खूप मस्त चित्रपट ।। गरीब माणसाची माणुसकी काय असते ती या गरीब मानसांकडूनच शिकायला मिळते।। आणि शेजारधर्म कसा असावा याच उत्तम उदाहरण या चित्रपटात बघायला मिळते ।। Tnx धन्यवाद
काय राव गरिबाला किराणा दुकान वाले ती लहान मुलगा चार किलोमीटर वरून चालत आलेला त्या मुलाला हात हलवत माघारी लावताय याचं मला फार दुःख वाटतंय पहिला दुकानदार उग पाल ता करू न हाणला पाहिजे ती लहान मुलगा त्या दुकानदाराला दोन वेळेस विनंती करत होता तरी त्या दुकानदाराने त्याला हाकलून लावले त्या मुलाचे आम्हाला फार दुःख वाटते अहो किराणा दुकान वाले मामा पैसे कधी च कुणाचे ठेवत नसतेच गोर गरीब आणि श्रीमंत लोक एक दिवस तुम्हाला पण वेळ येईल त्या प्रेड मध्ये तुमच्या हाकेला धावून येणारा गरीबच असतो कोण कुणाचं नसतं गरिबाला जाणीव येते त्याची
शेतकऱ्याची कहाणी खरोखर कठीण परिस्थितीत शेजारीपाजारी यांना मदत करायला पाहिजे हा तुमची कथा पाहून खूपच छान
एक नंबर आहे हीगोली ला आशिचं भाषां पद्धत आहे बोलायची खुप छान 😍😍😍
खुप छान ,आपण आंध समाजाची जिवनगाथा मांडली .सध्याचे वास्तविक चित्र आहे .'आंध ' असा उल्लेखही येउद्या चित्रपट शिर्षकात पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐👍
खूप सुंदर फिल्म आहे 👌 हल्ली कुठे दिसतो असा शेजार धर्म
खुप सुंदर आहे गरीबांची कथा डोळ्यात अश्रू आले
सत्य घटनेवर आधारित तुम्ही शॉर्ट व्हिडिओ केला.
आज पण आपला समाज गरीब परिस्थिती मध्ये जीवन जगत आहे
खुप छान आहे हे असंच सगळे लागले तर कुणीच दुःखी नाही रहानार
खूपच छान माझे जुने दिवस आठले आज
👌👌👌👌👌👌
खूप मस्त चित्रपट ।।
गरीब माणसाची माणुसकी काय असते ती या गरीब मानसांकडूनच शिकायला मिळते।।
आणि शेजारधर्म कसा असावा याच उत्तम उदाहरण या चित्रपटात बघायला मिळते ।।
Tnx
धन्यवाद
🙏🏻
,,, khupach chan setkaryanchi wethaha mandlya baddalyat khupach bikat parstiti darsewli ......very nice your production....
खूप छान कॉमेडी केली आहे मनापासून अभिनंदन 👍
काय कॉमेडी वाटली राव तुम्हाला... किती वाईट वेळ आली आहे त्यांच्यावर... Sanadivashi दुकान दाराने बाजार दिला नाही
अप्रतिम खुप चागल्या प्रकारे अभिनय केला 🥳......
खूप छान स्टोरी.
खुप छान लघुपट बनवला आहे सर ...
माझ्या जीवनात पण अशा गोष्टी घडलेल्या आहे 😭😭😭
मी किशन गारोळे बेल्लोरी धानोरा ता किनवट जि नांदेड आपण विडीओ अप्रतिमच आंध समाजाची वास्तव मांडल कुठले आहात आपण
मु. जलालदाभा ता औंढा जी हिंगोली
पार्ट छान केल्याबदल खुपखूप धन्यवाद
Khupach chhan 👌👌👌👌
छान चित्रपट आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजकाल कोण शेजार धर्म जपतो य nice stori
शेजारधर्म मला फारच....लेखक, कहाणी, कलाकार यांचं कैतुक करावे तेवढं कमीच
खुप छान कथा ...👌👌
Khoob Sundar apratim....
अविस्मरणीय💯👍🙏
Kharach garibanchya givnat kiti adchani astat ani shejaryancha manacha mothepana ashyach changlya lokanmule duniya chalali ahe SYALUT ASHYA DEVGUNI LOKANNA
Tks
खूप छान 👏👏👍👍
Very nice story 👍👍👍👍❤️❤️❤️
अप्रतिम लघुप्रतिमा आहे....
हा मुलगा खूप छान अभिनय करतो याला थोडा मोठा टेज भेटला पाहिजे राव सत्य परिस्तिथी तर मंडली आणि खूप छान अभिनय pan केला
अप्रतिम 🙏🏼👍🏼
77 वर्षे होत आली स्वतंत्र मिळून पण 50/लोकांचे हेच हाल आहे. कधी ही गरिबी जाईल हे त्या देवाला माहीत. काळजाला घर करणारे वास्तव.
Ashi manuski kharach lop pavat challeli ahe khupach chan dakhvla laghupat
Lai bhari 👌👌
अप्रतिम
खरी परिस्थिती मांडली राव
Nice best video
𝐍𝐢𝐜𝐞👍👍
भारी केला राव
सुंदर अभिनय
सुंदर लघु पट
खुप छान
काय राव गरिबाला किराणा दुकान वाले ती लहान मुलगा चार किलोमीटर वरून चालत आलेला त्या मुलाला हात हलवत माघारी लावताय याचं मला फार दुःख वाटतंय पहिला दुकानदार उग पाल ता करू न हाणला पाहिजे ती लहान मुलगा त्या दुकानदाराला दोन वेळेस विनंती करत होता तरी त्या दुकानदाराने त्याला हाकलून लावले त्या मुलाचे आम्हाला फार दुःख वाटते अहो किराणा दुकान वाले मामा पैसे कधी च कुणाचे ठेवत नसतेच गोर गरीब आणि श्रीमंत लोक एक दिवस तुम्हाला पण वेळ येईल त्या प्रेड मध्ये तुमच्या हाकेला धावून येणारा गरीबच असतो कोण कुणाचं नसतं गरिबाला जाणीव येते त्याची
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
असे संस्कार देणारे पिक्चर असावेत फारच छान गरिबी ची कोवळे मनाला चाहुल लागते
Manuskitcha jiwant darahan...
Stya parishatiti aahe shetat nokar aasnaryachi
सत्य परिस्थिती दाखवली
Nice move 😢😢😢😢😢😢😢😢
याची जाणीव फक्त शेतकरी वर्ग आणि शेतकरीच करू शकतो
Chan
Veri nais
खूप छान
Nice.....
Satya story hai
🙏🙏🙏
👍🙏🙏🙏🙏🙏
अश्रु थांबले नाही 😭😭😭
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌🌺🍉🍉🍉🌺🍑🍑🍑💐💐💐🍅🍅🍅🍎🍎🍎🍎🍓🍓🍓🍓🌹🌹🌹💊💊💊🧆🧆🧆🍔🍔🍔🍔🕳️🕳️🕳️🕳️
Nice story
कुठच ठिकाण आहे?
Nice Story
Nice
👌👌
Very nice
Vikasit Bharat ki taswir yehi hai.
Very hard touching story 👌👌👌👌
Mast chitrapat
👌
🙏🙏🙏🙏👌👌
Mast
Jalsldabha ta। Aundha nagnath। D। Hingoli
आमचा
👍
Ok
🔥
❤️❤️
हे ही दिवस जातील वेट
Comedy king RRp Ahe mi
Tks... Dada
4 kilomitar Varun aalay mulga paydal kirana dila nahi dukandar la kahich vatal nahi 😭😭
nics
👌👌👏👏👏👏🙏
खुप छान
Very nice
Nice story
Nice
❤❤❤
Super
👌👌👌
👌
Very nice
खूप छान
Nice
Nice