10 वाढदिवसाच्या शुभेच्छा । Happy Birthday Wishes in Marathi | Happy Birthday Message in Marathi
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- 📽️ आणखी विडिओ बघा ➡️ / @marathiguru508
🎉 About - मराठींगूरू हे एक असं मराठी यूटुब चॅनल आहे जिथे तुम्हाला सर्व काही आपल्या मराठी भाषेत शिकायला मिळेल. इथे तुम्हाला रोज एक विडिओ मिळेल. जर तुम्ही एक मराठी माणूस असाल तर तुम्ही नक्की या आपल्या मातृप्रेमी चॅनेल ला SUBSCRIBE केलं पाहिजे धन्यवाद.! जय हिंद जय महाराष्ट्र.!
Any business inquiry and copyright issue contact - admin@marathiguru.in
जीवेत् शरदः शतम्।
जन्म दिनस्य हार्दिक शुभाशयाः।।
खूप छान. aniversary साठी सुद्धा लिहा.
माला हे भाषण खुप खुप आवडले आणि माझे बाबा खुप खुश झाले मला खुप आवडले हे भाषण..
Welcome and thank you ;)
वाढदिवसाचा संपूर्ण लेख. आवडला.
वाढ दिवस शुभेच्छा पाठवल्यात छान मी तुमची काय म ऋणी राही न धन्यवाद
🙏🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
हैप्पी बर्थडे बेटा बर्थडे की बहुत बहुत शुभकामनाएं बर्थडे की बहुत बहुत शुभकामनाएं
सर्वच शुभेच्छा अप्रतिम
असेच अजुन येऊ द्या व्हिडिओ
हो नक्कीच :)
Thank you
म्हणीफारसुंदरवाटलया
सर खूपच छान चारोळ्या दिल्य
छान आहेत
खूप छान सांगितल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Khup chan parat pathava
Khoop khoop chan keep it up mast 👍👍👍👍💯
Rady
छान आहे
Khup chan vidio banvla sir... Thank u so much
Mast 👍
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
परमेश्वर आपणास सदैव सुखात ठेवो.
व दीर्घ आयुष्य लाभो ईश्वराकडे हीचं प्राथना
वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा .... Tiger of Maharashtra 🐯 राज साहेब ठाकरे
ऊगळलेलाच बोथट मॅटर पुन्हा
छान भावा
No १ भाऊ
Khatarnak bhau.....
💐आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या स्वप्नांना बहर येऊ दे ..तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.. आमच्या मनात एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..🎂
Subhash
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या स्वप्नांना बहर येऊ दे .. तुमच्या आकांक्षांना उंच उंच भरारी घेऊ दे .. आमच्या मनात एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो दे..
Ravindra
Bhau supar....💯✌️
थँकयू मित्रा :)
👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾🎊🎉🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🍫🍫🍫🥳🤩
Sunder
😂
शुभेच्छा सुंदर पण उच्चारण शुद्ध हवे.
Sunder 👌👌👌
Nice
अहो नीट वाचा तरी
Mast
शुभेच्छांची तोतरे, बोबडे बोल ही अत्यंत आनंदी आल्हाददायक असतात यात भाषा शुदध अशुदध असे काही नसते ती भा्वना व्यक्त असते बोलायला शिक वगैरे असे काही नसते हे काही भावनाहिनांना कळत नसते ऊगीचच कुणी शुभेच्छा देताना चुकला तर काय त्यात
Nice 👍👍👍
So nice ❤🥰
करण की मी ते भाषण माझ्या बाबांसती लिहिला होता
Thank you :)
👍👍
कार्य सिद्धीस जाण्यासाठी शुभेच्छा द्यायला हव्यात.....वाढदिवसाला मात्र आभिष्टचिंतन करायला हवे.
कखगघच
काँपी पेस्ट नको नवीन स्वतः बनवलेल्या शुभेच्छाचा video बनवावा जास्त चांगला
वाटेल
Kahi tr sangtay
Dkftt 🎂🍫🍭
छान शुभेच्छा
You should have also explained the English meaning of it.
यात नवं काय? काहीही राव...
All r hopeless
अरे बाबा.... किती अती शुध्द बोलतोय.
आधी मराठी बोलायला शिक रे.
Nice