रंजीता तु ग्रेट आहेस दर वेळेस फिरायला जाताना तु आईला पन घेऊन जातेस लग्नानंतर हनिमूनला सुध्दा् जातांना गोव्याला सासुला बरोबर घेवुन गेलीस ह्यात तुझा मोठेपना दिसतो आजकल तर सुनांना सासु घरात नको असते बाहेर फिरायला कधी नेनात रंजीता तु तर खुप वेगळी आहेस त तर सासुला आई व. दिवाली भाऊ व जाऊला बहिन सारखा जिव लावतोस म्हनुन घर मंदिर झालय नेहमी अशीच रहा बाळा नेहमी सुखी रहा व आनंदी रहा बच्चा मला तु खुप आवडते १ मुलगी म्हनुन खुप भारी 👌🏻👌🏻ओवीला गेोड गोड पप्पी
खूप छान video फुल एन्जॉय 👌👌👍 तुमची फॅमिली खूप छान आहे. प्रतीक दादा आणि कल्याणी या दोघांना तुम्ही विचारले होते फिरायला येणार का पण त्या दोघांना सुट्टी नसल्यामुळे येऊ शकले नाहीत लोक काय पण बोलतात लोकांकडे दुर्लक्ष करा फुल एन्जॉय करा तुमची फॅमिली ग्रेट आहे 🌹👌👌👍
रंजीता ऍड्रेस मध्ये खुप छान दिसतेस टेक्निक खूप छान एन्जॉय करताय व्हिडिओ बघायला खूप छान वाटते रोहिणी छानच देखने के लिए अरेंज केली खूप एन्जॉय करा छान व्हिडीओ आहे किती काळजी घेतो आईची खूप छान वाटतं असा मुलगा असावा आईचे संस्कार आणि ती आईचे कष्ट फळाला आले मुलं जेव्हा छान चांगले निघतात खूप छान वाटलं सोडून पण तेवढीच काळजी घेते आणि ओवी पण तेवढीच काळजी घेते आजीची खूप छान
संगीताताई एकदम छान कमेंट कारण रोहन दादा खरंच एक मुलगा म्हणून खूपच छान आहे👍👍आणि म्हणूनच तर मी त्याला माझ्या सख्ख्या भावासारखा दर्जा देते कारण कारण माझा भाऊ अगदी दादांच्या गुणां सारखाच होता पण आता तो या जगामध्ये नाही चार वर्ष झाली...अशा इतर लोकांना कधीच कुठला दर्जा देत नाही🙏🙏
Special blessings to Rohan, as I can see your care for your whole family, specially towards your mother. Even ranjita is also very caring.wish I also get good daughter in-law like her.Have a nice journey.stay healthy
Kharch g ranjita,devasarkhi Manas bhetlit tula,aai Ani rohandada.tuzi Ovi,pratik,kalyani.....khup lucky ahes tu rohandada sarkha navra milalay tula.love u ranjita and rohandada.💞
Kay solid family ahe tumachi, tai Khup chan tumchya mule amhala ghar basalya shimala, manali pahayla bhettay ha amhi kalyani ani pratik la miss kartoy pn thik ahe thode divas mg tr sagale ekatrach bagayla bhetnar ❤😍🥰
शूभ सकाळ ओवी❤❤ आई, रंजीता, रोहन खूप छान..... मनाली सुदंर निसर्गाचे विहंगम दृश्य, आणि थंड वातावरण..... वाह👌👌👍तूम्ही पाटील कुटुंब खूप छान आहात, लोकांच्या व्यर्थ बोलण्यात लक्ष देऊ नका.
खूप मस्त व्हिडिओ......आणि एक कोणाचं बोलण्याच वाईट वाटून घेऊ नका ....खूप छान वाटतं बघून जो मुलगा आपल्या आई ला इतकं महत्त्व देतो ...मला वाटतं प्रत्येक मुलांनी किंवा मुलींनी आपल्या आई वडलांना असच महत्त्व द्यावं.....कारण जे काही आहोत ते आधी आपण आपल्या आई व बाबा न मुळेच असतो....आणि त्याचं तू एक जिवंत उदाहरण आहेस .......आणि मला वाटतं माझ्या भावाने सुद्धा असच माझ्या आई बाबांची शेवट पर्यंत सेवा करावी त्याचे असच तुझ्या सारखे लाड करावे......
ताई तू न रोहन दादा तुमच मन आणि स्वभाव खूपच मनमोला आणि जाम भरि आहे .ताई दादा कालचा वीडियो खूपच रोमांचक आणि भरी होता आणि नेहमीच वेडिओ भारीच हसरे असतात .ताई दादा खुप मस्त एन्जॉय करा आणि स्वताची काळजी घ्या.ताई दादा तुम्हाला क्रेजी फूडी फमिलिचा सपोर्ट आहेच आणि कायम सपोर्ट राहिल❤️❤️❤️🙌🙌💞💞😍😍✨✨✨tai dada mazi comment pn bgha na
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan...khup chan enjoy karat ahat tumhi....river rafting pan khup enjoy kela tumhi....bhari asa watla ata tikde jawa firayla....enjoy kalji ghya sarvanich.... punyala ya lawkarat lawker
आई तुम्ही कोणाच्याही बोलण्या कडे लक्ष नका देऊ 🙏..तुम्ही सगळे कसे आहात हे ज्यांना माहीत आहे ते असे निरर्थक प्रश्न विचारून तुम्हाला दुखावणार नाहीत..तुम्ही तुमची पिकनिक मस्त एन्जॉय करा..खूप मस्त धमाल व्हिडिओ..आईंना खूप थंडी वाजते...आई काळजी घ्या🙏..जय सद्गुरु 🙏🌹
लोकांना जी चांगली कुटुंब असतील ती बघवत नाहीत कारण स्वतःच्या एकत्र कुटुंबात रहायला आवडत नाही तेच लोक काही ना काही खोड्या करतात.अस करू नका आपणही त्यांच्यासारख रहाण्याचा प्रयत्न करा बघा किती आनंद मिळतो राग वाद विसरून आपल्या माणसांना जवळ करा
रोहन आजचा वीडीयो खूपच सुंदर तुम्ही मनालीला सुखरूप पोचले हे बघून बरं वाटलं रंजीताताई खूपच मनापासून सर्व एनजॅय करते आयुष्य हे क्षणभंगुर आहे मनमुराद जगावं अगदी मनापासून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भेटायला आवडेल
ताई न ओवी river rafting करत होत्या तेव्हां असं वाटत होतं की मी पण तुमच्या सोबतच आहे मज्जा आली खूप 😇😇😇👍👍 रोहन दादा बरोबर बोलला कि आधीपासून ओळखत असणारी मानस अस que करणारच नाहीत....👍👍
ताई तू न रोहन दादा तुमच मन आणि स्वभाव खूपच मनमोला आणि जाम भरि आहे .ताई दादा कालचा वीडियो खूपच रोमांचक आणि भरी होता आणि नेहमीच वेडिओ भारीच हसरे असतात .ताई दादा खुप मस्त एन्जॉय करा आणि स्वताची काळजी घ्या.ताई दादा तुम्हाला क्रेजी फूडी फमिलिचा सपोर्ट आहेच आणि कायम सपोर्ट राहिल❤️❤️❤️🙌🙌💞💞😍😍✨✨✨ tai mazi kalchi pn aani aajchi pn commnet vachali ny ka tai dada 😔😔😔
सर्वप्रथम तर आईंना नमस्कार 🙏 माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी सकाळी तुम्हाला रिप्लाय देऊ शकले नाही... तरीपण काही कमेंट ना दिला कारण मला लक्षात आलं की कोणीतरी काहीतरी म्हटले ला आहे, आणि मी पूर्ण व्हिडिओ पाहिला नव्हता.... आता व्हिडिओ पाहला... आई लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका ,कारण मी रंजिता ताईचे पहिल्या व्हिडिओ पासून ते आजपर्यंत चे सगळे व्हिडिओ पाहिलेले काही व्हिडिओ तर दोन-तीन वेळेस पाहिलेले असतेल👍👍 आणि ताईचा दादा चा स्वभाव खूप छान आहे .कल्याणी प्रतीक पण छान आहेत.. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप छान चाललेलं आहे .लोकांकडे लक्ष नका देऊ .तुम्हाला खरोखर खूप छान मुले आहेत सुना (लेकी) आहेत .आणि एक गोडशी ओवी पिल्लू आहे ❤️❤️ आणि आम्हाला छान वाटते तुमची फॅमिली पाहून कारण आई तुम्ही मुळात सासु म्हणून खूप चांगल्या आहात म्हणून तर तुमची फॅमिली एवढी चांगली आहे ..... आणि दादाने सांगितल्याप्रमाणे जीवन अगदी मनमुराद जगून घे आणि तुम्ही एन्जॉय करा पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि सुखरूप घरी या घरी आल्यावर आम्हाला होम टूरचा व्हिडिओ लवकर दाखवा 👍👍 ❤️❤️❤️🙏
खरोखरच लोकांचे नवल वाटत नको ते प्रश्न विचारत बसतात .नका मन दुखावू आई आणि रोहनदादा चे खूप छान आहेत ते कदाचित स्वप्नात देखील ते कोणाविषयी चूकिचा विचार करू शकत नाही शेवटी एक ऊ inogoray namah रंजिता, ओवी,रोहनदादा आई तुम्ही तुमचा मुड नका खराब करू only enjoy and take care जय सदगुरू
Jay sadguru 🙏 aai tumhi vait nka vatun gheu konachya bolnyacha amhala mahit ahe ki Rohan ani ranjita kiti family la priority d'etat tey swatah kiti miss karat astil pratik n kalyani la . No doubt u are the best persons. Ovee u are so matured n sweet, GBU. Bindas ranjita ki bindas kuddi . love u all. ❤️❤️❤️
ताई तू न रोहन दादा तुमच मन आणि स्वभाव खूपच मनमोला आणि जाम भरि आहे .ताई दादा कालचा वीडियो खूपच रोमांचक आणि भरी होता आणि नेहमीच वेडिओ भारीच हसरे असतात .ताई दादा खुप मस्त एन्जॉय करा आणि स्वताची काळजी घ्या.ताई दादा तुम्हाला क्रेजी फूडी फमिलिचा सपोर्ट आहेच आणि कायम सपोर्ट राहिल❤️❤️❤️🙌🙌💞💞😍😍✨✨✨
Rohan dada khupach chhan fakt thodi ajun deteling madhe video kara ajun baghayla chan vatel. Ani ho tumhi hotel madhe tar jevtch ahat pan tethil local food suddha try kara vatlyas ekhadya local mansachya ghari jaun tyana paise deun jevan kara tumhala hi majja yein ani amhala pan video baghayla ajun majja yeil baki mast. Enjoy Manali
Ovi khoop cutely bolali, apun ko English nahin aata hindi mein baat karo..so cute and sincere response from ovi and its because u all are very sincere and genuine people...we are virtually enjoying trip..seeing ur video feel to go there...I will try to go there...dada if you don't mind , could you please let us know overall expense from palghar to trip and back so that I can start saving according..ek rough idea bhetali tar Bara hoin...just for planning our trip from future point of view. So please if u are ok and comfortable then only give us rough idea. Nice video as usual.
Tai, river rafting after the dark is very dangerous. By chance jar raft flip jhali asti tar water cha temperature subzero hote.. hypothermia che chances vadhtat. Khatarnak risk!
Wah ranjita, bahot maje kar rahe ho,karo yehi din he maje karne ke , par apna or apne parivar ka dhyan rakhna kyuki ठंड bahot he,aaplogo ko khush dekha kar achha lagta he,jay satguru,
जाऊ द्या ना आई लोकांकडे काय लक्ष देता काही लोकांना फालतू बोलायची सवयच असते तुम्ही छान एन्जॉय करा . रोहन दादा rnajita ताई swabhavaani खूप छान आहेत आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघतो👍👍
Hello ranjeeta Nehmisarkha chan video ani dhamal Mala he jaychi echha hotey🤣 Traveling pasun te hotel paryant ani tithe Firnyasarkh je ahe te details de
रंजिता अग कीती सुदंर विडियो शुट केला आहे खुपच सुदंर ओवि😘😘😘😘.आईना🙏 आमच जान होत नाही हे सगळ अस चालेल आहे पण काही हरकत नाही ओवि मुळे आनंद मिळतो सुघरूप घरी पोहचा काळजी घेणे😊😊👌👌👌👌👌👌👌👍
🙄🙏🙏🙏🙏🙏आई तुम्ही ईतर कुठ्लेच फालतूक विचार डोक्यात घेऊन बसु नये.एवढं सगळं रोहन भाऊ रन्जिता इतकं सुंदर सरप्राइज दिल आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच खूप छान मस्त मजा करा.बाकी सर्व डिलिट करा.तुम्ही काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे पण हे मला ठाऊक आहे.so ignor करा.पुढील प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा.काळजी घ्या.🤗🙏🙏👸🤴👸👭👫👩👦🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Rohan da..sagle details de na trip jhali ki.. Budget.. hotels and all sagla.. Actually I am also planning to go so...aali ki ek video please nakki banav..💜
Dada tai aani aai you all are my favourite..tumchi family khup chaan aani supportive aahe..tumhala bad feel karun denarya comments kade laksh naka deu🙂❤️
खूप छान निसर्ग दर्शन आम्हाला तुमच्यामुळे घडत आहे. अहो ताई लोकांकडे लक्ष देऊ नका. आईला सगळी लेकरं सारखीच असतात. प्रत्येकाला आपापल्या नोकरी व्यवसाय संभाळुन इतर गोष्टी संभाळाव्या लागतात. उगीच प्रतिक कल्याणी का आले नाहीत असे विचारून तुमचा मानसिक छळ करतात. मुंबई एअर पोर्टवर प्रतिक कल्याणीचा निरोप घेताना रोहनजीना किती जड जात होते ते दिसत होते.पण झोपेचे सोंग घेणार्याला हे कोण सांगणार? आणि ड्रायव्हरला नाश्ता जेवण तुम्ही तर देणारच.तुमच्याकडे कोणीही आले तरी व्यवस्थित खाऊन पिऊन जातात आणि वनिताला तर तुमच्या पंक्तीला तुम्ही बसवतांच. ओवी तीच्या मम्मासारखी बिनधास्त आहे म्हणुन तर बर्फासारख्या थंड पाण्यात रिव्हर् राफ्टिंगची मजा घेते.😘😘😍😍👍👍👌👌
Asa geyar samaj nka kru je bolanare agodar che video bga mg bola kalale ka rohan aani ranjita kay aahe kse hey aahmi nehmi bagtoh je tuhmi krnar nahi avdh te doge aani family krta tr vichar krun bola 🙏🙏🙏 baki rohan ranjita happy journey 👌👌👌👌khup 👌👌👌 love u tuhma saglya na ovee aai chhan enjoya kara 👌👌
Jay sadguru Di 🙏 khup chan enjoy kartay tumhi ..asech Raha tumhchya all patil family ch bonding khup khup chan ...aahe tya mule he shakya aahe ...Rohan Dada tu tar saglyan cha Aadhar aahes ..tuza badal jevdh bola tevdh kamich aahe n tula sath di chi aahe tumhi 2 pan great aahe saglyana aaps karata .. Ove is very good tichya age chya manane ti khup strong aahe.. Aai enjoy but Tc..
Hi, Aaj cha video khup Chan hota please udyacha video madhe tumhi stay kelelya Shimla and Manali cha Hotels che name and address description box madhe taka, je kauni plan karat asel Tyanna khup easy hoil. Thank you 🙏
आई खूप भाग्यवान आहात तुम्हाला रंजिता आणि रोहन सारखे मुलगा आणि सून आहेत 😍
🙏🙏
प्रत्येक वेळी उत्तर देणे जरुरी नाहिये आई ..लोकांना काही काम नसते तेच तेच प्रश्न विचारतात...enjoy....आजचा विडिओ नेहमीप्रमाणे खूप छान...
Thank you😊
Absolutely right
कुनी काही कमेंट करु नका काही विचारून
त्यांच मन दुखवु नका त्यांची फँमिली १ नं आहे
रंजीता वरोहन किती छान आहेत
किती मानुसकीचे आहेत
रंजीता तु ग्रेट आहेस दर वेळेस फिरायला जाताना तु आईला पन घेऊन जातेस
लग्नानंतर हनिमूनला सुध्दा् जातांना गोव्याला सासुला बरोबर घेवुन गेलीस ह्यात तुझा मोठेपना
दिसतो आजकल तर सुनांना सासु घरात नको असते बाहेर फिरायला कधी नेनात
रंजीता तु तर खुप वेगळी आहेस त तर सासुला
आई व. दिवाली भाऊ व जाऊला बहिन सारखा जिव लावतोस म्हनुन घर मंदिर झालय नेहमी अशीच रहा बाळा नेहमी सुखी रहा व आनंदी रहा बच्चा मला तु खुप आवडते १ मुलगी म्हनुन
खुप भारी 👌🏻👌🏻ओवीला गेोड गोड पप्पी
रंजीता रंजीता तु ऐवढी कशी चांगली आहेस ग
खूप छान video फुल एन्जॉय 👌👌👍
तुमची फॅमिली खूप छान आहे. प्रतीक दादा आणि कल्याणी या दोघांना तुम्ही विचारले होते फिरायला येणार का पण त्या दोघांना सुट्टी नसल्यामुळे येऊ शकले नाहीत लोक काय पण बोलतात लोकांकडे दुर्लक्ष करा फुल एन्जॉय करा तुमची फॅमिली ग्रेट आहे 🌹👌👌👍
रंजिता रोहन खूपखूप मनमिळाऊ आहेत. काही लोकांना चांगले बघायला आवडतं नाही अशा लोकांना कडे लक्ष देऊ नकोस
ओवी गुबूगुबू कशी आहे 🥰🥰🥰🥰🥰🥰
🎊🎊🎊🎊🎊
Thank you😊
Tai hand gloves use kara aainna ovila pn dya karan khup thandi asnar tikde .sahan nasel hot tumhala.
Very nice tu manali बर्फ पडत होता तो धकवली Thaks tu आमाला तिकडचा परिसर पाहून छान वाटल your फॅमिली Happy enjoy👍
रंजीता ऍड्रेस मध्ये खुप छान दिसतेस टेक्निक खूप छान एन्जॉय करताय व्हिडिओ बघायला खूप छान वाटते रोहिणी छानच देखने के लिए अरेंज केली खूप एन्जॉय करा छान व्हिडीओ आहे किती काळजी घेतो आईची खूप छान वाटतं असा मुलगा असावा आईचे संस्कार आणि ती आईचे कष्ट फळाला आले मुलं जेव्हा छान चांगले निघतात खूप छान वाटलं सोडून पण तेवढीच काळजी घेते आणि ओवी पण तेवढीच काळजी घेते आजीची खूप छान
Thank you😊
थँक्यू
संगीताताई एकदम छान कमेंट कारण रोहन दादा खरंच एक मुलगा म्हणून खूपच छान आहे👍👍आणि म्हणूनच तर मी त्याला माझ्या सख्ख्या भावासारखा दर्जा देते कारण कारण माझा भाऊ अगदी दादांच्या गुणां सारखाच होता पण आता तो या जगामध्ये नाही चार वर्ष झाली...अशा इतर लोकांना कधीच कुठला दर्जा देत नाही🙏🙏
कुल्ली मनाली चा road la लागुन handloom factory आहेत.तिथे भरपुर व्हरायटी उपलब्ध आहे तसेच dress material 👍👍👌👌👌
Special blessings to Rohan, as I can see your care for your whole family, specially towards your mother. Even ranjita is also very caring.wish I also get good daughter in-law like her.Have a nice journey.stay healthy
Thank you😊
Very true 👍
@@CrazyFoodyRanjita to the good product of all the good things
@@CrazyFoodyRanjita to the good product of all the good things
Kharch g ranjita,devasarkhi Manas bhetlit tula,aai Ani rohandada.tuzi Ovi,pratik,kalyani.....khup lucky ahes tu rohandada sarkha navra milalay tula.love u ranjita and rohandada.💞
Thank you😊
Kay solid family ahe tumachi, tai Khup chan tumchya mule amhala ghar basalya shimala, manali pahayla bhettay ha amhi kalyani ani pratik la miss kartoy pn thik ahe thode divas mg tr sagale ekatrach bagayla bhetnar ❤😍🥰
🥰🥰🥰
Khup chhan vlog.ovi ani ranjita tai tumhi doghini khup dhamal keli.ovi khup stronng ahe. Evdhya thandit pan ti co operate karat hoti👍🏻 asech enjoy kara.👌🏻👍🏻tumhi khush tithe rohan dada khush.bhari.
🥰🥰🥰
शूभ सकाळ ओवी❤❤ आई, रंजीता, रोहन खूप छान..... मनाली सुदंर निसर्गाचे विहंगम दृश्य, आणि थंड वातावरण..... वाह👌👌👍तूम्ही पाटील कुटुंब
खूप छान आहात, लोकांच्या व्यर्थ बोलण्यात लक्ष देऊ नका.
Thank you😊
खूप मस्त व्हिडिओ......आणि एक कोणाचं बोलण्याच वाईट वाटून घेऊ नका ....खूप छान वाटतं बघून जो मुलगा आपल्या आई ला इतकं महत्त्व देतो ...मला वाटतं प्रत्येक मुलांनी किंवा मुलींनी आपल्या आई वडलांना असच महत्त्व द्यावं.....कारण जे काही आहोत ते आधी आपण आपल्या आई व बाबा न मुळेच असतो....आणि त्याचं तू एक जिवंत उदाहरण आहेस .......आणि मला वाटतं माझ्या भावाने सुद्धा असच माझ्या आई बाबांची शेवट पर्यंत सेवा करावी त्याचे असच तुझ्या सारखे लाड करावे......
हो ताई खरोखर रोहन दादा खूप चांगला आहे👍
माझा भैय्या पण असाच होता 😔 त्याने नक्कीच माझ्या वडिलांची अशीच काळजी घेतली असती... पण ......
ओवी पिल्लू खूप छान बोलली. खूप छान video. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
ताई तू न रोहन दादा तुमच मन आणि स्वभाव खूपच मनमोला आणि जाम भरि आहे .ताई दादा कालचा वीडियो खूपच रोमांचक आणि भरी होता आणि नेहमीच वेडिओ भारीच हसरे असतात .ताई दादा खुप मस्त एन्जॉय करा आणि स्वताची काळजी घ्या.ताई दादा तुम्हाला क्रेजी फूडी फमिलिचा सपोर्ट आहेच आणि कायम सपोर्ट राहिल❤️❤️❤️🙌🙌💞💞😍😍✨✨✨tai dada mazi comment pn bgha na
😍🤩👍👌Nice vlog ,ovee 🍫khup chan enjoy kartey
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan...khup chan enjoy karat ahat tumhi....river rafting pan khup enjoy kela tumhi....bhari asa watla ata tikde jawa firayla....enjoy kalji ghya sarvanich.... punyala ya lawkarat lawker
Thank you😊
जय सद्गुरू सगळ्यांना खूप मज्जा करा एन्जॉय करा आणि इग्नोर करा मस्त पिकनिक एन्जॉय करा कुलू मनाली ला आहात तिकडे पण खूप एन्जॉय करा ओके तूम्ही स्वतःची काळजी gya ओके बाय बाय अँड gdnt SD TC
Thank you😊
आई तुम्ही कोणाच्याही बोलण्या कडे लक्ष नका देऊ 🙏..तुम्ही सगळे कसे आहात हे ज्यांना माहीत आहे ते असे निरर्थक प्रश्न विचारून तुम्हाला दुखावणार नाहीत..तुम्ही तुमची पिकनिक मस्त एन्जॉय करा..खूप मस्त धमाल व्हिडिओ..आईंना खूप थंडी वाजते...आई काळजी घ्या🙏..जय सद्गुरु 🙏🌹
Thank you😊 जय सद्गुरू
Ranjita ताई तुमच्या मुळे आमचे कुलू मनाली दर्शन झाले मस्त येंजोय आहात
Ranjeeta tu ani Rohanne Simala Manalicha videos dakhavat aahat te khupkhup awadale aasewatte ki aamhisuddha tumchya barobar pravas karat aahot, videos baghun me suddha tumchya pravasacha aanand upbhogat aahe. Aai ani Ovee suddha mast enjoy karat aahet. River raphting suddha tumhi doghini masta enjoy kele.
Thank you😊
Nice family. Ranjita tai rohan dada lokancya bonyacha vait vatun gheu nka. Kharach really appreciate Ranjita tai pratek àaila ashi sun an mulgi milo
लोकांना जी चांगली कुटुंब असतील ती बघवत नाहीत कारण स्वतःच्या एकत्र कुटुंबात रहायला आवडत नाही तेच लोक काही ना काही खोड्या करतात.अस करू नका आपणही त्यांच्यासारख रहाण्याचा प्रयत्न करा बघा किती आनंद मिळतो राग वाद विसरून आपल्या माणसांना जवळ करा
kharch barobar aahe
मुंबईत आल्यावर अंदाजे खर्च सांगितलं तर बरं होईल , आम्हालाही प्लॅन करायला मदत होईल .
हो अगदी बरोबर 👍👍 आम्ही पण मग जाऊ शकतो बजेट पाहूण🙏
Haa kharch kiti lagel sanga pls
रोहन आजचा वीडीयो खूपच सुंदर तुम्ही मनालीला सुखरूप पोचले हे बघून बरं वाटलं
रंजीताताई खूपच मनापासून सर्व एनजॅय करते
आयुष्य हे क्षणभंगुर आहे मनमुराद जगावं अगदी मनापासून तुमच्या संपूर्ण कुटुंबाला भेटायला आवडेल
Thank you😊 नक्की भेटू 👍
ताई न ओवी river rafting करत होत्या तेव्हां असं वाटत होतं की मी पण तुमच्या सोबतच आहे मज्जा आली खूप 😇😇😇👍👍 रोहन दादा बरोबर बोलला कि आधीपासून ओळखत असणारी मानस अस que करणारच नाहीत....👍👍
🥰🥰🥰
आई पण प्रतीक शिवाय मजा नाही...मी तर प्रतीक चे मजा मस्ती miss karte ...
ताई तू न रोहन दादा तुमच मन आणि स्वभाव खूपच मनमोला आणि जाम भरि आहे .ताई दादा कालचा वीडियो खूपच रोमांचक आणि भरी होता आणि नेहमीच वेडिओ भारीच हसरे असतात .ताई दादा खुप मस्त एन्जॉय करा आणि स्वताची काळजी घ्या.ताई दादा तुम्हाला क्रेजी फूडी फमिलिचा सपोर्ट आहेच आणि कायम सपोर्ट राहिल❤️❤️❤️🙌🙌💞💞😍😍✨✨✨ tai mazi kalchi pn aani aajchi pn commnet vachali ny ka tai dada 😔😔😔
सर्वप्रथम तर आईंना नमस्कार 🙏
माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी सकाळी तुम्हाला रिप्लाय देऊ शकले नाही... तरीपण काही कमेंट ना दिला कारण मला लक्षात आलं की कोणीतरी काहीतरी म्हटले ला आहे, आणि मी पूर्ण व्हिडिओ पाहिला नव्हता.... आता व्हिडिओ पाहला... आई लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका ,कारण मी रंजिता ताईचे पहिल्या व्हिडिओ पासून ते आजपर्यंत चे सगळे व्हिडिओ पाहिलेले काही व्हिडिओ तर दोन-तीन वेळेस पाहिलेले असतेल👍👍 आणि ताईचा दादा चा स्वभाव खूप छान आहे .कल्याणी प्रतीक पण छान आहेत.. आणि तुमच्या सगळ्यांचे खूप छान चाललेलं आहे .लोकांकडे लक्ष नका देऊ .तुम्हाला खरोखर खूप छान मुले आहेत सुना (लेकी) आहेत .आणि एक गोडशी ओवी पिल्लू आहे ❤️❤️
आणि आम्हाला छान वाटते तुमची फॅमिली पाहून कारण आई तुम्ही मुळात सासु म्हणून खूप चांगल्या आहात म्हणून तर तुमची फॅमिली एवढी चांगली आहे ..... आणि दादाने सांगितल्याप्रमाणे जीवन अगदी मनमुराद जगून घे आणि तुम्ही एन्जॉय करा पुढच्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा आणि सुखरूप घरी या घरी आल्यावर आम्हाला होम टूरचा व्हिडिओ लवकर दाखवा 👍👍
❤️❤️❤️🙏
खूप खूप आभारी आहे 🙏 धन्यवाद 🙏
खरोखरच लोकांचे नवल वाटत नको ते प्रश्न विचारत बसतात .नका मन दुखावू आई आणि रोहनदादा चे खूप छान आहेत ते कदाचित स्वप्नात देखील ते कोणाविषयी चूकिचा विचार करू शकत नाही शेवटी एक ऊ inogoray namah रंजिता, ओवी,रोहनदादा आई तुम्ही तुमचा मुड नका खराब करू only enjoy and take care जय सदगुरू
Thank you😊 जय सद्गुरु
@@CrazyFoodyRanjita hii
Jay sadguru 🙏 aai tumhi vait nka vatun gheu konachya bolnyacha amhala mahit ahe ki Rohan ani ranjita kiti family la priority d'etat tey swatah kiti miss karat astil pratik n kalyani la . No doubt u are the best persons. Ovee u are so matured n sweet, GBU. Bindas ranjita ki bindas kuddi . love u all. ❤️❤️❤️
ताई तू न रोहन दादा तुमच मन आणि स्वभाव खूपच मनमोला आणि जाम भरि आहे .ताई दादा कालचा वीडियो खूपच रोमांचक आणि भरी होता आणि नेहमीच वेडिओ भारीच हसरे असतात .ताई दादा खुप मस्त एन्जॉय करा आणि स्वताची काळजी घ्या.ताई दादा तुम्हाला क्रेजी फूडी फमिलिचा सपोर्ट आहेच आणि कायम सपोर्ट राहिल❤️❤️❤️🙌🙌💞💞😍😍✨✨✨
प्रिट्रींन ईन हाॅटेल आहे.मनालीत आमची पुतणी जावईंचे जळगाव चे पाटील .
रोहन आणि रंजिता तुम्ही दोघेही परिवाराचे फार काळजी घेता फार छान
Thank you😊
Rohan dada khupach chhan fakt thodi ajun deteling madhe video kara ajun baghayla chan vatel. Ani ho tumhi hotel madhe tar jevtch ahat pan tethil local food suddha try kara vatlyas ekhadya local mansachya ghari jaun tyana paise deun jevan kara tumhala hi majja yein ani amhala pan video baghayla ajun majja yeil baki mast. Enjoy Manali
Khup khup khup majja yetay tumche video bagaila😊😊
Kai sangu khuup majja yetiye. Khup sunder vedeos ahe👌👌kharach tumche khup khup abhar. 🙏🙏
Aaj river rafting bhagun khup mhanje khupp ch majja aali..enjoy n take care all of u
Thank you😊
Ovi khoop cutely bolali, apun ko English nahin aata hindi mein baat karo..so cute and sincere response from ovi and its because u all are very sincere and genuine people...we are virtually enjoying trip..seeing ur video feel to go there...I will try to go there...dada if you don't mind , could you please let us know overall expense from palghar to trip and back so that I can start saving according..ek rough idea bhetali tar Bara hoin...just for planning our trip from future point of view. So please if u are ok and comfortable then only give us rough idea. Nice video as usual.
Thank you so much😊 पालघर ला आलो किं सर्व तपशीलवार सांगतो.
Tai, river rafting after the dark is very dangerous. By chance jar raft flip jhali asti tar water cha temperature subzero hote.. hypothermia che chances vadhtat. Khatarnak risk!
Must enjoy kara aani chaan chaan photo video pathvat raha ...Thanks ... 🙏🏼🙏🏼
Mast enjoy karat aahat.Ovee mastach. Ranjita Rohan Aai chhan.Nice family. Chhan vlog zala .#shelatkarskitchen
Thank you😊
Off season konta ahe tai manali shimla jayla
Ranjita tai mumbai pohochle ki tuzi makeup kit tour de n plzzz n tuza lipstick shade pn khup chan ahe no share kr n
Wah ranjita, bahot maje kar rahe ho,karo yehi din he maje karne ke , par apna or apne parivar ka dhyan rakhna kyuki ठंड bahot he,aaplogo ko khush dekha kar achha lagta he,jay satguru,
Thank you😊
Khup enjoy Kara Tai aani aamhi pan bagun enjoy karte god bless u tai
Tai tumhi manale la nikhalt ma tumhi tedch rest karal ka
Tumcha total kharch pls share with us including flight and travelling in manali
जाऊ द्या ना आई लोकांकडे काय लक्ष देता काही लोकांना फालतू बोलायची सवयच असते तुम्ही छान एन्जॉय करा . रोहन दादा rnajita ताई swabhavaani खूप छान आहेत आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघतो👍👍
Hello ranjeeta
Nehmisarkha chan video ani dhamal
Mala he jaychi echha hotey🤣
Traveling pasun te hotel paryant ani tithe Firnyasarkh je ahe te details de
Ovi same Ranjita sarakhi enjoy karte.Bal khup guni aahe.❤️🥰😍
रंजिता अग कीती सुदंर विडियो शुट केला आहे खुपच सुदंर ओवि😘😘😘😘.आईना🙏 आमच जान होत नाही हे सगळ अस चालेल आहे पण काही हरकत नाही ओवि मुळे आनंद मिळतो सुघरूप घरी पोहचा काळजी घेणे😊😊👌👌👌👌👌👌👌👍
🙄🙏🙏🙏🙏🙏आई तुम्ही ईतर कुठ्लेच फालतूक विचार डोक्यात घेऊन बसु नये.एवढं सगळं रोहन भाऊ रन्जिता इतकं सुंदर सरप्राइज दिल आहे हे लक्षात ठेवा सर्वांनीच खूप छान मस्त मजा करा.बाकी सर्व डिलिट करा.तुम्ही काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे पण हे मला ठाऊक आहे.so ignor करा.पुढील प्रवासा साठी खूप खूप शुभेच्छा.काळजी घ्या.🤗🙏🙏👸🤴👸👭👫👩👦🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👍👍👍👍👍🙏
Thank you😊
Dada,Aai tumhi kadhich kunala explanation deoo nako.ur always great 👍 Dada tuzya sarkha Mulga ,Didi sarkhi Sun,Aai sarkhi sasu Milayla bhagya lagte.love u Ranjita
Thank you😊
River Rafting la khup dhamal kelit doghini pan chhan enjoy kartayet tumhi sagle. Ranjeeta temperature kiti aahe tikade ?
-5 आहे, काल -12 होत
Oh minus madhe aahe tar saglyani kalaji ghya specially Aai aani Ovi chi. Samaju shakate mee kasa watat aasel te. Take care👍😊
Kiti divsanchi tour hoti, package kay hote details de na
जय सद्गुरू 🙏 बर्फाचा पाण्यात रिव्हर राफटिग मस्त ओवी 👌👌👌👌👌👌
Tai malali madye hadimba mandir ahe tithe nakki bhet dya khup sundar mandir ahe....
Patil family sarkhe khup Kami family astil ,itake Ranjeeta chi family premal aahe. Tyanche bonding khup chaan aahe. Baher friends aani relatives barober pan te premane aani manuskine vagtat. Tyana vatel tya coments karun dukhvu naka. Rohan- Ranjeeta really enjoying your tour. Nice vlog. 👍 Waiting for tomorrow s vlog 😀
Thank you😊
River rafting price kiti ahe.. amhala aaj karaychy
आई कोण काय पण बोलू दया तुम्ही सगळे खुप प्रेमळ आहात आम्हाला माहित आहे ईनजाॅय करा जय सदगुरू
हो एकदम बरोबर ताई 👍👍🙏
Ranjita Rohan dada लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि enjoy kara
Rohan da..sagle details de na trip jhali ki.. Budget.. hotels and all sagla.. Actually I am also planning to go so...aali ki ek video please nakki banav..💜
👍
रंजिता मस्त वाटले मनाली .खुप खुप मजा करा,
Pasmina shawl chi price kiti te nahi sangitle
Tumi changal winter jacket ka nahi nele tyamule tumala jasti thandi lagatiye.
Apunko English nahi ata 😁😁 so cute ..♥️♥️♥️♥️
Dada tai aani aai you all are my favourite..tumchi family khup chaan aani supportive aahe..tumhala bad feel karun denarya comments kade laksh naka deu🙂❤️
Thank you😊
I love river rafting..we did it in America..khup majja yete..
रोहन दादा रंजीता ताई आई ओवी तुम्हाला बघुन खूप मज्जा आली
प्रगति होते त्यावा जळू पण वळवता छोड दोयार ला ई फ ओर बाकी है ..((((वळू...&... किडा)))
Khupach chhan tumhi enjoy kartay asch hast raha. Khup chhan family
Amhi vintage hotel madye hoto..ani tithe holi celebrate kelili navinch lgn zhal hot amch... Happy journy
Apun ko bhi English nahi Atta Ovee😅😅mast uttar dile😘😘🥰🥰
Majja Kara khup mast vatai bagayla ani Rohan dada kiti care kartos saglynchi back bone aahes tu salute Tula 👍🙏
Thank you😊
जय सदगुरू
रोहन रंजीता आई n ओवी Enjoy 👌👌👍👍
खूप छान निसर्ग दर्शन आम्हाला तुमच्यामुळे घडत आहे.
अहो ताई लोकांकडे लक्ष देऊ नका. आईला सगळी लेकरं सारखीच असतात. प्रत्येकाला आपापल्या नोकरी व्यवसाय संभाळुन इतर गोष्टी संभाळाव्या लागतात. उगीच प्रतिक कल्याणी का आले नाहीत असे विचारून तुमचा मानसिक छळ करतात. मुंबई एअर पोर्टवर प्रतिक कल्याणीचा निरोप घेताना रोहनजीना किती जड जात होते ते दिसत होते.पण झोपेचे सोंग घेणार्याला हे कोण सांगणार? आणि ड्रायव्हरला नाश्ता जेवण तुम्ही तर देणारच.तुमच्याकडे कोणीही आले तरी व्यवस्थित खाऊन पिऊन जातात आणि वनिताला तर तुमच्या पंक्तीला तुम्ही बसवतांच.
ओवी तीच्या मम्मासारखी बिनधास्त आहे म्हणुन तर बर्फासारख्या थंड पाण्यात रिव्हर् राफ्टिंगची मजा घेते.😘😘😍😍👍👍👌👌
Full package kiti zale
ओवी खूप हुशार आहे इग्लिश नाही बोलायचे तर हिंदी बोला अरे वा ओवी खूप छान बोलली तू
लोकेशन क्या है
Lokankade laksha naka devoo je tumhala volkhtat te ashe comment nahi karnar enjoy your journey love you all God bless you all 👍❤
खुप छान कुटुंब आहे तुमचे. मस्त मज्जा करता .
Asa geyar samaj nka kru je bolanare agodar che video bga mg bola kalale ka rohan aani ranjita kay aahe kse hey aahmi nehmi bagtoh je tuhmi krnar nahi avdh te doge aani family krta tr vichar krun bola 🙏🙏🙏 baki rohan ranjita happy journey 👌👌👌👌khup 👌👌👌 love u tuhma saglya na ovee aai chhan enjoya kara 👌👌
Thank you😊
अपुनको इंग्लिश नाही आता जरा हिंदीने बात करो 🤩😂😂😂ओवी मस्त🙏जय सद्गुरू 🙏
Jay sadguru Di 🙏 khup chan enjoy kartay tumhi ..asech Raha tumhchya all patil family ch bonding khup khup chan ...aahe tya mule he shakya aahe ...Rohan Dada tu tar saglyan cha Aadhar aahes ..tuza badal jevdh bola tevdh kamich aahe n tula sath di chi aahe tumhi 2 pan great aahe saglyana aaps karata .. Ove is very good tichya age chya manane ti khup strong aahe.. Aai enjoy but Tc..
Hi, Aaj cha video khup Chan hota please udyacha video madhe tumhi stay kelelya Shimla and Manali cha Hotels che name and address description box madhe taka, je kauni plan karat asel Tyanna khup easy hoil. Thank you 🙏
शिमला च्या हॉटेल चा detail दिला आहे description मध्ये
@@CrazyFoodyRanjita thank you for quick response. 🤗🙂
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ताई नका मनाला लावून घेऊ
Hello everyone how are you all jay sathguru 🙏🙏 mast video enjoy kela aame
खूप सुंदर खूप छान इंजोय करत आहात आणि आम्हालाही दाखवता खूप छान वाटतं पाहून
River rafting bghtana khup mza Ali n je Ovee bolali ki apun ko English nahi ata Hindi m bat kro te aikun tr khup hasyela ale ki god ahe BABU 🥰❤️🥰😘😘😘
🥰🥰
Chan vlog hota asach enjoy kara 🥰✌️🥰 Rohan Dada khup great husband ahe loveing ani cearing person ahe
Thank you😊
Good morning जय गजानन जय सदगुरू, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है क्यहना
Ranjita tumcha recipes tar khup pahilya aata tumhi aamhala Snowman ⛄ banaun dakhwa aavdel aamhala baghayla ❤
Total kiti kharch jala amala jaych ahe sangitl ts mange kryala
ही सर्व लोक जे काही वीचारत आहे प्रतीक का नाही हे लोक एकत्र आहेत का
Pratyekache kai na kai problem astat, Kai na Kai kam astat, plz as bolu naka
शिमलाच्या याच हॉटेल मध्ये २०१८ मे ला थांबलो होतो. व्हेरी नाइस.
Kupe chane hota ha aajecha vloge😘
मनाली खूप छान आहे आणि आम्हाला पण बघायला खूप मजा आली