Sarpanch || सरपंच ‍‍|| Marathi Movie | आदिवासी | Sham & Jayashri | Akash, Rutik, Vijay, Sanju, DGT

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024

Комментарии • 96

  • @ShankarVarathe-g6t
    @ShankarVarathe-g6t Месяц назад +13

    उम्र थका नही सकती , ठोकरे गिरा नही सकती, जिद्द हो तुम्हारे अंदर ,तो हार भी तुम्हे हरा नही सकती... सर्व कलाकारांना शुभेच्या.असेच प्रयत्न करत रहा एक दिवसी यशस्वी नक्की व्हाल.जय आदिवासी

  • @unknownplayer7150
    @unknownplayer7150 Месяц назад +9

    सरपंच साहेब एक नंबर राव तुम्ही तर... सर्वांनीच जाम भारी बेस काम केलंय... सगळ्याची Acting मस्त होती... आजच्या जगात हीच परिस्थिती आहे... खूपच मस्त साजर केली तुम्ही ही शॉर्ट फिल्म आवडली राव..❤

  • @amitbhavari3479
    @amitbhavari3479 Месяц назад +4

    सुंदर अशी आपल्या भागातली परिस्थिती मांडली आहे संपूर्ण टीम चे अभिंदन 🎉❤

  • @rameshbombalepatil5804
    @rameshbombalepatil5804 Месяц назад +3

    ऋतिक आकाश व इतर कलाकारांचे अभिनंदन 🎉 खूप छान प्रयत्न All the best ❤

  • @bambarerashik3
    @bambarerashik3 Месяц назад +4

    खूपच सुंदर

  • @Zinjurde45
    @Zinjurde45 Месяц назад +4

    मस्त Short Film आहे ❤

  • @RameshYele
    @RameshYele Месяц назад +6

    👍 Good work❤👍👌👌👌👌

  • @somanathtokare6750
    @somanathtokare6750 Месяц назад +4

    ग्रामपंचायत खरी हकीकत आहे.

  • @JanardhanJadhav-eg2zy
    @JanardhanJadhav-eg2zy Месяц назад +2

    सर्व कलाकारांचे खुप खूप अभिनंदन 💐💐

  • @rahultopale4689
    @rahultopale4689 Месяц назад +4

    खूपच भारी पण स्टोरी थोडीशी न समजणारी आहे बाकी सर्व छान ॲक्टिंग एकदम भारी दिग्दर्शन पण भारी आहे अभिनंदन टीम

    • @बेधडकरोखठोकआदिवासीगजुटोपले
      @बेधडकरोखठोकआदिवासीगजुटोपले Месяц назад

      बरोबर ,सर्व गोष्टी व्यवस्तीत आहेत, negative नका होऊ पण स्टोरी अशी बनवा की पुढे काय झालं हे पाहण्यासाठी पाहणाऱ्याला उत्सुकता राहिली पाहिजे, स्टोरीच्या एन्ड ला एक चांगला मॅसेज गेला पाहिजे. स्टोरीच्या मध्यंतरी सरपंच सुधारण्याचे 2 ते 3 कामे, विचार दाखवायला पाहिजे . आणि लास्ट त्याने इतर सरपंचांना चांगला मॅसेज जावा बस। बाकी तुमचा प्रयत्न अतिशय अप्रतिम. स्टोरी बनवताना तुमच्या नजरेतील हुशार व्यक्तींचा सल्ला घ्या . खुप लवकर पुढे जाल .

  • @MonaliBhusare-g9f
    @MonaliBhusare-g9f 9 дней назад

    Nice short film and good luck all actors

  • @UttamRautmale-t9w
    @UttamRautmale-t9w Месяц назад +4

    खूप छान ❤

  • @namdevtopale7140
    @namdevtopale7140 Месяц назад +2

    खूप छान.आता तर पहीली पायरी, चडली आहे. 👍

  • @bhaveshgavit9030
    @bhaveshgavit9030 Месяц назад +2

    जय जोहार, सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, ही शॉर्ट फिल्म खूप छान आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आम्हाला बघण्यास मिळू द्या.

  • @VikiKadali-kb5nk
    @VikiKadali-kb5nk Месяц назад +1

    लय कडक आहे ना राव आयटम ना ❤️❤️❤️😘

  • @pravin7486
    @pravin7486 Месяц назад +2

    सर्व कलाकार व सहकलाकार सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐

  • @MuzzamilShaikh-h4z
    @MuzzamilShaikh-h4z Месяц назад

    Nice short film ahe ..🥰☺️

  • @sachinshigade48
    @sachinshigade48 Месяц назад

    🎉🎉😊❤खुपछान राव

  • @nandkumarraut1071
    @nandkumarraut1071 Месяц назад +1

    समाजात बदल घडवून आणण्याचा एक चांगला प्रयत्न आहे .
    या लघुचित्रपटाच्या मदतीने नक्कीच चांगले बदल समजात होतील. आदिवासी भागातील मुल पण कमी नाही .ते पण भविष्यात एक चांगला चित्रपट तयार करतील.ही पहिली पायरी आहे .🎉

  • @VikiKadali-kb5nk
    @VikiKadali-kb5nk Месяц назад +1

    सरपंच नि कोपचत नेला ता तिला ❤️❤️🤣😘

  • @ajayvartha7848
    @ajayvartha7848 Месяц назад

    मस्त मूव्ही बनला आहे ❤

  • @chandarpawar4243
    @chandarpawar4243 Месяц назад +2

    Chhan aahe ...mitrano

  • @PandurangYele
    @PandurangYele Месяц назад +2

    ❤❤खुप छाण झालें आहे विडियो जय आदिवासी जय जोहार ❤❤

    • @rameshbombalepatil5804
      @rameshbombalepatil5804 Месяц назад +1

      ऋतिक येले व आकाश ठाकरे आणि इतर कलाकारांचे अभिनंदन🎉 All the best खूप छान प्रयत्न ❤

  • @SiddhuLahare-dy8zj
    @SiddhuLahare-dy8zj Месяц назад +2

    ❤❤ कडक भावा एक लाईक र❤❤❤❤❤❤❤

  • @kailasbudhar7716
    @kailasbudhar7716 Месяц назад

    छान बनवला आहे भावा व्हिडिओ ❤

  • @Surajbhai-ev7mc
    @Surajbhai-ev7mc Месяц назад +2

    👌👌👌👌👌

  • @yuviaaher1255
    @yuviaaher1255 Месяц назад +3

    Khupp chhan 🎉

  • @tusharbhusare02
    @tusharbhusare02 Месяц назад +1

    ❤❤❤

  • @ankushdigha
    @ankushdigha Месяц назад +2

    खुप छान, विडिओ,

  • @Adivasiyodhathetribalwarrior
    @Adivasiyodhathetribalwarrior Месяц назад

    खूप छान 🎉

  • @mangeshdate6251
    @mangeshdate6251 Месяц назад +2

    छान

  • @rakeshbhusare2713
    @rakeshbhusare2713 Месяц назад

    Mast 👍🏻 HH
    Sham...

  • @ganeshbhoye4590
    @ganeshbhoye4590 Месяц назад +1

    खूप छान.... छान वाटलं बगुन 🎉❤❤very nice

  • @rameshbhoye1081
    @rameshbhoye1081 Месяц назад +2

    मस्त रे

  • @pratibhamoule6561
    @pratibhamoule6561 Месяц назад

    Good work 👌👍👍 but better than next time

  • @HemrajThakare-yt5bk
    @HemrajThakare-yt5bk Месяц назад

    अभिनंदन सर्व टीमचे ग्रामपंचायतीचे सरपंच बाकी सर्व आहेच आसतात रियल टोरी आहे राव खुपच सुंदर

  • @SaiBhoir-t7b
    @SaiBhoir-t7b Месяц назад

    अप्रतिम कलाकृती साकारली आहे भावांनो आणि भगिनिनो 👌

  • @chandar_bhurbude_
    @chandar_bhurbude_ Месяц назад +2

    👍

  • @rajeshgavit4096
    @rajeshgavit4096 Месяц назад +1

    हकीगत आहे. कारण कुठलीही योजना गरीबांपर्यत पोहचतच नाही. हया माध्यमातून का होईना समाजात संदेश जाईल. असेच नवनवीन विडीओ बनवुन जनजागृती करा. हीच आपल्या सगळ्या टीमला विनंती करेन खास करून विजय सरांच मनापासून धन्यवाद देतो. 💐🙏🙏

  • @DevramSonavane
    @DevramSonavane Месяц назад

    छान प्रयत्न स्टोरी आजूनही छान बनवता येइल आपल्या तालूक्यात कथाकार सुध्दा आहेत फक्त आवाज द्या टिमने काम करू अभिनय खुप छान होता सर्वकलाकारांचे अभिनंदन

  • @hemantfilms..harsulgavthig7588
    @hemantfilms..harsulgavthig7588 Месяц назад +1

    Ek nambar❤❤ kaddk

  • @yuvrajkamadiVlog
    @yuvrajkamadiVlog Месяц назад

    खूपच छान , असेच व्हिडिओ बनवत रहा...

  • @sunilbhoye713
    @sunilbhoye713 Месяц назад

    मस्त story, and message. keep it up..best of luck. 👍💐💐💐🙏🙏🙏

  • @SFSAKHARI-qr3cu
    @SFSAKHARI-qr3cu Месяц назад +1

    अपनी झलक सबसे अलग. Nice 👍

  • @PrakashPatekar-x4w
    @PrakashPatekar-x4w Месяц назад +1

    चांगला प्रयत्न केला आहे

  • @ganeshraut82
    @ganeshraut82 Месяц назад +1

    🔥🔥🔥

  • @RDalvi-sx4dq
    @RDalvi-sx4dq Месяц назад

    वाड्यावर.या.

  • @RavindraGavali-ps9dv
    @RavindraGavali-ps9dv Месяц назад

    एकदम भारी असेच नवीन नवीन व्हिडिओ काढत राहा 👍

  • @RamKumar-dk5ms
    @RamKumar-dk5ms Месяц назад +1

    Beautiful video❤❤❤❤

  • @UttamRautmale-t9w
    @UttamRautmale-t9w Месяц назад +1

    Good story ❤

  • @bhoyemona1504
    @bhoyemona1504 Месяц назад +1

    Khup chhan shyam bhau 👏👏👏

  • @eknathlahare6302
    @eknathlahare6302 Месяц назад +1

    Khup cangl kelay nice try

  • @AamdarDesai
    @AamdarDesai Месяц назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mr.prrfect107
    @mr.prrfect107 Месяц назад +1

    Waiting for part 2

  • @pravinpawar6544
    @pravinpawar6544 Месяц назад

    Nice story Sarpanch Saheb ❤❤

  • @DayanandMokashi
    @DayanandMokashi Месяц назад +1

    ❤❤🎉

  • @GuruBhivsen
    @GuruBhivsen Месяц назад

    सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤❤पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या ❤

  • @PagiPagi-p8u
    @PagiPagi-p8u Месяц назад +1

    😂😂😂😂😂😂

  • @Vaibhavpubgyt
    @Vaibhavpubgyt Месяц назад

    Kdddk sham dada❤❤

  • @ankushthakare6857
    @ankushthakare6857 Месяц назад +1

    Super ❤

  • @YedzvyaSpeed0
    @YedzvyaSpeed0 Месяц назад +11

    लय कडक आयटम आहे ना राव 👽

  • @narendrawaghare2878
    @narendrawaghare2878 Месяц назад +1

    ❤❤❤❤ nice

  • @shitalbhoye8411
    @shitalbhoye8411 Месяц назад +1

    Nice 👌👌👌

  • @hiteshjadhav5000
    @hiteshjadhav5000 Месяц назад +1

    Mast

  • @Sunilmahale0
    @Sunilmahale0 Месяц назад +1

    Mast aahe 😊

  • @deoramwaghare1299
    @deoramwaghare1299 Месяц назад +1

    Very nice 👍

  • @RukminiJadhav-zy3ry
    @RukminiJadhav-zy3ry Месяц назад +1

    Nice

  • @RajuAhire-q2m
    @RajuAhire-q2m Месяц назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 KHUP Chan

  • @VikiKadali-kb5nk
    @VikiKadali-kb5nk Месяц назад

    खूप चांगला आहे ना ❤🎉

  • @JayuThakare-j2t
    @JayuThakare-j2t Месяц назад +1

    Good work

  • @chhagankilbile5375
    @chhagankilbile5375 Месяц назад +1

    Nice ❤

  • @NitinJadhav-fi4ob
    @NitinJadhav-fi4ob Месяц назад

    मस्त आहे....❤❤❤❤

  • @jayeshbhoye8042
    @jayeshbhoye8042 Месяц назад

    खरचं खुप छान आहे

  • @Sanjay96shinde
    @Sanjay96shinde Месяц назад +1

    Real actor😊✌️✌️r Aakash Thakre

  • @YedzvyaSpeed0
    @YedzvyaSpeed0 Месяц назад +4

    माझ्या पण Comment ला Like करुण जा

  • @Saraswatidalvi-zl8jf
    @Saraswatidalvi-zl8jf Месяц назад

    मस्त, हळू हळू तरी का होईना जगात नाव झाले पायजे, पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @raghunathharpale
    @raghunathharpale Месяц назад

    ❤❤❤❤ खुप छान

  • @bantumahale9079
    @bantumahale9079 Месяц назад

    Quality Boss

  • @BABA-kz7si
    @BABA-kz7si Месяц назад

    Nice 🎉🎉🎉🎉

  • @DipakNamedeofficial
    @DipakNamedeofficial Месяц назад +1

    Kadk bro aedit madhi kay dam aahe bro

  • @deepakwarghde6833
    @deepakwarghde6833 Месяц назад

    खुप छान

  • @UttamRautmale-t9w
    @UttamRautmale-t9w Месяц назад

    खूप छान ❤

  • @rajnirgude9063
    @rajnirgude9063 Месяц назад

    सर्व कलाकारांचे खूप खूप कौतुक 💐💐

  • @akashgangurde3503
    @akashgangurde3503 Месяц назад +1

    खूपच मस्त 👌👌

  • @chhagankilbile5375
    @chhagankilbile5375 Месяц назад +1

    ❤❤

  • @devidaschavchan3175
    @devidaschavchan3175 Месяц назад

    खुप छान 😊

  • @वाघेरेसर
    @वाघेरेसर Месяц назад +2

    खुप छान 🎉

  • @mayurpatilofficial220f
    @mayurpatilofficial220f Месяц назад +1

    खुप छान 🎉

  • @dhirajzole8559
    @dhirajzole8559 Месяц назад +1

    ❤❤

  • @bhaveshgavit3908
    @bhaveshgavit3908 Месяц назад +1

    Nice 👌👌