शेवगा शेती करताना कोणत्या वाणाची लागवड फायदेशीर ठरते | Drumstick Farming | Drumstick cultivation

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 сен 2024
  • रोहित-१ हा देशातील सर्वोत्तकृष्ट शेवगा वाण आहे .पी.के.एम.-१ ,ओडीशी,ओडीशी ३ पेक्षा दीड पट अधिक उत्पन्न मिळते .प्रती झाड १०ते १२ किलो पासून ४५ ते ५० किलो पर्यत उत्पन्न मिळाले आहे . एक्स्पोर्ट क्वालिटीच्या शेंगा,गर्द हिरवा रंग ,शेंगांची लांबी मध्यम प्रतीची १.५ ते २ फूट ,वर्षातून दोन बहार,स्वादिष्ट चव , अधिक टिकवण क्षमता ,लागवडीपासून दहा वर्षापर्यंत उत्त्पन्न देणारा भारतातील एकमेव शेवगा रोहित-१ हा आहे.देशातील ४० हजार शेतकर्यांकडे या वाणाची यशस्वी लागवड आहे. शेवगा शेंगांच्या देशांतर्गत विक्रीसाठी व विदेशात निर्यात करण्यासाठी तामिळनाडू कृषी विध्यापिठाणे या वाणाची शिफारस केली आहे. या वाणाचे संशोधक शेतकरी बाळासाहेब मराळे यांच्याकडे या वाणाची रोपे अडव्हांस बुकिंग द्वारे मिळतात .त्यांचा पत्ता मु.पो.शहा त.सिन्नर जि.नाशिक मो.९८२२३१५६४१ ,९८२२३१५६४१
    #maraleshevgafarm#shevgalagvad #शेवगाशेती #शेवगालागवड

Комментарии • 6