • @aadijoshi8058
      @aadijoshi8058 2 года назад

      Barobar ahe

  • @prakashshelke3381
    @prakashshelke3381 2 года назад +11

    Chilapi test lay bhari..

  • @Players2420
    @Players2420 2 года назад +47

    चिलापी माशा ऐवजी देशी माशी चा जास्त वापर केला पाहिजे

    • @pratikwaghma
      @pratikwaghma 2 года назад +4

      Are te deshi mashayala tiku det nahi panyat mhanun tr problem aahe Andi pilla khaun takt he tyanchi

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 Месяц назад +1

      चिलापी च खाल्ली जाते jyast😥

  • @amolgovardhane422
    @amolgovardhane422 2 года назад +37

    माणसांना परवडणारा मासा आहे, बाकी देशींच्या नावाखाली बरेच पैसे उकळतात

    • @Ajaypatil0109
      @Ajaypatil0109 Год назад +2

      Amol Govardhane test ajibat nahi aahe ya fish la 🐠

    • @karanjadhav7499
      @karanjadhav7499 Год назад

      ​@@Ajaypatil0109 अरे तुम्ही तर महाराज आहात ना ? मासे खातात का तुम्ही ??

    • @Ajaypatil0109
      @Ajaypatil0109 Год назад +1

      @@karanjadhav7499 Mitra mi Maharaj nahi Sevak aahe महाराजांचा, श्रध्दा असावी जय शंकर

  • @ganeshghadge9754
    @ganeshghadge9754 2 года назад +11

    पण मासा खुप चविष्ठ असतो 👌

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 Год назад +1

      Pan chav Mashasarkhi naste

  • @akashbansode5659
    @akashbansode5659 2 года назад +21

    एकतर मटण महाग झालय आणि गरीबांना चिलापी च परवडतो .

  • @shivajidoke5551
    @shivajidoke5551 2 года назад +9

    वेळीच उपाय योजना करावी, अन्यथा देशी मासे नष्ट होतील, यावर शासनाने लवकरच पावले उचलावी

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 2 года назад +20

    हे मात्र खरे आहे तिरपी मुळे इतर मासे नष्ट होईल तेव्हा राज्य सरकार याबाबत लक्ष्य दिले पाहिजे
    राज्य सरकार देशी मासे ते बिज सोडले पाहिजे

    • @atuldhamale8556
      @atuldhamale8556 2 года назад +2

      चिलापी चा देशी शिकारी शोध घेतला पाहिजे

  • @maulipingale1377
    @maulipingale1377 Год назад +9

    कुणी काही म्हणा पण चवीला चिलापी च्या समोर रोहू आणि कटला जवळपास तरी टिकतात का चिलापी एकच नंबर मासा आहे खायला

  • @abhijeetchalak515
    @abhijeetchalak515 2 года назад +8

    चीलापी खायला जास्त मस्त आहे...

  • @aakashgore3412
    @aakashgore3412 2 года назад +13

    My friend Ganesha.. proud of you 💐💐🌹🌹

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 7 месяцев назад +2

    आमच्या इथ कीलाप बोलतात मला खूप आवडतो ....😊

  • @rajshekharkamble2719
    @rajshekharkamble2719 6 месяцев назад +1

    बिल्कुल सही बात हैं जबसे चिलाबिया आइ हैं तबसे देशी मच्छी का नस्लों का खात्मा हो गया है।

  • @andrewrussel8649
    @andrewrussel8649 2 года назад +6

    काही असो...पण चिलापी ची चव खूप मस्त लागते

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 2 года назад +7

    राज्य व केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून मार्गदर्शन घ्यावे.
    नक्कीच संसोधन होवून मत्स्योत्पादन वाढीस मदत होईल.

  • @sanketborude6224
    @sanketborude6224 2 года назад +9

    चिलापी भाजण्यासाठी खूप कामाचे आहे

  • @ChavanMonish
    @ChavanMonish 2 года назад +14

    👌👌👌 Good News.. Ganesh... need to save local biodiversity

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 2 года назад +8

    Great news...very good

  • @sai9658
    @sai9658 2 года назад +10

    🐟🐟आहो‌ पण चवच लय भारी चिलापीची🐟🐟

  • @anglerchopper2807
    @anglerchopper2807 2 года назад +23

    उजनी मध्ये चिलापी शरद पवार हयांनी सोडले.
    #bbc

  • @ajinkyagholap5488
    @ajinkyagholap5488 2 года назад +16

    पर्यावरण संघटना आणि स्थानिक मच्छिमारनी चिलापी मासे काढून टाकण्यासाठी एकत्र प्रत्यन करावे सरकार दरबारी दबाव आणून योग्य उपाय होण्यासाठी पाठपुरावा करावा .

    • @pratikwaghma
      @pratikwaghma 2 года назад +1

      Ashakya gost aahe ata ti purn dharan Khali karav lagel tyasathi

  • @emmi9053
    @emmi9053 2 года назад +5

    मी आज पासून चिलापी खाणार नाही ...👍

  • @satishjadhav2775
    @satishjadhav2775 2 года назад +2

    आम्ही आधी पासून मासे पकडायला जात आहोत पन या 4 वरश्यात फक्त चिलापी सापडते गावाकडे

  • @rahulkanase8257
    @rahulkanase8257 2 года назад +2

    यावर गेल्या दहा वर्षांपासून संशोधन झाले पाहीजे होते प्रत्येक नदी तलाव धरणे यामधे देशी मासे संपत आले आहे . फक्त चिलापी आहे

  • @Annn882
    @Annn882 5 месяцев назад

    माझा favourite मासा, काळा मासा

  • @shaileshgavalu5528
    @shaileshgavalu5528 2 года назад +1

    खरच आहे मार्केट मध्ये चीलापी शिवाय मासाच मिळत नाही

  • @ItssMayuresh
    @ItssMayuresh 2 года назад +5

    What a great coverage 🎉 thank you

  • @arjungondale141
    @arjungondale141 2 года назад +2

    Barobar ahe

  • @thecadschool1114
    @thecadschool1114 2 года назад +5

    the Chilapi fish is also found in gangapur dam,Nashik

  • @justshortclip
    @justshortclip 6 месяцев назад +1

    It's high in protein

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 6 месяцев назад

    Jiwant mashe chaan fry ker go yummy

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 2 года назад +6

    चिलापी विषयी सर्व पक्षीय बैठक बोलवावे .

  • @Gamu_bhai
    @Gamu_bhai 2 года назад +14

    We need more news like this instead of stupid Bollywood news

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 2 года назад +2

    हा मासा विक्री पण तेवढाच होतो.

  • @sumitwaghmare5461
    @sumitwaghmare5461 2 года назад +6

    Aho amchya Ethe ujani dharnat chilapiya 30 ruoaye kilo .bheto to khaun khaun bor jhalay kharach deshi mase bhetayche nahit ...he matrr kharach.. mi Tembhurni cha ahe...ujani dharan..sarksrne desi mase soday pahije🐟🦐

    • @coolcatool
      @coolcatool 2 года назад +1

      japun kha aiklay ki Chilapi is not good for health.

  • @pravinrodge2647
    @pravinrodge2647 2 года назад +28

    आओ बाकी माश्यांच्या किंमती कमी करा.
    चिलापी आपोआप बंद होईल
    कारण तसही चिलापी खान्याचे दुष्परिणाम खुपच जास्त आहे.
    फक्त परवडतात म्हणून लोक खात आहेत.

  • @shashikantkadu7166
    @shashikantkadu7166 2 года назад +1

    पानशेत धरणात पण हा चीलापी plant आहे त्या मुळे बाकी माश्यांचे प्रमाण झाले

  • @atulbhalerao5335
    @atulbhalerao5335 2 года назад +3

    चिलापी नाही तीलापिया आहे खरा शब्द आणि हा मासा जपानचा आहे....... जर मी चुकत नसेल तर

    • @pratikwaghma
      @pratikwaghma 2 года назад

      Japan nahi Africa Mozambique

  • @sonidubukwad4067
    @sonidubukwad4067 Месяц назад

    मग माझे भाऊ बंदू ह्या मासे मारी व्यवसाय वर जगतात त्यांचे किती नुकसान होते. मग आपल्या वेळी महाराष्ट्र शासनाने असाच निर्णय घेतला पाहिजे. या तिलापी चिलापी मासे बद्दल
    आपल्या द्वारे विनंती करतोय महाराष्ट्र सरकारला

  • @user-iq8hq6xe2m
    @user-iq8hq6xe2m Год назад

    माझ्या गावांमध्ये शेततळ्यात मत्स्यसंवर्धन केले आहे तिलापिया मासा २००/ किलो ‌प्रमाणे ताजा मासा मिळतो अतिशय चविष्ट मासा आहे मच्छीमार्केट मध्ये ‌गेल्यावर अव्वाच्या सव्वा दर सांगतात अशा पद्धतीने स्पर्धा व्हायलाच हव्यात त्याशिवाय ग्राहकांना योग्य दरात मच्छी मिळतील कोणत्याही धंद्यात स्पर्धा हवी नाहीतर मुजोरपणा वाढतो

  • @avijadhav4256
    @avijadhav4256 6 месяцев назад

    हो तो मासा नको च 🙏🙏🙏👍👍👍❤️❤️❤️

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 года назад +18

    उजनी धरणात पहिल्यांदा चिलापी मासा शरद पवारानीं सोडला.

    • @indian-ep7gb
      @indian-ep7gb 2 года назад

      😜😜😜

    • @vasantashinde5723
      @vasantashinde5723 2 месяца назад

      धरणात मुतल्यामुळे पाणी खारट झाले

  • @prakashgavali2771
    @prakashgavali2771 2 года назад +1

    चवी ला एक नंबर आहे चिलापी मासाची

  • @vaibhavpolsane1445
    @vaibhavpolsane1445 2 года назад +2

    हो हा मासा आला आणि जायकवाडी मधले देशी मासे कमी झाले

  • @prashanttanpure5363
    @prashanttanpure5363 2 года назад +5

    Chilapi taste no 1

  • @umeshwagh8527
    @umeshwagh8527 2 года назад +5

    Nice information 👍

  • @pranavhargude966
    @pranavhargude966 6 месяцев назад +1

    देशी मासे मिळत नाही चिलापि उपायकमी करायला पाहिजे

  • @vijaypawar9791
    @vijaypawar9791 2 года назад +1

    Ganesh pol very Good , 12 th friend Vijay Pawar .

  • @SantoshChoudhari-ys4zd
    @SantoshChoudhari-ys4zd 7 месяцев назад +1

    फ्राय साठी ची लापी नंबर एक

  • @shwetanaturegodgiftviews1509
    @shwetanaturegodgiftviews1509 2 года назад +4

    गंभीर बाब आहे... भीमा नदीत जास्त चीलापी च भेटते

  • @pranaykutal9849
    @pranaykutal9849 2 года назад +1

    Right

  • @MKM7841
    @MKM7841 Год назад +3

    Chilapi masa ha marnya peksha dam madhe करंट मारतात,बॉम्ब मारून माशे धरतात,पाउडर मारतात, या मुळे माशाची वाढ कशी होणार

  • @sanketkharat5838
    @sanketkharat5838 6 месяцев назад +1

    देशी मासे म्हणत असतील आम्हाला खातच नाहीत नुसत यांनाच मारून खातात

  • @prathameshpatil2178
    @prathameshpatil2178 Год назад +1

    govt should look over this topic as it is very imp and many local people's livelihood in India is still dependent on the fishing occupation

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 2 года назад +6

    Fishery Sarve of India,
    Government of India
    Commissioner fisheries Govt.maharashtra

  • @Mahaveerproperties25
    @Mahaveerproperties25 2 года назад +8

    But test of Chilapi is very delicious

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 2 года назад +3

    नष्ट करा खाऊन चीलापी नाहीतर इथले स्थानिक मासे कायम सरोहपी नष्ट होईल

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 2 года назад +1

    खरी परिस्थीती

  • @Rohan_Bagde
    @Rohan_Bagde 2 года назад +1

    हा बीबीसी चा प्रपोगंडा आहे म्हणणारे आज दिसत नाही आहे.😂

  • @indulkarshailu
    @indulkarshailu 2 года назад +6

    Ponds /reservoir's productive remains same, for any fish .
    To protect native indigenous fish its very much necessary
    While Harvesting they should release brooders back ! ( short term cash Vs long term revenue )
    Or
    Observe - Breeding season time holiday to fishing activity.
    Get seed from outside and rear them in protected area / cages till balance is achieved.
    Lots of fish with medicinal values are present which should be protected by license system if necessary.

    • @nayanmane7831
      @nayanmane7831 2 года назад

      Sterilized Tilapia skin is used to treat second and third degree burns in many countries. Its high collagen content promotes faster healing and lessens scarring. Is there a possibility of fishing Tilapia extensively for their skins until their population decreases significantly in such compromised water bodies? This could serve as an allied source of income for fishermen till balance is restored.

    • @indulkarshailu
      @indulkarshailu 2 года назад +1

      True,
      Pharma industry needs to accept this size , which is smaller then those which are presently used for treatment.

  • @ahersachin7067
    @ahersachin7067 11 месяцев назад +1

    Chilapi mhanje musalmaan.😊

    • @Soham-rv6ul
      @Soham-rv6ul 7 месяцев назад

      😂😂😂🤣🤣🤣🤣👍🏻☪️💀

  • @rohitsarode471
    @rohitsarode471 2 года назад +3

    African aahe ka chilapi pahilyanda samjla pn changla aahe

  • @pravinmandhare5448
    @pravinmandhare5448 2 года назад +6

    देशी मासा चविष्ट असतो पण या काही वर्षांपासून ते मासे मिळत नाही विदर्भात नदीला हे चिलापी मासे जास्त मिळत आहे..

    • @amitharle9882
      @amitharle9882 2 года назад

      Vidarbha me isko talpi Bolte. Desi macchi kam hue hai

    • @cricket-xf7vz
      @cricket-xf7vz 2 года назад

      बरोबर

  • @p.j4886
    @p.j4886 7 месяцев назад

    Ya chilapi la khau khau sampava nonveg khanaryani yane sagle mashe sampavlet .....

  • @arteebhosale8011
    @arteebhosale8011 7 месяцев назад

    Satara bhagat pn hach fish jast zalay

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 2 года назад +1

    आफ्रिकन देश हा गरीब देश आहे .पण यात चोरांची कमी नाही .आणि किचकट सभाव यातून कळतं की आफ्रिका ची ही चाल असणारं .

  • @Sayali_C
    @Sayali_C Год назад +1

    I tried tilapia in Phaltan this time when I travelled in India and also in the US. But the taste is totally different at both places.

    • @aniketshinde8373
      @aniketshinde8373 10 месяцев назад

      Phaltan madhe kuth ?

    • @krushnakatke4175
      @krushnakatke4175 7 месяцев назад

      ​@@aniketshinde8373येड्या भोकाच्या🤬🤬🤬🤬👺👺👺👺👹👹👹👹 तुला आता तिचा पत्ता पाहिजे का?

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y 5 месяцев назад

    मग निर्णय मच्छीमार मेल्यानंतर लागणार आहे का

  • @Hiiiiiiii600
    @Hiiiiiiii600 2 года назад +1

    नुसते मासे मारून विकले ,खाल्ले, तर मासे त्यात येणार कोठून ??? मासे वाढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे 🙏

  • @shakirmulla7024
    @shakirmulla7024 2 года назад

    Ho barobar Aahe

  • @rajendrmehtre7466
    @rajendrmehtre7466 2 года назад +1

    हो

  • @dafisheries2297
    @dafisheries2297 Год назад +1

    Ho

  • @pramilaagrofarm1838
    @pramilaagrofarm1838 2 года назад +5

    Nusta chilapich nahi, mungur sarakhe shikari mase sudha hatvayala have

  • @kiransathe8177
    @kiransathe8177 2 года назад +2

    Maza gav bhimanagar❤️

  • @pradipbansode6029
    @pradipbansode6029 2 года назад +1

    चिलापी हा मासा असा आहे. की तो इतर माशांना खातो. त्या मुळे इतर जातींचे माशे फार कमी प्रमाणात आहेत

  • @whatsappvideo1599
    @whatsappvideo1599 2 года назад +2

    Bharatatle deshi mase aahets kiti sarva baherun aanlele mashyachya prajati aahet rohu, red tel,karp.bharatat cat fish hyach deshi mase ahet

  • @BharatShinde-r3t
    @BharatShinde-r3t Месяц назад

    MG niranay ka Pakistan ghenar kay

  • @vickypardeshi7533
    @vickypardeshi7533 2 года назад

    barobar he aamchya dhrnat pn asach zhalye

  • @santoshkumbharkar9657
    @santoshkumbharkar9657 2 года назад +1

    नक्की चीलापी पेक्षा देशी मासे जास्त पालन करणे गरजेचे आहे

  • @user-il9lu2uz3g
    @user-il9lu2uz3g Месяц назад

    Ho he kharay चिलापी मुले दुसरे मासे कमी आले आहेत 😢😢

  • @kapil_kale
    @kapil_kale Год назад +1

    माझ्या मुळे चिलापी मासे धोक्यात आहेत, बघा सर्च करून "कपिल काळे"

  • @DADUSSATTA143
    @DADUSSATTA143 Месяц назад

    Pahile chilapi hook la lagle tar sodun dyaycho ata hech lagtat. Dusre bhetatach nahit. Shingte, dandavni, vam, ghoda masa, shivda, male, jhinge, muri, khavlya, kahich lagat nahi hook la

  • @rizwansajjan25
    @rizwansajjan25 7 месяцев назад

    Ye baat sahi hai pahle hamare yaha bhi Nadi me sab tarha k machli milte the par abhi bas chilapi hi mil rahi hai

  • @rishikeshdeorukhakar3033
    @rishikeshdeorukhakar3033 5 месяцев назад

    Thilapia

  • @nk-ti2hw
    @nk-ti2hw 2 года назад +4

    तितकेसे चविष्ट नसतात चिलापी मासे

  • @AB-yg9fj
    @AB-yg9fj Год назад +1

    Vam 🐠 khaun ek number

  • @niteshpatil6076
    @niteshpatil6076 2 года назад +1

    Fishing karnare kay fact mashech pakdyche ka tumhi pan sodat ja jalashyat mase

  • @SandeepPatil-wt5jn
    @SandeepPatil-wt5jn 4 месяца назад

    चिलापी म्हणजे कॅन्सर.

  • @rajivkadapatti1128
    @rajivkadapatti1128 2 года назад +7

    This fish I first noticed in our river around pune in the year 1980 or so. The other was the African catfish Mangur.
    These were brought in apparantly by some stupid so called experts from the fisheries department.
    These half baked idiots have created an ecological disaster in the indian rivers.
    All our native species are on the verge of extinction because of this invasive species which competes for space,food etc.
    The disaster has been done now you cannot recover from this.
    As a nature lover and zoologist this has been a tragedy cast upon our Indian water ecosystem, never to be recovered.
    Now a new species is slowly doing the rounds, pangasias catfish and roopchanda( lesser known relative of the piranha.)
    Will somebody stop this please.

  • @abaraoraut5137
    @abaraoraut5137 Месяц назад

    हो चलबिचल मुळे गावठी मासे धोक्यात

  • @technologynj801
    @technologynj801 5 месяцев назад

    या मश्या मुळे आम्ही पूर्ण तलाव खाली करून समवत आहोत

  • @anilmixmax244
    @anilmixmax244 Месяц назад

    होय.. मंगरूळ वासा बॅन असून सुद्धा अनेक ठिकाणी शहरात देखील बाजारामध्ये मच्छी मार्केटमध्ये खेडोपाडी सर्व ठिकाणी विकल्या जात आहे त्याच्यावर सरकारने ताबडतोब कायमस्वरूपी बंदी आणावी

  • @bappushelke9189
    @bappushelke9189 2 года назад +2

    चिलापी मासा पिल्ले किती देऊ शकतो

  • @SandeepPatil-wt5jn
    @SandeepPatil-wt5jn 4 месяца назад

    तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन चिलापी (तीलापी) मासा भारतात आणला. आणि ह्या माश्याने भारतीय लोकल मासे चे प्रमाण कमी केले. हा मासा अतिशय दूषित पाण्या त सुद्धा जगू शकतो. आणि त्यामुळे कॅन्सर होण्याचे शकता वाढते.

  • @swapnilgaikwad3203
    @swapnilgaikwad3203 7 месяцев назад

    Tilapiya

  • @rushabhyeshwante
    @rushabhyeshwante 2 года назад +1

    महाराष्ट्र मध्ये पण चिलापी मास्यांवर बंदी घालवायला पाहिजे.

  • @nikhilkadav9461
    @nikhilkadav9461 2 года назад +1

    चिलापी माश्यात काटे कमी आहे विदर्भात याला मुर्गा म्हटल्या जाते

    • @ganeshpol
      @ganeshpol 2 года назад

      मुर्गा. भारी नाव आहे :)