सैफ अली प्रकरणात झोपेचे सोंग घेतलेल्यांना कसे उठवणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 131

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 7 часов назад +32

    शेफाली वैद्य यांनी फार चांगले ट्वीट केलं आहे... ह्या प्रकरणात पोलिसांच्या २० टिम कशाला तपासाला लावल्या असा प्रश्न विचारला आहे.

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 7 часов назад +26

    समाज माध्यमांना असेच विषय( निरर्थक) हवे असतात असे वाटते.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 7 часов назад +14

    रूग्णालय वाल्या विदुषकांची पत्रकार परिषद म्हणजे विनोदाची परिसीमा झालेली आहे... कालची आणि आजची त्यांची पत्रकार परिषद आणि त्यात केलेली पोपटपंची ऐकुन घडलेल्या घटनेच्या रचलेल्या कथानकाचा पुर्ण अंदाज येत होता... संबंध नसलेल्या लोकांची बळेच घेतलेली पत्रकार परिषद आणि फोनवरील संभाषण म्हणजे 🍒on the top होतं.. खरंच कमाल आहे या लोकांची 🤣

  • @prabhakarinamdar680
    @prabhakarinamdar680 6 часов назад +5

    You have raised a very valid point which media has not touched it at all. Congratulations Anay Joglekar. Influx in Mumbai Pune needs to be taken seriously .

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 5 часов назад

    आपण अत्यंत आस्थेने अत्यंत महत्वपूर्ण जन जागरण करत असता, आजही केले आहे, जनतेने गंभीरपणे सावधगिरी बाळगावी धन्यवाद! 🙏🙏🙏

  • @atharva78
    @atharva78 6 часов назад +10

    ठाण्यामध्ये सुद्धा सोसायटीच्या आवारात विशिष्ठ लोक फिरताना दिसत आहेत. पोलिसांची गस्त सुद्धा फार नसते. आता आपण नागरिक म्हणुन सरकारला प्रश्न विचारायची गरज आहे

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 6 часов назад +10

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @milindlele7458
    @milindlele7458 7 часов назад +7

    अनय जी फक्त पुण्यातील हावडा एक्स्प्रेस चीच वेळ नाही तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक रेल्वे स्टेशन वरील परीस्थिती ही एक हिंदू म्हणून शोकांतिका ठरू शकेल असे वातावरण निर्माण झाले आहे. आणि इथेच प्रशासनाला कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 6 часов назад +1

    अनय सर, यानी सामान्य लोकांच्या मनातिल गंभीर प्रश्न सर्वांना समोर, शासनास समोर, पोलीस खात्यात समोर, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपस्थित केला आहे...याचा विचार करून शासनाने सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी ही विनंती.

  • @jayprakashbolinjkar336
    @jayprakashbolinjkar336 7 часов назад +5

    विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर धोकादायक डेमोग्राफी चा सर्वांनाच विसर पडलेला आहे ही सर्वात मोठी दुःखदायक गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकार कधी देशहितासाठी तातडीने कारवाई करणार ते 'देवा' च जाणे.जय महाराष्ट्र.जय भारत.

  • @rameshkhanvilkar3348
    @rameshkhanvilkar3348 5 часов назад +1

    शाबास असेच विषय मांडत रहा 👍

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 6 часов назад +4

    अहो अनयजी बंगल्याला बुलेट प्रुफ काच बसवुन स्वतः:ला सुरक्षित करुन घेणारा हा अभिनेता जखमी झाल्यावर दोन किलोमीटर दुर हाँस्पीटलला अँटो नी गेला म्हणे😮😅

  • @priyatendolkar8528
    @priyatendolkar8528 7 часов назад +11

    नशीब मुस्लिम निघाला,

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 5 часов назад +1

      आव्हाडला कळतंय का?

  • @DSRaj-rn6ju
    @DSRaj-rn6ju 7 часов назад +2

    अगदी खरी परिस्थिती,गंभीर वास्तव, आपण ज्वाला मुखी वर आहोत... छान अंजन

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 7 часов назад +5

    याकरीताच NRC होणे आवश्यक आहे नाहीतर पुढच्या वीस तीस वर्षांत हिंदू अल्पसंख्याक होणार आहेत.

  • @sheetalghag4798
    @sheetalghag4798 6 часов назад +1

    अगदी बरोबर माहिती दिली आजशेजारी कोण राहतो हेही समजत नाही. 👍

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 6 часов назад +4

    बरा झाल्यावर त्याला पद्मभूषण द्या ...आणि मुंब्र्याच्या जितुद्दिन ला पद्मश्री द्या..
    सू सू ने यासाठी जरूर लोकसभेत फर्ड्या इंग्लिश मध्ये बोलून प्रयत्न करावा.

  • @neelkanthbhat6829
    @neelkanthbhat6829 6 часов назад +4

    परदेशीय/परप्रांतीय नुसत्या मुंबईतच नाही तर महाराष्ट्रातील सर्व शहरात पसरत आहे.

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 7 часов назад +4

    अहो बाळासाहेब आणि राज ठाकरे हे फार पूर्वीपासून सांगत होते.

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 5 часов назад +4

    पालघर साधू हत्याकांड, सुशांत सिंग, केतकी चितळे, navy ऑफिसर मारहाण या सारख्या प्रकरणात सरकार ला जसे जागे करणार तसाच.

  • @smitaainapure5026
    @smitaainapure5026 7 часов назад +3

    खूप चांगला मुद्दा मांडला, अगदी खरे आहे, हल्ली ap mule कोण आपल्या घरी येतात काही माहीत नसते

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 6 часов назад

    खूपच छान विश्लेषण अनयजी

  • @nimabhanu8325
    @nimabhanu8325 5 часов назад

    आपण म्हणता हे शतशः खरं आहे आपल्या घरा bhovtali सुद्धा डोळे उघडून पाहिले तरी कळते. रेल्वे स्टेशन वर त्यांना हिंदी सुद्धा समजत नसते . मी अर्बन clap म्हणूनच कधीही वापरत नाही. Uber ola ची तीच स्थिती आहे आपण रोज जो भोंगा लावता तो पूर्ण खरा आहे धन्यवाद 🙏

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 5 часов назад

    अगदी बरोबर आहे ❤❤❤

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 5 часов назад

    उत्तम

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 6 часов назад +2

    योगी नांवाच्या पराक्रमी मुख्यमंत्र्यांना प्रत्येक भाजपाशासित राज्यात जाऊन छडी धरून शिकवायला पाठवलं पाहिजे.

  • @paragkulkarnni5426
    @paragkulkarnni5426 6 часов назад

    त्यांना काही होत नाही... होणार ही नाही. हेच घातक आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼अप्रतिम विश्लेषण 🙏🏼👌🏼

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 6 часов назад

    अशा घटना कुठेच होऊ नयेत आणि झाल्या तर लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडून कडक शिक्षा झालीच पाहिजे पण असल्या सेलिब्रिटीजसाठी सगळ्या यंत्रणा राबवून इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे सरकारने आणि माध्यमांनी दुर्लक्ष करू नये.

  • @abagwe9887
    @abagwe9887 5 часов назад

    Excellent observation on Ratnagiri...

  • @rohan14686
    @rohan14686 7 часов назад +9

    This thief story is absolutely coverup... This seems to be case of either drug delivery gone wrong or illicit relationship 😂😂😂

    • @rajes6392
      @rajes6392 6 часов назад +1

      हीच शक्यता जास्त आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 часов назад +1

      शक्यता..ती रात्री पार्टी करून दोन अडीच वाजता घरी आली होती म्हणे.

  • @subhashkhandekar1538
    @subhashkhandekar1538 5 часов назад

    लोकशाहीत जनतेला सावध करण, व कुणाचाही मुलाहीजा न राखता सरकारला धोक्याचा लाल कंदील दाखवण ,हे काम पत्रकाराचे.ते काम आपण चोख केले आहे.मनापासून कौतुक .

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 5 часов назад +1

    अगदी बरोबर. मलाही कित्येक वर्षांपासून हा प्रश्न पडत आहे. Urban clap वगैरे सारख्या app वरून लोकं electrician plumber इतकंच काय , घर साफ करायला ही माणसं बोलवतात. ती माणसं कोण कुठून आलेली असतात, थेट आपल्या बेडरूम पर्यंत येतात . हे सगळं आपण अगदी योग्य म्हणलात त्या प्रमाणे खूप धोकादायक आहे.

  • @rohininikte5928
    @rohininikte5928 6 часов назад

    अगदी खरं आहे तुमचं .

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 5 часов назад

    What Anay says is absolutely correct and all need to think about the points raised by him. India is in grips of change in population mix and we all must think seriously about our own future.

  • @bharatiprabhudesai5286
    @bharatiprabhudesai5286 6 часов назад +1

    सामान्य नागरिक फक्त मतदार. आणि करदाते त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणीच विचार करत नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 часов назад +1

      तुमच्या घरात येऊन सुरक्षा द्यायची की काय? सरकार ने काय काय करायचे.उद्या म्हणतल ...त्या सू सू सारखं...गृहमंत्री ने माझ्या दाराबाहेर उभे राहून सुरक्षा द्यावी,नाहीतर राजीनामा द्यावा..😅

  • @adnyat
    @adnyat 6 часов назад +1

    कोरोनाकाळातल्या लॉकडाऊन पासून हे लोक अचानक वाढले आहेत. याबाबत फडणवीसांना त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर अनेकदा सांगून झाले आहे. कारवाई शून्य.

  • @MangeshBangal-rl8zv
    @MangeshBangal-rl8zv 6 часов назад +2

    नमस्कार सर, छान विश्लेषण केले आहे.
    घडलेली घटना हि दुर्दैवी आहे,पण टिव्ही वर सगळीकडे हि एकाच बातमी चे फिरवून फिरवून चघळणे चालू आहे.

  • @mrudulabhave6493
    @mrudulabhave6493 7 часов назад

    खूप छान vdo. आपण सत्य परिस्थिती कथन केली आहे.

  • @sunilpitre4806
    @sunilpitre4806 7 часов назад +4

    सरदार पटेलानी या देशातील संस्थान खालसा करून भारतात विलीन केली तरीही अजून स्वतःला संस्थानिक समजणाऱ्या , लायकी नसूनही पद्म पुरस्कार येनकेन प्रकारे मिळवणार्या लोकांना , आपल्या देशातील जनता , डोस्क्यावर घेऊन फिरते हे आपले दुर्दैव आहे .

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 5 часов назад +1

      अहो लायकी नाही असे कसे काय म्हणता ..?
      उगाच का कोणी पद्म पुरस्कार मिळवत असतं?
      मोठी मेहनत असते त्या मागे.. स्वतः अल्पसंख्यांक असून पण बहुसंख्य असलेल्या हिंदू समजाच्या नाकावर टिच्चून , हिंदू समाजाला खिजवण्यासाठी त्याच हिंदूची अजून एक स्त्री बाटवून त्यातून उत्पादन केलेल्या नरपुंग्यास तैमूर असे नाव देण्याचे धाडस आहे का आपल्यात??
      नाही ना..मग आपल्याला देणार पद्म की त्यांना?

  • @shaileshabhyankar4408
    @shaileshabhyankar4408 6 часов назад +2

    मुंबईत सोडा कर्जत मध्ये सर्व हाॅटेलात सर्व बंगाली कामगार भरलेत किती अलिकडचे किती पलीकडचे तेच कळत नाही

  • @dateradhesham5448
    @dateradhesham5448 7 часов назад +3

    काल न्यूज १८ लोकमत वर अमोल मिटकरी आणि विशेष म्हणजे विद्या चव्हाण या दोघांनी पण मराठी चॅनेल वाल्यांची पार इज्जत काढली
    काय दिवस भर हाच विषय लाऊन धरलाय म्हणून

    • @vijayk8471
      @vijayk8471 6 часов назад

      दादां सोबत आले म्हणून काकां सोबत असते तर वांगी बा ईची री ओढली असती.

  • @VishnuSalekar
    @VishnuSalekar 6 часов назад +1

    साहेब स्पस्ट आणि वेवस्तित विस्लेशन

  • @kamlakarkulkarni791
    @kamlakarkulkarni791 6 часов назад +1

    True
    Devabhau is working on it
    Hope so

  • @chandrashekharkrishnalangi4968
    @chandrashekharkrishnalangi4968 7 часов назад +1

    Jabardast

  • @maheshgurav7833
    @maheshgurav7833 6 часов назад

    सर्व नगरपालिका क्षेत्रातील हा गंभीर प्रश्न आहे

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 6 часов назад

    You have hit the nail on the head, Anayji.

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 7 часов назад +2

    सर.नमस्कार उत्तम

  • @PDMAHAJA
    @PDMAHAJA 6 часов назад +2

    नागरिक जागरूक नाहीत,हेच खरं!!!
    ज्वेल थिफ मधला डायलॉग आठवतो.' पुलिस इतमिनान से सोयेगी ये सोचके की ज्वेल थीफ मारा गया!और हम भी इतमिनान से सोयेंगे, की पुलिस इटमिनान से सोई है!'

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 6 часов назад +1

    काळवीटाचा श्राप इतका भयानक असतो याच वास्तविक उदाहरण आहे....असो. शत्रुबोध होणे गरजेचे आहे..सदैव सशस्त्र आणि तत्पर असणे गरज आहे..

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 часов назад

      काळवीट शिकार टीम मधे ही हा होता? असेल...कारण तो सिनेमा..हम साथ साथ है...मधे करिश्मा,तब्बू, मोहनिश बहल,सलमान,सोनाली बेंद्रे हे होते. सर्वांचा टर्न येणार की काय? काळवीट चां श्राप..

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 6 часов назад +1

    सत्तेवर येऊन दोन तीनही
    महिने झाले नांहीत तरी
    यांची टीका जणू देवेंद्रजी
    गृहमंत्री म्हणून फेल गेलेत
    अशी टीका होते.पण त्यांनी
    लक्षात ठेवावे कीं मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून त्यांच्या इतकी लायक व्यक्ती आज
    तरी महाराष्ट्रात कोणी नांही.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @pradnyadharap9126
    @pradnyadharap9126 6 часов назад

    अगदी खरे

  • @mohan1795
    @mohan1795 7 часов назад +5

    पद्मश्री पुरस्कार विजेता???🤨👎👊
    .
    सोनिया गांधींच्या कृपेने, मेहेरबानी मुळे मिळाला आहे हा पुरस्कार!😡👊

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 часов назад

      पद्मश्री देताना तेव्हा निकष काय लावला होता काँग्रेस ने? बहुतेक कlळविटाची शिकार करणारा शुर विर.....?

  • @Khavchat
    @Khavchat 7 часов назад +2

    😁 मला वाटलेच होते ‘चाकूबाज’ हा ‘विशिष्ट’च असेल.

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 7 часов назад +3

    जय , श्रीराम 🙏
    आता ब्लँक एन्ड व्हाईट आजतक बघत होतो कारण विषय हाच होता
    पण मधातच बंद करून आपल्या व्हिडिओ ला हाती घेतला.

  • @jaihind6515
    @jaihind6515 6 часов назад +1

    झोपलो, स्विगी.... तत्सम अनेक.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 7 часов назад +2

    शहाळे वाल्याची गोष्ट खरी आहे.
    मी gpay वर खात्री करून घेतली आणि त्याच्याकडून शहाळे घ्यायचे बंद केले. एका ओळखीच्या पुढाऱ्याच्या निदर्शनास आणले. पण त्यांनी दुर्लक्ष केले. मी आणखी काही करू शकत नाही 😔

    • @DeepakBhatte-tv9dj
      @DeepakBhatte-tv9dj 6 часов назад

      हो पण Ratnaगिरी चा शहाले वाला का नाहीं? रत्नागिरी च्या समुद्र किनारी फेरीवाले कोण आह्येत ? अम्हाल्ला आरक्षण हवें. मुंबई मध्ये सुतार, धोबी, भाजीवाले, असे अनेक़ वव्यसाय करनारे किती जन आह्येत? मराठी मानुस शोधवा लागेल. अनयजी आपण ह्याचा अभ्यास करावा.

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 5 часов назад +1

      @Sairat
      ही आपली खरी शोकांतिका आहे.. शिकला सवरलेला हिंदू पूर्णपणे हतबल झाला आहे आणि अशिक्षित अशी कळपाने घुसलेली जनावरं मात्र सर्व गोष्टी अक्षरशः सुशिक्षित वर्गाला लाज वाटावी अशा organised पद्धतीने करत आहेत..

  • @rameshkulkarni2275
    @rameshkulkarni2275 7 часов назад

    Agadi patanyasarakha mudda mandalat....dhanyavad

  • @prafullagokhale862
    @prafullagokhale862 5 часов назад

    लोकसत्ताने तर अग्रलेख खर्ची घातला आहे. Circulation कमी झालेले दिसते.

  • @ajitsawant-t5f
    @ajitsawant-t5f 6 часов назад

    Very true.

  • @ashishwalawalkar2928
    @ashishwalawalkar2928 7 часов назад +1

    Unfortunately, it is lack of leadership in the state in this matter. Hope they learn from Yogi!

  • @sanjaybhor8175
    @sanjaybhor8175 4 часа назад

    फुकट झोपडपट्टी मग फुकट पक्की घरे अजून किती वर्ष चालणार. शहरांची कॅपॅसिटी कधीच संपली आहे.सरकार त्यावर काही करण्या ऐवजी नवीन सुखसुविधा वाढवून सरकारी तिजोरीतून खर्च करून नवीन शहरे वसवायच्या मागे लागली आहेत.हे लोंढे असेच वाढत राहणार.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 7 часов назад +1

    🙏🙏🚩

  • @manishadeodhar9389
    @manishadeodhar9389 6 часов назад

    आज काल कुठल्याही स्टोअर च्या कस्टमर केअर technician team सगळे वेगळेच आहेत , मुंबई राहतो म्हणून महाराष्ट्रीयन च पाहिजे असा आग्रह नाही पण जे येतात ते नको वाटतात

  • @vinthak
    @vinthak 6 часов назад +1

    घरगुती मामला आहे ह्याला सरकार कसे जबाबदार??
    ह्याला सरकारची सुरक्षा आहे का???
    काही झाले की सरकारला जबाबदार धरण्याची ☕ 🍪 media आणि जनतेने सत्तेबाहेर बसवलेले नेते ह्यांचे तुणतुणे झाले आहे

  • @diptidesai7399
    @diptidesai7399 5 часов назад

    Aamcha navi mumbai tar bangadeshi bhajiwale, kaamwali bai plumber, etc kaam karatat. Eka building chya back side la sampurna jhopadapati bangaladeshin chi aahe.

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 7 часов назад +1

    ❤️👍👌🚩💐🙏😄

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 7 часов назад

    👍🌹🙏🚩💐

  • @nitinpathak6863
    @nitinpathak6863 6 часов назад

    अनयजी चांगला विषय मांडलय

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 7 часов назад +1

    जित्तुद्दीन च्या केस चे काय झाले?

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 7 часов назад +2

    अडीच वर्षात काय दिवे लावले होते?

  • @abagwe9887
    @abagwe9887 5 часов назад

    In Pune many chicken shops are Bangladeshi... must need to track....

  • @aamodikhe2538
    @aamodikhe2538 5 часов назад

    Attacker la pakdayla evdhya police team. Common man la evdha benefit milel ka

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 6 часов назад

    बांगला देशी तर सर्वदूर पसरले आहेत.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 6 часов назад +1

    This story creat by sayyaf Ali Khan 😮

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 7 часов назад

    Anayaji, infact newspapers shld have highlighted ISRO project and surprisingly opposition leaders were mum about attacks on Sadhu lynching, Sushant Singh,Ananat Karmuse (where Awahad was himself present)Ketaki Chitale etc,..Then did not pursue the cases when Home Dept was with them .Ofcourse not mentioning Mumbai blast

  • @jarvi5019
    @jarvi5019 6 часов назад +1

    Halkat landekhatat yethl and gatat dusryach😂😢😮😅😊😂😂😂😂😂😂😂😂

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 7 часов назад

    सर्व सामान्य माणसाच्या घरी अशी घटना घडली असती तर एवढी तपास पथके नेमली असती काय?

  • @santc2678
    @santc2678 6 часов назад +1

    24/7 ,saif,saif,saif,asa watu lagle ki kuni tari'Swantantra Sainik'chach vishay ahe.Satya samor tar yeu dae pudhe 😣,kuthe tari kahi
    tari khataktoy.

  • @AjitAthavale-j9d
    @AjitAthavale-j9d 7 часов назад +2

    करीनाला आत घ्या कळेल सगळं.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 7 часов назад +2

    वाल्मिक कराड मागे पडला

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 6 часов назад

      😅😅😅😅😅
      नवे चींगम मिळाले...चघळायला...
      मिडीयाला..😅

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 7 часов назад

    सर्वत्र भ्रष्टाचार माजला आहे. अकेला देवेंद्र क्या करेगा.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 6 часов назад

    नमस्कार

  • @santc2678
    @santc2678 6 часов назад

    Strangely every time every channel has all the 'facts'immediately after every such incident,even before any investigating agency.

  • @chandrakantpatil7563
    @chandrakantpatil7563 5 часов назад

    वसई विरार?

  • @mohan1795
    @mohan1795 7 часов назад +1

    सर, अतिशय गंभीर विषय आहे हा! सरकारी यंत्रणा, कर्मचारी (पोलीस, गुप्त चर विभाग) अस्तित्वात आहे की नाही, अशी शंका घेण्यास वाव आहे.😳😱

  • @ujwaladange6358
    @ujwaladange6358 7 часов назад +1

    मलातरी हा काहीतरी गेम वाटतोय.

  • @rameshkulkarni2275
    @rameshkulkarni2275 7 часов назад

    Agadi yogya tech sangitala...

  • @ushamulye867
    @ushamulye867 7 часов назад

    कशाला या वर व्हिडिओ करता, आम्ही बातम्या बघणे बंद केले आहे

  • @ashokchandchopda3415
    @ashokchandchopda3415 6 часов назад +2

    मला हे समजत नाही की एक रिक्षा वाला दवाखान्यात घेऊन जातो पण करिना कपूर जात नाहीं हे नवलच.तसेच दोन दिवस कुठेच ती दिसत नाही

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 6 часов назад

      खरंच विचार करण्याची गरज आहे दादा आणि कुणी असा विचार पण केलेला दिसत नाही

    • @Mahan-Bharatiya
      @Mahan-Bharatiya 6 часов назад

      ती तर्रर्र होती🥂🥂🥃😂😂😂

  • @divakarnarkar
    @divakarnarkar 7 часов назад

    How the so-called thief except quietly

    • @PRASADBAPAT-n4f
      @PRASADBAPAT-n4f 6 часов назад

      How the so called thief escaped ( not except) quietly....

  • @poojakumrah1069
    @poojakumrah1069 6 часов назад

    Horrible.

  • @ShreeGandhar
    @ShreeGandhar 6 часов назад

    Why give so much publicity to a muslim film actor?

  • @rajes6392
    @rajes6392 6 часов назад +1

    देवेंद्र फडणवीस हे एक निष्क्रीय गृहमंत्री आहेत. त्यांनी उद्योग आणि अर्थ खाते संभालावे, गृहमंत्री शिंदे च हवेत.

  • @SP-vc2ie
    @SP-vc2ie 7 часов назад +1

    Kuchh to gadabad hai !!!!

  • @ashishhagawane5289
    @ashishhagawane5289 6 часов назад +1

    गृहमंत्री म्हणून सपशेल नापास ठरलेल्या चाणक्याला हा विडिओ टॅग करा 🙏

    • @Mahan-Bharatiya
      @Mahan-Bharatiya 6 часов назад

      तुझा पत्ता सांग