शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या Supriya Sule हसत काय म्हणाल्या? | AM4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • संसदेच्या अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी सुप्रिया सुळे भावूक... १७ व्या लोकसभेतील खासदारांचं शेवटचं अधिवेशन... १७ व्या लोकसभेच्या खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचं शेवटचं भाषण... भाषण करताना पक्षाविषयी बोलताना सुप्रिया सुळे भावनिक... शेवटचं भाषण... पक्ष कुणाचा? भावूक झालेल्या सुप्रिया सुळे हसत काय म्हणाल्या? | AM4
    #supriyasule #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat

Комментарии • 401

  • @vikrambodkhe5684
    @vikrambodkhe5684 7 месяцев назад +322

    अशा मोठ्या मनाचे लोकप्रतिनिधी आपल्या महाराष्ट्राची कन्या आहे हे आपले भाग्य 🎉🎉🎉🎉

    • @wankhedeva
      @wankhedeva 7 месяцев назад +2

      🤣

    • @dona281
      @dona281 7 месяцев назад +4

      Deshi band kar

    • @KalpanaKorade-nz3kk
      @KalpanaKorade-nz3kk 7 месяцев назад

      तु कोणती पितो​@@dona281

    • @ravinikam5955
      @ravinikam5955 7 месяцев назад +1

      😂

    • @user-yd5mw8n
      @user-yd5mw8n 7 месяцев назад +6

      हसा रे 😂😂😂😂😂

  • @bharatbhushanpatil471
    @bharatbhushanpatil471 7 месяцев назад +87

    यालाच म्हणतात सुसंस्कृत व्यक्तीमत्व. हिच महाराष्ट्राची खरी ओळख

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 7 месяцев назад +38

    यालाच म्हणतात भारताची महान परंपरा आणि संस्कृती विशेष म्हणजे महाराष्ट्राचे खुप उत्तम संस्कारी व्यक्ती मत्त्व. गडकरी यांच्या नंतर एकच. जबरदस्त.

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 7 месяцев назад +52

    असे खासदार परत परत संसदेत गेले पाहिजे जे संसद रत्न आहेत❤

  • @ujwalathite6663
    @ujwalathite6663 7 месяцев назад +252

    ताई 2024ला पण तुम्ही च जाणार बारामती तून खासदार म्हणून लोकसभेत आम्ही आहोत तुमच्या मागे❤

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 7 месяцев назад

      घंटा 🔔

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 7 месяцев назад +7

      फडणवीस साहेब लढले तिथून तर deposit जप्त होईल ताईंचा😂

    • @myanimals1212
      @myanimals1212 7 месяцев назад +8

      मी कुठलाच अजित पवार समर्थक नाही ,पण हे नक्की सांगू शकतो 2024 ला बारामती मधून सुनेत्रा पवार खासदार म्हणून निवडून जातील हे नक्की...

    • @nikhilpawar2487
      @nikhilpawar2487 7 месяцев назад +4

      अब की बार सुप्रिया बारामती से तडीपार 😂

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 7 месяцев назад

      चोखनिस्त चोख्या माय घाल्या​@@myanimals1212

  • @nitamore5088
    @nitamore5088 7 месяцев назад +27

    ताई तुमचे शब्द मनात घर बनवतात आणि आज अश्रू येत आहे मन भरण आले ताई😢😢😢

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 7 месяцев назад +40

    आपली महाराष्ट्र सुकन्या, संसद रत्न... सुसंस्कृत सांसद.,👌👌💐💐💐🙏

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 7 месяцев назад +83

    मन जिंकल ताई😢

  • @somnathnehe3766
    @somnathnehe3766 7 месяцев назад +67

    ताई घाबरू नका.जोरात सांगा संपूर्ण महाराष्ट्राला की मी पुन्हा येईल! मी पुन्हा येईल!

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 7 месяцев назад +71

    ताई तुमचं काम छान आहे....

  • @umakantkante6339
    @umakantkante6339 7 месяцев назад +96

    ताई आपण उत्कृष्ट संसदपटु आहात. आपण खचून जाऊ नका. हा महाराष्ट्र उभं करण्यात खुप मोठा वाटा आहे. जनता हे एवढं लवकर विसरणार नाही.
    आपणच पुन्हा निवडून येऊन संसदेत जाणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे.

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 7 месяцев назад +156

    माझ्या मते तरी कोणी काही बोलू द्या मना मध्ये ताई फक्त मा श्री शरद पवार साहेब, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे आणि देशाला माहिती आहे,

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 7 месяцев назад

      चोर

    • @ashokdankegreatonlypawarso8593
      @ashokdankegreatonlypawarso8593 7 месяцев назад +3

      Very Right 👍👍👍👍👍

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 7 месяцев назад

      साहेब..😂😂😂

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 7 месяцев назад

      पाठीत खंजीर खुपसणारा गनिमी नेता😮

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 7 месяцев назад +1

      देश हितापेक्षा राजकारण महत्त्वाचे शरद पवार यांनी केलेले आहे शरद पवार च्या चुकीला क्षमा नाहीच नाहीच नाहीच सत्यमेव जयते

  • @shirishkharpude2025
    @shirishkharpude2025 7 месяцев назад +40

    ताई ह्या जगात भावनांना फारसं महत्त्व दिले जात नाही, त्यामुळे खंबीर राहावे, श्री स्वामी समर्थ 🚩🙏😇

  • @quelmec
    @quelmec 7 месяцев назад +87

    Very well said, Madam! Godspeed for your future journey!

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 7 месяцев назад +52

    काम छान आहे म्हणूनच महासंसदरत्न पुरस्कार मिळाला.

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 7 месяцев назад +205

    2024 la पुन्हा एकदा ताई तुम्हीच खासदार होणार..

    • @niftybank7
      @niftybank7 7 месяцев назад +9

      Arre Ajit Pawar ne tari Pimpri Chinchwad aaani Pune develop kela aahe, hya taaai ne Kay kelay jantesathi 😂

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 7 месяцев назад +10

      ​@@niftybank7कोण अजित पवार

    • @sankalpacademy7231
      @sankalpacademy7231 7 месяцев назад +10

      ​@@niftybank7kon ajit pawar😂😂😂😂

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 7 месяцев назад +13

      ​@@niftybank7काय काम केले विचारता त्यापेक्षा त्यांनी लोकसभेत उत्तर संसदपटू म्हणून पुरस्कार मिळाला आहे तो उगाचच का विभागात काम करण्यापेक्षा त्यांनी लोकसभेत काय काय कसले कसले प्रश्न विचारले हे महत्त्वाचे आहे जे भल्याभल्यांना जमले नाही . सुप्रिया सुळे तसेच अमोल कोल्हे काल परवा सेनेचे विनायक राऊत तसेच मुंबईतील एक खासदार इतर दोन खासदारांनी जबरदस्त प्रश्न मांडले लोकसभेत.कामापेक्षा देशाच्या लोकसभेत प्रश्न मांडणे हा एक मोठा गौरव आहे.

    • @itachi12642
      @itachi12642 7 месяцев назад +3

      ​@@niftybank7 aata Ajit dada changle jhale waah 😂😂🤣🤣😂😂

  • @sambhajishelar9422
    @sambhajishelar9422 7 месяцев назад +12

    फक्त मतदार संघाचेच नाही तर देशपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी कायम लोकसभेत सरकारला भिडनार्या उत्कृष्ठ संसदपटु पुरस्कार मिळालेल्या सुप्रियाताई जनतेला तुम्हीच पाहिजे आहात लढत रहा

  • @prathamesh338
    @prathamesh338 7 месяцев назад +66

    I can see only Active opposition person who argue with actual stats. and facts ..
    Lot's of applause 🎉🎉 for having such great personality as a parliamentarian😊

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 7 месяцев назад +11

    महाराष्ट्रातिल एक अभ्यासु महिला खासदार पण गडकरी साहेब म्हणतात चांगले काम करणार्यांना मान मिळत नाही. आणि चुकिचे वागताऱ्यांना शासन मिळत नाही. आगदि सत्य बोललात साहेब.

  • @shaileshkulkarni1233
    @shaileshkulkarni1233 7 месяцев назад +68

    Nice spech.short but meaning full. Salute you tai

    • @sukhadevsanadi520
      @sukhadevsanadi520 7 месяцев назад

      2:08

    • @SachhiBaat-tn8nx
      @SachhiBaat-tn8nx 7 месяцев назад

      *जो प्रयन्त माझ्या पाठी मागे माझं कुटुंब यांनी माझे एकनिष्ठ गुलाम आहे तो प्रयन्त मला लढण्याची व जिकंण्याची जिद्द आहे - आदरणीय शरदचंद्र पवार साहेब*
      !! कोरोना काळात अजित पवारांनी अमोल मिटकरीला ५० हजार महिना दिला पण मी माझ्या सोशल मीडियावर च्या गुलामांना रोज भाजीपाला घ्यायला पैसे दिले त्यांचा मला आज हि गर्व आहे !!

    • @Clantio
      @Clantio 7 месяцев назад

      Hi olakhun geliya parat kay yet nasati😂

  • @rameshsawant7940
    @rameshsawant7940 7 месяцев назад +23

    Nice speech ,noce message by Supriya Madam. God bless You with all showering's to make this country further strong.

  • @popatlavand6906
    @popatlavand6906 7 месяцев назад +103

    ताई इंदापूर तालुक्याला तुमची गरज कोणी कुठे पण जाऊ द्यासामान्य जनता तुमच्या सोबत आहे 0:14

  • @arunmore3094
    @arunmore3094 7 месяцев назад +13

    सलाम संसदरत्न खासदाराला,❤

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 7 месяцев назад +82

    संसद पट्टु सुप्रीया ताई चे अभिनंदन.

  • @arunalad1604
    @arunalad1604 7 месяцев назад +13

    Like Father like daughter , spoke with confidence like a true Indian.😊

  • @ambedkarwadiaavaj
    @ambedkarwadiaavaj 7 месяцев назад +40

    याला बोलतात सुसंस्कृतपणा आणि संस्कार

  • @sopanbansod4794
    @sopanbansod4794 7 месяцев назад +1

    Great tai

  • @mahendrathoke222
    @mahendrathoke222 7 месяцев назад +9

    Tai खूपच छान

  • @hrs8772
    @hrs8772 7 месяцев назад +10

    चांगल काम केलं, लोकांचे प्रश्न योग्यपणे मांडले...

  • @MarsC-dd4cn
    @MarsC-dd4cn 7 месяцев назад +8

    People always expect such a professional relationship & behaviour from all political leaders. The end of speech is important as she mentioned whoever wins but our country must grow and develop. Great speech....👍👍

  • @atulingle5096
    @atulingle5096 7 месяцев назад +4

    Best 👍💯 Emotional Speech. Tears💧 rolled down from my eyes👀

  • @ashokmether3201
    @ashokmether3201 7 месяцев назад +17

    Excellent speech supriya DIDI.

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 7 месяцев назад +11

    महाराष्ट्राची आन बान शान आमची सुप्रिया ताई.

  • @DEEPAKYADAV-nh2wt
    @DEEPAKYADAV-nh2wt 7 месяцев назад +7

    संस्कार …. पवार साहेबांचे.. महिलांसाठी एक आदर्श नेत्तृत्व 🙏

  • @elsyjoseph4431
    @elsyjoseph4431 7 месяцев назад +38

    Madam Supriya Sule wish you good luck prayers and best wishes. Go ahead we are with you❤❤

  • @gajendravasave3534
    @gajendravasave3534 7 месяцев назад +3

    छान ..... जय महाराष्ट्र

  • @madhurmohite3131
    @madhurmohite3131 7 месяцев назад +10

    Great speech taai 🙏💐

  • @poojashendage9218
    @poojashendage9218 7 месяцев назад +1

    खूप सुंदर भाषण ताई 👌👌❤️आपण एकाच गावाच्या माहेरवाशीण आहोत. अभिमान वाटतो ताई❤

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 7 месяцев назад +9

    लोकसभा मधील शेवटचे भाषण ठरू नये हीच अपेक्षा

  • @raviarote8563
    @raviarote8563 7 месяцев назад

    Great Tai

  • @sachpalcornerpallavivlog6874
    @sachpalcornerpallavivlog6874 7 месяцев назад +4

    Excellent speech Tai

  • @Khavchat
    @Khavchat 7 месяцев назад +6

    😁😁😁 मराठी लोकं लईच भावूक! आख्खं आयुष्य गेलं ह्यांचं महाराष्ट्राची वाट लावण्यात पण जरा थोडं सेंटी डायलॉग टाकले की लगेच पाघळली जनता. जेवढं लवकर जनता ह्या भ्रष्टांना लांब ठेवेल तेवढी देशाची राज्याची प्रगती जास्त होईल.

    • @Optha_79
      @Optha_79 7 месяцев назад

      तुला तुकडा टाकला तर लागला भुंकायला. अनौरस अवलाद!

  • @madhavsurywanshi5593
    @madhavsurywanshi5593 7 месяцев назад +3

    अभिमान आहे तुमचा 👏👏👏👏👏

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 7 месяцев назад +5

    👍Abhinandan Tai

  • @sachinmore2410
    @sachinmore2410 7 месяцев назад +1

    वा ताई जिंकले तुम्ही हेच संस्कार असतात आणि ते तुम्ही रुजवत आहात खूप आभारी तुमचा आणि साहेबांचा 🙏

  • @nivrittidarekar5715
    @nivrittidarekar5715 7 месяцев назад +4

    Tai great

  • @sagarrayate8472
    @sagarrayate8472 7 месяцев назад +3

    Khup Sundar Tai

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 7 месяцев назад +1

    खूप सुंदर, सभ्यता आणि विनम्रता हेच संस्कार 👍ही भारतीय नारू ❤😍🌷🌷👍

  • @sandeeptardalkar6015
    @sandeeptardalkar6015 7 месяцев назад +3

    आम्हाला तुमचा अभिमान आहे ताई, पुढची टर्म सुध्दा तुम्हीच आमचे प्रतिनिधित्व करावे. 🙏

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 7 месяцев назад +1

    ताईंनी जे भाषण केलं ते महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार कसे असावेत हे संपूर्ण देशात त्याचा आदर्श खासदार म्हणून उल्लेख केला जाईल
    जय महाराष्ट्र
    जय महविकास आघाडी
    जय उध्दव ठाकरे साहेब

  • @laxmanmargale6693
    @laxmanmargale6693 7 месяцев назад +22

    खुप छान ताई

  • @PrashantPatil-ek3lu
    @PrashantPatil-ek3lu 7 месяцев назад +5

    नारायण राणे दादा यांनी ताई कडून हिंदी बोलायला शिकल पाहिजे नाहीतर मै क्या बोल्या

  • @ganeshadhawade2704
    @ganeshadhawade2704 7 месяцев назад +40

    2024 ला ताई च लीड 300000 असेल

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 7 месяцев назад

    आपल्या ताईसाहेब कामसू खासदार जय जिजाऊ 💪💪💪💪💪

  • @guruprasadjagdale8389
    @guruprasadjagdale8389 7 месяцев назад +4

    Tai Apli Hakkachi

  • @विलासगुंडाळपाटील

    ताई मी कट्टर शिवसैनिक आहे,पण तुम्ही देशासाठी आणि धर्मासाठी,महाराष्ट्रासाठी कोणी तरी तळमळ करणारं आहे.हे हितावह आहे.
    धन्यवाद ताई🙏🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩 जय जिजाऊ 🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 7 месяцев назад +12

    संयमी आणि सहनशील व्यक्तीमत्व ,सुप्रिया सुळे

  • @kumarpatil3673
    @kumarpatil3673 7 месяцев назад

    Nice speech you are the pride of Maharashtra...go on Jay Jijau Jay Shivray 🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @prakasharahane7028
    @prakasharahane7028 7 месяцев назад +10

    Very good 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ajitjadhav7156
    @ajitjadhav7156 7 месяцев назад +2

    पुन्हा या सभागृहाला तुमची गरज आहे

  • @Prakashsonpeth
    @Prakashsonpeth 7 месяцев назад +7

    I sport tai

  • @haripriyalavhe7753
    @haripriyalavhe7753 7 месяцев назад

    खूप छान वाटले असे विचार ऐकून

  • @ajitdcosta9920
    @ajitdcosta9920 7 месяцев назад +1

    गोड boli 😉😉😉

  • @balutairaut1795
    @balutairaut1795 7 месяцев назад +2

    Good speech Tai

  • @pramodwalanj5389
    @pramodwalanj5389 7 месяцев назад +2

    एक नंबर ताई !!! ❤🎉👌👌👌👍

  • @rrt383
    @rrt383 7 месяцев назад +4

    Well done सुप्रियाताई💯🧡

  • @ManojApte68
    @ManojApte68 7 месяцев назад

    अतिशय सुरेख वक्तव्य ताई यांना आभार. जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र ❤

  • @premkantdeore2029
    @premkantdeore2029 7 месяцев назад +5

    Always being beautiful women like Taisaheb, their thinking & views never break the relationship in Indian democracy.

  • @sandiprenuse1940
    @sandiprenuse1940 7 месяцев назад +2

    Abhinandan tai

  • @ashtheshinchanlover6511
    @ashtheshinchanlover6511 7 месяцев назад +1

    Very nice though and speech by Supriya sule madam
    Khup Chan

  • @anilinchanalkar1772
    @anilinchanalkar1772 7 месяцев назад

    Super

  • @Beyond_The_Lines
    @Beyond_The_Lines 7 месяцев назад +2

    This is how educated people speak .....

  • @shardulchaudhari3314
    @shardulchaudhari3314 7 месяцев назад

    Good speech Madam!

  • @Antosh20
    @Antosh20 7 месяцев назад

    शेवट च भाषण खरंच 😢😢😢

  • @BRPAWAR
    @BRPAWAR 7 месяцев назад +2

    आयुष्यातील मौल्यवान भाषण

  • @shashankgandhe5238
    @shashankgandhe5238 7 месяцев назад +4

    ताई, खूप छान भाषण,

  • @bhikabhadange3063
    @bhikabhadange3063 7 месяцев назад +1

    Khup sunder mam best vish mam pudhil vatchalis 👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍

  • @appsahebchavan6524
    @appsahebchavan6524 7 месяцев назад +1

    ताई सर्व जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे

  • @abashebdeshmukh1118
    @abashebdeshmukh1118 7 месяцев назад +1

    Very good speech only about publik

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 7 месяцев назад

    असे सुसंस्कृत राजकारणी अभावानेच आढळतात. महाराष्ट्र कन्या सुप्रिया सुळे ताई उत्कृष्ट संसद सदस्य,❤❤❤

  • @amarsarade2146
    @amarsarade2146 7 месяцев назад +3

    ताई तुम्ही पंतप्रधान होनार❤

    • @bhoomikkale
      @bhoomikkale 7 месяцев назад

      🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂

  • @buntygavali420
    @buntygavali420 7 месяцев назад +1

    Good speech ❤❤❤❤

  • @ShivajiKumbhar-cd4if
    @ShivajiKumbhar-cd4if 7 месяцев назад

    Pudchya veli parat tumhich, taesaheb. 👌👌👌

  • @sureshbobde6680
    @sureshbobde6680 7 месяцев назад +1

    समझदारी का भाषण.

  • @umeshmalme3879
    @umeshmalme3879 7 месяцев назад

    ek number❤❤❤❤

  • @arunalad1604
    @arunalad1604 7 месяцев назад

    Very true. Thank you Supriya ji wish you all the best for the future.

  • @deepakdalvi8499
    @deepakdalvi8499 7 месяцев назад

    खूप छान

  • @gorakshalandge3089
    @gorakshalandge3089 7 месяцев назад

    Great speech

  • @dhananjaydeshmukh3158
    @dhananjaydeshmukh3158 7 месяцев назад

    पुन्हा खासदार असणारच

  • @sangitapalwe4668
    @sangitapalwe4668 7 месяцев назад +1

    Only Tai

  • @mahanandnaik
    @mahanandnaik 7 месяцев назад +1

    Well educated MP

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤

  • @satyawandhimate2495
    @satyawandhimate2495 7 месяцев назад

    Proud of MAHARASHTRA 🙏
    Great Speech.... 🎉🙏

  • @विलासगुंडाळपाटील

    🚩🙏 सप्रेम दंडवत संसद रत्न सुप्रियाताईंना धन्यवाद

  • @s.p.Solutions
    @s.p.Solutions 7 месяцев назад

    शेवटच भाषण....आता फक्त अजितदादा with मोदी

  • @parmeshward8931
    @parmeshward8931 7 месяцев назад

    Superb mam

  • @pravinamorye2385
    @pravinamorye2385 7 месяцев назад

    Very good Tai🙏🙏👍

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 7 месяцев назад

    🙏जय महाराष्ट्र 🚩

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 7 месяцев назад

    खासदार सुप्रिया सुळे अशा मोठया मनाचा लोकप्रतिनिधीं आपल्या महाराष्ट्राचा कन्या आहेत हे आपले भाग्य 💐💐

  • @shekharpatil5325
    @shekharpatil5325 7 месяцев назад

    Nice spich