Parenting advice | Avoid saying this about your children | Parenting tips-Satguru Shri Wamanrao Pai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • तुमच्या मुलांबद्दल चुकून सुद्धा हे बोलू नका... - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1330
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #parenting #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

Комментарии • 261

  • @vaishnavishinde4554
    @vaishnavishinde4554 3 месяца назад +37

    जीवनात आपण जे विचार करतो ते परिस्थिती, प्रसंग अनुभव, रूपाने आकाराला येतात, आपला प्रत्येक विचार हा सकारात्मक असला पाहिजे , मुलांनी मी आयएएस , मोठा डॉक्टर ,इंजिनिअर, सायंटिस्ट होईल असे , आणि मी टॉप ला जाईल असे विचार धरले तर ते स्वतःची आणि राष्ट्राची प्रगती करतील..विचारांच शास्त्र आणि सामर्थ्य सद्गुरू सांगत आहेत..सर्वांनी नक्की ऐकावे.
    सद्गुरू सर्वांचं भलं करो 😇

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад +19

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य 🙏देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे ,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे

  • @dhanashreenandedkar6822
    @dhanashreenandedkar6822 3 месяца назад +14

    देवा सर्वांचे भले कर..सर्व बेरोजगारांना रोजगार मिळू दे.सर्वांना सुख शांती समाधान लाभो.अविवाहितांचे विवाह ठरु दे.
    सर्वांचे कल्याण कर भगवंता...

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 3 месяца назад +4

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 3 месяца назад +6

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 3 месяца назад +2

    Vitthal vitthal vitthal Mauli 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 3 месяца назад

    Very nice Thoughts

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 3 месяца назад +6

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ रविवार.
    ❤❤❤❤❤❤❤

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 3 месяца назад +7

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 месяца назад +4

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @DilipKhose-zh6gc
    @DilipKhose-zh6gc 3 месяца назад +2

    Sadguru, mayee, dada yanna koti koti danddwat

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 месяца назад +6

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 3 месяца назад +1

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 месяца назад +3

    अत्यंत आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 месяца назад +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kajalpatil7011
    @kajalpatil7011 2 месяца назад

    Sadguru khup sundar ...🙏🙏 Asch apala desh pudhe hovu det sarvanchi mul clever hovu det 😘🙏🙏

  • @sadanandjadhav7346
    @sadanandjadhav7346 3 месяца назад +1

    Thank you Thank you Thank you ❤

  • @manishakudake5832
    @manishakudake5832 3 месяца назад +2

    Thank you so much😊😊😊

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад +5

    आदरणीय, वंदनीय, पूजनीय ,श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन🙏🙏 ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @user-jk7bz3ee8u
    @user-jk7bz3ee8u 3 месяца назад +1

    Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar Deva sarvache bhale kar kalyan kar raksan kar

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад +2

    364 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      Thank you, God bless you 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 3 месяца назад +2

    विचार हेच सर्वस्व आहे.म्हणून विचारांचा विचार करायला सांगा.
    "First there was a thought & thought was God."
    विचार प्रथम धरा,विचार नंतर पाहायला शिका, विचार नंतर वळवायला शिका, नंतर विचार वाकवायला शिका.
    विचार तुमचे नशिब घडवते.म्हणून
    सद्गुरू म्हणतात " विचार बदला नशीब बदलेल".म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्ही विचार चांगले करायला शिका.मुलांनी मी चांगला IAS, Scientist, Engineer , Doctor होईन आणि टॉपला जाईन, आपल्या राष्ट्राची प्रगती करेन.हा विचार मनात धरला पाहिजे.
    Excellent philosophy & Very Very Useful Gaidencs 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @sugandhakanase5332
    @sugandhakanase5332 3 месяца назад +2

    देवा सर्वांच भल कर 🙏 विचारांचा विचार करा 🙏पै मॉर्निंग 🌄🌹🌹

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 3 месяца назад +3

    तुमचे विचार तुमचं नशीब घडवतात तुमचं जीवन बदलवत आहेत 🥳🥳🥳🥳

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 месяца назад +2

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +2

    विचारांमध्ये जी शक्ती आहे ते विचारामध्ये असणारं तेजतत्व

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 3 месяца назад +3

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant...... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 3 месяца назад +1

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @shridharerande1321
    @shridharerande1321 3 месяца назад +2

    आजच्या प्रवचनात विचारांचे शास्त्र, Thought Science अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे.
    विचार ही गंगोत्री आहे, म्हणून विचाराच्या ठिकाणी आपण सावध असायला हवे. विचार करायचा तो चांगलाच करायचा, constructive आणि positive करायचा.
    All your experiences, conditions, events and acts are the reactions of your subconscious mind to your thoughts.
    #विचार
    #Thoughts

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +2

    विचार हा स्फुरत असतो, स्फुरणाचा जो स्वभाव आहे ते वायुतत्व

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 3 месяца назад

    🙏🙏💐🙏🙏

  • @suryamutakekar9703
    @suryamutakekar9703 3 месяца назад +1

    Thank you so much Satguru ♥️ for Everything ❤🙏🙏

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 3 месяца назад +4

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 3 месяца назад +2

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 3 месяца назад +2

    विचारांच महत्त्व किती आहे? सद्गुरू सांगतात what is life? Life is nothing but your thought.!!!
    विचार ही शक्ती आहे.
    विचारशक्ती!!!!
    म्हणून नेहमी चांगले आणि मोठे विचार केले पाहिजेत.
    Think big and positive !!
    Must listen this video again and again 🙏🙏

  • @hemaayachit435
    @hemaayachit435 3 месяца назад

    🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 месяца назад +3

    माऊली सांगतात विचार हे तुमच्या जीवनात खूप महत्वाचे आहेत. म्हणून तुम्ही विचारांना पाहायला,वळवायला,वाकवायला शिकले पाहिजे.विचार तुमच्या जीवनाला आकार देतात.विचारात पंचमहाभूते असतात.विचारात चैतन्य शक्ती असते.म्हणून आपण सावध राहून चांगले विचार केले पाहिजे.मुलांसमोर बोलताना नेहमी positive बोलले पाहिजे.असे केल्यावर जीवनात आनंदी आनंद असतो. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +2

    विचार जीवनाला आकार देतात, नशीब घडवतात, जीवन घडवतात. प्रारब्धाचा संबंध विचारांशी आहे.

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +1

    आपण विचार करतो त्यावेळेस विचार करण्यासाठी जो एक अवकाश असतो तो अवकाश म्हणजे आकाश तत्व

  • @DattaDeashmukh
    @DattaDeashmukh 3 месяца назад +1

    🌹🌹🙏🙏🌹🌹👌

  • @dipikaghogale9020
    @dipikaghogale9020 3 месяца назад

    🙏

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g 3 месяца назад +1

    Thank you satguru khup sunder thank you khup krutanyta

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +1

    विचारांमध्ये जी वाहण्याची जी गती आहे ते जलतत्व

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 месяца назад +1

    जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 3 месяца назад +3

    विठ्ठल विठ्ठल देवा

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 3 месяца назад +1

    जय सद्गुरुराया सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांची भरभराट होवो,सर्वांची मुले टॉप ला जावोत हि सद्गुरू चरणी प्रार्थना करतो ❤️🙏🙏❤️

  • @anjalishinde936
    @anjalishinde936 3 месяца назад +2

    Vichar ha chaitanya shaktichaa aavishkaar aahe. Vicharaakdun aakaaraakde sarakne haa manaachaa swabhaav aahe.Mhanun jase tumche vichaar tase tumche jeevan ghadat kivaa bighadat jaate. Satguru saangtaat. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +1

    आपल्या तरुण पिढीने विचार धरायला शिकलं पाहिजे. एकचं विचार धरा की मी मोठा होईन. मी चांगला डॉक्टर होईन, मी चांगला इंजिनिअर होईन, मी चांगला आय्.ए.एस्. ऑफिसर होईन, मी चांगला उद्योगपती होईन, मी चांगला शास्त्रज्ञ होईन, मी या राष्ट्राला सर्व राष्ट्रांच्या पुढे नेईन. अशा तऱ्हेचे विचार तुम्ही बाळगायला शिका.

  • @ujwalapawar157
    @ujwalapawar157 3 месяца назад +3

    मी विचार करेन तो चांगलाच​ करेन असे आपण आपल्या मनाला बजावले पाहिजे.आणि असे आपण ठरविले तर आपले जीवन आनंदमय होईल असे माऊली सांगतात.अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल.

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 3 месяца назад +5

    ❤Man is nothing but bundle of thought.
    चिंतन करतो तो माणूस

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 3 месяца назад +1

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +1

    विचार हा ईश्वर आहे.

  • @anjalishinde936
    @anjalishinde936 3 месяца назад +1

    Jasa jeevan aani maran yaat ekaa shwaasaach antar aahe tasa Sansaar aani parmaarth yaat ekaa drushticha antar aahe. Satguru saangtaat itaraankade changlyaa drushtine pahaa ni chaanglech vichaar karaa. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +1

    विचारांच्या ठिकाणी सावध राहा

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 3 месяца назад +1

    👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +1

    विचार आकाराला येतो ते पृथ्वी तत्व

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 3 месяца назад +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 3 месяца назад +1

    विचारांत पंचमहाभूत आहेत आणि विचार चांगलेच करावेत सांगत आहेत सद्गुरू.🙏

  • @truptikhardekar
    @truptikhardekar 3 месяца назад +1

    Sadguru koti koti pranam...

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 3 месяца назад +1

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 3 месяца назад +2

    Very good satguru shree वामनराव पै
    संसार आणि परमार्थ या दोन्हीमध्ये फक्त एका दृष्टीचं अंतर आहे.

  • @marutichougule3912
    @marutichougule3912 3 месяца назад +3

    मी टॉपचा उद्योगपती होईल 100% करेक्ट माऊली धन्यवाद 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 3 месяца назад +1

    अनमोल दिव्य मार्गदर्शन

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 3 месяца назад

    अलौकिक 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 3 месяца назад +3

    अतिशय सुंदर मार्गदर्शन
    विचारांमध्ये पंचमहाभूतांचा वास आहे, म्हणून विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे म्हणून सतत चांगलेच विचार करा.
    कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌷🌷

  • @khandugend5410
    @khandugend5410 3 месяца назад +1

    How wonderful and solid told by Sadguru that Thoughts are manifestation of Power of chaitany. This is real life projection . Salute to Sadguru 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 месяца назад +2

    "Tumchya Mulanbaddal chukun suddha he bolu naka".... Satguru Shree Wamanrao Pai.... az ha sundarrr VishayMauline Ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @shubhangipimpalwar4738
    @shubhangipimpalwar4738 3 месяца назад +2

    खूप छान👏✊👍 माऊली🙏 कोटी कोटी प्रणाम🙏 जीवनविद्या मधून मी खूप काही शिकले. शुभांगी लक्ष्मीकांत पिंपळवार महाल नागपूर🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 तुमच्या नित्य सेवेला त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 3 месяца назад +2

    माणसाच्या जीवनाचे गुपित म्हणजे" माणसाच्या जीवनाचे मूळ आणि फळ म्हणजे आपलेच विचार". ह्या विचारांचा विचार आपण करीत नाही, पण विचार मात्र स्वगुणधर्मानुसार प्रतिक्रिया रूपाने प्रगट होतात आणि आपल्या अनुभवास येतात, म्हणून विचारांच्या ठिकाणी सावध राहून ,हिताचे, व्यापक, विधायक विचार करण्यास जीवनविद्या शिकविते. Thanks to sadguru❤❤

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 3 месяца назад +1

    🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कोटी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे

  • @jayashreekothavale5390
    @jayashreekothavale5390 3 месяца назад +1

    Good thoughts always makes mind calm.

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +2

    विचारांमध्ये शक्ती येते कुठून? त्याचं कारण विचारांमध्ये पंचमहाभूतांचा वास आहे. शिवाय चैतन्य शक्ती आहे ती वेगळी.

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 3 месяца назад +1

    First see the thoughts,Change your thoughts it will create your destiny

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 3 месяца назад +2

    विचार हाच ईश्वर आहे ❤

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +2

    जीवन विद्या सांगते First there was a thought and the thought was god.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 месяца назад +1

    अत्यंत वास्तववादी, विचार हेच आपल्या जीवनाचे केंद्र,अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना

  • @jayashreeparanjpe2900
    @jayashreeparanjpe2900 2 месяца назад

    नमस्कार.

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 3 месяца назад

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance knowledge regarding out thoughts jeevan vidya say that we don't have knowledge that our thinking is our thoughts so first we if see all our experiences conditions events act are all are reactions of subconscious mind and thoughts oue thoughts can change our faith our thoughts should be positive whatever we think that's all related to our thoughts mind moves from thought to think so our thinking should be also positive thoughts are like constructive and positive our todays young generation should also have good thinking thoughts to become Doctors engineers IAS OFFICER philosopher business where they can be proud and also they make our country name some parents without having any understanding abuses there children's which later on child getting negative thoughts that we should also standby positive thoughts that's what our jeevan vidya satguru says our thoughts are first then everything good thoughts thinking can also give happiness to all vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏🙏

  • @user-kp4qx4jw6u
    @user-kp4qx4jw6u 3 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 3 месяца назад +1

    सहजा सहजी लक्षात न येणारे विचार हे अभिजात आहेत खुप छान❤

  • @vijaypradaborkar6114
    @vijaypradaborkar6114 3 месяца назад

    First there was thought & Thought was God . Jai Satguru Jai JeevanVidya 🙏

  • @rohidaskhatpe6429
    @rohidaskhatpe6429 3 месяца назад +1

    मुलासमोर बोलतांना खूप सावध रहावे खुप छान मार्गदर्शन केलं छान सागितलं

  • @ankushrawandal
    @ankushrawandal 3 месяца назад +1

    😊😊😊😊

  • @chhayapatil6333
    @chhayapatil6333 2 месяца назад

    Vithal vithal vithal vithal vithal vithal 🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  2 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 3 месяца назад +1

    विचारांकडे सकारात्मक दृष्टीने कसे बघायचे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @harshadatamhanekar4902
    @harshadatamhanekar4902 3 месяца назад

    धन्यवाद माऊली विचार कसा असावा हे खुप छान सांगतल

  • @ranjanapatil8287
    @ranjanapatil8287 3 месяца назад

    Satguru nath maharaj ki jay❤😅deva sarvanch bhel kar😮❤sarvanch susar sukhacha kar

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +1

    जीवन विद्या सांगते चांगले विचार करायला शिका

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 3 месяца назад

    He ishwara sarvanche bhale kar. sarwana sukhi thewa hich prarthana 🙏🙏🙏🏵️🏵️🏵️🏵️

  • @supriyasathe4116
    @supriyasathe4116 3 месяца назад

    Sadguru shri Wamanrao pai mauli 🙏🙏🙏

  • @vksomji
    @vksomji 2 месяца назад

    Benchmarking of Good and Ambitious thoughts which will help us to add in the Overall Development of Nation.

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 месяца назад

    विठ्ठल विठ्ठल माऊली

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  3 месяца назад

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 3 месяца назад

    आपण जे काय करतो ते विचारांच्या प्रतिक्रिया असतात तेव्हा विचारांचा विचार करा आपला प्रत्येक विचार हा सकारात्मक असला पाहिजे मुलांविषयी बोलताना पॉझिटिव्ह बोला मी चांगला उद्योगपती डॉक्टर इंजिनियर सायंटिस्ट होईल असे विचार तरुणांनी धरले पाहिजे मी माझ्या राष्ट्राला सर्व राष्ट्राच्या पुढे नेईल असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @user-um6dv7xh1w
    @user-um6dv7xh1w 3 месяца назад +1

    First there was thought thought was God

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 месяца назад +1

    All your experiences, conditions, events and acts are the reactions of your subconscious mind to your thoughts.

  • @greenworld6865
    @greenworld6865 3 месяца назад

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 3 месяца назад +2

    ❤विचारांचा विचार करा कारण विचारांचा तुम्ही विचार केला नाही तरी ते तुमचा विचार करतात.
    ❤जे काही तुमच्या आयुष्यात घडत आहे ती विचारांचीच किमया .
    ❤First their was thought and thought was God.
    ❤हे विचार वाकवता वळवता येतात साकार करता येतात कसे ते हे प्रवचन संपूर्ण बघा उत्तर सापडेल 🥳🥳🥳🥳🥳🥳🥳😇😇

  • @changdevkhedkar4008
    @changdevkhedkar4008 3 месяца назад

    Dhanyawad dhanyawad dhanyawad

  • @user-mv1kj7yw2b
    @user-mv1kj7yw2b 3 месяца назад

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर