गावाकडील टोल टॅक्स

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • आता होळी आली म्हटलं की हे सगळं बालपण आठवत राहतं. छळत राहत. लहानपणी केलेल्या गमती- जमती, करामती सारं काही आठवत राहतं. काळ बदलत गेला. तसं होळीचंही स्वरूप बदलून गेलंय. त्यावेळी सारं गाव एकत्र यायचं. आनंदाने बेभान होवून होळी साजरी करायचं. आमच्या गावची होळी असा एक अभिमानही त्यात होता.
    #शिमगा
    #होळी
    #shrinath_creation

Комментарии • 24