शासनाने ठाकुर समाजाच्या प्रगतीसाठी जातिने लक्ष देण्याची गरज आहे. फक्त. मतदाना. पुरता वापर करून. पूढाऱ्यानी स्वताची पोळी. भाजु. नये लाज. वाटायला पाहिजे.
खूप छान प्रयत्न, सर्व नवीन कलाकारांचे अभिनंदन💐💐 अजून एडिटिंग ची गरज होती आणि इतक्या वेळात अजून बरेच काही दाखवू शकलो असतो......असो सुरुवात तर आहे नक्कीच पुढील वेळी अनुभवानुसार सुधारणा होतील असे वाटते.
सरकाने विकासापासून वंचित असलेल्या खेड्या पाड्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. अजूनही काही भागात पिण्याच्या पाण्याची अतिशय गंभीर समस्या आहे. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन. चित्रपटाच्या माध्यमातून खूप छान प्रयत्न केला आहे.
अमच्या भाषेचा आम्हाला अभिमान आहे ठाकरी भाषेमध्ये संस्कृत आणि हिंदी व इंग्रजी भाषेचा समावेश आहे खुप सुंदर आहे जय अदिवासी🎉🎉🎉
खराच लय भारी पिचर आहे.काय तरी शिकाय भेटलाय.खुप खुप अभिनंदन सर्व कलाकारचां.मस्त काम केलाय सगळ्यांनी.
गर्व आहे म्हाल मा ठाकर आहु
एकच नंबर लघुपट आहे भावांनो जय आदीवासी जय thakkar
मस्त चित्रपट
खुप छान संदेश दिला आहे या चित्रपटातून.
खरच आदिवासी असल्याचा अभिमान वाटतो मला.
जय आदिवासी
जय आदिवासी..! खूप छान प्रयत्न केलाय.
सर्व ठाकर कलाकारांचे अभिनंदन..!💐💐👍
Jai adivasi amhi adivasi
मस्त विडिओ बनयलाय रं बरा वाटला देखून
आमची संस्कृती आमचा अभिमान 🙏
जय आदिवासी ठाकर कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 🙏👍
जय आदिवासी, मी आदिवासी असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
सुंदर कथानक
सर्व कलाकारांचे अभिनंदन
गाण्याचे बोल अप्रतिम
लेखकाचे अभिनंदन
खूप छान लघुपट आहे सर्व आदिवासी कलाकारांचे अभिनंदन👍👍👌👌जय आदिवासी जय राघोजी
हे पिक्चर मधुन लय लय भारी संदेश दिला आहे ,, आम्ही आमच्या गावात एक श्रमदानातून विहिरी केली आहे तर आमचा पाणी प्रश्नच मिटला आहे
लय भारी खूप खूप छान 👍👌👌👍
पका भारी पिक्चर आहे . 👌👍 जय जोहार जय आदिवासी 🏹
खूप छान लघुपट ....! सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन .....! जय आदिवासी .....!
शासनाने ठाकुर समाजाच्या प्रगतीसाठी जातिने लक्ष देण्याची गरज आहे. फक्त. मतदाना. पुरता वापर करून. पूढाऱ्यानी स्वताची पोळी. भाजु. नये लाज. वाटायला पाहिजे.
छान संदेश दिला.. मस्त....
खूप छान सर्वांचे मनापासून अभिनंदन👍👍
II राम कृष्ण हरी II
मस्त चीत्रपट बनयलाहे भाऊ.
आशी, ठाकरान्ही एके विचाराणा
कामा केली तर लय सुधारणा व्हाईल .
पन मस्तच बराका!
खूप छान प्रयत्न, सर्व नवीन कलाकारांचे अभिनंदन💐💐
अजून एडिटिंग ची गरज होती आणि इतक्या वेळात अजून बरेच काही दाखवू शकलो असतो......असो सुरुवात तर आहे नक्कीच पुढील वेळी अनुभवानुसार सुधारणा होतील असे वाटते.
नक्कीच सर
खुप छान जय आदिवासी जय जोहर🙏
खुप छान 👌👌 सर्व कलाकारांना आभिनंदन जय आदिवासी
मस्त विडिओ जय आदिवासी
आमोल आर्ट च्या टीमला मनापासून धन्यवाद 🙏
🌷🌷 खुप सुंदर जय आदिवासी 🌷🌷
सरकाने विकासापासून वंचित असलेल्या खेड्या पाड्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. अजूनही काही भागात पिण्याच्या पाण्याची अतिशय गंभीर समस्या आहे. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन. चित्रपटाच्या माध्यमातून खूप छान प्रयत्न केला आहे.
मंस्त जय आदिवासी ठाकर
छान 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
अप्रतिम.
Khup chan khup mast🙏🙏🙏🙏
❤❤ मी ठाकर आदिवासी ❤❤
आमची संस्कृती .💪 जय आदिवासी💪
माझी संस्कृती माझा अभिमान मी आदिवासी माझा स्वाभिमान
Nice Video
Jay adivasi thakr samaj
ज्वलंत विषय ❓✔️
आधी सरकारने आपल्या जमिनी ताब्यात घेऊन धरणे बांधली ,
आता पाणी मिळणे कठीण झाले 😿
जय आदिवासी उडदावणे ठका बाबा गांगड
जय आदिवासी 👍👍👍
Jay adivashi Jay thakar
जय आदिवासी
We have to Preserve our culture . Congratulations for Amol Films Team .
खुप छान सुंदर
जय आदिवासी...
Nice
Jay Adivasi
Nice pic
जय आदिवासी
Evdu evdu sha thembasni maat bharla vay kay pan dhakivta
हा विडिओ कुट बनवला आहे
अंबित ता.अकोले
Jay adivashi nice
🤘🤘जय आदिवासी🤘🤘👌👌👌👌
Nice 👌
Very nice
Jay birsa jay adivasi
Jay. Adiwasi
Sar Tum Sa Jila Kutla
जय आदिवासी
अप्रतिम आहे
Nice
जय आदिवासी
Nice
जय आदिवासी
Nice