Mi kay bolu majhya kad shabdh ch nahit. Mansachya manala sparsh karnari and mansachya dolyat pani yenari hi vatha ahe. Khup mast short film. Thanks save water
😧😧😧😔😔😔हा msg सर्व लोकांपर्यंत पुन्हा पोहोचला पाहिजे.. आपण शहरात राहतो पण गावांकडील परिस्थिती अतिशय भयावह आहे.. विनाकारण पाणी वाया घालवणाऱ्यानो पाणी जपून वापरायला लाजू नका.... घरापर्यंत येतं म्हणून माजू नका 😔😔
रडत बसू नका सरकार ला दोष देण्यात काही अर्थ नाही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या हवामानात येणारी झाडे लावा जगवा. वाढवा.पावसाचं पाणी आडवा.पाणी फाऊंडेशन च्या वाटर कप स्पर्धेत सर्व गाव सहभागी व्हा. पाणी आपल्या हातात आहे. कष्ट मेहनत तयारी ठेवा
Heart Touching and Inspired ;-) keep Up the work ;-) , i just felt that last scene tanker came @16:28 should kept at frist next to @start 1:50 to keep involve audience guessing whats going to happen next. anyhow U and Ur team did good work , U have great crew All d Best .
आता पहा वेळ आली आहे जाणले पाहीजे..मोदीजी तो बदल करीत आहेत सावधानता पुर्वक कार्य ही होणं शक्य आहे ना. सहकार्याने सर्वच शक्य आहे . 70 वर्षानंतर नक्कीच बदलून टाकू शकतो .सबूर एक सत्य आहे .
Tumchya kad jar ek ch handa pani asel ani pinere 6 lok astil tar tumi eitrana pani deushakal ka. Tya nantar pani kadhi yenar ahe he sudha mahit nasel tar pani eitrana dyal ka
🇮🇳सरकारला कौसण्यापेक्षा आपण स्वतः पण झाडे लावने ती पण कलम केलेली नव्हे पुराण्याप्रकारची लावने व जगवने(पिंपळ, आंबा,वड,चिंच, लिंब),पाणी बचवने वाचवने आशी कामें केली पाहिजेत जास्तीत जास्त .सरकारे गलत कामे करत आहे त्यांच्यापेक्षा खुद्द आपण गलत कामे करत आहे त्यांपेक्षा एकमेकांना कौसण्यापेक्षा चांगले काम करत राहवे.,🚩🇮🇳.....
Hm chand tak pahuch chuke hai pgir bhi tecnolgy ke madad see sb kuch thick ho skta hai Gash pipe line bich skti hai pure bhart me pr water pipe line nahi Aisha kyou
Not easy to believe that in a poor village, people can be so ruthless, but there are. Poor villagers have carried my luggage free! Some persons like to give bad news - "no water" Is stealing water license to kill?
*देवसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र* संस्थापक/अध्यक्ष : श्री.देविदास सोनवणे तसेच आयोजक/दिग्दर्शक : श्री.गौरव शिंदे व संपूर्ण टीम यांच्या संयुक्त विध्यमाणे *महाराष्ट्र राज्यस्तरीय लघुपट महोत्सव* *नवीमुंबई : २०१९* ******************************* सहभागी लघुपटास स्मृतीचिन्ह/प्रमाणपत्र तसेच विजेत्या लघुपटास पारितोषिक/सन्मानचिन्ह/प्रमाणपत्र देण्यात येईल. *१) प्रथम पारितोषिक : ₹. २१०००* *२) द्वितीय पारितोषिक : ₹. १५०००* *३) तृतीय पारितोषिक : ₹. ११०००* ******************************* *सर्व नामांकनास सन्मानचिन्ह/प्रमाणपत्र* १) सर्वोकृष्ठ दिग्दर्शक २) सर्वोकृष्ठ अभिनय(स्त्री,पुरूष) 3) सर्वोकृष्ठ बालकलाकार(मुलगा , मुलगी) 4) सर्वोकृष्ठ कथालेखन 5) सर्वोकृष्ठ पटकथा लेखक 6) सर्वोकृष्ठ संवाद लेखक 7) सर्वोकृष्ठ संकलन 8)सर्वोकृष्ठ संगीत 9) सर्वोकृष्ठ कॅमेरामन 10) सर्वोकृष्ठ रंगभूषा 11) सर्वोकृष्ठ वेशभूषा 12) सर्वोकृष्ठ निगेटिव भूमिका (पुरूष,स्त्री) 13) सर्वोकृष्ठ विनोदी अभिनेत्री (पुरूष,स्त्री) 14) सर्वोकृष्ठ विनोदी बालकलाकार (मुलगा ,मुलगी ) 15) सर्वोकृष्ठ कलादिग्दर्शक 16)सर्वोकृष्ठ परीक्षक ******************************* *लघुपट महोत्सवनंतर एकदिवसीय फिल्म मेकींग कार्यशाळा मोफत* प्रत्येक सहभागी लघुपटास संधीचा लाभ ******************************* *नियम आणि अटी* १) प्रवेश फी फक्त ₹. ७०० (नॉन रिफंड) २) लघुपट भाषा मराठी/हिंदी राहील ३) लघुपट विषय खुला (मराठी/हिंदी) ४) लघुपट वेळ १ ते ३० मिनिट असेल ५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील ६) नोंदणी लघुपट व प्रवेश फी मागे घेता येणार नाही ******************************* *अंतिम नोंदणी : 25 जुलै २०१९* *ऑफिस्यली स्क्रिनिंग लिस्ट-10 ऑगस्ट* *लघुपट महोत्सव : 29,30,31 आँगस्ट २०१९* ******************************* लघुपट ,डॉक्युमेंटरी,MP4 स्वरूपात DVD/Pandrive खालील पत्त्यावर किंवा गुगल ड्राईव लिंक ई-मेल आयडीवर पाठवणे ----------------------------- पत्ता : ए/३, बिल्डिंग नं.२९, सेक्टर-१५,नेरुळ,नवीमुंबई, जिल्हा-ठाणे, ----------------------------- *ई-मेल आयडीवर लिंक पाठवणे* : १)gauravrajeshshinde121@gmail.com २)ssandiip2@gmail.com ३)somnathransinge@gmail.com ४)akashujgare143@gmail.com ----------------------------- *संपर्क : आयोजक/दिग्दर्शक* : १) श्री.गौरव शिंदे : ८६९१९०१७१८ २) श्री.संदीप शेळके : ८६५२२६६१०९ ३) श्री.सोमनाथ लोहार : ८१०८१४२०७२ ४) श्री.आकाश उजगरे : ९२८४८३७३८३ ******************************* *प्रवेश फी खात्यावर जमा करणे* : Name : Gaurav Shinde B/Name : Apna Sahkari Bank A/C No : 071011100000546 IFSC Code : ASBL0000071 ******************************* 🙏 सर्वांना जास्तीत जास्त हा मेसेज शेअर करा
Tysm for comments...🙏 Actually he sarv future madhe ghadu shakate...ase aamhala dhakhavayache aahe jar pani bachat nahi keli tar.....dusari gosht jya gavat shoot keley tya thikanachi condition farach bhayanak aahe....panyasathi khup firave lagate..
यवडे एक सेवटचेच खर राहील होत तेना पानी घेऊ दील आसततर काय फरक पडला आसता तस तर समधे पाणी नेहनारे संपसतोर टेंकर थांबालाच पाहीजेल होत पानी संपल नाही ते खोट बोला तो
Bali to kan pili ashi avstha zali ahe gavat pan asech zale ahe aho mi swata ashichi avstha bagitli ahe panyach trankar mazya malya fakt 4 veles ala ahe pan jyana pani asun dekhil pani gheyche pan jyana nahi tyanchyasathi kahi kelya he lok pani kami nahi vaprt kahi lokani vangi kadli dushklat ani ghari vaprnyasathi trankrche pani ghetle khup bekar divs ahe .vichar karaysarkhi paristhiti ahe. Jar bolo tar lok bhandatat
खुप मस्त काम केल आहे संपत भाऊ
Cinematography chan jhali👌👍..Nice story
ह्रदयस्पर्शी कथा, छान आहे.
Very nice episode true fact of rural
श्री स्वामी समर्थ भाऊ अप्रतिम दिगदर्शन अप्रतिम विषय सुंदर लगुपट आहे सुंदर अँगल घेतलेस ऑल द बेस्ट to all rutuja team... Keep it up n good going...
Tysm bro..😊
पाणी वाचवणयाची खरच गरज आहे.
zhade Lava zhade jagva
खुप छान अप्रतिम
This videos should be show our darty politicians. At least they get to know how people's are suffering basic things like food, Water etc....
Heart touching.
#sachinnare
Mi kay bolu majhya kad shabdh ch nahit. Mansachya manala sparsh karnari and mansachya dolyat pani yenari hi vatha ahe. Khup mast short film. Thanks save water
Thanx pravin ji... 🙏
Aa
😧😧😧😔😔😔हा msg सर्व लोकांपर्यंत पुन्हा पोहोचला पाहिजे.. आपण शहरात राहतो पण गावांकडील परिस्थिती अतिशय भयावह आहे.. विनाकारण पाणी वाया घालवणाऱ्यानो पाणी जपून वापरायला लाजू नका.... घरापर्यंत येतं म्हणून माजू नका 😔😔
एक्चुअली आम्ही जे दाखवले आहे ते ज्या ठिकाणी शूट केलय त्या ठिकाणाची सत्य परिस्थिति आहे....any ways thanx for comment...plz share video
पाणी जपुन वापरा खरंच काही ठिकानि अशिच परसथिती आहे
Right
Tumcha chitrapat khup chhan ahe
Superb work.. Nice film sir...
खुप मस्त
सॅल्युट तुमच्या कामाला
Tysm sir ji plz subscribe our channel for upcoming projects.
Khup chhan story aahe. Pani japun vapra.
Thanx sirji...plz subscribe channel
रडत बसू नका सरकार ला दोष देण्यात काही अर्थ नाही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या हवामानात येणारी झाडे लावा जगवा. वाढवा.पावसाचं पाणी आडवा.पाणी फाऊंडेशन च्या वाटर कप स्पर्धेत सर्व गाव सहभागी व्हा. पाणी आपल्या हातात आहे. कष्ट मेहनत तयारी ठेवा
झाडे लावा झाडे जगवा याची सुरूवात स्वःता पासून करा
Heart Touching and Inspired ;-) keep Up the work ;-) , i just felt that last scene tanker came @16:28 should kept at frist next to @start 1:50 to keep involve audience guessing whats going to happen next.
anyhow U and Ur team did good work , U have great crew All d Best .
Thanx for suggetion...and thanx for watching...plz subscribe our channel for watching more incoming projects.
अप्रतीम दिग्दर्शन व सुंदर, ज्वलंत विषय. All the very best 😊
खूप भयानक
apratim lihilay ani present kela
Thanx priyankaji....plz subscribe our channel for upcoming projects.
संवेदना हरवलेले लोक आणि सरकार. स्वातंत्र्याच्या 70 वर्षात पाणी न देणारी व्यवस्था कधीच बदलणार नही का.
Hi lokshahi nasli tari chalel
आता पहा वेळ आली आहे जाणले पाहीजे..मोदीजी तो बदल करीत आहेत सावधानता पुर्वक कार्य ही होणं शक्य आहे ना. सहकार्याने सर्वच शक्य आहे .
70 वर्षानंतर नक्कीच बदलून टाकू शकतो .सबूर एक सत्य आहे .
Best story and direction sandip mahajan ....👑👑👑👑👑👌👌👌👌👌🌟
Tysm stage bess...plz subscribe our channel for upcoming projects
Ekdam bakwas ....pinyacha panyasathi tari ajun koni konala Nahi mhanat Nahi .....kahihi dhakwatat
@@vkute777 saheb he aaj nahi hot Aahe....he aapan pani bachat nahi keli tar hi vel nkki yeil....aani te divas jast dur nahi just wait n watch.🙏
हा वीडियो पाहिला पाहिजे आणि पाणी सेव करा आणि लोकांची मदत करा
Heart touching story
व्यक्तीरेखा छान आहे पण गावातील लोकांनी माणुसकी दाखवण्याची गरज होती
अशी वेळ आल्यावर सर्वच स्वार्थी होवून जातील. असो आमचे पुढील प्रोजेक्ट्स बघण्यासाठी चैनल सब्सक्राइब करा.🙏
Tumchya kad jar ek ch handa pani asel ani pinere 6 lok astil tar tumi eitrana pani deushakal ka.
Tya nantar pani kadhi yenar ahe he sudha mahit nasel tar pani eitrana dyal ka
अप्रतिम
Thanx🙏
Cinematography sodun sagla changla zalay ...Good one
Tysm
🇮🇳सरकारला कौसण्यापेक्षा आपण स्वतः पण झाडे लावने ती पण कलम केलेली नव्हे पुराण्याप्रकारची लावने व जगवने(पिंपळ, आंबा,वड,चिंच, लिंब),पाणी बचवने वाचवने आशी कामें केली पाहिजेत जास्तीत जास्त .सरकारे गलत कामे करत आहे त्यांच्यापेक्षा खुद्द आपण गलत कामे करत आहे त्यांपेक्षा एकमेकांना कौसण्यापेक्षा चांगले काम करत राहवे.,🚩🇮🇳.....
1 no mast
😭😭😭😭😔
Ase divs kadhichi nahi yeu kontyach sajivavr ani mansav pan tyasathi apn sarvani pani japun apru ya ani jivn vachu ya
Konta camera use kelat shoot sathi,ani kothe shoot keli hi short film
5d....trambakeshwar...nashik Dist.
Barobar aahe
Clap
Hm chand tak pahuch chuke hai pgir bhi tecnolgy ke madad see sb kuch thick ho skta hai
Gash pipe line bich skti hai pure bhart me pr water pipe line nahi Aisha kyou
True event in vidharb????
👍✌🏅🏆🎖👌
Lai bhari
Thanx plz subscribe our channel
Aaryan done ur best acting dear love u ...And all team done as usual the good job and direction n writing too good good luck
Tysm sir🙏
Subject is so hard dear
Yaa....plz.subscribe our channel for upcoming projects.
Dada mala radavles tu ashi kashi panyachi avastha ahe sarkar pn kahi upay yojana karat nahi jithe lahan mulana tahan bhagvnyasathi pani nahi
Water is life
Not easy to believe that in a poor village, people can be so ruthless, but there are. Poor villagers have carried my luggage free!
Some persons like to give bad news - "no water"
Is stealing water license to kill?
Tumchya flim madhe mala ekhda roll bhetn n bro please🙂🙂
मानुसकी दाखवा डोळे भरून आले पाहुन
Tysm....subscribe our channel for upcoming projects
*देवसेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र*
संस्थापक/अध्यक्ष : श्री.देविदास सोनवणे तसेच आयोजक/दिग्दर्शक : श्री.गौरव शिंदे व संपूर्ण टीम यांच्या संयुक्त विध्यमाणे
*महाराष्ट्र राज्यस्तरीय लघुपट महोत्सव*
*नवीमुंबई : २०१९*
*******************************
सहभागी लघुपटास स्मृतीचिन्ह/प्रमाणपत्र तसेच विजेत्या लघुपटास पारितोषिक/सन्मानचिन्ह/प्रमाणपत्र देण्यात येईल.
*१) प्रथम पारितोषिक : ₹. २१०००*
*२) द्वितीय पारितोषिक : ₹. १५०००*
*३) तृतीय पारितोषिक : ₹. ११०००*
*******************************
*सर्व नामांकनास सन्मानचिन्ह/प्रमाणपत्र*
१) सर्वोकृष्ठ दिग्दर्शक
२) सर्वोकृष्ठ अभिनय(स्त्री,पुरूष)
3) सर्वोकृष्ठ बालकलाकार(मुलगा , मुलगी)
4) सर्वोकृष्ठ कथालेखन
5) सर्वोकृष्ठ पटकथा लेखक
6) सर्वोकृष्ठ संवाद लेखक
7) सर्वोकृष्ठ संकलन
8)सर्वोकृष्ठ संगीत
9) सर्वोकृष्ठ कॅमेरामन
10) सर्वोकृष्ठ रंगभूषा
11) सर्वोकृष्ठ वेशभूषा
12) सर्वोकृष्ठ निगेटिव भूमिका (पुरूष,स्त्री)
13) सर्वोकृष्ठ विनोदी अभिनेत्री (पुरूष,स्त्री)
14) सर्वोकृष्ठ विनोदी बालकलाकार (मुलगा ,मुलगी )
15) सर्वोकृष्ठ कलादिग्दर्शक
16)सर्वोकृष्ठ परीक्षक
*******************************
*लघुपट महोत्सवनंतर एकदिवसीय फिल्म मेकींग कार्यशाळा मोफत*
प्रत्येक सहभागी लघुपटास संधीचा लाभ
*******************************
*नियम आणि अटी*
१) प्रवेश फी फक्त ₹. ७०० (नॉन रिफंड)
२) लघुपट भाषा मराठी/हिंदी राहील
३) लघुपट विषय खुला (मराठी/हिंदी)
४) लघुपट वेळ १ ते ३० मिनिट असेल
५) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
६) नोंदणी लघुपट व प्रवेश फी मागे घेता येणार नाही
*******************************
*अंतिम नोंदणी : 25 जुलै २०१९*
*ऑफिस्यली स्क्रिनिंग लिस्ट-10 ऑगस्ट*
*लघुपट महोत्सव : 29,30,31 आँगस्ट २०१९*
*******************************
लघुपट ,डॉक्युमेंटरी,MP4 स्वरूपात DVD/Pandrive खालील पत्त्यावर किंवा गुगल ड्राईव लिंक ई-मेल आयडीवर पाठवणे
-----------------------------
पत्ता : ए/३, बिल्डिंग नं.२९, सेक्टर-१५,नेरुळ,नवीमुंबई, जिल्हा-ठाणे,
-----------------------------
*ई-मेल आयडीवर लिंक पाठवणे* :
१)gauravrajeshshinde121@gmail.com
२)ssandiip2@gmail.com
३)somnathransinge@gmail.com
४)akashujgare143@gmail.com
-----------------------------
*संपर्क : आयोजक/दिग्दर्शक* :
१) श्री.गौरव शिंदे : ८६९१९०१७१८
२) श्री.संदीप शेळके : ८६५२२६६१०९
३) श्री.सोमनाथ लोहार : ८१०८१४२०७२
४) श्री.आकाश उजगरे : ९२८४८३७३८३
*******************************
*प्रवेश फी खात्यावर जमा करणे* :
Name : Gaurav Shinde
B/Name : Apna Sahkari Bank
A/C No : 071011100000546
IFSC Code : ASBL0000071
*******************************
🙏
सर्वांना जास्तीत जास्त हा मेसेज शेअर करा
Nice work
Save water as well humanity.
Oh my God
आमचं गाव आहे मुळेगाव ❤
सेव पानी
Save water save life
हि वेळ अजून आलेली नाही काहीही दाखवू नका
माणूस माणूसकी विसरला
Mast
Thanx
Netyanch ekade lax ka nahi gaowakade lokanna pani nahi ya garibacha shraph ya neytana lagalya shiwayrahnar nahin
😢😢
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Deva ashi vel nko re konavar
Oh my god 😧😧😧😢😢
Water is every were but we are use of water is not good
Nice
Story chan aahe pn lokh yevdipn nirdayi nastat
Tysm for comments...🙏
Actually he sarv future madhe ghadu shakate...ase aamhala dhakhavayache aahe jar pani bachat nahi keli tar.....dusari gosht jya gavat shoot keley tya thikanachi condition farach bhayanak aahe....panyasathi khup firave lagate..
@@RPofficial1 nice answer mla hech ans. Apekshit hot aaplyakadun
नाहीतर काही लोक विसरून जातात आपण काय दाखवलय ते
पण जबरदस्त फ़िल्म आहे very nice
Lok evdhe nirdayi nastat pn panya abhavi te tasa wagayla bhag padtil ...
@@sayalikaletutorials7574 yes...swatavar vel aali ki lok aadhi swatachach vichar kartil na...
Lok yapexahi nirdayi astat bhau
ha video tr mulegav cha aahe
यवडे एक सेवटचेच खर राहील होत तेना पानी घेऊ दील आसततर काय फरक पडला आसता तस तर समधे पाणी नेहनारे संपसतोर टेंकर थांबालाच पाहीजेल होत पानी संपल नाही ते खोट बोला तो
Tai nice video mala khup avdli mazhi ek vinanti ahe ruclips.net/video/BTcfm3n7OOs/видео.html hi video pan bagha avdli tar comment kara pleasr
Kahani acchi he pr gaon ke log itne Bure nhi hote ki ek gilash pani bhi nahi de..
Sir ji future me ye condition aayega...ke gaon ke log bhi 1 gilas pani nahi denge...itana bura waqt aayega agar pani ki bachat nahi ki to.
Vait rao
aage,chlkar,pani,bank,me,rakhna,padhega
Please save the water.😩😩😩
Tysm..🙏 plz subscribe our channel for more upcoming projects.
2035😔
😭 I'm sad bhay
Super sir
Thanx
Komlapur panat she mg
Marathi Short film noho
Save water
Nice film अशा फ़िल्म ची आज समाजाला गरज आहे झळ...
ruclips.net/video/Y-zAXfA1tWk/видео.html
खुप छान बनवली आहे ही शॉर्ट फिल्म, स्टोरी सुद्धा छान आहे..
कृपया माझी मराठी शॉर्ट फिल्म 'सरू' पहा
ruclips.net/video/GyE87ILHYYM/видео.html
हाय
झाडे तोडू नका plz
Tysm...plz subscribe our channel for upcoming projects.
@@RPofficial1 ok
Zad lava nahitar aavghad hoil
Yess...tysm
Setal jal
Bali to kan pili ashi avstha zali ahe gavat pan asech zale ahe aho mi swata ashichi avstha bagitli ahe panyach trankar mazya malya fakt 4 veles ala ahe pan jyana pani asun dekhil pani gheyche pan jyana nahi tyanchyasathi kahi kelya he lok pani kami nahi vaprt kahi lokani vangi kadli dushklat ani ghari vaprnyasathi trankrche pani ghetle khup bekar divs ahe .vichar karaysarkhi paristhiti ahe. Jar bolo tar lok bhandatat
Save the wather
जरा माणूस की ठेवा
100 paiki 100 goon
Tysm🙏
Sad ending
Yaa..tyashivay importance nahi kalnar lokanna.
AAS AADHYAPHI KUTH GDAL NAHI PN BHVISYAT GHDU SEKT
Ho shevati voice massage aahe dilela ki bhavishyat ghadu shakte ase.
Hay
Saga fake hay
Please save Watar
Yes...tysm...
Aphotocopying
Save water
Save water