खरच तुमच्या पे्मळ स्वभावाने तुम्ही जाल तिथे लोक आपलेसे करता व माणसे जोडता हिच खरी संपत्ती आयुष्यात खूप मोठी असते व हे तुम्ही सिद्ध केले हॉटेलचे मालक तुमच्या बरोबर सगळे दाखवायला आले हेच तुमचे पे्मआहे स्टॉबेरी तुम्ही खाल्ली पण आमच्या तोंडाला पाणी सुटले खरच अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहिले व आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर च असल्याचा अनुभव घेतला व खरच तुम्ही गावाकडेही लवकर जा आज खूप आठवण झाली आईची मनीमाऊचीसुदधा व्हिडिओ खूप छान व सुंदर 👌👌👌☺खलाशी खूश व मस्तच एंनजॉय करत आहे
खुपच सुंदर, सगळ्यानी जाऊन पहावा व राहावा असा , फॅमिलीला घेऊन जावा असा , शिवश्रुष्टी ऍगो टुरिझम , सुंदर निसर्गरम्य परिसरामधे वसलेले, वहिनी व मुले खुश, खुप मजा करा.... मस्त
Good vlog.Fresh strawberries baghayla aani khaayla maja yete.Tapola masta thikaan.Boating la maja yete.Strawberry chi cherry jaat masta sweet asate.Shekoti ratri,tandoor starters,games aahet good resort.
सतीश,वर्षा खूप छान व्हिडिओ.आम्ही पण तुझ्याबरोबर आहोत .जसे तुम्ही एन्जॉय करता आहात .तसेच आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हटले.निसर्ग तर खूप मस्त.आणि पडुदी ,प्रांजल छान एन्जॉय करतात. फक्त काळजी.घ्या दोघांची.एन्जॉय ट्रीप.♥️♥️
खुप छान भावा सतीश भाऊ 👍 काय नजारा होता , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये 👌 तापोळा लय भारी वाटलं 👍 तिकडे एक दिवसाचं भाड किती रुपये आहे प्रती व्यक्ती आणि नाष्टा , चाय, जेवणं त्या मध्ये आहे का ते मला सांगा 🙏 आम्ही पण तिकडे एकदा भेट दिली पाहिजे 👍 निसर्गाच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न झालं बघून 👌 तिसरा भाग लवकर टाका व्हिडिओ पाहण्यासाठी , बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👌👍
वर्षा, तुम्ही आणि दोन्ही गोड मुलं 👌 खूप मस्त .तुमची जी कुटुंबाला आनंदात तेवण्याची धडपड पाहून मला मझ्या लग्नानंतर पाच वर्षांनी माझी दोन वर्षाची मुलगी आणि माझी पत्नी असेच याच महिन्यात थर्टी फर्स्ट धरून आधीचे चार दिवस माथेरानला फस्ट टाईम १९९२ मद्ये गेलेलो ती आठवन आली. आणि होडी मी स्वतः वलव्हताना दोन्ही मुली असताना पाचगणीला लेकसफरी केलेली . या आठवनी तुमच्यामुळे जाग्या झाल्या त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏 छान मस्त मौज मजा करा याच आठवणींवर पुढील वाटचाल , जगणं सोप्प होत
Nice n peaceful place....have visit tapola for boating n all bt haven't stayed there ....bt nxt time would love to visit.this beautifulplace ......thanks for the details bhau 👍✌
मस्त "तापोळा" परिसर स्वच्छ मस्त आहे.अविनाश चा ही व्हिडियो मस्त छान आहे. के व्हातरी बदल हा हवाच . निसर्गात जायला हवेय !!मन एकदम फ्रेश होतेय.वर्षा ला जरा विश्रांती.🤗🤗😄😄😁😄😁😄😀(सतीश पत्ता v फोन नंबर विचारून घ्ये)प्राजू व प्रदणू खुपचं खुश आहेत.मस्त स्ट्रॉबेरी गार्डन.🍓🍓.छान.व्हिडियो
Vaa koop chhan masta vatale tapole place ani farm house sudha masta strawberry akdam sweet aaju bajuche dongar ani prisar masta tumi sagale chhan masta boating keli maja keli nasta jevan number one koop sunder chhan masta vatale avadala tuza video awesome pranju pradnu masta majja karata ahe baghun man prasana zale tya kakuncha birthday chhan sajara kela swata malak tumcha barobar hote koop chhan vatale number one video avadala
Videos आवडला भारी आहे तापोळा पण ज्या activities केल्या त्यांच्या price समजल्या असत्या तर बरं झालं असते . मुळात सर्व खर्च किती लागेल तापोळा फिरण्यासाठी .
Hi dada kase aahat .. mala vichrych hot ekde lahan mulana phiryla aanlyla kahi problem nahiy na .. karan thundi aste na khup tikde tar lahan mulana kahi problem aahe ka phiryla aanyla ... Aamhla pn yaych tikde phiryla next week madhe tar tumhi please sanga tikde hawaman kase aahe te... Please sanga
खरच तुमच्या पे्मळ स्वभावाने तुम्ही जाल तिथे लोक आपलेसे करता व माणसे जोडता हिच खरी संपत्ती आयुष्यात खूप मोठी असते व हे तुम्ही सिद्ध केले हॉटेलचे मालक तुमच्या बरोबर सगळे दाखवायला आले हेच तुमचे पे्मआहे स्टॉबेरी तुम्ही खाल्ली पण आमच्या तोंडाला पाणी सुटले खरच अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहिले व आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर च असल्याचा अनुभव घेतला व खरच तुम्ही गावाकडेही लवकर जा आज खूप आठवण झाली आईची मनीमाऊचीसुदधा व्हिडिओ खूप छान व सुंदर 👌👌👌☺खलाशी खूश व मस्तच एंनजॉय करत आहे
Thank you tai, hoy lavkar janar aahe gavi
खुपच सुंदर, सगळ्यानी जाऊन पहावा व राहावा असा , फॅमिलीला घेऊन जावा असा , शिवश्रुष्टी ऍगो टुरिझम , सुंदर निसर्गरम्य परिसरामधे वसलेले, वहिनी व मुले खुश, खुप मजा करा.... मस्त
खुप सुंदर असा वीडियो आणि भोवातली वातावरण एन्जॉई you फॅमिली तुमी असा वीडियो दाखवीता आमचं पण खुप मनोरंजन होत प्रदानू प्रांजू तर गोंडस आहेत
खूप छान व्हिडिओ आहे तापोळा तर छान आहे प्रांजू प्रज्ञू खूप एन्जॉय करतात आम्ही पण आनंद घेतला
खूप छान vlog होता. आम्हाला पण thapolyala जायचे आहे. Kdhi योग येतो बघुया 😊खूप Enjoy करा. Take care all of you. Gbu
कोंकणकर अविनाशचा vlog पाहिल्यावर , मस्त फॅमिली महाबळेश्वर , तापोळा vlog बघायला मिळाला , vlog खूप छान झाला 🙏
वर्षाताई अतशय सुंदर गाणं ऐकायला मिळालं
खूप छान वातावरणामध्ये रमले आहे
अप्रतिम
खूप छान वीडियो आहे दादा 👌👌👌 आम्ही पण ते, फिरायला गेलो होतो खूप छान आहे,
आजचा ब्लॉग खरोखर अप्रतिम होता तसेच ब्लॉक दाखवा तसेच फॅमिली एन्जॉय आपली अप्रतिम होते
Khup sunder vedio aahe mast maja kara but take care and be safe journey❤ enjoy and thanks ❤🌹🙏 for sharing.
ताई खूप तारांबळ उडून जाईल प्रदनू मुळे लहान मुलं असली कि असेच होते..... 👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
Good vlog.Fresh strawberries baghayla aani khaayla maja yete.Tapola masta thikaan.Boating la maja yete.Strawberry chi cherry jaat masta sweet asate.Shekoti ratri,tandoor starters,games aahet good resort.
Thnk u soooo much
For u r efforts
1st tym description made package che details takle
Je imp info aahe
Kiti sade aani chhan aahe tumchi family....kaslahi dikhava Nahi🥰🥰
खूप सुंदर व्हिडिओ आहे दादा. वातावरण पण मस्त आहे. आणि हॉटेल ही खूप छान 👌👌👌👌 मस्त व्हिडिओ 👌👌👌❤️
खूप सुंदर vlog. Enjoy ur trip. प्रतापगड visit करा वेळ असेल तर.
अप्रतिम!!
मार्गदर्शक ठरणारा व्हिडीओ आहे.
👍👍👍👌👌👌
Thank you
Lovely Trip. A worth visiting place.
Waiting eagerly for next part of this episode.
Looks like Pranju and Pradnu enjoyed the most.
Sundar vlog 👌👌 ashech chan tour vlogs kara with family....God bless 💐
सतीश,वर्षा खूप छान व्हिडिओ.आम्ही पण तुझ्याबरोबर आहोत .जसे तुम्ही एन्जॉय करता आहात .तसेच आम्ही तुमच्या बरोबर आहोत म्हटले.निसर्ग तर खूप मस्त.आणि पडुदी ,प्रांजल छान एन्जॉय करतात. फक्त काळजी.घ्या दोघांची.एन्जॉय ट्रीप.♥️♥️
Thank you
खूप.छान खूप.सुंदर.कुटूंबासोबत.महाबळेशवर.तापोळा.सहल.
Kiti luky ahot apan sarvach.bhgvantaney aplyla kiti sundar ayushya dily ani apratim nisarg saudarya.mast vlog.thank you.
भारी व्हिडिओ👌
तिथे गेल्याचा फील आला.
निसर्ग दर्शन घडवले.
खुप छान भावा सतीश भाऊ 👍 काय नजारा होता , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये 👌 तापोळा लय भारी वाटलं 👍 तिकडे एक दिवसाचं भाड किती रुपये आहे प्रती व्यक्ती आणि नाष्टा , चाय, जेवणं त्या मध्ये आहे का ते मला सांगा 🙏 आम्ही पण तिकडे एकदा भेट दिली पाहिजे 👍 निसर्गाच्या सान्निध्यात राहून मन प्रसन्न झालं बघून 👌 तिसरा भाग लवकर टाका व्हिडिओ पाहण्यासाठी , बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता 👌👍
Kup chan vattla video bhagun aamcha mahabelevarcha aatvani jagaya jalaya mast😍
खुप मस्त वाटल बघुन छान एन्जॉय करत आहात तुमच्या बरोबर आम्ही करत आहोत थॅकुयु
तापोळा beautiful place.
Khup sunder video...tumacha aanand baghun khup chan vatal...ashich majja kara...panju n pradnyu mastach...Varsha tai...👌👌👌 Khup chan family❤️
Enjoying lot with family. Super side scenes and yummy strawberry fresh
So great dada... 🥰chan vlog banavla khup bhari vatla🥰🥰
वर्षा, तुम्ही आणि दोन्ही गोड मुलं 👌 खूप मस्त .तुमची जी कुटुंबाला आनंदात तेवण्याची धडपड पाहून मला मझ्या लग्नानंतर पाच वर्षांनी माझी दोन वर्षाची मुलगी आणि माझी पत्नी असेच याच महिन्यात थर्टी फर्स्ट धरून आधीचे चार दिवस माथेरानला
फस्ट टाईम १९९२ मद्ये गेलेलो ती आठवन आली. आणि होडी मी स्वतः वलव्हताना दोन्ही मुली असताना पाचगणीला लेकसफरी केलेली . या आठवनी तुमच्यामुळे जाग्या झाल्या त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
छान मस्त मौज मजा करा याच आठवणींवर पुढील वाटचाल , जगणं सोप्प होत
Thank you
खूप छान वहीडीओ आणि आणि तुमच्या सोबत आम्हाला पण महाबळेश्वरला आले सारखे वाटत
Namskar dada je farm house chya room che rate kiti aahet.
Nice n peaceful place....have visit tapola for boating n all bt haven't stayed there ....bt nxt time would love to visit.this beautifulplace ......thanks for the details bhau 👍✌
Jarur bahut sukun mila
खूप खूप छान विडिओ कोणते ठिकाण आहे
किती गोड आहे सर्व छान एकदम 😘
खूपच सुंदर व्हिडीओ एन्जॉय सतीश व वर्षा वहिनी
खूप छान आहे पण आईना पण सोबत आणले असते तर त्यांना पण बरे वाटले असते..
खूप छान आहे तुमची फॅमिली
मस्त "तापोळा" परिसर स्वच्छ मस्त आहे.अविनाश चा ही व्हिडियो मस्त छान आहे. के व्हातरी बदल हा हवाच . निसर्गात जायला हवेय !!मन एकदम फ्रेश होतेय.वर्षा ला जरा विश्रांती.🤗🤗😄😄😁😄😁😄😀(सतीश पत्ता v फोन नंबर विचारून घ्ये)प्राजू व प्रदणू खुपचं खुश आहेत.मस्त स्ट्रॉबेरी गार्डन.🍓🍓.छान.व्हिडियो
Thank you
Dada lay bhari video. Happy journey
छान गेला तुमचा आजचा दिवस मजा केली आवडला विडियो तुम्ही पण काळजी घ्या
Mast enjoy family sobhat khup chan 👍👍❤❤🙏🙏
Vaa koop chhan masta vatale tapole place ani farm house sudha masta strawberry akdam sweet aaju bajuche dongar ani prisar masta tumi sagale chhan masta boating keli maja keli nasta jevan number one koop sunder chhan masta vatale avadala tuza video awesome pranju pradnu masta majja karata ahe baghun man prasana zale tya kakuncha birthday chhan sajara kela swata malak tumcha barobar hote koop chhan vatale number one video avadala
Khup sunder vedeo zhala satish
Very nice
Mast dada enjoy kara khup Mahadev bless you
Strobeery chI shety 👌 अप्रतिम cineri एक नंबर व्हिडिओ.👍
एवडे पॆसें कुठून आंतो दादा
खुप सुंदर व्हिडिओ आणि खुप मस्त एन्जॉय 👍👍🙏🙏
Khup Chan video ❤️
Enjoy your trip with sweet family
आम्ही पण तापोळेचे आहोत आमच्या घरी पण या विडिओ बनवायला आम्ही तापोळ्या च्या वरच्या साइटला राहतो नक्की या।.
Jarur
Aapaly middle-class manasa sathi bhari jaga aahe ..kiti kharch aala to pan detail dya.....ausom video......
Thank you
Enjoy your trip Satish 👍👍👍👍
Khup Chan video aahe Dada
दादा तापोळा कसा वाटला धन्यवाद आमच्या गावाला आल्याबद्दल। मि मुंबईला असतो नाहीतर नक्की तुमची भेट घेतली असती
Khupch chan
दादा आम्ही पण जाऊन आलो आता खूप छान आहे 😊
Satish khup chan vattay family sobay enjoy kartana baghun
Would surely love to visit this resort👍
तापोळ्यावरुन शेवटची महाबळेश्वर एस टी किती वाजता आहे सायंकाळी??
No 1. Vodeo Enjoyed a lot
Mast best nice good ride
The resort owners also seem very 👍
आपल्या मंडणगड मधील रिसॉर्ट किंवा चांगली लॉज आहेत का असल्यास सांगा
Nice video, does food and breakfast included in Rs 800
Video chaan hota varsha khup niragass ahe mala varsha khup aavadte.🙏🙏🙏🙏
सतीश वर्षा मुलांना घेऊन मजा करा...... तुम्ही दोघ इतकी प्रेमळ आणि हसतमुख आहात सगळ्यांना आपलस करता
Videos आवडला भारी आहे तापोळा पण ज्या activities केल्या त्यांच्या price समजल्या असत्या तर बरं झालं असते . मुळात सर्व खर्च किती लागेल तापोळा फिरण्यासाठी .
Separate video kela ahe
Khoop chann
enjoy Roomche Rate kye aahe
Maaaasst. Tapola khup chan zalay aata. Lalpari baghun maast vatle. Water sports maaaasssst😆
Mast hota video ❣️ khup majja kara 💞
तुमची मुले. खूप गोड आहेत
Chhan sundar guide karato sarv samanya lokansathi keep it up anek jan inspair hotil janyasati tripla sundar
Mast trip enjoy 🤗🤗🤗
Dada kaas pathar la pn jaun ya jvl ch ahe
Satishbhu Varsha pranju 🙆pradnu🙇mahableshwr tapola enjoy you ... trip
Thank you
Very nice trip very relaxing
To Good................................
दादा तू महाबळेश्वर ला कधी आला होता मी तिथलाच सातारा चां आहे
एस टी सुरू आहेत का?? कधीचा विडिओ आहे?
So beautiful Mahabaleshwar chan video
सतीश छान आहे विडीयो आमचाकडे पण तसाच आहे रे झोपाळा
खुप छान दादा आमच्या गावी गेला होता काय.......
आवड खूप आहे पण खर्च परवडत नाही काय करावे ☺️☺️
Dada tumche vedio 1dam detel madhe astat so baghayla khup bhari vatat 💖💖💖💖
Khup chan aamche gave satara sangli bare vatel journey happy journey
Kup chaan dada ❣️❣️
Chhan video dada mast picnic spot, hotel chi ditel pan de
Free stay and food asel tumhala
Aap char logon ka Kitna charge liya aur boting ka extra liya ya osma tha
मस्त एन्जाँय करा
Khup khup chan vdo.
Beautiful 😍
मस्त.. मस्त
Hi dada kase aahat .. mala vichrych hot ekde lahan mulana phiryla aanlyla kahi problem nahiy na .. karan thundi aste na khup tikde tar lahan mulana kahi problem aahe ka phiryla aanyla ... Aamhla pn yaych tikde phiryla next week madhe tar tumhi please sanga tikde hawaman kase aahe te... Please sanga
Kami aahe ajun thandi
@@SFORSATISH ok mhnje lahan mulana tikde phiryla aanyla kahi problem nahi na ... (Tumhi reply dilyabaddal thanku dada) enjoy ur trip 👍😊
Khup chan vlog
Khup mast dada enjoy your day 😍😍👌👌🤗🤗🤗
Must MAHABALESWAR cheTapola gaav
Family sobat piknik mast