National Park Borivali | Borivali National Park | Kanheri caves | One day Monsoon trek in Mumbai
HTML-код
- Опубликовано: 25 июл 2022
- National park borivali, borivali national park, borivali, kanheri caves, mumbai borivali, national park, How to go to National park Borivali, How to Visit National Park Borivali, Best location in Borivali, Best travel location in Mumbai
Khup chan 👌
Khup chan mahiti
छान माहीती दिली
अप्रतिम असा व्हिडिओ ला सजेस असं बॅकग्राऊंड म्युझिक व कानेरी लेणी संजय गांधी नॅशनल पार्क बद्दल अतिशय उत्तम माहिती या व्हिडिओत मला मिळाली व शेवटी दिलेला संदेश ही मला प्रत्यक्ष ने आवडला
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Khup chan video kela ahat
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी 😊🙏🏼
Khup chan vinayk mitra
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
@@VinayakParabvlogs Show all Buddhist Ancient Caves Veepasana Centers Igatpuree Golden Pagoda Borevalee Markal Near Alandee Pune Near Swargate Etc Symbiosis Society's Dr Babasaheb Ambedkar Museum Memorial Also of PMC Near Maal Dhakka Sasoon Hospital Pune Promote Distance Learning From Open University U will Get More Like Share Subscribers Followers TRP Jast Prapt Hoel 📢💦🌹
Khup Chann👍
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Mst
Thanks
Bhava chan explain karto keep it up
मस्त!!
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
चित्रांकन आणि प्रस्तूती उत्तम, माहिती छोटे खानी पण छान दिली
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Chan 👌👌
Thanks 😊
जय शिवराय. अप्रतीम व्हिडियो आणि खुप सुंदर माहिती दादा....👌💕💕
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
एकदम मस्त माहिती दिली दादा
खुप छान विडीओ
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
good 👋
Thanks
Khupach sundar 👌👌👌👌
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
मस्त विडिओ भाऊ 👌खूपच सुंदर आहे
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
खुप छान आहे
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अतिशय सुरेख व्हिडिओ.लेणी खुपचं सुंदर आहे.तुम्ही दिलेला संदेश सर्वांनी पाळावा.🙏🙏❤️❤️
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
अगदी सुंदर माहिती दिली दादा आणि चित्रीकरण ही अगदीं सुंदर आप्रतीम दादा
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
अतिशय सुंदर धन्यवाद
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊
chaan yaa cavesh samrat ashok rajanchya kalapasun astitvaat aahet nicely made khup informative hota video
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Great 👍
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
👍👍👍👍👍 सुंदर
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
मस्तच व्लॉग भाऊ...!!👌👌
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
खुपच सुंदर सर 🙏🙏🙏🙏🌺🌺
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Mast video ahe👌👌👌
Thank You so much .
खूप मस्त व्हिडीओ मित्रा...👌
शेवटी जो संदेश दिला आहेस तो खूप च आवश्यक आहे सर्वां न साठी....!
गडकिल्ले, लेणी जुन्या ऐतिहासिक वास्तू न वैभव लाभलं आहे आपल्या महाराष्ट्राला आणि त्याचे जतन केले पाहिजे..!
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
विनायक बऱ्याच वेळा या उद्यानात गेलो पण जे तुझ्या कॅमेरा ने तुझ्या नजरेतून दाखवले विलोभनीय अप्रतिम उद्यान आणि गुफा अप्रतिम सुंदर माहिती,
मला वाटते टुरिस्ट आणि इतर लोकांनी तुझ्या या विदोबो चा नक्की फायदा होईल.
खूप मस्त
किप इट अप
Thank you 😊
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
Mast video dada 👌🏻👌🏻
Thank you
Khup chan park ahe sgl pashupakshi bghayla bhetle 🥰🥰
खूप खूप आभार आणि अशीच सोबत असू द्या 😊😊🙏🏼
🙏🙏💙👌👌
धन्यवाद भाऊ 😊🙏🏼
in my college days one of the most visited place by me, but never saw it in a way you have shown it, many memories recalled by this video
Thank you so much sir for your comment and sorry for delay response .
@@VinayakParabvlogs Vipassana Practice Prachar Prasar kara ✍️💦🌹
Nice
Thanks
भारत वर्षातली एकमेव दीप तारा मूर्ती मुख्य लेण्याच्या उजव्या बाजूस आहे, बाकी इतर माहिती छान दिली 👍
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava sundar aani nisargramya parisaratil kanheri leni aaj tuzyasobat baghtana chaan anubhuti aali, dagdavaril sundar nakahikam, kothlehi adyavayat tantradyan aani yantrsamugri nastana etakya subak murtya sabhamandap, meditation rooms tayar karayala kititari haat rable astil. Dhanyawad bhava.
धन्यवाद भाऊ तुमच्या अमूल्य कमेंट साठी आणि अशीच साथ असू द्या 😊🙏🏼
दिपतारा, अकरा शिर असलेला अवलोकितेश्वर, छतावरील चित्र, निर्वाणविठी बघितले का?
बघितलं पण नेमकं कुठी मूर्ती असावी हे माहीत नव्हतं , दुसरी अकरा शीर असलेलं शिल्प केली क्रमांक ११ मध्ये होत का ?
Camera allowed aahe ka
Yes ... Allowed aahe Pan Camera sathi kahi charges aahet sadharan 250/300 paryant .
Maza Go pro asalyane mala kahi charges nahi ghetale.