सकाळ सकाळ शुभ सकाळ ❤️❤️ रंजीता ताई, रोहन दादा ,आई, ओवी ❤️❤️ तुम्हाला सगळ्यांना पाहून असे वाटते की आपली फॅमिली बाहेर फिरायला गेलेली खूप छान व्हिडिओ तुम्ही शेअर केले आणि मला प्रचंड व्हिडिओ आवडतात आम्ही फिरायला नाही गेले तरी चालेल.... कारण तुम्ही फिरायला गेले त्याच्यामध्ये मला फिरल्यासारखे वाटतय 😄 आई खरोखर दादांनी सांगितलं की जिंदगी मनमुराद जगायला पाहिजे.... दादा शंभर टक्के बरोबर आहे हे जीवन पुन्हा पुन्हा नाही 👍👍👍👍👍👍 रंजीता ताई आणि दादा तुमच्या दोघांचं करावे तेवढे कौतुक कमीच आहे 👍👍 ताई जास्तीत जास्त श्रेय मी दादाला देऊ इच्छिते कारण जर नवऱ्याचा ,एका मुलाचा जर सपोर्ट असेल तर प्रत्येक घरात सुखच सुख असेल👍👍👍👍 आमच्या सगळ्यांचा दादा तुला तुझ्या कामाबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई आणि दादा तुमची खरोखर मी खूप खूप मोठी फॅन आहे❤️❤️ओवी चे कौतुक कराव तेवढ कमीच वाटतय एवढ्या लहान वया मध्ये पण एवढ्या ऍक्टिव्हिटीज खूप छान पद्धतीने एन्जोय केल्या बिल्कुल हि घाबरली नाही👍👍 ओवी बाळा खरोखर तू खूप ग्रेट आहे❤️❤️❤️❤️
हम भले तो सारा जहाॅं भला हे रंजिताचे जगण्याचे तत्व आहे त्यामुळेच ती सगळ्या गोष्टींचा आनंद घेते आणि भरभरून आनंद लुटते. सिमला ट्रीप छान चाललीय. जणु काही आम्ही सगळे तुमच्या बरोबर सिमल्याला पोहोचतोय असे वाटते. ताईना ड्रेस खूप छान दिसतो आणि त्यामुळे त्या आरामात घोड्यावर, याकवर बसु शकल्या. आता नेहमी ड्रेसच घालत जा ताई. आईनी प्रत्येक गोष्टीचा आनंद /मजा घ्यावी हा रोहनजींचा आग्रह आणि धडपड बघुन असा मुलगा प्रत्येक आईला मिळावा असे वाटते. ताईंची पुण्याईम्हणुन असे आईवर जीव टाकणारे दोन्ही मुलगे आणि सुना त्याना मिळाल्या आहेत.पिल्लू पण रंजिता सारखी धीट आणि बिनधास्त आहे, म्हणुनच प्रत्येक rideची मजा घेत होती. व्हिडीओ मस्तच झाला आहे. ज्योती गुप्ते
जय सद्गुरू सगळ्यांना वाह खूपच धमाल करताहेत खूप छान वाटला बघून घरात बसून आम्ही पण सिमला फिरत आहोत खूप छान काळजी gya तुम्ही सगळे जण ओके बाय बाय अँड gdnt SD TC
ताई तुम्ही खूप नशीबवान आहात.कि रोहन दादा सारखा आयूष्याचा जोडीदार मिळाला.दादा म्हणतात ते बरोबर आहे की आयुष्य हे मनमूराद जगून घ्यायचं.आणि तुम्ही शिमल्याच दर्शन घेऊन आम्हाला पण दाखवलंय.ताई तुम्ही खूप छान आहात.आईना पण खूश पाहून छान वाटलं.तुमच्यामुळे आम्ही पण मजा घेतली शिमल्याची.दादा तर खूपच छान मस्त आहात.💐💐👍🥰🥰❤️ ताई
सासू सासरे हेच खरे देव आहेत हे तू सिद्ध केलंस..👍👌👌👌 तू great aahes ranjita tai👍🏼☺️☺️तुला खूप आशीर्वाद मिळो त्यांचे हीच प्रार्थना💐💐.. आजकाल अशी लोक खूप कमी आहेत
आई म्हणजे समाधान ... मुलांच्या सुखातच आपलं सुख शोधनारी ... कश्यातच नाराजीचा सुर न उमटणारी ... म्हणूनच दोन्ही मुलं- सुना गोड ओवी आजीची इतकी काळजी घेतात ... माझं आवडतं व्यक्तीमत्व आई .
तू खूप पुढे जाशील आयुष्यात.. तुला काहीच कमी नाही पडू देणार सद्गुरू.. कारण तू तुझ्या सासू ची खूप care घेतेस... याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आयुष्यात.. तुझ्याकडे बघून inspiration भेटत आम्हाला💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍
खुप च छान Ranjita Tai आणि रोहन jiju आणि आई, ओवी तुम्हाला असं travaling करताना बघुन खुप च भारी वाटलं असं वाटलं आम्ही स्वतः तिकडे आहोत असं भास होत होता. मनाली चा स्नो flow बघुन तर आम्हाला पण थंडी वाजली.
रंजीता ओवी खूप छान वाटलं.... तुम्हा दोघींना मजा करताना पाहून , त्यात सुदंर निसर्गाच्या सान्निध्यात आणि शिमल्याची थंडी..... एकदम भारी👌👌👍रोहन तु आईची काळजी करताना पाहून खूप छान..... अरे हो रंजीता ही..... आईची टोपी....लाल.... मस्तचं👌
Rohan bhai tu tr gret aahes Happy journey full enjoy Kara 💃💃⛷️🤺🪂🏂 ekveera aai god bless you aanandi raha. Ranjita tai , aai & ovee chya tabyetichi kalji ghe Rohan bhai & Happy happy journey....👌👌👌👌
आई तुम्ही खूप नशीबवान आहे तुमचे मुल आणि सुना खूपच छान आहे तुम्ही सुद्धा खूप खूप प्रेमळ आहे ovi cute अस पिल्लू आहे🥰 खुपच छान व्हिडिओ बनवला superb family 😍👍👍👍🙏🙏🙏
Ovi aadhi aajila maggy dyayla sangte kiti shahane lekru aahe v heart touching movement nahitar mule aadhi aamhala ka nahi dile mhanun radtat khup change sanskar aahet balavar❤❤❤❤❤👍👍
सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना हो मजेत. तुम्ही मजेतच असणार Wow रंजीता मस्त दिसतेय अग बाई रोहनचा पण फोटो काढ त्याच्या साठी पण कपडे मिळणार आज मजा आहे बाबा सिमल्यात आलेल्या लोकांची रंजीता स्पेशल Maggie मिळणार खायला
ताई तू न रोहन दादा तुमच मन आणि स्वभाव खूपच मनमोला आणि जाम भरि आहे .ताई दादा कालचा वीडियो खूपच रोमांचक आणि भरी होता आणि नेहमीच वेडिओ भारीच हसरे असतात .ताई दादा खुप मस्त एन्जॉय करा आणि स्वताची काळजी घ्या.ताई दादा तुम्हाला क्रेजी फूडी फमिलिचा सपोर्ट आहेच आणि कायम सपोर्ट राहिल❤️❤️❤️🙌🙌💞💞😍😍✨✨✨tai dada
Jay sadguru 🙏 khup maza yeth ahe vlog baghayla, tumchya sobath amhi hi adventure game enjoy karat ahoth, tikdche people humble ani helpful ahet. Ranjita looking beautiful manali girl. Waiting for more hatke vlogs❤️❤️❤️
Kase gelat flight ni train ni ...... amhala hi jayache vaccination zalyavar hi rtpcr lagate ka... Amhla by car jayache ahe state chya boundry varti rtpcr check kartata ka?
खूप छान मज्जा आली व्हिडिओ पाहताना 😇 खूप हसले मी.... ताई न ओवी ते racing car मध्ये होत्या तेंव्हा तर खूप हसले.. खूप मज्जा येतेय अस वाटतंय की मीपण तुमच्या सोबतच आहे 😇😇👍👍👍 खूप छान दादा
Over bhagyawan on aahe aani nider pn aahe evdhya lahan edge made Serv aactivitice khelayla enjoy kerte nice keep it up God bless you,Serv mul ase naseeb gheun yet nahit, Thanks her Mummy pappa
Khup chan tai, mla kharch tumche vlog khup aawdtat, me tar 9 vajaychi vat baght aste kevha vlog yeil. Mla pan khup firayla aawdt pan firn nahi hot. Pan aapli patil family firayla jate tevha sagl bghayla milt. Tar bar vatt as vatt aamhich firt ahe. Love you ranjita tai, rohan dada all patil family 😘😘😘
सकाळ सकाळ शुभ सकाळ ❤️❤️
रंजीता ताई, रोहन दादा ,आई, ओवी ❤️❤️ तुम्हाला सगळ्यांना पाहून असे वाटते की आपली फॅमिली बाहेर फिरायला गेलेली खूप छान व्हिडिओ तुम्ही शेअर केले आणि मला प्रचंड व्हिडिओ आवडतात आम्ही फिरायला नाही गेले तरी चालेल.... कारण तुम्ही फिरायला गेले त्याच्यामध्ये मला फिरल्यासारखे वाटतय 😄 आई खरोखर दादांनी सांगितलं की जिंदगी मनमुराद जगायला पाहिजे.... दादा शंभर टक्के बरोबर आहे हे जीवन पुन्हा पुन्हा नाही 👍👍👍👍👍👍 रंजीता ताई आणि दादा तुमच्या दोघांचं करावे तेवढे कौतुक कमीच आहे 👍👍 ताई जास्तीत जास्त श्रेय मी दादाला देऊ इच्छिते कारण जर नवऱ्याचा ,एका मुलाचा जर सपोर्ट असेल तर प्रत्येक घरात सुखच सुख असेल👍👍👍👍
आमच्या सगळ्यांचा दादा तुला तुझ्या कामाबद्दल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🥰🥰Thank you so much 🥰🥰
ताई आणि दादा तुमची खरोखर मी खूप खूप मोठी फॅन आहे❤️❤️ओवी चे कौतुक कराव तेवढ कमीच वाटतय एवढ्या लहान वया मध्ये पण एवढ्या ऍक्टिव्हिटीज खूप छान पद्धतीने एन्जोय केल्या बिल्कुल हि घाबरली नाही👍👍 ओवी बाळा खरोखर तू खूप ग्रेट आहे❤️❤️❤️❤️
100% correct
Right..agadi maza manatla bolat
900w
हम भले तो सारा जहाॅं भला हे रंजिताचे जगण्याचे तत्व आहे त्यामुळेच ती सगळ्या गोष्टींचा आनंद घेते आणि भरभरून आनंद लुटते. सिमला ट्रीप छान चाललीय. जणु काही आम्ही सगळे तुमच्या बरोबर सिमल्याला पोहोचतोय असे वाटते. ताईना ड्रेस खूप छान दिसतो आणि त्यामुळे त्या आरामात घोड्यावर, याकवर बसु शकल्या. आता नेहमी ड्रेसच घालत जा ताई. आईनी प्रत्येक गोष्टीचा आनंद /मजा घ्यावी हा रोहनजींचा आग्रह आणि धडपड बघुन असा मुलगा प्रत्येक आईला मिळावा असे वाटते. ताईंची पुण्याईम्हणुन असे आईवर जीव टाकणारे दोन्ही मुलगे आणि सुना त्याना मिळाल्या आहेत.पिल्लू पण रंजिता सारखी धीट आणि बिनधास्त आहे, म्हणुनच प्रत्येक rideची मजा घेत होती. व्हिडीओ मस्तच झाला आहे. ज्योती गुप्ते
जय सद्गुरू सगळ्यांना वाह खूपच धमाल करताहेत खूप छान वाटला बघून घरात बसून आम्ही पण सिमला फिरत आहोत खूप छान काळजी gya तुम्ही सगळे जण ओके बाय बाय अँड gdnt SD TC
ताई तुम्ही खूप नशीबवान आहात.कि रोहन दादा सारखा आयूष्याचा जोडीदार मिळाला.दादा म्हणतात ते बरोबर आहे की आयुष्य हे मनमूराद जगून घ्यायचं.आणि तुम्ही शिमल्याच दर्शन घेऊन आम्हाला पण दाखवलंय.ताई तुम्ही खूप छान आहात.आईना पण खूश पाहून छान वाटलं.तुमच्यामुळे आम्ही पण मजा घेतली शिमल्याची.दादा तर खूपच छान मस्त आहात.💐💐👍🥰🥰❤️ ताई
Beautiful blog, enjoyed all ur, सिमला कुलू मनाली ब्लॉग्स thank u
तुझ्यासारखी सून सगळ्यांना भेटो👌👌 खूप नशीबवान आहे तुझी सासू कारण तूझ्यासारखी सून त्यांला मिळाली
सासू सासरे हेच खरे देव आहेत हे तू सिद्ध केलंस..👍👌👌👌 तू great aahes ranjita tai👍🏼☺️☺️तुला खूप आशीर्वाद मिळो त्यांचे हीच प्रार्थना💐💐..
आजकाल अशी लोक खूप कमी आहेत
आई म्हणजे समाधान ... मुलांच्या सुखातच आपलं सुख शोधनारी ... कश्यातच नाराजीचा सुर न उमटणारी ... म्हणूनच दोन्ही मुलं- सुना गोड ओवी आजीची इतकी काळजी घेतात ... माझं आवडतं व्यक्तीमत्व आई .
🙏🙏
Khup sunder Must Enjoy kara...aani asech chaan chaan video pathvat raha
तू खूप पुढे जाशील आयुष्यात.. तुला काहीच कमी नाही पडू देणार सद्गुरू.. कारण तू तुझ्या सासू ची खूप care घेतेस... याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आयुष्यात.. तुझ्याकडे बघून inspiration भेटत आम्हाला💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍
Kharach khup mast . Thanks for sending video
ओवी मस्त मज्जा करतेय छान वाटल बघून माझ्या मुलीला ओवी खुप आवडते सारख तिलाच बघत असते
Khup mast video aame pan enjoy kela tumcha sobat asla sarke Vatla lay bhari👌👌
Vlog baghayla majja yete khup happy journey
Summer madhe gele aste tar maja zali asti ajun... Mavshi na thundi lagte vath....take care,stay blessed and safe.....
खूप छान वाटते विडीओ बघायला हैपी फॅमेली
Khuup chhan vatte. Serv baghun. Lai bhari👌👌
Ovi mothi zali mast enjoy karte bedhadak zaliya. Enjoy the trip.
Tumchya barobr Amhi pn shimla enjoyed kela Tysm 🙏
Very nice beautiful khupchan ENJOY kele chan ALL FAMILY 👌👍❤
खुप च छान Ranjita Tai आणि रोहन jiju आणि आई, ओवी तुम्हाला असं travaling करताना बघुन खुप च भारी वाटलं असं वाटलं आम्ही स्वतः तिकडे आहोत असं भास होत होता. मनाली चा स्नो flow बघुन तर आम्हाला पण थंडी वाजली.
जय सद्गुरु🙏खुप छान वाटते व्हिडीओ बघायला मजा येते ताई ,दादा,आई ओवी 👌👍
रंजीता ओवी खूप छान वाटलं.... तुम्हा दोघींना
मजा करताना पाहून , त्यात सुदंर निसर्गाच्या सान्निध्यात आणि शिमल्याची थंडी..... एकदम भारी👌👌👍रोहन तु आईची काळजी करताना पाहून खूप छान..... अरे हो रंजीता ही..... आईची टोपी....लाल.... मस्तचं👌
मस्त मज्जा आली.ओवी खूप क्यूट दिसते😘 रोहन दादा 👍🏻 भारी. आई खूप गारठुन गेल्या.पण मज्जा करत होत्या. असेच vlog बनवत रहा.
Helicopter jam bhari hot 😂✌️ aadhi real vatal mg kalal 😅
सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना हा मजेत तुम्ही सगळे खूप खान दिसत आहेत अगदी छान दिसत आहात👌👌👌👌👌जय सदगुरू🙏🙏🙏🙏🙏🙏
रोहन दादा रंजीता ताई आई खूप छान ऑल द बेस्ट जय सद्गुरु ताई
Rohan bhai tu tr gret aahes Happy journey full enjoy Kara 💃💃⛷️🤺🪂🏂 ekveera aai god bless you aanandi raha. Ranjita tai , aai & ovee chya tabyetichi kalji ghe Rohan bhai & Happy happy journey....👌👌👌👌
खुप खुप छान.... ताई च्या चेहर्यावरील आनंद दीसत होता... रंजीता रोहन... 🙌🙌👏👏👏👍👍👌👌😀
शुभ सकाळ..... खूप मजा येत असेल ना....
Jay Sadguru Tai khup khup khup Maja yete vlog bghala
खूप मस्त रसिका तुमच्यासोबत आम्हीसुद्धा एन्जॉय केला 👌👌👍👍👍👍
Sunder vedio
आई तुम्ही खूप नशीबवान आहे तुमचे मुल आणि सुना खूपच छान आहे तुम्ही सुद्धा खूप खूप प्रेमळ आहे ovi cute अस पिल्लू आहे🥰 खुपच छान व्हिडिओ बनवला superb family 😍👍👍👍🙏🙏🙏
ओवी आमची लाडू गेम खेळताना घाबरली नाही. खूप छान video 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Oveela hi tithle kapade ghalun pic kaadhayla hawe hote ti kup god disli asati ani nehmi sarkha vlog👌❤️
Rohan dada Pratik ani Kalyani pahije hote ajun majja ali asti baghayla
खुपच छान , विडीओ बघायला मजा आली
Ovi aadhi aajila maggy dyayla sangte kiti shahane lekru aahe v heart touching movement nahitar mule aadhi aamhala ka nahi dile mhanun radtat khup change sanskar aahet balavar❤❤❤❤❤👍👍
खूपच छान खूप मज्जा आली वीडीयो बघायला
रोहन दादा तू खरच गोड आहे खूपच छान
आपली रंजीता ताई लय भारी, रोहन दादा पण लय भारी 👍 ओवी लय भारी, आई लय भारी... म्हणून तर क्रेजी फुडी फॅमिली लय भारी 👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
Thank you😍
Good Vlog khup games aahet na.Gobi manchurian looks nice.Shahi tukada awsome.Simla manali la birth zale te lucky na.
Thanks for sending daily awesome videos from Shimla - Manali 👍
Rohan bhai tu tr na aamhala shimala che live darshan ghadvataat aamhi tr Ghar baslya aanand gheto very nice Rohan bhai 👌💐🙏👌👌❤️
तुम्हाला फिरताना बघून असं वाटते की खरंच कुटुंब एकत्र असलं की त्याच्या सारखं दुसरं सुख नव्हे..कल्याणी आणि प्रतिकला मिस करतोय.. रोहन मस्त बोललास..आयुष्य मनमुरादपणे जगावं...खूप स्वच्छ निर्मळ मनाचे आहात तुम्ही दोघं नवरा बायको..मस्त वाटतंय तुम्हाला बघून..आई तुमची पुण्याई 🙏..भरपूर एन्जॉय करा..जय सद्गुरु 🙏🙏🌹
Masta video khupach sunder majja vatli
Dhamal Masti enjoy the life Tai...thx for video Tai ...we all r enjoying video...
👍👍
Lakdi ki kathi kathi pe ghoda ghode ki doom pe jo mara hatoda daoda daoda daoda dagho doom ootha ke daoda🤩🤩👌🏻
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan, khup chan enjoy karat ahat keep it up.... kharach khup chan....all the best...be safe
Dada tula kashi thandi nahi vajat bharich ahes baba tu..... hats of you
Over ìs great shevti mulgi koñachi Rohan and crezi foodi chi yeka shivhinichi👍👍👌😘
🥰🥰
Rohan da cha nature khup Chan ahe best human being very kind....👌👌👌❤️
रोहन दादा मी विरार डोंगर पाडा येथे राहते मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते मला खूप आनंद होतो ओवी तर खूप छान आहे तुमची फॅमिली खूप खूप छान आहे दादा
सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना हो मजेत. तुम्ही मजेतच असणार Wow रंजीता मस्त दिसतेय अग बाई रोहनचा पण फोटो काढ त्याच्या साठी पण कपडे मिळणार आज मजा आहे बाबा सिमल्यात आलेल्या लोकांची रंजीता स्पेशल Maggie मिळणार खायला
रोहन चे पण जबरदस्ती फोटो काढले 😄 तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल सिड्डू खाल्ला, मस्त होता 👍Thank you 😊
Wow guys enjoy Rohan la thandi kashi nhi lagat
Khup majja yetey vlog baghayla ... We njoy it...
khup chan trip enjoy krtay.vedio khup avdla
ताई तू न रोहन दादा तुमच मन आणि स्वभाव खूपच मनमोला आणि जाम भरि आहे .ताई दादा कालचा वीडियो खूपच रोमांचक आणि भरी होता आणि नेहमीच वेडिओ भारीच हसरे असतात .ताई दादा खुप मस्त एन्जॉय करा आणि स्वताची काळजी घ्या.ताई दादा तुम्हाला क्रेजी फूडी फमिलिचा सपोर्ट आहेच आणि कायम सपोर्ट राहिल❤️❤️❤️🙌🙌💞💞😍😍✨✨✨tai dada
Marvellous climate, enjoyed Vlog, it seems not to the end, 👌👌👌👌😍😍😍👍
शुभ सकाळ शुभ सकाळ सप्रेम
नमस्कार, रणजिता .तुमची. सिमला मनाली
सहल खूप सुंदर जबरदस्त राव वाटली.. मजा मजाच खूप आलीच .आली.खुप. जबरदस्त व्हिडीओ झाला . आहे. धन्यवाद धन्यवाद
Kup chhan mjja ali Ovi ne kup activities kelya good.aai pn injoy krt hotya nice.asch injoy kra amala hi dakhva chhan vat.tc
Nice episode...manle ovila...evdhi lahan asun na ordata sagle rides complete kele and that too alone...nice ovi...
Jay sadguru 🙏 khup maza yeth ahe vlog baghayla, tumchya sobath amhi hi adventure game enjoy karat ahoth, tikdche people humble ani helpful ahet. Ranjita looking beautiful manali girl. Waiting for more hatke vlogs❤️❤️❤️
Khup mast as vat ahe ki amhi pan simlyala aalo thanks Rohandada nd Ranjitatai over khup chan diste Aai na dress khup chan disat ahe
Thank you simala pahila kup chaan
मस्त ए्जॉय ताई दादा आई ओवी पिल्लू खूप छान
Wowww amazing vlog ❤
Keeping njoying n Be safe too
MuchLove n blessings to you all 😇❤
Kase gelat flight ni train ni ...... amhala hi jayache vaccination zalyavar hi rtpcr lagate ka... Amhla by car jayache ahe state chya boundry varti rtpcr check kartata ka?
Rohan da, video baghyla khop majja aale...
Enjoy every one.... Aai majja kara.... 👍👌👌👌
Ovi chi surmi bahri. .😀😀😀
खूप छान विडीओ मस्त शुभ सकाळ
Khub Chan 👍👍👍👍
Lovely enjoyed watching
Datta jayanti chya subhecha tumhala khup chan vedio tumcha mule aahma bhaghyayla milale shimla
खूपच गेाड दिसत आहात ताई आनि आेविचे विमान तर खूपच आवडले पन ओवी तूझे विमान कळालेच नाही कोनतया गावाला गेल होत ते😘😘😘😘
खूप छान मज्जा आली व्हिडिओ पाहताना 😇 खूप हसले मी.... ताई न ओवी ते racing car मध्ये होत्या तेंव्हा तर खूप हसले.. खूप मज्जा येतेय अस वाटतंय की मीपण तुमच्या सोबतच आहे 😇😇👍👍👍 खूप छान दादा
Rohan bhai aap log mummy ki kitni care karte ho ..bahot achcha lagta hai dekh k..
वाव काय मस्त विडिओ रंजिता सेम तुझ्या सारखी ओवी आहे भित नाही
Tai khup mast enjoy kela masta 👌😊 tai shimla cha home tour dakhav na please ani yakha like achay vlog sathi 👌👍😊
सकाळ सकाळ शुभ सकाळ
Khop chan video mast Maja yet bagyla 👌🥰🥰🥰🥰
Over bhagyawan on aahe aani nider pn aahe evdhya lahan edge made Serv aactivitice khelayla enjoy kerte nice keep it up God bless you,Serv mul ase naseeb gheun yet nahit, Thanks her Mummy pappa
ranjita mau chi spirit ek no. ane ovee surmai chi atavan aali so cute aaji la nai aali atavan machhi chi kiti funny 🤣
Must cute kashmir ki kali
👌👌👍👍🙏
तुमचा मुळे आमची पण शिमला ट्रीप झाली👍👍मस्त्त्त vlog
Good morning..
Khop majja yete video bagtana.
Ovi ne khup enjoy kelet sagle game khup Maja kartayet tumhi sagle. Pan Rohan la Nahi pahila horse war baslela.
Rohan la camera chya magech rahayla avdte😊
Lakadiki Kati Kati pe ghoda,gode ki dhum pe jo mara hatoda.as ahe g te.ranjita..khup vedi ahes g tu.love u ranjita😘😘l love u so much.💕 💕
🥰🥰
@@CrazyFoodyRanjita 💗
मस्त धमाल ताई.मजा करा .पाहून मजा आली
Ovee mast khelli mast video
किती caring आहेस, रोहन दादा
🥰
Jai sadguru tai. Khup mst enjoy kel saglyani.ani amhi pn.
Very nice video. I feel I'm travelling and enjoying with all of you . Take care. Enjoy
खूप छान, व्हिडियो
Hi ovee aani partik ya dogha na fish aani chicken parka ch disatat sagli kde 😀😀😀😀💞💞💞💞
Tumhala baghun khup mast watate... Full enjoy kara.. Life ek hi baar milti hai... 😁👍
खुपच छान ताई एकच नबंर व्हिडीओ
हो👍👍
So nice didi dada and ovee and Aai😍😘🥰
Good morning have a nice day & full enough patil family and sweet pari🥰🥰🥰🥰
Very nice ranjita madam khupch chaan